दंडवत प्रणाम बाबा, खूप काही शिकायला मिळालं. पारंपारिक रुढी तून आम्ही बाहेर पडलो. अभ्यास करावा लागतो हे समजले .सगळं होतं आमच्या जवळ पण नुसतं वाचून समजत नव्हत . जेव्हा प्रश्न विचारले जात होते तेव्हा (अगोदर वाचलेले होते पण समजलं नव्हतं ) त्या वह्या डोळ्यासमोरून जात होत्या. उत्तर येत होती पण कॉन्फिडन्स नव्हता . खूप ठिकाणी आम्ही मार्गदर्शन शोधत होतो.मिळत होत पण समाधान होत नव्हतं. खूप छान अनुभव आला . जणू काही आत्ताच उपदेश घेतला आहे असं वाटतंय . दंडवत प्रणाम बाबा
@sunandachaudhari4162 Жыл бұрын
परम पूज्य दादा साष्टांग दंडवत प्रणाम तुही ज्या पद्धतीने उपक्रम राबविले खूप छान माहिती झाली
बाबा दंडवत प्रणाम दादा आपन sangitalya प्रमाणे मि घरी देवा समोर संकल्प sodunn प्रार्थना केली आणि dandwat घातले आता पुढ़िल मार्गदर्शन आपन nkkich कराल ही अपेक्षा 🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद
@jyotipatil5784 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा
@prakashbgujar3050 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा....
@urmilagirase9887 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी जय श्री चक्रधरा धन्यवाद देवा 👏👏👏👏🙏🙏🙏🙏👌👌👌👍💗💛💜💙💚❤💗