आमच्या खडकी गावातील वामन वानखेडे एक उत्कृष्ट शेतकरी
@kailasshelke2146 Жыл бұрын
Ram Ram khup bhari plot ahe 🎉🎉👌👌🙏🙏
@bhagwatchame5927 Жыл бұрын
खुप छाम आदरक प्लाट आ हे राम राम
@jayvantshinde41 Жыл бұрын
Very nice sr
@RamchndraBankar Жыл бұрын
काळे साहेबांना व शेतकऱ्यांना सर्वांना राम राम मी रामचंद्र तुकाराम बनकर देवळे गव्हाण तालुका जाफराबाद तुमचे प्रोडक्ट सोडत आहे माझा प्लॉट या व्हिडिओमध्ये दिसत आहे तसा बनलेला नाही काय कारण असेल जम्बो स्टंप एक्स्ट्रा शंभू किट मी ह्युमिक पवन ऍग्रो चाच वापरलेला आहे तरी आमचा प्लॉट असा नाही काय कारण
@laxmankale1279 Жыл бұрын
स्टॅम्प एक्स्पर्ट 6 वेळेस v Jambo 6 वेळेस दिल्यास हमखास बनतो
@pawanagro Жыл бұрын
आले पिकात उत्पादनवाढीसाठी फक्त प्रॉडक्ट देणेच महत्वाचे नाही तर चांगले नियोजन सुद्धा महत्वाचे आहे, आले पिकाविषयी योग्य नियोजनसाठी या चॅनेल वर खूप सारे विडिओ आहेत ते कृपया बघा
@gorkshpatil Жыл бұрын
Ya plot la pawan agro che product use kelele aahe
@ankushpawar9736 Жыл бұрын
तुमची लागवड किती किलोची होती
@kishorjagdhane2068 Жыл бұрын
लागवड किती तारखेला केली होती.
@kamdhenu4499 ай бұрын
आले बेने पाहिजे ता.हदगांव जि. नांदेड येथील असून वाहतुकीसाठी नांदेड किंवा हिंगोली भागात मला सोईचे होईल सर 🙏🏻
@pawanagro9 ай бұрын
प्रयत्न करू, आम्हाला कॉल करा 9860876325
@valmikghuge3472 Жыл бұрын
Ya pudhe jambo chalel ka. 🙏
@pawanagro Жыл бұрын
हो पोषण काळ आहे, चांगल्या परिणामासाठी एकरी २ लिटर सोडावे
@vishnuburkul2243 Жыл бұрын
पाणि कमी है जबृ सोडत चालेलका आठ दिसातु एकदा पाणीआहे
@pawanagro Жыл бұрын
औषध मुळ्यांपर्यंत पोहचे पाहिजे, एकरी कमीत कमी ८० लिटर पाण्यात सोडावे