अप्रतिम मार्गदर्शन आहे.माऊली या मार्गदर्शनाचा मी शोध घेत होतो.आणि आपले हे मार्गदर्शन आज ऐकायला मिळाले.त्यामुळे ज्ञानेश्वरी वाचण्याच्या माझ्या छंदात दृढता आली.
@bharatiya_official3 ай бұрын
🙏 तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत, हीच माऊलीच्या चरणी विनंती. कळवल्याबद्दल धन्यवाद. 🙏
@vishwasbhor5114Ай бұрын
🎉😊😢दुः l😅x कटिक. ।😢😢gpr. 😅।. 😮
@tushargujarathi991629 күн бұрын
@@bharatiya_officialma😮😮😅😊😅 f
@surekhashete55167 ай бұрын
मी सुद्धा ज्ञानेश्वरी चे वाचन केले माऊली कृपा सर्व कुटुंब आज खूप सुखी समाधानी आंनदी आहे
जय जय रामकृष्ण हरी माऊली अप्रतिम विवेचन केले आहे श्रीराम जयराम जय जय राम🎉🎉
@bharatiya_officialАй бұрын
🙏माऊली माऊली🙏
@MangalPatil-v6w8 ай бұрын
माऊली जगण्याची कला सुख आनंद ज्ञान परमोच्च विचार देते माझी ज्ञानेश्वरी
@bharatiya_official8 ай бұрын
खरे आहे🙏
@sulekhabarve81838 ай бұрын
खरच. आहे.
@LavishKondra6 ай бұрын
रामकृष्णहरी ॐ नमोजी ज्ञानेश्वरा जय हरी विठ्ठल
@bharatiya_official6 ай бұрын
🙏🙏
@दामोधरथोरामАй бұрын
श्री संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराय महाराज कि जय श्री संत जगद्गुरू तुकोबाराय महाराज किजय
@bharatiya_officialАй бұрын
🙏🙏
@rupaliranaware25318 ай бұрын
कृपाळु उदार माझा ज्ञानेश्वर❤
@bharatiya_official8 ай бұрын
🙏 माऊली 🙏
@ShivmayRushi26 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन 🕉️🙏
@bharatiya_official26 күн бұрын
🙏🙏
@kishorsawant94608 ай бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर निरूपण.....
@bharatiya_official8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@NavnathKumbhar-lh9wm3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वरी समजून सांगितल्या मुळे राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩💯खर आहे
@bharatiya_official3 ай бұрын
🙏 कळवल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. 🙏
@khanderaokulkarni56203 ай бұрын
सुंदर विवेचन माऊली
@bharatiya_official3 ай бұрын
🙏माऊली🙏
@SubhashMendgule8 ай бұрын
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संपूर्ण हाताने लिहीला आहे.१३ मार्च. २०२३ ते २८/८ २०२३ अखेर राम कृष्ण हरी लिहीला
@bharatiya_official8 ай бұрын
तुम्ही अविश्वसनीय काम केले आहे सर! काही फोटो पोस्ट केले तर आनंद होइल.
@chhayagaikwad28803 ай бұрын
खरच तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤
@bharatiya_official3 ай бұрын
🙏🙏
@vikramgalande327425 күн бұрын
Photo पाठवा
@KamlakarDhamale8 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली माऊली ❤❤
@bharatiya_official8 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@mayakashmire70248 ай бұрын
ज्ञानेश्वर महाराज की जय
@bharatiya_official8 ай бұрын
🙏🙏
@moreshwargaikar229018 сағат бұрын
राम कृष्ण हरि 🌹🙏🏼माऊली.... 💐🙏🏼
@bharatiya_official17 сағат бұрын
🙏🙏
@RupalIHirve-b3u11 күн бұрын
ज्ञानेश्वर माऊली ना कोटी कोटी प्रणाम 🙏
@bharatiya_official11 күн бұрын
🙏🙏
@bhagvatlavand40237 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम
@bharatiya_official7 ай бұрын
🙏🙏
@tulshiramdate74793 ай бұрын
मी भगवत गीतेतील प्रत्येक श्लोक आकलन करताना माऊलीच्या ज्ञानेश्वरीतून ज्ञान मिळते आहे व सतत कार्यरत आहे. वयाच्या एक्याणव्या वर्षात देखील माऊलीच्या चांगदेव पासष्टी व अमृतानुभव या ग्रंथांचे संशोधन अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधून चांगदेव पासष्टीतील विज्ञान (Science in Changdev Pasasti) माझे अध्यात्मीक विद्यार्थी स्वर्गवासी बाविस्कर यांनी PhD साठी विद्यापीठात सादर केला व माऊलीच्या कृपेने त्यांना डिग्री मिळाली. त्यामुळे मी केलेल्या माऊलीच्या तीनही ग्रंथांचे संशोधन जगभर अनेक ज्ञानी जणांशी चर्चिले. माऊलीच्या कृपेने आजही ते कार्य करीत आहे.
@bharatiya_official3 ай бұрын
🙏 हे जाणून अत्यंत आनंद झाला. वर उल्लेखलेले लिखाण वाचण्यासाठी मी उत्सुक झालो आहे. धन्यवाद सर. 🙏
@navnathsonawane88536 ай бұрын
माउली ची ज्ञानेश्वरी खुप छान आहे सर्वनी वाचावी मनाला वेड लावणारी आहे