सगळ्यात जास्त डोळ्यात पाणी आणणारा चित्रपट मधील क्षण टाकला आहे ....खूप रडू येते आणि अंग शहार्ते की किती महान आणि किती थोर संत होते असे वाटते आळंदीला जाऊन माऊली जवळ बसून फक्त रडावे ......माऊली माऊली माऊली
@shitalvighne4040Ай бұрын
माऊली खरोखर परमेश्वराचा अवतार आहेत रेड्यामुखी वेद बोलविला गर्व जुन्यांचा हलविला
@dattatraymuley453Ай бұрын
माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली नाही तर अवघ्या जगाची माऊली झाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
@AslamShaikh-f1q7 ай бұрын
दुख देवाला पन नाही चुकले तर आपन कोन सुख भोगनारे धने ते माऊली जय हरी विठल जय जय विठल ❤️👌👍🌹🙏😭
@ParmarthPremi-oc9tq7 ай бұрын
अनाथांची माय माझी ज्ञानेश्वर माऊली ❤❤
@SHEKHARSVIDEOS57 ай бұрын
किती त्रास भोगला श्री संत ज्ञानेश्वर महाराज अणि त्याच्या भावंडानी, अणि त्यांनी आपल्यासाठी संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला 🙏🙏🌸🙏🙏
@NagoravShinde-fk4wl5 ай бұрын
😊😊
@hanumanmaharajharkal43547 ай бұрын
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा 🙏🙏🙏🙏
@prakashbodkhe69346 ай бұрын
माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम....💐💐🙏🙏
@RushirajKamble21 сағат бұрын
माऊली 💚🤍💚💜💚🤎🧡💚❤️💚💝💚🖤💚💛💚💙💚
@pratibhasonawale30966 ай бұрын
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर🙏🌺
@ravindradeore17926 ай бұрын
Jay hari mauli🙏🙏
@akshaywaghmare3349Ай бұрын
🌺🌸🚩🙏माझी ज्ञानेश्वर माऊली🙏🚩🌸🌺
@patil-w1f3 ай бұрын
संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🏻🚩
@MonikaShinde-q4z2 ай бұрын
किती सहन केले आहे देवा आणि आपल्या साठी ग्रंथ लिहिला
@9kalki5 ай бұрын
ज्ञानेश्वरांची भूमिका केलेले अभिनेते तुम्हाला सलाम ❤