जागतिक कविता दिनानिमित्त कवी प्रमोद मनोहर जोशी यांची कविता. सा.- डॉ. प्रतिमा जगताप.

  Рет қаралды 150

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

4 ай бұрын

Edit with InShot: inshotshare.app

Пікірлер: 9
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 4 ай бұрын
जागतिक कवितादिनाच्या निमित्ताने सादर केलेली कविता म्हणजे कवितेच सृजन होत. सुंदर ठिपक्यांची रांगोळी जस लक्ष वेधून घेते तसच सुंदर शब्दांची कविता मनात घर करते .अप्रतिम सादरीकरण
@yashashreepunekar6919
@yashashreepunekar6919 4 ай бұрын
तीच शब्दशारदा तुम्हालाही प्रसन्न आहे.. सुरेख.... तुम्ही त्या कवितांच्या अर्थाकडे आम्हाला नेता... खूप खूप धन्यवाद
@ashagogte3856
@ashagogte3856 4 ай бұрын
जागतिक कविता दिनानिमित्त खूप सुंदर कविता ऐकायला मिळाली. कविते इतकेच सुंदर प्रभावी सादरीकरण आणि अतिशय गोड आवाज या कार्यक्रमातून वेगवेगळ्या कविता ऐकायला मिळणे हा विलक्षण अनुभव आहे तुमचे खूप खूप आभार
@vijayrandive2900
@vijayrandive2900 4 ай бұрын
🎉 पुष्पगुच्छ तुम्हाला आणि🎉हा प्रमोद जोशिंसाठी इतकी सुंदर कविता आणि सादरीकरण ।कवींच्या भावना तुमच्या वाचनातून सहज व्यक्त होतात। ग्रेट
@kailasbelhekar5860
@kailasbelhekar5860 4 ай бұрын
आजच्या तुमच्या सादरिकरणाला तुमच्या छान दिसण्याने ऐकण्या बरोबरच तुम्हाला ही बघतच राहिलो.कवीचे शब्द उच्चलेव्हलचे पण कवितेचा महत्व पटणारेच वाटले. खुप छानया कवीला आणि तुम्हाला तसेच सर्व चे श्रोत्यांना आजच्या जाग.कवितादिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@aparnaovhal7100
@aparnaovhal7100 4 ай бұрын
नेहमी प्रमाणेच अति सुंदर रसाळ स्वर आणि सादरीकरण ,फार छान ताई,आणि खुप खूप धन्यवाद,विस्मरणात चाललेल्या कविता गाणी तुम्ही आमच्यासाठी घेवून येता 🎉
@omshirishdattopsak7171
@omshirishdattopsak7171 4 ай бұрын
Sundar
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 4 ай бұрын
खूप सुंदर भाग आहे आजचा. ❤ नेहमी प्रमाणे सुंदर सादरीकरण ताई. आज हा एपिसोड एैकताना समर्थ रामदास स्वामींच्या ओळी आठवल्या. समर्थ म्हणतात " आता वंदू कवेश्वर जे ईश्वराचे अवतार ❤
@Mr10101961
@Mr10101961 4 ай бұрын
खूप सुंदर
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 10 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 12 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
आ हा रिमझिम के ये गीत . . पाऊस विशेष.
4:38
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 165
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 1,1 М.
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 10 МЛН