Pune Rain Damage : कपडे, भांडे, रेशन सगळं पाण्यात वाहून गेले..पूर ओसरल्यानंतरची भयावह दृश्य

  Рет қаралды 228,080

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajhalive #PuneRain #MumbaiRain #MaharashtraRain #Weather #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis
Pune Rain Damage : कपडे, भांडे, रेशन सगळं पाण्यात वाहून गेले..पूर ओसरल्यानंतरची भयावह दृश्य
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 109
@vishaltikone5453
@vishaltikone5453 2 ай бұрын
लाडकी बहिण योजना केंसल करा आणि पुर ग्रस्तांना मदत द्या
@thetiger247
@thetiger247 2 ай бұрын
मदत नाही करनार फक्त show बाजी करनार फोटो शुट
@vpl001
@vpl001 2 ай бұрын
💯 agree
@jayrampatole7828
@jayrampatole7828 2 ай бұрын
शंभर टक्के💯 बराेबर🙏🙏
@ManishaShewale-pu6uu
@ManishaShewale-pu6uu 2 ай бұрын
​@@thetiger247😊😊😊😊😊😊😊
@Pune122
@Pune122 2 ай бұрын
नदी पात्रात आणि पुर रेषेच्या आत घरे बांधणाऱ्या लोकांना मदत करू नका, त्यांना लाथ मारा, त्यांची घरे पाडून टाका !
@aparnasarang2412
@aparnasarang2412 2 ай бұрын
खूप वाईट
@Enter321
@Enter321 2 ай бұрын
Micky Ghai awesome reporter
@rameshnkhollam
@rameshnkhollam 2 ай бұрын
हायटेक पुण्यात आपत्कालीन धोक्याची पूर्वसुचना देण्याची व्यवस्था नसावी ही शोकांतिका आहे...
@rohineematange2446
@rohineematange2446 2 ай бұрын
सगळे दोष सरकारवर का ?
@shashib8179
@shashib8179 2 ай бұрын
सरकार ने तत्काल मदद केली पहिजे
@vpl001
@vpl001 2 ай бұрын
घरात कहीच राहिलं नाही, सरकारने त्वरित ह्यांना मदद द्यावी
@MotiramSawalkar
@MotiramSawalkar 2 ай бұрын
अत्यंत वेदनादायी
@RachanaGogawale
@RachanaGogawale 2 ай бұрын
त्वरीत मदत करा पाणी सोडण्याआधीकल्पना द्यायला पाहिजे होती
@Kiran.mh30
@Kiran.mh30 2 ай бұрын
मीडिया वाले असेच न्यूज दाखवतील, नेते मंडळी विचारपूस करून नुकसान भरपाईचे खोटी आश्वासने देतील, सरकारी कर्मचारी पंचनामा करतील. १०-१५ दिवसांनी सर्व काही शांत होईल पण गंटा मदत मिळणार नाही कोणाला.
@swamisamarth9474
@swamisamarth9474 2 ай бұрын
यांना काय मदत पाठवायची असेल तर कुठे पाठवायची?
@dhirajrudraksha40
@dhirajrudraksha40 2 ай бұрын
Great report..... Big fan of Miki ghai and Mandar sir Those who are well rich provide these people some मदतीचा हात
@manishhirlekar9249
@manishhirlekar9249 2 ай бұрын
😢😢😢😢खुपच भयानक परिस्थिती 😢😢😢😢ABP माझा छान काम करताय ❤️❤️🌼🌼💐💐🙏🙏🙏🙏🙏
@CharuEkhande
@CharuEkhande 2 ай бұрын
चांगले वृतांकन्....
@shashikalanavale4272
@shashikalanavale4272 2 ай бұрын
2005 ला आमची पण हीच वेळ आली होती 2 महीने लागले होते सावरायला
@jyotigadilohar376
@jyotigadilohar376 2 ай бұрын
सत्य आहे हे आमची पण 2005 मध्ये अशीच गोष्ट झाली होती
@ArifKhan-ev7dl
@ArifKhan-ev7dl 2 ай бұрын
Bahot dukh hua. in Logon ki madad. Karna zaroori haye. Allah sab ki hifazat kare
@kantajagdale2710
@kantajagdale2710 2 ай бұрын
🙏🚩
@somnathgiri8426
@somnathgiri8426 2 ай бұрын
काय होयच होत ते झालय पन आता सरकारने त्या गोरगरीबांना मदत करावी एवढीच आपेक्षा
@jai-maharashtra
@jai-maharashtra 2 ай бұрын
निसर्गाच्या वाटेत जो जो आला तो संकटात येणारच..आता याला पण सरकार जबाबदार 😂
@digvijaypatil9036
@digvijaypatil9036 2 ай бұрын
त्या पालकमंत्री आज्या ला दाखवा, नुस्त राजकारण करायचं, काशी करायला पालकमंत्री झाला काय पुण्याचा
@Pune122
@Pune122 2 ай бұрын
नदी पात्रात आणि पुर रेषेच्या आत घरे बांधणाऱ्या लोकांना मदत करू नका, त्यांना लाथ मारा, त्यांची घरे पाडून टाका !
@sudhirpardule5444
@sudhirpardule5444 2 ай бұрын
आता खरच गरज आहे लाडकी बहीण न लाडका भाऊना मदत करण्याची
@economicseducation-shubang4199
@economicseducation-shubang4199 2 ай бұрын
गावाकडे थोडे दिवस जावे
@PrakashDhote-jt8wb
@PrakashDhote-jt8wb 2 ай бұрын
राज्य सरकार ला विधानसभेचे वेड लागलं आता तुमच्या कढे लक्ष द्यायला वेळ नाही त्यांना
@contryface3429
@contryface3429 2 ай бұрын
पूर् niyantran रेशा aakha, त्या reshechya आत pavsalyat कुणालाही rahnyachi पर्वणगी देवु नका. म्हणजे असा प्रकार पुन्हा होणार नाही, नदी चें पाणी vahun जाण्यसाठी पुरेशि जागा नसल्याने असे प्रकार ghadtat
@SystemFail007
@SystemFail007 2 ай бұрын
Micky Bhautumhi khara pune che gor garariba chi aawaz Aahe ....
@namastehindusthanlivenews
@namastehindusthanlivenews 2 ай бұрын
सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याशी खेळ करणे योग्य नाही. कारण नदीपात्रालगत झालेली घरेच मुळात धोकादायक आहेत.याचा विचार का करत नाहीत लोक.
@भिमरावइंगळे-श2भ
@भिमरावइंगळे-श2भ 2 ай бұрын
मिकी। भाऊ।। सर्व। माहिती महानगर पालिका प्रशासना।देऊन मदत। करा
@ytb955
@ytb955 2 ай бұрын
😢😢😢
@rajukhopkar9512
@rajukhopkar9512 2 ай бұрын
हि वस्तुस्थिती आहे तर थोडासा निधी वर्ग करुन महानगर पालिकेच्या वतीने बाधित कुटूबांना अर्थसाहाय्य केले पाहिजे..
@saishreeutube3302
@saishreeutube3302 2 ай бұрын
ह्या ठिकाणी कुठल्या मंत्र्याच घर बुडाले असते तर किती लोक गेली असती मदतीला पण गरिबांना सावरायला मंत्र्यांना कुठे टाइम आहे. 5 आणि 10 हजार देणार झाली मदत. कोणी नाही आपलं आपणच सावरायचं 🙏🏻
@BhimraoRajguru-sb3os
@BhimraoRajguru-sb3os 2 ай бұрын
लवकर.मदत.झालिपजे
@jyotigadilohar376
@jyotigadilohar376 2 ай бұрын
खरं आहे 2005 चा 2005 चा काळ आठवला की अक्षरशा अंगाला काटा येतो
@Kchemate
@Kchemate 2 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व नदी नाल्यावरील अतिक्रमणे काढा प्रश्न आपोआपच सुटतील
@prakashhile9539
@prakashhile9539 2 ай бұрын
Very very Sad 😢😢
@new5226
@new5226 2 ай бұрын
Hopeless politicians are responsible
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 2 ай бұрын
Ajitth. Number. .one.....
@balasahebpadwal5808
@balasahebpadwal5808 2 ай бұрын
नुकसान भरपाई मिळावी पाहिजे😢😢
@srushtimovienews8893
@srushtimovienews8893 2 ай бұрын
Yavdyashya purana jar hyancha gharath paañi yeth asel tar he loka ashay rhikani kasa ghar bandun rahile..
@pornimachavhan8574
@pornimachavhan8574 2 ай бұрын
Pahila Purgrastana Tabdtob Madat kra..ladki Bahin yojna nantr hoil tri Chalte sir
@Swaramathare
@Swaramathare 2 ай бұрын
Tax , प्रोफेशनल टैक्स, अजून कुठला टैक्स आहे का? तो घ्या अजून।, फक्त सरकार ला tax कसा घेता येईल है खुप चांगले महित आहे, आता फक्त जेव्हड़े विडियो आले तेव्हडेच नाही, तर सर्व ना मोबदला मिलावा हिच विनंति
@dattatraysonawane3791
@dattatraysonawane3791 2 ай бұрын
या बाजूच्या घरांचं पुनर्वसन करावे
@KavitaShinde-t4g
@KavitaShinde-t4g 2 ай бұрын
आमच्याकड 26 september 2019 ला आसच घरात पाणी शिराल hot 4 दिवस लाईट नहीं पानी nahi sagl सामान भिजल hot गाडी panyat बुदुन बंद पाडली तरी inshurance कंपनी ने भरपाई nahi dili
@swaminathmadgule2603
@swaminathmadgule2603 2 ай бұрын
प्रशासनावर कारवाई करा सरकारने दक्षता घ्यावी मतदारराजा बरोबर अस होत असेल तर काय ऊपयोग सरकारचा
@poojapawar288
@poojapawar288 2 ай бұрын
अंबानी साहेब.... ह्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जर ह्यांना थोडी मदत केली तर बर होईल... बिचारे त्यांचा संसार उधवस्त झालंय... लग्नात ritrun गिफ्ट करोडो चे दिले... तसेच ह्यांना पण करोड ची मदत केली तर त्याचं संपूर्ण आयुष्य सुखी होईल... 🙏🏻🙏🏻 देव गरीबाचीच जास्त परीक्षा घेतो 🥹🥹🥹🥹... त्या लोकांचा जीव किती जळतोय त्याचं त्यानाच माहिती... नवीन सामान.. कपडे... मुलांच्या शिक्षणाच्या वह्या.. कागद पत्र... भांडी.. किराणा... सगळे गेले आहे काहीच नाही राहील.... सरकारने तातडीने त्यांना सहकार्य करावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@chandangandhi2524
@chandangandhi2524 2 ай бұрын
ओढे, नाले,नदी किनारी वर घरे बांधून काळी कमाई करणार्यांना विचारा
@Pune122
@Pune122 2 ай бұрын
नदी पात्रात आणि पुर रेषेच्या आत घरे बांधणाऱ्या लोकांना मदत करू नका, त्यांना लाथ मारा, त्यांची घरे पाडून टाका !
@AnilKakad-q6w
@AnilKakad-q6w 2 ай бұрын
1500 रूपये घेऊन त्यांनाच मत करतील अणि परत रस्त्यावर येतील 🔥🔥🔥🔥
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 2 ай бұрын
मिकीसर असे संकट वातावरणातील बदल झाल्या कारणाने होत आहे आणि भविष्यात सुद्धा हा धोका होऊ शकतो तेव्हा ज़नतेनीसुद्धा सावध रहान गरज़ेच आहे हीच विनंती आहे
@vaishaligangodkar7152
@vaishaligangodkar7152 2 ай бұрын
khara tar ya lokana kapde bhandi gharguti samanachi madat keli pahije . Koni tari sanstha pudhe ya ani yana madat kara.
@yogeshh990
@yogeshh990 2 ай бұрын
किती विदारक आहे हे😢😢😢😢
@AjinathAndhale-x4k
@AjinathAndhale-x4k 2 ай бұрын
अधिकारी आणि pudhari जबाबदार आहे
@abhaykolhe7806
@abhaykolhe7806 2 ай бұрын
Yojana band kara ani lokana madat kara tyachi Pani hold karun thevale aste tar..... Kay zale aste
@dowithroopali1910
@dowithroopali1910 2 ай бұрын
जे काही लोकांचे नुकसान झालेले आहे ते सरकार ने त्यांची भरपाई देण्याची आवश्यकता आहे.
@chandangandhi2524
@chandangandhi2524 2 ай бұрын
अजुन ओढे,नाले,नदी किनारी वर घरे बांधून काळी कमाई करा.
@chandramanimane5184
@chandramanimane5184 2 ай бұрын
ताबडतोब मदत व्हावी.फार नुकसान झालेले दिसत आहे.
@beautifulworld_1626
@beautifulworld_1626 2 ай бұрын
Wah raja 😂😂😂😂
@saylimhatre7824
@saylimhatre7824 2 ай бұрын
Tula kay zala daat kadhayala
@raghvendrakodmur8172
@raghvendrakodmur8172 2 ай бұрын
सरकारी यंत्रणा ची वाट पाहिली तर मरावं लागेल सरकारकडून मदत मिळण्याची अपेक्षा करू नका कारण ही सगळी स्वार्थी आहेत
@balasahebpadwal5808
@balasahebpadwal5808 2 ай бұрын
शहरातील लोकांना कळले असेल मग शेतकरी कसे शेती करतात नुकसान झाल्यावर काय होते हे आता कळले असेल या पुण्यात झालेल्या पावसामुळे तेव्हा शेतकरी जो माल पिकवता त्या मालाची किंमत न करता शहरातील लोकांनी फुकटात न घेता चांगल्या प्रकारे माल विकत घेत जा अशा प्रकारे अनेक नुकसानीला शेतकरी कायम सामोरे जातात 😢😢😢😢😢
@bitcoincryptocurrency4600
@bitcoincryptocurrency4600 2 ай бұрын
देव आहे😅😅😅
@ajitdeshmukh885
@ajitdeshmukh885 2 ай бұрын
Shindhe cm kay lakdhya deta ki bahi
@sairlendve9569
@sairlendve9569 2 ай бұрын
आगोदर काही नव्हत दरवाजा लावलेला होता मग वाहुन कस जातय झाकुन ठेवल असेल उगाच बोंबलायच आणी सरकारला मदत मागायची
@vrushalijoshi9284
@vrushalijoshi9284 2 ай бұрын
Bara zala fridge tari rahila😢
@suvarnatukral2507
@suvarnatukral2507 2 ай бұрын
जे पंधराशे रुपये देत होते ना ते याना द्या फुकटची आ श्वासन देण्यापेक्षा खरोखरच ज्याच्यावर संकट आली त्यानां द्या
@chaitanyashah7968
@chaitanyashah7968 2 ай бұрын
NGO and social workers should help them , asking government is making netas Rich ! Rahul Gandhi should give Khatakhat help.
@vijaymestry9905
@vijaymestry9905 2 ай бұрын
सरकारच्या लाडक्या बहीणी आहेत. मदत करावी ही विनंती🙏😊
@Pune122
@Pune122 2 ай бұрын
नदी पात्रात आणि पुर रेषेच्या आत घरे बांधणाऱ्या लोकांना मदत करू नका, त्यांना लाथ मारा, त्यांची घरे पाडून टाका !
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 2 ай бұрын
आता ह्यापुढे असेच हाल होणार.. मनपा ने हात टेकलेत
@bhagwattayde850
@bhagwattayde850 2 ай бұрын
मदत नका मागा हो सरकार कडे सामाजिक संस्था भरपुर आहे उगच सरकार ला आपण मदत मागणार पण आपल्या पर्यन्त जेवडी मदत येईल त्याचा पेक्षा भ्रस्टाचार जास्त होईल 😢
@pramodshinde9736
@pramodshinde9736 2 ай бұрын
वोटिंग नका
@svd4959
@svd4959 2 ай бұрын
सरकारने आशा बहिणीला मदत केली पाहिजेत
@dipakjakhalekar3304
@dipakjakhalekar3304 2 ай бұрын
अजुन द्या BJP ला मत.
@RajeshTalkar
@RajeshTalkar 2 ай бұрын
सरकार नुसती घोषणा करतात आणि निघून जातात जो पण नेताजी बघायला येथील तेनी हेना पहिल्या परत मदत केली पाहिजे
@ShakilShaikh-cp4bb
@ShakilShaikh-cp4bb 2 ай бұрын
amchya kade samadhan karak paus ajun nahi jhala ya bahininana tawrit madat dyawe sarkarne bharpur nuksan jhalela ahe
@m.h.mohite8773
@m.h.mohite8773 2 ай бұрын
रडू नका ताई , जेव्हा सातारा , सांगली, आणि कोल्हापूरला अशी पुर परिस्थिती होती तेव्हा पुणेकरांनी सढळ हातानं मदत केली होती , आणि आता तुम्ही अडचणीत आहेत तर सातारा ,सांगली , कोल्हापूरकर कशे शांत बसतील 100% मदत केली जाईल
@balajikale3198
@balajikale3198 2 ай бұрын
Tumchi yakda nuskan zaliki arda ord karta Ani setkaryach kas aselho lakho rupayac bibiyan zamini takto Ani purane vahun zate Kaya zaman a he
@prakashbarage3913
@prakashbarage3913 2 ай бұрын
अंधारे ताई आता कोठे गेल्या. फाईव्हस्टार हाॅटेलात राहायला गेल्यात काय? आता दोन तीन दिवसानी सरकारवर आरोप करायला लागतील.
@sangitaaware2123
@sangitaaware2123 2 ай бұрын
लाडकी बहिण बंद करा त्यांना मदत करा
@Anirum267
@Anirum267 2 ай бұрын
किती खोटं बोलत आहेत हे लोक प्रशासनाने जाहीर केले होते की पाणी सोडणार आहे ....
@ShreeheshPawar
@ShreeheshPawar 2 ай бұрын
ही परिस्थिती तुझ्यावर ओढली असती ना मग ही लोकं खोटं आहेत का खरे हे याचा अंदाज आला असता जखमेवर मीठ कधीही चोळू नये
@ronden3950
@ronden3950 2 ай бұрын
Government kadun aarthik madad havi aasnar mhanun aasa khota boltat te..
@Pune122
@Pune122 2 ай бұрын
नदी पात्रात आणि पुर रेषेच्या आत घरे बांधणाऱ्या लोकांना मदत करू नका, त्यांना लाथ मारा, त्यांची घरे पाडून टाका !
@shyamkishyarikasafar3927
@shyamkishyarikasafar3927 2 ай бұрын
Kiti bavlat pana ahie ,, government la thodi kalpana dayla kye dhad bharli hoti ka hayna ,, haycha ....
@rajaramkhune8383
@rajaramkhune8383 2 ай бұрын
लाडकी बहिण बंद करून पुर ग्रस्तांना मदत दया
@sachindeshmukh9705
@sachindeshmukh9705 2 ай бұрын
😂😂
@Sagrya-0909_bakasurpremi
@Sagrya-0909_bakasurpremi 2 ай бұрын
Ladkya bahinina paise n deta sarkarni phadanvis sahebani estate vikun purgrastana madat keli pahije
@sagunasantoshkhadsesantoshkhad
@sagunasantoshkhadsesantoshkhad 2 ай бұрын
ladkya bahiniche pese yanna dya.
@dilipsawant5482
@dilipsawant5482 2 ай бұрын
Dhanyawad Mickey Ghai savistar riport sarkar paryant pochatil as video dakhavalya bhadal jara tya hindu tava walyana pan baghayala saaga
@bhushangarud4973
@bhushangarud4973 2 ай бұрын
modi la bolva photography kryla.
@omkarkamble7410
@omkarkamble7410 2 ай бұрын
ताई मोदी साहेबांनी राम मंदिरासाठी अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. आपल्या सामान्य लोकांना काय मिळणार नाही.. काही ह्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका.. आपण फक्त मिळवून खायचं 😞😞🙏🏻
@Pune122
@Pune122 2 ай бұрын
अरे लवडया, राम मंदिरा साठी मोदी आणि सरकार यांनी काहीही खर्च केलेला नाही
@khanderaobansode1177
@khanderaobansode1177 2 ай бұрын
राजकारणी लोकांना फक्त निवडणुकीत पैसा खर्च करता येतो पण जनतेला नैसर्गिक संकट आल्यानंतर कोणताही राजकारणी पुढे येत नाही पण आम्हाला अजीतदादा पवारसाहेबांनवर विश्वास आहे दादा लवकरच पण पंचनामा करुण घेतील
@balapa890
@balapa890 2 ай бұрын
😢
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 55 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 41 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 7 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,4 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 55 МЛН