नांदेडला संभाजीनगर सारखी रोड connectivity पण नाही ! जे काही आहे ते रेल्वेवर अवलंबून ! ती आधी नंदेडपर्यंतच धावणार होती पण विद्युतीकरण रखडल्याने जालण्यापर्यंत धावत होती/आहे
@pokemonfanbeast3938 күн бұрын
काहीपण 😂😂
@shailyamtak9766 күн бұрын
@@abhishekash8466 हे काय पण काय सांगून आम्हाला येड नको बनवू
@shailyamtak9766 күн бұрын
@@abhishekash8466 ती आमची ट्रेन आहे आणि आम्ही तुम्हाला मुळीच नाही देणार ही वंदे भारत एक्स्प्रेस लक्षात ठेवा
@shailyamtak9766 күн бұрын
@@abhishekash8466 नांदेड हून किती मुंबई साठी ट्रेन आहेत
@shailyamtak9766 күн бұрын
@@abhishekash8466 आता या ट्रेन वर व्हाइट नजर टाकू नका
@s.roshansinghgranthi6978 күн бұрын
नांदेड ते मुंबई seperate वंदे भारत सुरु व्हायला पाहिजे
@aniketkhambayatkar53148 күн бұрын
सकाळी ५ वाजता नांदेड वरून सुटून नांदेड - पूर्णा जं. - परभणी जं. - जालना - छ. संभाजीनगर - मनमाड जं. - नाशिक रोड - ठाणे - छ. शिवाजी महाराज टर्मिनल इ. थांबे द्यावे जेणेकरुन सर्व मराठवाड्यातील प्रवाशांची छ. संभाजीनगर, पुणे, नाशिक, ठाणे आणि मुंबई ह्या सर्व महत्वाच्या शहरांना खूपच सोईस्कररित्या जोडण्यात येईल... आणि दुसरी महत्वाची वंदे भारत ही लातूर - लातूर रोड - परळी - परभणी जं. - पूर्णा जं. - नांदेड - मुदखेड जं. - अदिलाबाद - वरोरा - सेवाग्राम - नागपूर अशी सुरू करण्यात यावी... 🙏🏻
@balajibhagawat76077 күн бұрын
जालना ते. नांदेड. वंदे भारत.विस्तार. व्हायला. पाहिजे
@Yashwant18 күн бұрын
नांदेड पर्यंत केली तर काही हरकत नाही पण एक नवीन ट्रेन सुरू करायला हवी छ.संभाजीनगर ते मुंबई सीएसटी 🚂गोदावरी exp नावाने तर प्रवाशांना सोवीचे होईल 🙏
@deepakpathade14427 күн бұрын
नांदेड हे SCR चे विभागीय शहर आहे तसेच मराठवाड्याचे शेवटचे मोठे स्टेशन आहे त्यामुळे कोणाची इच्छा असो वा नसो वंदे भारतचा विस्तार नांदेडला होणारच, तसेही उत्पन्नाच्या बाबतीत नांदेड 5व्या तर संभाजीनगर 10व्या स्थानी आहे त्यामुळे लॉजिकली नांदेडला झुकते माप मिळणार.
@pokemonfanbeast3937 күн бұрын
Pagal औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी आहे, तुमच्या गाड्या आधी औरंगाबाद पर्यंत विस्तारीत करा आला मोठा शहाणा 😂
@prasadjoshi73737 күн бұрын
आपल्या देशात लोकशाही असल्याने सर्वांचे ऐकून घ्यावे लागते. पण शेवटी सगळे खूष होतील असा निर्णय घेणे अशक्य आहे. तरी त्यातल्या त्यात काहीतरी समाधान कारक तोडगा निघेल अशी अपेक्षा करु
@amolchavare78217 күн бұрын
मुंबई नांदेड़ ही वंदे भारत एक्सप्रेस पहिजे आणि लातूर -नांदेड़ -नागपुर Intercity express
@dilippandit48435 күн бұрын
नांदेड division असल्यामुळे वंदे भारत नांदेड पर्यंत यायलाच पाहिजे
@kailashkajale62178 күн бұрын
अहिल्यानगर -बीड -परळी रेल्वे मार्गाची माहिती सांगा
@aijazrangrej41818 күн бұрын
अहमदनगर ❤❤❤
@manoharkardile32894 күн бұрын
नांदेड पर्यंत धावली पाहिजे. वाटेतल्या प्रवाशांना जागा मिळण्यासाठी अडचण आली तर डबे चोवीस पर्यंत वाढवून देण्याची मागणी केली जावी. 🚩🚩🚩🇮🇳🚩🚩🚩
@AkashKhandare-ic1tg7 күн бұрын
Nanded vr avda ky rag sir tumcha😮😢❤ changla ch ahe na Nanded paryant ali tr 🤔🙏
@mustaqimqureshi34732 күн бұрын
Parbhani jn. Aniye zala Parbhani jn. Hai jalna tun chalu jali?
@ThatVeinsSoul7 күн бұрын
पंचवटी एक्स्प्रेसला छत्रपती संभाजीनगर पर्यंत चालवा, वंदे भारत एक्स्प्रेसला नांदेड पर्यंत एक्स्टेंड करण्याची काहीच गरज नाही.
@drivecars10488 күн бұрын
पंचवटी एक्सप्रेस औरंगाबादला extend झाली पाहिजे. तरच प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. वंदे भारत नांदेडला नायची काहीच गरज नाहीये.
@akshwg47187 күн бұрын
तुम्ही नवीन गाडी मागा सर्वच नाशिक च्या गाड्या पाळवण्याच्या विडा उचलला आहे का मराठवड्यातील जनतेने !
@asppo9450Күн бұрын
एकुलती एक गाडी उरलीय नाशिकसाठी.. तिच्यावर पण डोळा ठेवा आणि हळूहळू सगळंच पळवा, म्हणजे आम्ही नाशिक रोड रेल्वेस्टेशन बंद करून टाकतो. सगळंच जाऊ द्या तुमच्याकृडे.
@pokemonfanbeast3938 күн бұрын
आधी नांदेडच्या एक्स्प्रेस रेल्वे ह्या नांदेड - संबलपूर, नांदेड - संत्रागच्छी, नांदेड - विशाखापट्टणम, पुर्णा - पटणा औरंगाबाद पर्यंत विस्तारीत होणे गरजेचे आहे. तेव्हाच आम्ही जाऊ देऊ नांदेडला नाहीतर वंदे भारत एक्स्प्रेस विसरून जा नांदेडवाले .. !
@AkashKhandare-ic1tg7 күн бұрын
@@pokemonfanbeast393 Nanded la tr yenanrch sir💯 vande bharat exp...!
@pokemonfanbeast3937 күн бұрын
@@AkashKhandare-ic1tg nanded chya adhi aurangabad la aalyavr bhau nhiter vb express visrun ja
@AkashKhandare-ic1tg6 күн бұрын
@@pokemonfanbeast393 ha tr sambhaji Nagar la bhetel ch vb exp..cha stop
@shubhamsolanke90986 күн бұрын
नांदेड विशाखापट्टणम एक्सप्रेस चा संभाजीनगर पर्यंत विस्तार शक्य नाही आहे कारण या गाडीचा रेक शेअरिंग हिराकुंड एक्स्प्रेस सोबत आहे. ही गाडी नांदेड ला फक्त 3 तास थांबून परत विशाखापट्टणम ला जाते तर संभाजीनगर पर्यंत विस्तार कसा काय शक्य आहे 😊
@ShadulShaikh-i1d4 күн бұрын
Relway tumchya bapachi aahe ka
@anilpawar13084 күн бұрын
वंदे भारत ही जालन्याहून सुटायला पाहिजे अन्यथा जालना औरंगाबाद ह्या लोकांवर अन्याय होईल करिता रेल्वे प्रशासनाने या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे जर ही वंदे भरत नांदेड पर्यंत गेली तर जालनेकर आंदोलन करतील
@shekharmoota19838 күн бұрын
Bhai Ankai Se Parbhani Junction tak Double Railway line work kab tak complete hoga..,??
@NILESHHAMNE7 күн бұрын
नाही विस्तार झाला पाहिजे आमच्या जालनाकर ची हक्काची रेल्वे आहे
@shubhamsolanke90986 күн бұрын
अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गावरुन खालील एक्स्प्रेस सुर करायला पाहिजे. 1- परळी अहिल्यानगर पैसेंजर (2 जोडी) 2- बीड नांदेड पैसेंजर 3- बीड लातुर पैसेंजर 4- परळी साईनगर शिर्डी पैसेंजर 5- नांदेड साईनगर शिर्डी इंटरसिटी एक्सप्रेस. 6- परळी दादर एक्स्प्रेस 7- परळी हडपसर इंटरसिटी एक्सप्रेस. 8- बीड मनमाड मेमू 9- अहिल्यानगर हैदराबाद एक्स्प्रेस. 10- अहिल्यानगर अजनी एक्स्प्रेस 12- अहिल्यानगर बल्लारशाहा एक्स्प्रेस.😊
@Railtopperaj8 күн бұрын
Parli Vkb double line var video banva
@shailyamtak9766 күн бұрын
११०११ नांदेड ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस व्हाया पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, गंगाखेर, परळी वैजनाथ जंक्शन, लातूर रोड जंक्शन, लातूर , धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी जंक्शन, पुणे जंक्शन, लोणावळा, खंडाळा, कर्जत जंक्शन, कल्याण जंक्शन, ठाणे, मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस. ही ट्रेन सुरु करा जी Covid - 19 लोकडाऊन पूर्वी चालत होती. ही रेल्वे आदी सुरु करा. आणि आमची वंदे भारत एक्स्प्रेस ला सोडा. कृपा करून
@ShivajiPawar-j2p6 күн бұрын
तपोवन एक्सप्रेसचा आदिलाबाद पर्यंत विस्तार करावा .
@RAJNIChawla-bb4qp5 күн бұрын
20 te 24 coach vb kele ki sarvanchi adchan dur hoil
@nagoraomisale1709Күн бұрын
नांदेड तें मुंबई वंदेभारत ट्रेन चालू झाली पाहिजे
@aniketchaudhari313416 сағат бұрын
Nanded mumbai via parali beed nagar Pune once nagar parali project is completed
@vaibhavpawar89253 күн бұрын
Parbhani varun nanded la jnara track 15 vrsh juna ahe to badlnyache kam suru honar ahe te zhalyashivai vande bharat nanded prent extended hou shkt nahi
@Sanketart7028Күн бұрын
नांदेड पर्यंत कशाला येता त्या रावसाहेब दानवेच्या घरापर्यंत रेल्वे घेऊन जावं ते भारत नाहीतर मोदीच्या घरापर्यंत घेऊन जा
@ganeshshingare42084 күн бұрын
एक वर्षापासून लक्षात आलं जनशताब्दी मुळे मराठवाडा एक्सप्रेस उशिरा धावत आहे
@dnyaneshwarpendhare35479 сағат бұрын
सगळेच गावाचे बसले पाहिजे फक्त सिटीत लोक बसव काय सगळेच बसले पाहिजे
@ibrahimqureshi21406 күн бұрын
JALNA to KHAMGAON Route no update. information about New Construction Station .Khamgaon Via JALAMB JN go to Bhusawal and Nagpur route Running train? Nanded or Jalna Connect with Khamgaon new Train make detail info video.
@shyamtiwari65744 күн бұрын
काय रे मित्रा नांदेड, हिंगोली हे काय मराठवाड्यातील व भारताबाहेरील गावं आहेत का ?
@mayurpathan69217 күн бұрын
Sir tumcha vlog khup divsani ala ATA marath wadyatil railway chi sagli mahiti dyavi🙏
@sureshgajbhar27972 күн бұрын
नादेड पर्यत करायला पाहिजे प्रवाशी सख्या वाढती सख्या जास्त आहे
@arfaelectarfa23652 күн бұрын
It is suitable to extend Vande bharat, since at mumbai pf were not spare. So it is better to extend.
@HariNikate-jm3rp8 күн бұрын
नांदेड पर्यंत केला पाहिजे
@mohammdsajeedmohammad14149 сағат бұрын
नांदेडची तुमची काय दुश्मनी आहे का हो येऊ दे ना नांदेड पर्यंत
@ashay21936 күн бұрын
अरे वा, म्हणजे नांदेड, परभणी वंदे भारत रेल्वे गेली तर वंदे भारतचा अपमान होईल, velu कमी होईल, असे एकंदरीत आपल्या मतावरुन कळते.
@ShaikhYousuf-f4f13 сағат бұрын
Nanded.to.aurangabad.prayatn.chalwayla.pahije❤🎉
@Tukaramshinde-v4z3 күн бұрын
Nanded te Mumbai vsnde bharat express chalu karayla pahije
@purbhajibansode69046 күн бұрын
नांदेड पर्यंत विस्तार झाला पाहिजे वंदे भारत
@ajmoinbagwan15732 күн бұрын
Good job sir
@MarathiRailTellКүн бұрын
Thanks
@JeevarathnamJunjuri7 күн бұрын
कामारेड्डी पासून मुंबई पर्यंत देवगिरी एक्सप्रेस सोडून अजून एक गाडी हवी होती , पण अजून पर्यंत कोणीच लक्ष देत नाही , कारण कामारेड्डी आता तेलंगाना चा जिल्हा म्हणून ओळख ला जात आहे आणि इथून बरेच चे लोक मुंबई ला प्रवास करतात ....
@devendrasalve5056 күн бұрын
म्हणजे जालन्याच्या पुढे सर्व अति सा मान्य लोकं राहतात का
@motivationalindia87256 күн бұрын
एक नवीन किंवा वंदे चे कोच ची वाढ करावी
@jugal19727 күн бұрын
लातूर नांदेड अदीलाबाद नागपुर या मार्गावर रोज ओव्हर नाइट एक्सप्रेस शुरू करायला पाहिजे,
@pralhadshinde9176 күн бұрын
सर्वसामान्यांचा विचार केला जात नाही सगळा धन दगडी आणि ट्रॅव्हल्स वाल्यांचा फक्त गोरमेंट आणि कर्मचारी विचार करतात तुमच्या आमच्यापाशी काही मिळणार नाही
@KailasKadam-c1u6 күн бұрын
Ham leke jayenge vande bharat express nanded tak pahile leke gaye jan setabdi express hingoli tak
@pokemonfanbeast3936 күн бұрын
Ham Jane nhi denge nanded ki 4 gadiya pehle aurangabad taak extend karo phir bolo nhi toh bhul jao vb express nanded walo
@anand21527 күн бұрын
yeu dya na tikd pn lok rahatat
@akshaytekule34248 күн бұрын
नांदेड पर्यंत करायला पाहिजे
@kruashankatare82467 күн бұрын
नांदेड़ लातूर मार्गे एक वंदे भारत पाहिजे मुंबई ला जानारी
@nitureshivanand8 күн бұрын
व्हायला पाहिजे कारण नांदेड येथे वन्दे भारत व्हायला झाली तर फायदाच होईल फक्त स्टेशन परभणी जालना छ.संभाजीनगर. पुर्णा थांबली जाणार नाही.
@shaikhisrail90237 күн бұрын
Seprate नांदेडहून एक वंदे भारत असायला पाहिजे
@akshaydipkhadse90807 күн бұрын
वंदे भारत ला म्हणतात तशी स्पीड नाहीये, फक्त 60km/hr बस्स,१००km/hr अशि speed दिल्यास तिला वेगळं महत्व मिळेल
@damodaryerekar20056 күн бұрын
Nanded paryant vistarit karnyat yavi
@shadulshaikh34537 күн бұрын
नांदेड पर्यंत विस्तारित झाली पाहिजे
@kiranbomble60216 күн бұрын
1) nanded to Latur rod new railway project 2) nanded to Mumbai vande bharat 3) Hyderabad-nanded- Mumbai sleeper vande bharat
@shrikantgavali79947 күн бұрын
जाऊ दे ना तुम्हाला काय अडचण आहे नांदेड पण मराठवाड्यातच आहे
@sigmapower77067 күн бұрын
राहुद्या जालना पर्यंत
@ramchandrabiradar7077 күн бұрын
नांदेड, हिंगोली हे पाकिस्तान किंवा बांगलादेशात नाहीत.
@Ali24x77 күн бұрын
Very good decision well come to nanded🎉🎉🎉🎉
@zubersayyed6502 күн бұрын
Nanded Mumbai vande Bharat express shilu ko rokate hue Jana chahie
@naturelover-jk9ky7 күн бұрын
हिला अकोला ते पूर्णा वाया लोकमान्य टिळक टर्मिनस माझे मत असे आहे
@NahanuNamtabade-vc5eg3 күн бұрын
Maharashtra cha sarvaat shewat cha zilaa Naded aaslyamule naded to Mumbai wande bharat shuru karne aawshk aahe
@HabibShaikh-z6d7 күн бұрын
नांदेड़ न्यू दिल्ली चालवली पाहीजे
@ArshadAli-gs7oo4 күн бұрын
Nanded zillah khup motha jhala naveen gadiya suru kara
@kishorchatap98032 күн бұрын
Nanded paryant vailach pahije
@anand25a7 күн бұрын
जालना पर्यंत वंदे भारत सुरू राहिली त तिचा स्टँडर्ड राहतो आणि पुढे गेली त नाही राहत का??. जालना ला काही गरज नाही या रूटवरील सर्व ट्रेन थांबतात तेथे. वंदे भारत परभणी पर्यंत करावी.
Bhai Jan setabdi express leke Gaye aapane kay Kiya kuchbhi nahi kiya ham vande Bharat 100% leke jayenge dekhalo bhai Nanded ki 4 gadiya bhi Aurangabad Tak nahi aane dende bhai dekhalo aapki kay ray hai bhai leke jayenge Nanded Tak vande Bharat express
@riyazullakhan62727 күн бұрын
Vande Bharat Nannded to Mumbai would be continued
@vijaydakhore31226 күн бұрын
NANDED To Mumbai
@ShekhSamir-d6v3 күн бұрын
Starts hogi 💯
@Lifelongus7 күн бұрын
Kahi aso manwath selu partur stop phije kashala pn