Рет қаралды 21,557
#Dnyanesh_maharao #swami_samarth
डॉ. बालाजी जाधव यांची आम्ही प्रकाशित केलेली पुस्तके :
१) मराठ्यांनो षंढ झालात काय? - ४०/-
२) नाठाळाचे काठी हाणू माथा - ४०/-
३) शिवरायांचा आठवाचा विचार - ८०/-
४) शिवजयंती चे जनक राष्ट्रपिता ज्योतीराव फुले - १५/-
५) तुकोबांची शब्दरत्ने - ८०/-
६) तुकोबांचा संक्षिगाथा (संपादित) - २०/-
७) स्वराज्य निर्मितीत तुकोबांचे योगदान - ४०/-
८) बदनाम पाटील (लेखसंग्रह) - ४०/-
९) संत विचार आणि समाजपरिवर्तन - ७০/-
१०) ब्राह्मणांना का झोडपू नये? - ५०/-
१२) ब्राह्मणांनो शस्त्र हाती घ्या ३০/
१२) असा हटवला दादोजी कोंडदेव - ५०/-
१३) भाषण कसे करायचे? - १००/-
१४) श्री संत तुकाराम महाराजांचा सार्थ नीतीबोध गाथा - ४००/-
पंचकुला प्रकाशन