आज राजसत्तेला अंकुश नाही.media बटिक झाला आहे.तुमच्या सारखे निमित्ताने जपणारे लोक कमी आहेत.हिच गरज आहे .सत्य बाहेर येण्याची गरज आहे.तुमच्या कार्याला सलाम.👍👌👍👌👃👃
@uddhavjagtap99503 жыл бұрын
Sir your last statement is real essence of humanity
@savitarokade153 Жыл бұрын
मला खर तर मुंबई तकचा खूप अभिमान वाटतो. आशा पुरोगामी नि्र्भिड.आणि अभ्यासपुर्ण तसे लोकहित खरे कशांत आहे.हे आत्मतिडकिंने सांगण्यार्या विचारी महानुभवींच वक्त्रुव्त आम्हाला ऐकण्यास उपलब्ध करतां या बद्दल आपले खूप खूप आभार. आणि आपल्या बोलण्या बद्दल बोलणे म्हणजे सुर्याला दिप दाखवण्यासारखे आहे. (सिनियर आणि द्रुष्टी कमकुवत झालेल्या वर्गाला ते पक्वान् वाटते."धन्यवाद.
@shashikantanavkar3228 Жыл бұрын
फारच माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषण धन्यवाद महाराव सर
@bbn221004 жыл бұрын
Very nice Information
@ekobcobc7187 Жыл бұрын
आमचे सर्वात आवडते संपादक
@ajamuddindesai89132 ай бұрын
पत्रकार ज्ञानश महाराव यांची पोष्ट सहज ऐकावी म्हणून ऐकली. इतक्या निर्भीड पणे सत्य मांडल्या बद्दल धन्यवाद.
@shirishshanbhag64312 ай бұрын
साहेब सगळ्या घटनेचा तर्कशुद्ध विश्लेषण केले जे घडले ते राजकीय स्वार्था पोटी केले असे वाटते
@ashokpatil8936 Жыл бұрын
Very nice
@anilpawar728 ай бұрын
आज बाबरीपतनाची खरी कहाणी कळाली.धन्यवाद महाराव साहेब.
@arvindpawar11484 жыл бұрын
महत्वपूर्ण विश्लेषण
@tatyadevkate2954Ай бұрын
Very Good
@amolbhosale88184 жыл бұрын
"खऱ्या माहितीचा"खजिना म्हणजे महाराव सर......
@Shodh_Astitvacha Жыл бұрын
महाराव ज्याने हे केले ते चांगले केले त्याना दोष देवू नका देशाचे ज्ञान मंदीर 1९47 ला तोडले होते
@bhikankarankale4124Ай бұрын
बाबरी मशीद पाडून आता तेथे राम मंदिर बांधले आहे. न्यायालयाला सुध्दा त्या जागेचा स्पष्ट कायदेशीर निर्णय घेता आलेला नाही. यावरून हा फार मोठा कट होता हे सिद्ध झाले आहे.
@sarcastic_skyy19 күн бұрын
Navatach Bhikari aahe re tu ..
@Harry-d3z4u19 күн бұрын
ह्याची ही मुलाकात पाहताना लोकांनी फक्त ती कधी दिली आहे ते पाहावे..म्हणजे या मागचे पूर्ण राजकारण समजेत..याने ही मुलाकत तेव्हा दिली,जेव्हा महाराष्ट्रात उद्धव,पवार चे सरकार होते..आणि ह्याचा बोलविता धनी पूर्णपणे शरद पवार आहे....
Babri was demolished on 6th December the day of B R Ambedkar's Mahanirvan. The "Hindus" who died on the streets of Mumbai were actually dalits.
@drkalasaya1669 Жыл бұрын
Get well soon.... 💐
@bmghadge10892 ай бұрын
Distracted statement .....
@shobhaambekar64462 ай бұрын
हें बाळासाहेबांना सांगायला पाहिजे होत. काहीही.
@ayuaamahor2247 Жыл бұрын
हे एक अक्करमाशा कुळ खानदानी चा पत्ता नाही आम्हाला खानदानी सोडून कडू बेन्या बरोबर रोटी बेटी करायला सांगतंय
@madhavsuryawanshi81152 ай бұрын
खानदानी म्हणजे खानाला दान देणारे!तुम्ही खानदानी!!भारतात फक्त बामनच खानदानी असतात!
@prasad8041 Жыл бұрын
Essence is people should not get carried away is such conspiracies...but that's what people want even today..
@santoshlakhe83773 жыл бұрын
जय जिजाऊ
@subhashbhosale92132 жыл бұрын
अरे हा सुनियोजित आखणी करून घडवून आनंले होते!
@kirandeshmukh216 Жыл бұрын
ज्ञानेश महाराव खजिनाचा भंडारा
@dattaramagre94014 жыл бұрын
खरोखरच .सर ही अत्यंत महत्यवाची.राम.लला ची.माहिती. सांगून आपली मराठी पत्रकारिता दाखवून दिली खरोखरच मना पासून धन्यवाद
@PK-eo2ig3 жыл бұрын
शेवट चे शब्द ऐकले नाही का
@tanmayambekar19243 жыл бұрын
Everything was done to fool the OBCs and it worked greatly and Mandal Comission died greatly.... In 2010 Gov promised to Caste Based Census of OBCs in 2021.... But now they have refused to do it in statement they gave to Delhi HC😂😂😂😂
@शास्त्रप्रमाण-ध1हАй бұрын
ज्ञानेश कसला भंगेश भाडखाव आहे हा
@mangeshkulkarni3712 ай бұрын
Abhiman watto babri padlyacha... jai shri ram
@PK-eo2ig3 жыл бұрын
देव धर्माने काय मिळाले. शिक्षण,रोजगार, जमिन घर ?? काय मिळाले? लोकांचे हकनाक बळी घेतले गेले 😡😡
@vivekgurav35832 жыл бұрын
Lokana akal nai na aplya
@mangeshkulkarni3712 ай бұрын
Ayodhyat javun bagh kiti janana rozgar milala te ... fuktyana nahi kalnar
@SirfBhartiyaАй бұрын
@@mangeshkulkarni371अयोध्येत मिळाला असणार, भारतात करोडो लोकं राहतात. आज भोंदू प्रधानसेवकाला दाखवा लागत आहे, कि नोकऱ्या दिल्या जात आहे. त्याच्या उलट सरकारी कंपन्या विकल्या, खाजगी कंपन्या थर्ड पार्टी पद्धत लावून लोकांच्या भविष्याची ऐशी तैशी करत आहे. आणि आपला लाडका भोंदू प्रधानसेवक लोकांना पकोडे तळायला सांगत आहे. आणि आपल्यासारखे विद्वान अयोध्येतल्या लोकांना रोजगार मिळाला यावर समाधानी होत आहे. यावरून किती खालच्या पातळीवर आपल्या लोकांची विचार क्षमता गेली आहे, हे सिद्ध होते. 2014 च्या आधी लोकांना रोजगार, भ्रष्टाचार, चांगली सरकार, शिक्षण, आरोग्य, इत्यादी गोष्टींवर विचार येत होते, आता धर्मापलिकडे काही सुचत नाही. एक माणूस किती लोकांच्या बुद्धीला नासवू शकतो, त्याचं हे उदाहरण आहे. अजून थोडे दिवस थांबा, जेव्हा लोकं तुमच्या जीवावर उठतील, तेव्हाच तुमचे डोळे उघडतील, कारण आता लोकं विचार करत नाही. सरळ जीव घ्यायला लागले आणि त्यात मेलेला हिंदू आहे, हे मेल्यानंतर कळते, कारण विचार पद्धत संपली आहे, आता आहे झुंडशाही आणि तीला विचार नसते, उन्माद असते.
@bhakt_yt19 күн бұрын
Jaun bagh mg bol....
@bhakt_yt19 күн бұрын
@@vivekgurav3583 distya te 😅😅
@madhusudanpatole76622 жыл бұрын
पवनकुमार पांडे हा उत्तरप्रदेशातील शिवसेनेचा अधिकृत नेता होता.
@rohitadhatrao68772 жыл бұрын
ha patrakar baramati chya saglya karyakram madhe hajeri lavto, dalal ahe ha, ani balasaheb yannich rajiv shukla chya rubaru madhe sangitla hota, k humare agenda pe kashi aur mathura bhi hain, tasach jithe jithe namaz padal tithe maha arti suru kara....patrakar chya navakhali bhadkhau giri karu nko maha badmash rao
@govindkhamkarАй бұрын
झुंजार व्यक्तिमत्त्व
@123xyzabccba3 жыл бұрын
Babri masjid paadnya saathi Obc st ani SC lokancha upayog karnyat aalaa..baman ani Bania aap aaplya ghari basun majja baghat hotey; nantar zalelya Hindu Muslim riots madhe donhi dharmachey OBCs maarle geley…
@PK-eo2ig3 жыл бұрын
Obc अजूनही ठिकाणावर नाहीत.
@jaihindjaibharat73763 жыл бұрын
ए आला का जातीवर? मी आणि माझ्या सारखे 100 च्या वर तुझ्या भाषेत उच्च जातीचे 96 कुळी मराठा, ब्राम्हण, वैश्य होते .परत तेली, कोळी, माळी, धोबी, दलित बंधु पण होते. कारण आम्ही फक्त सनातनी हिंदू होते तिथे. काशी, मथुरा आणि अयोध्या ही मंदीरे मुस्लिम आक्रमकांनी पावशी बळाच्या जोरावर नष्ट केली ती परत मिळालीच पाहिजे ही आमची भुमिका आहे आणि रहाणार. असा हिशोब चाळीस हजार मंदिराचा आहे. अयोध्या केवल झाकी है काशी, मथुरा बाकी है. जय श्रीराम, जय भवानी जय शिवराय !
@123xyzabccba3 жыл бұрын
@@jaihindjaibharat7376 : khotey bola ani retun bola…
@123xyzabccba3 жыл бұрын
@@jaihindjaibharat7376 : khotey bola pan retun bola..
@nishantkautkar7325 Жыл бұрын
Ho baman fakt lapun basle hote st sc obc ni padli majid .
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
वादग्रस्त वस्तू koni बनली
@sarcastic_skyy19 күн бұрын
Yed zava
@phsawantsawant68586 ай бұрын
अहो महाराव, यांना बाटलेला माणूस चालत नाही, परंतु यांना बाटलेला देव कसा चालतो
@umeshdongare16473 жыл бұрын
मंदिर पाडून मशिद बांधली हे माध्यम केलेत तर याबद्दल धन्यवाद. हाच खरा इतिहास विद्यार्थ्यांना दाखवणारे रयत संस्थेचे शिक्षक अभिनंदनास पात्र. देशाचा खरा इतिहास सांगणे आवश्यक आहे.यासाठी शोध पत्रकारिता आपण करावी.
@shobhaambekar64462 ай бұрын
खोटं
@prabhakarrairikar3412 Жыл бұрын
महाखाव.
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Kat कारस्थान नव्हते मानता heai कसे खरे लोकाना koni भडकलेले
@shrikantchandekar9488Ай бұрын
A foolish man.one side analysis.He is blaming BJP for everything.
@vajarekar13 жыл бұрын
दळभद्री महा राव
@rupayelve98532 ай бұрын
@vajrekar1 वास्तव ऐकायची सवय नाही ना, म्हणून दळभद्री वाटतोय, कोंग्रेसचे VP Singh चे पंतप्रधान होते, त्यांनी या कारसेवकांना 50हजार दिले होते मदत. बाबरी तोडण्यासाठी, तरी कोंग्रेसलाच शिव्या घाला.
@mangeshkulkarni3712 ай бұрын
Bhadva rav
@ChidambarPotdar2 ай бұрын
काय करूया आमच्यातल्याच काही नीच औलादी बाबरीचे समर्थन करतात विकलेली पत्रकारिता
@pravinbhave1350Ай бұрын
दळभद्री वाजरेकर..
@shashankkulkarni67263 жыл бұрын
"ती" मशीद (राहिली) नव्हती, हे त्यावेळी आणि आतासुद्धा "त्यांना" मान्य आहे का?
@prasad8041 Жыл бұрын
Karasthan hote te..balasaheb had guts to say, BJP RSS didn't...
@nisarthakur18984 жыл бұрын
Mehnunach Congress chi hi dasha zaali 👏👏👏 jai hind, jai Maharashtra 👏