सदाभाऊ शिवाय मज्याच नाही एपिसोड बघायला डेपोटी आता फक्त मक्याला (महेश काळे)घ्या मग बघा किती लवकर यशाचा शिखर गाठताल. जे सहमत आहे त्यांनी लाइक करा.
@balasahebpatare27223 ай бұрын
एकच नंबर
@swanandkanawade32303 ай бұрын
सदा भाऊ😂😂😂 आले बरे वाटले
@changdeohandal46863 ай бұрын
छान काम करता तुम्ही सर्व आणि चांगल्या विषयावर भाष्य करता.
@DevidasIngale69gm3 ай бұрын
मोहळाच्या माशा डसल्यावर, चेहरे सुजलेले दाखवायला पाहिजे होते. कोही बारीक गोष्टी दाखवत जा. मला फार आवडलं.. ग्रा. प. मधले घोळ दाखवले. सत्य परिस्तिथी आहे 👌🏼🙏🏼
@yashbodke6863 ай бұрын
नामदेव गव्हाने सर मी विनंती करतो तेवढ महेश काळे सरांना घ्या आता बोलवुन मी या आदी कीरन बेरड सरांना विनंती केली होती की त्यांना गावरान मस्तीत घ्या बोलवून पण त्यांनी मनावर नाही घेतल पण तुम्ही घ्या मनावर आणि घ्या अवचितवाडीत बोलवून एवढी मनापासून विनंती करतो
@ankushraskar93083 ай бұрын
लय हसलो राव
@ShiwajiSawant3 ай бұрын
सदाभाऊ एकच नंबर 👏🏻👏🏻
@shankarkohkade58503 ай бұрын
मस्त सदा भाऊ
@mohanishgamit19853 ай бұрын
मस्त..........😂😂
@hanumantpawar68603 ай бұрын
लय भारि ईपिसोड
@GovindWagh-o9t3 ай бұрын
डेपुटि व सर्व कलाकारांना चांगल्या कामगिरीमुळे हार्दिक शुभेच्छा गवळी परिवार लातुर
@GovindWagh-o9t3 ай бұрын
ग्रामपंचायत
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
आभारी आहोत 🙏🙏
@paragchaware14583 ай бұрын
सदाभाऊ ने तेल ओतले आणि जालु ने काडी टाकून दिले पेटवून म्हणजे मोहोळाच्या माशा दिल्या सोडून😊 खुप हसलो😅😂मस्त एपिसोड🥰
@vijaygamre13253 ай бұрын
कडक 😊
@swanandkanawade32303 ай бұрын
सदा भाऊ खरे बोलतात 🎉🎉❤
@nileshmodhave34203 ай бұрын
❤❤❤❤❤❤😂😂❤😂
@abhirajlokhand94503 ай бұрын
❤
@rushikeshdurgude80783 ай бұрын
शामु जालू 😂😂😂
@vijaynavle58373 ай бұрын
काम मात्र सदाभाऊ चं
@padmakarmittewad99563 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@ganeshnikam3802 ай бұрын
सरपंच डेप्युटी घंट्या श्यामा जालू सुजाता बाई सदाभाऊ यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असेच छान छान कार्यक्रम यूट्यूब ला पाठवत जा व जे शुभेच्छा देतात त्यांना कधीतरी फोन करत जा
@RotheDnyaneshwer3 ай бұрын
छान
@DevidasIngale69gm3 ай бұрын
मी तुमच्या भेटीला जरूर येईल... मला भेटता येईल कां? तुम्ही फार मोठे कलावन्त आहात.(हिड्स हिड्स नाही झाली पाहिजे.)
@VivekPurohit-jw5wo3 ай бұрын
अवचित वाडी दे धमाल व वेड ह्याच्या सगळ्यांवर वेगवेगळे मालिका असतात का सगळ एकच आहे सांगावे
@dnyaneshwargadhe34553 ай бұрын
Donikda veg veglya ahet
@DeDhamal-ib5ww3 ай бұрын
नाही, दोन्ही कडे वेगळे-वेगळे एपिसोड असतात. एकच एपिसोड दोन्हीकडे परत रिपीट होत नाही