Рет қаралды 2,202,451
#कोथिंबीरवडी #kothimbirvadi #आपली_आजी
आपली आजी मसाले घरपोहोच ( आता खास टेस्ट व किंमत सोबत ) घरपोहोच मागविण्यासाठी खालील नंबर वर WhatsApp करा :-
8888758452
साहित्य :-
2-4 हिरव्या मिरच्या
2-4 लसूण
चवीनुसार मीठ
1 चमचा जिरे व ओवा
कोथिंबीर ची जुडी
1 चमचा तीळ
1/2 चमचा हळद
1 चमचा मिरची पॉवडर
2 चमचे तांदळाचे पीठ
1 वाटी बेसन पीठ
1 चमचा तेल