या 15 टिप्स आणि हे 2 पदार्थ मिक्स करून बनवा परफेक्ट कोथिंबीर वडी | कोथिंबीर वडी | Kothimbir Vadi

  Рет қаралды 513,646

सात्विक भोजन No Onion & Garlic

सात्विक भोजन No Onion & Garlic

2 жыл бұрын

या 15 टिप्स आणि हे 2 पदार्थ मिक्स करून बनवा परफेक्ट कोथिंबीर वडी | कोथिंबीर वडी | Kothimbir Vadi
हिवाळा सुरु झाला कि बाजारात खूप सारी कोथंबीर स्वस्तात मिळते. या दिवसांत मिळणा-या विपुल कोथिंबिरीचा वापर आपण सगळेच जण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करत असतो आणि विशेष म्हणजे आपण कोथिंबीर वडी आवर्जून करतो. मुंबईकडे बहुतेक ठिकाणी मिळते हि कोथिंबीर वडी म्हणजे पिठल्याची वडी असते. या वड्यांमध्ये कोथिंबिरीचं प्रमाण कमी आणि बेसनाचं प्रमाण जास्त असतं. अशा वड्या मला अजिबात आवडत नाहीत. कोथिंबीर वडी कशी खुसखुशीत असायला हवी. त्यात कोथिंबिरीचा पुरेपुर स्वाद उतरायला हवा. विशेषतः वडीच्या बाहेरच्या भागातली तळलेली कोथिंबीर तर काय अफलातून लागते! आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे कोथिंबीर वडीची. ही रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे, काही गोष्टींची काळजी घेतली कि एकदम परफेक्ट खमंग कोथिंबीर वडी तयार होते.
बरेच जण कोथिंबीर वडी बनवताना त्यामध्ये तांदळाचे पीठ वापरतात पण तांदळाचे पिठ वापरले तर कोथिंबीर वडी चिवट होते असा माझा अनुभव आहे म्हणून ही वडी बनवताना यात तांदळाच्या पिठाऐवजी मी घरातील दोन वस्तू वापरल्या आहेत आणि त्यामुळे वड्या जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट मध्ये जरूर कळवा.
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी
तांदळाचे पीठ व सोडा न वापरता हे वापरून बनवा हलकी कुरकुरीत पोकळ कोथिंबीर वडी|Kothimbir vadi
Kothimbir Vadi | घरगूती कोथिंबीर वडी | खुशखुशीत झटपट कोथिंबीर वडी आता वेगळ्या पद्धतीने तयार करा
खमंग कोथिंबीर वडी | How to make Kothimbir Vadi | Crispy Coriander Fritters | MadhurasRecipe
खमंग व खुसखुशीत कोथिंबीर वडी बनविण्याची सर्वात सोपी पद्धत/Kothimbir Vadi
Kothmir vadi | Kothimbir vadi recipe | Famous Maharashtrian Breakfast Recipe
#kothimbirvadi
#कोथंबीरवडी
#kothambirvadi
#kothimbirvadirecipe
#kothimbirvadirecipemarathi
#khamangkothimbirvadi
#सात्विकभोजन
#satvikbhojan
कोथिंबीर वडी रेसिपी मराठी,कोथिंबीर वडी,कोथिंबीर वड्या, कोथिंबीर वडी रेसिपी, कोथिंबीर वडी कशी बनवायची, कोथिंबीर वड्या रेसिपी, कोथिंबीर वडी कशी करायची, कोथिंबीर वडी कशी बनवतात, kothimbir vadi, kothimbir Vadi recipe Marathi, kothimbir Vadi recipe, kothimbir Vadi in oven, kothimbir Vadi without fry, kothimbir Vadi without onion garlic, kothimbir Vadi madhurasrecipe, kothimbir Vadi Kashi banvaychi, kothimbir Vadi banane ki recipe, kothimbir Vadi kaise banate hain, how to make kothimbir Vadi, how to make kothimbir Vadi at home, besan kothimbir Vadi, kothimbir besan recipe, kothimbir Vadi without besan

Пікірлер: 159
@jyotivichare7690
@jyotivichare7690 2 жыл бұрын
Khup chhan aani sopi paddhat aahe Thanku
@pratibhachavan3252
@pratibhachavan3252 2 жыл бұрын
कोथिंबीरीचे जाड देठ ज्याला फार सुगंध असतो तेही मिरच्या जिऱ्याबरोबर वाटून घेऊन वडीच्या मिश्रणात वापरावे. चव आणखी वाढते.
@Prasad_Creations1
@Prasad_Creations1 2 жыл бұрын
टीप नंबर 16 - तयार झालेल्या सर्व कोथिंबीर वड्या गरम गरम व कुरकुरीत असतानाच खाऊन घ्याव्यात!👌🏻👍🏼😃😃😃💐
@pramilaabhang2647
@pramilaabhang2647
बरोबर ताई पोह्याच्या पीठाने वडी कुरकुरीत होते मी बनवले आहे
@manaseetaharabadkar3497
@manaseetaharabadkar3497 Жыл бұрын
या tips नुसार मी कोथिंबीर वड्या केल्या होत्या. फारच सुंदर झाल्या होत्या. सर्वांना खूप आवडल्या. धन्यवाद.
@anitachandrakantjadhav5631
@anitachandrakantjadhav5631
खूपच छान झाल्यात वड्या 👌👌
@punammulik7053
@punammulik7053 Жыл бұрын
खूप छान झाल्या माझ्या वड्या या पद्धतीने मी माझ्या भावाला दुबईला जाताना बनवून दिल्या.मला खूप छान वाटल. 🙏👍
@drmayookhdave
@drmayookhdave
😊Tai, mala dya.
@nehadighe5205
@nehadighe5205 2 жыл бұрын
अतिशय सुरेख रेसिपी🙏🙏
@meghashah828
@meghashah828 2 жыл бұрын
खुपच सुंदर
@rutujasalokhe4092
@rutujasalokhe4092 2 жыл бұрын
Nicely explained with useful tips.I ll try it.God bless u
@pradnyatalegaonkar9094
@pradnyatalegaonkar9094 2 жыл бұрын
खूप छान आणि अत्यंत कुरकुरीत तसेच स्वादिष्ट !
@pritidineshvlog3598
@pritidineshvlog3598 2 жыл бұрын
बहुत बड़िया रेसिपी👌
@prachijayawant2184
@prachijayawant2184 2 жыл бұрын
Very easy and delicious..
@meghakumbhar9635
@meghakumbhar9635 Жыл бұрын
Perfect recipe .... thank you so much tai tumchi recipe mi try Keli khup Chan vadya zalya 😘
@ujwalak4204
@ujwalak4204
Hare Krishna 🙏 pranam dear vrushalitai🙏 ❤chaan wadi rcp👌👍
@aishwaryamungekar1236
@aishwaryamungekar1236 2 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आभारी आहे
@suhasinijedhe1571
@suhasinijedhe1571 2 жыл бұрын
लय भारी 👌
@jayashripatil8318
@jayashripatil8318 2 жыл бұрын
Khup Chan👌
@rahulpisal6010
@rahulpisal6010 2 жыл бұрын
खुप छान 👌😋
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 38 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 9 МЛН