जय दत्तगुरु दत्तात्रेय श्रीराम श्रीकृष्ण अंबज्ञ नाथ सविंध
@kalpanagharat40472 жыл бұрын
श्री गुरु देव दत्त 🙏 खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@sangammykichan93402 жыл бұрын
ओम श्री guru Dattatra श्री पाद श्री vallbhay नमः
@savitanawale30772 жыл бұрын
कगुरु देव दत्तं
@chitrakulkarni91112 жыл бұрын
जय गुरूदेव दत्त खुप छान माहीती सांगता
@prajwalkulal4552 жыл бұрын
दादा तुम्ही दत्त भक्ती खूप मनापासून सांगता मला खूप समाधान वाटते पण दैनंदीन कामातून वेळ काढून भक्ती करतो पण असं वाटतं की माझी भक्ती कुठेतरी कमी पडते मुलं, अभ्यास घरची कामे यामुळे थोडीफार भक्तीकडे दूर्लक्ष होते पण कामात असले तरी दत्त दत्त हे नामस्मरण अगदी झोपे पर्यत चालू असते जग आली की पहिलं नाव श्री गुरुदेव दत्त असं घेते तिथूनच नामसमरण चालू होते तस दत्त आई मुळे माझं खूप छान झालं मी दत्ताआईच्या व्रताला सुरू केले तर 2 गुरुवारात च माझं लग्न झालं लगेच मुले झाली पैसे न भरता मिस्टरांना नोकरी मिळाली प्लॉट मिळाला ,जमीन मिळाली अगदी चालू रेट पेक्षा 50000 ते 70000 कमी मध्ये स्वप्नात नसताना देखील पण आता एकच इच्छा ती माझी नोकरी आणी ती देखील माझी दत्त आई पूर्ण करणार,दत्त आईच्या चरणी मी अगदी माझ्या शेवटच्या क्षणाप्रयत्न नतमस्तक असणार आहे आणि आत्ता ही आहे,श्री गुरुदेव दत्त,दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
@geetamane53082 жыл бұрын
आईगुरुदतत
@madhavulfe21662 жыл бұрын
गुरु देव दत्त
@sarojsonavane2162 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ्
@sarojsonavane2162 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@vijayajawale33232 жыл бұрын
श्रीगुरुदेव दत्त
@laxmipathak76983 ай бұрын
श्रीगुरूदेव दत
@anupamakulkarni87202 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुबंधू राया खुप प्रभावी उपाययोजना सांगताहात त्याबद्दल भाऊराया तुम्हाला शतदा विनम्र नमस्कार. . घरात सुख शांती आनंदीआनंद आल्यावर आणि एकमेकांत सुसंवाद होऊ लागले. घर हंसतौ खेळतं झालं की पहिला नमस्कार अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिव्य चरणी। आणि दुसरा नमस्कार तुम्हाला.! परोपकारी धन्यवाद.!!! 💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐
@sulbhaambekar72942 жыл бұрын
श्री गुरुदेवदत्त🌹🌹🙏🙏🙏
@NandaPawar-on9tw Жыл бұрын
आवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤❤❤🎉🎉
@RupaliDahibhate2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त
@SureshPawar-uj6cz8 ай бұрын
अतिशय चांगली माहिती दिली दादा
@manjushadeshmukh46282 жыл бұрын
Shree Gurudev Datta Datta Datta Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@archanamahalle41522 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा
@karvisoni50642 жыл бұрын
Shri gurudev datt 🌹🙏🌹
@karvisoni50642 жыл бұрын
Khup chan dada
@deepalishinde98722 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त। श्री स्वामी समर्थ
@yashkashid-bw5do Жыл бұрын
Chhan watla video gurudev Datt
@उज्वलामोरे-ह4व Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान
@yogeshbhosale1416 Жыл бұрын
Avdhut shree gurudev datta🙏
@poojamidgule55263 ай бұрын
‼️🌹‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🌹‼️
@ashokmore2571 Жыл бұрын
Shree GuruDatt shree Gurudatt❤❤❤❤
@सपोर्टकट्टा2 жыл бұрын
दादा तुम्ही खर बोलताय माझ लग्न झाल तेव्हा माझ्या घरी पण आणि मिस्टर पण सगळ चांगल होत आम्ही पुण्याला राहत होतो आठ वर्षा नंतर मी प्रेग्नेंट राहीले डॉ. नी बेडरेस्ट सांगीतला म्हणुन मी गावाकड आले बार्शीमध्ये पुण्यामध्ये स्वताचे घर जागा होती मिस्टर स्वताची होती ती फोरव्हीलर चालवायचे निर्व्यसनी होते एकदम गरीब मी गावाकड आले आणि काही वाईट लोकांची संगत लागली साधी सुपारी सुध्दा नाही खानारा माणुस ऐवढ बिगडला की बायकु ला विसरला आमच्या जवळ 5/6 लाख रु होते तेवढे उडवले जागा विकली गाड़ी विकली सगळ नऊ दहा महीण्यात लयाला लांगल आणि मला मुलगा झाला त्याला पण 5/6 महीण्याचा झाल्यावर भेटायला आले माझा फोन ऊचलत नव्हते आधी ऊचलला तर म्हणायचे तु मला फोन केला तर मी फाशी घेईन गाडीच्या खाली जीव देईन आणी रागाने फोन बंद करायचे आठ आठ दिवस फोन चालू करत नव्हते मला ऐवढ टेंन्शन यायच की वाटायच नको जगायच मला वाटायच आधीतर किती चांगल बोलायच मला किती खूष ठेवायच फक्त लेकराची कमी होती आणी आता लेकरु झालय तर हे आस का बर मला टेंशन देत्यात काही कळत नव्हते मिस्टरांची तर ऐवढी वाईट परीस्थी होती की कपड़े का पायात चप्पल सुध्दा नव्हती खिशात रुपया नव्हता आधी गळ्यात सोन्याची चैन ईस्त्रीचे कपडे घालून रोज फिरणारा माणुस मला वाटायच मी गेल्यावर सगळ सांगतील मला पण तवर लॉकडाउन पडल आणी आमच माझ्या सासरी रहायच ठरल मग पसारा आणला गावाकड दुसर्यापशी पाठवुन दिला आणी अशेच दारू पित फिरायचे सासु सासरे दिर जाऊ सगळे होते आधी लय जमत होत सगळ्याशी परत दिर म्हणाला किती दिवस सभाळु मीच त्याला बोलाऊन तुमच तुम्ही वेगळ खावा हे काय फोन ऊचलत नव्हते कशेबशे दोन महीने काढले रडतपडत परत मीच बाळाला आईपशी ठेऊन मीस्टरांच्या मित्रा ला घेऊन हुडकून आणल ओळखायला सुद्धा येत नव्हत हा ती माणुस आहे म्हणुन काय झाले सागत नव्हते घरातले नी तीथ राहून दिल नाही घरी तर ऐवढी चागल आहे किराना दुकान होलसेल आहे पिठाची गीरणी आहे 10ऐकर शेत आहे शिन्दे मामा कुल्पी आमच्या घरी बनतीय पोल्ट्री फार्म आहे 30/35 कामगार कामाला आहेत आणी आम्हाला हाकलुन दिल भाडन करुन दोन एंकर शेत घेतल आहे खायला आणी अता तीथच राहतोय अता मुलगा अडीच वर्षा चा झाला आहे पण सारख अजारी असतो म्हणुन देवरषी कड़े बघीतल होत तर त्यानी सांगीतले की तुझ्या नवर्याला चारल आहे आणी ते पण शेजारचे मित्रच दोग सोबतच गाडी चालवायचे मला काय असल्या गोष्टी वर विश्वास नव्हता परत तिन ठीकानी बघीतर तर तसेच सांगतात आणी काळु बाईवर जाऊन केलय हे सगळ अस सुद्धा सागतात अता जरा बरा आहे कर्ज झाल होता अजून आहे थोड फेडतोय पण मला राग घरच्याचा ऐतो माझ्यावर टाईम आला मग त्यानी नव्हत तस करायच लय टेंशन मधी दिवस काढलेत देवा कुणावर सुद्धा अशी वेळ आणू नको तर दादा तुमच काय मत आहे हे लोकांनी करणी केल्यामुळे झाल असेल का माझ नशीब उत्तर नक्की द्या दादा🙏🏼🙏🏼 श्री गुरुदेव दत्त🙏🏼🙏🏼
@madhurimali2742 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी समर्थ 🙏🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त अवधूतचिंतन दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
@janvipardeshi12902 жыл бұрын
Shree Guru Dev datt 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sureshjadhao57032 жыл бұрын
Gurudev Datta Gurudev Datta Gurudev Datta.
@madhurijoshi6497 Жыл бұрын
श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
@surekhachalkhe23282 жыл бұрын
Shree Swami Samarth
@rajshreekamble491 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
@sushmamore14572 жыл бұрын
🌹🌹🙏🙏 Shri Swami Samarth 🌹🌹🙏🙏
@mandakinirananware7812 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त दादा छान खूप माहिती सांगितली धन्यवाद सद्गुरू कृपा जय सद्गुरू
@jyotijadhav26962 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@sangitashinde35802 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्रंबकेश्वर गीते गंगा गोदावरी माता की जय गुरु माऊली की जय अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी
@vipulaanilvartak7217 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@yeshrajthakre69132 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@parshuramwarang7544 Жыл бұрын
Shree GuruDatt ❤
@savitanawale30772 жыл бұрын
खर आहे दादा तु सागंतोस ते मन लाऊण आयकाव वाटत तु भोळा साबं आहेस