एव्हढा प्रभू भावे......पुन्हा एकदा खडबडून जाग करणार चिंतन ऐकवयास मिळाले....तसे हे किर्तन मी प्रत्यक्ष ऐकलेले.....आज पुन्हा ऐकले.....प्रत्येकाला राधा होता येत आणि प्रत्येकाला कृष्ण ही होता येत हा दृष्टांता मागचा सिद्धांत खूप च निराळ्या पद्धतीने परखडपणे दादा आपण सांगितला..... दादा आपल्या किर्तनात देवाच्या चिंतनाशिवाय इतर कोणताही विषय नसतो.....संप्रदाय पुढे नेण्याचे महान कार्य आपल्या हातून असेच घडत राहो आणि आम्हा पामर जणांना भक्ती मार्ग दाखवत राहो हीच सदिच्छा.....❤राम कृष्ण हरी....जय गुरुदेव
@daivashalabiradar830 Жыл бұрын
खरोखरच दादा खरा परमार्थ तुमच्या कीर्तनातून
@daivashalabiradar830 Жыл бұрын
नामाची ओळख होते
@shivamchaudhari7687 Жыл бұрын
Avajache jadugar ani ak abhyaspurn maharaj❤❤koti koti pranam jay hari mauli😊😊😊
@sanketraut8091 Жыл бұрын
अत्यंत मार्मिक किर्तन दादा👌🙏🚩 खूप छान चिंतन वा!👌🙏💎🌍
@AshwiniBobde-ci8ko Жыл бұрын
Chan
@vasantgadkarofficial Жыл бұрын
Thanks
@AarunaRajurkar Жыл бұрын
संपूष्ठटी का संतुष्ट कळलं नाही दादा प्रणाम
@vikaspaygude1600 Жыл бұрын
सुप्रभात 🌄🙂आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙌🙌🙌🙏🙏🙏🌹🌹🌹खूप खूप छान 🙏🙏🙌🙌राम कृष्ण हरी दादा माऊली 🙌🙏प्रत्येक कीर्तन नव्याने परमेश्वराला जाणून देते अप्रतिम दृष्टांत आणि त्या मधील प्रत्येक अभंग अतिशय सुंदर धन्यवाद धन्य धन्य दादा 🙏🙏जगद्गुरु तुकाराम महाराज 🌹🙏जन्मोजन्मीची संगत 🙌भेटी झाली अकस्मात 🙏🙏आता सोडता सुटेना 🙏🙌तंतू प्रितीचा तुटेना 🙏राम कृष्ण हरी 🙏🌹शतशः वंदन 🙌🙏🌹⛳🙂
@vitthalsonawane2018 Жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli
@sarladeore9889 Жыл бұрын
रामकृष्ण माऊली
@rajaramyadav4146 Жыл бұрын
सर्वोत्तम कीर्तन आपले चरणी कोटी दंडवत अशीच एखादी 20 मिनिटांचे ध्यानासाठी Adio क्लिप तयार करावी ही तुमचे चरणी विनंती रामकृष्ण हरी
@rajendraghorpade132 Жыл бұрын
खूपच छान कीर्तन आणि आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन गेले दादा शत प्रणाम