अभंग :- जाऊ देवाचिया गावा गायक वादक संमेलन , रत्नागिरी २०२२ गायक :- श्री. निखिल ओक संवादिनी :- श्री. सुमेध सावरकर तबला :- श्री. हर्षल काटदरे पखवाज :- चि. श्रीरंग जोगळेकर टाळ साथ :- श्री. आमोद गोळे
Пікірлер: 6
@chetanjog61932 жыл бұрын
हर्षल सर...तबला देखील अप्रतिम वाजवता
@shirishpatankar3792 жыл бұрын
निखिल मस्त झाला आहे अभंग, हर्षल तुझे तबला वादन देखील अप्रतिम, क्या बात है, दोघांना उज्वल यशासाठी अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद. 👍👌💐