No video

ज्ञानेश्वर माऊली वर खोटा आरोप अन् (संत नामदेवांची उत्तरभारत यात्रा :भाग 8)

  Рет қаралды 69,540

ll श्रीहरि विठ्ठल ll

ll श्रीहरि विठ्ठल ll

Күн бұрын

#mauli #pandharpur #pandurang #विठ्ठल #पांडुरंग #कीर्तन #kirtan #dnyaneshwarmauli #muktai
तीर्थयात्रा करत करत वारकरी संत कर्नाटकामध्ये पोहोचले त्यावेळी नेमका कोणता प्रसंग घडला, हे या व्हिडिओमध्ये वर्णन केले गेले आहे.

Пікірлер: 61
@shubhangionkar1755
@shubhangionkar1755 2 ай бұрын
खरोखरच, आम्ही या कथा कधी ऐकल्या नव्हत्या. पण आता समजले. पण आपली सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे. आणि या कथा ऐकत रहाव्याशा वाटतात. सर्व संतांना लाख लाख प्रणाम. आपणास धन्यवाद. आपल्यामुळे इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आमच्या पर्यंत पोहोचल्या.
@varshakarade4803
@varshakarade4803 2 ай бұрын
It's true 👍 😔
@ishwarchandraic9418
@ishwarchandraic9418 Ай бұрын
उत्तम , अनमोल जाणकारी जी अद्याप माहीत नव्हती .
@smokeandshadows
@smokeandshadows 2 ай бұрын
दंडवत प्रणाम माऊली राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
@anitaparkar6348
@anitaparkar6348 2 ай бұрын
🙏🚩हो खरच, हि कथा कधी ऐकली नव्हती 🙏रामकृष्णहरि माऊली
@balajiingole7219
@balajiingole7219 2 ай бұрын
राम कृष्ण हरी आदी अनंत माउली सद्गुरू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज की जय सब संतन की जय 🙏
@DnyandeoZirape
@DnyandeoZirape 2 ай бұрын
जय हरी माऊली सुंदर कथा आहे
@SachinDeshmukh-te5ec
@SachinDeshmukh-te5ec Ай бұрын
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली प्रणाम माऊलीला
@siddheshwarfilmssongs6159
@siddheshwarfilmssongs6159 2 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी. माऊली.🧡✅💯❣️❣️🌹🌹🙏🏻🙏🏻🚩🚩
@ShalviGupte-mx4px
@ShalviGupte-mx4px 2 ай бұрын
माऊली राम कृष्ण हरी 🙏🏻🌹
@motiramdiwate3055
@motiramdiwate3055 2 ай бұрын
बरेच किर्तनकारांचे किर्तन टि.व्ही.वर ऐकलेले आहेत, परंतु आतापर्यंत असा प्रसंग एकाही किर्तनकारांनी सादर केल्याचं ऐकिवात नाही. पहिल्यांदाच ऐकत आहोत. जय रामकृष्ण हरी ! जय हरी विठ्ठल ! जय विठू माउली ! धन्यवाद !
@shubhanupatil
@shubhanupatil Ай бұрын
निवृत्ती आबांना हा ग्रंथ लिहत होते तेव्हा साक्षात योगमाया आदिशक्ती मुक्ताई माते ने साक्षात्कार दिला होता.त्यामुळे या ग्रंथात जे काही चरित्र आहे ते सर्व खरं आहे .आबांनी अभ्यास पुर्ण सगळ चरित्र लीहल आहे ....... राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🚩
@rajendrakulkarni2156
@rajendrakulkarni2156 2 ай бұрын
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
@abhartganshcharya
@abhartganshcharya Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@rameshsawant3118
@rameshsawant3118 Ай бұрын
Shee Ram kusna hari🎉🎉🎉🎉🎉khub khub dhanvad Mauli very Very nice 👏
@prafullmane4530
@prafullmane4530 Ай бұрын
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 🙏🙇🌺
@shivaji2588
@shivaji2588 2 ай бұрын
खुप सुंदर धन्यवाद महाराज🙏
@user-gf4xm6id1n
@user-gf4xm6id1n 2 ай бұрын
रामकृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग पांडुरंग
@sushamagokhale8184
@sushamagokhale8184 2 ай бұрын
दंडवत माऊली ❤🙏🙏🙏🙏🙏
@varshadeshmukh7501
@varshadeshmukh7501 2 ай бұрын
Jay Jay Ram Krishna Hari 🍀🌺🌺☘️🌷❤️❤️🌹🌞☘️☘️🙏🙏🌹🌞☘️
@vijayhimge7260
@vijayhimge7260 2 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@manoharpadole7340
@manoharpadole7340 2 ай бұрын
नामदेव महाराज की जय
@babajipawar9604
@babajipawar9604 2 ай бұрын
जय हरी ❤❤❤
@KumudHamdapurkar
@KumudHamdapurkar 2 ай бұрын
जय माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌹
@hariharthakur7305
@hariharthakur7305 2 ай бұрын
श्री हरि विठ्ठल !
@asha212
@asha212 2 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली 🎉🎉🎉🎉🎉
@nirupamamishra11
@nirupamamishra11 2 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
@SaiRam-vl8cm
@SaiRam-vl8cm 2 ай бұрын
जय माउली
@pandharishelavale1990
@pandharishelavale1990 2 ай бұрын
राम कृष्ण हरी ll
@hirmandhatrak9729
@hirmandhatrak9729 Ай бұрын
Jay Jay ramkrusanhari
@DadaMasal-z4k
@DadaMasal-z4k 2 ай бұрын
रामकृष्ण हरी
@amolshinde6993
@amolshinde6993 2 ай бұрын
राम कृष्ण हरी
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 2 ай бұрын
नवीनच माहिती पुढे आली राजे इतके हलक्या कानाचे असतील तर लोक न्यायाची अपेक्षा करू शकणार नाहीत
@KumudHamdapurkar
@KumudHamdapurkar 2 ай бұрын
खरंच ही कथा कधी ऐकीवात नाही
@RMKale-km7yg
@RMKale-km7yg 2 ай бұрын
अशिच जुनिमाहितीफारचछान
@raosahebkshirsagar4631
@raosahebkshirsagar4631 2 ай бұрын
jai gurudev
@thebhaskar4314
@thebhaskar4314 2 ай бұрын
ग्रंथाचे संदर्भ कोठे आहे ते सांगा
@shriharivitthal
@shriharivitthal 2 ай бұрын
ब्रह्मचित्कला दर्शन अर्थात मुक्ताई चरीत्र आणि गाथा
@ashokjavir1655
@ashokjavir1655 2 ай бұрын
Ram Krishna Hari
@aishwaryashete479
@aishwaryashete479 2 ай бұрын
Hycha purawa konta ahe karan me maulichta punn bhumi rahto
@shriharivitthal
@shriharivitthal 2 ай бұрын
गीता प्रेस गोरखपुर द्वारा प्रकाशित, "ब्रह्मचित कला दर्शन अर्थात मुक्ताई चरित्र आणि गाथा" या ग्रंथामध्ये तुम्हाला हा भाग वाचण्यास भेटेल
@laxmanshinde7038
@laxmanshinde7038 2 ай бұрын
🌹 Excellent speech appreciate it.
@malharikhade6248
@malharikhade6248 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rameshshende9568
@rameshshende9568 2 ай бұрын
Thks
@shambhudamale3299
@shambhudamale3299 Ай бұрын
रां म कुष न हरी
@namdevshiralkar3831
@namdevshiralkar3831 2 ай бұрын
हि कथा कधीही ऐकली नाही
@Jsinka48
@Jsinka48 2 ай бұрын
"राम कृष्ण हरि" हा मंत्र तर तुकाराम महाराजांना स्वप्नात भेटला होता ना? मग ज्ञानेश्वर माऊलींनी तो मंत्र त्या बाईंना कसा दिला? Krupa karun sanga😊
@shriharivitthal
@shriharivitthal 2 ай бұрын
🙏🙏🙏ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये ज्ञानेश्वर माऊली लोकांना भगवंताच्या बऱ्याचश्या नावाचा जप करण्यासाठी सांगत जसे १)राम कृष्ण गोविंद ,२)नारायण हरी नारायण हरी ३) राम कृष्ण हरी ४) हरी हरी हरी "राम कृष्ण हरी" हा मंत्र तुकाराम महाराजांच्या आधी नव्हता असे नाही, ज्ञानेश्वर माऊलींनी महाराष्ट्रामध्ये वैष्णव संप्रदायाचा पाया रचला . त्यामुळे जे काही आहे ते सर्व ज्ञानेश्वरांपासूनच आलेली आहे ..... तुकाराम महाराजांच्या आधीपासूनच " राम कृष्ण हरी " हा मंत्र वारकरी संप्रदायामध्ये जपला जात असे ..... त्यामुळे तर त्यांना याच मंत्राची दीक्षा दिली गेली.
@Jsinka48
@Jsinka48 2 ай бұрын
@@mygrandmothersrecipes4786 tukaram maharaj hyancha abhang ahe. Tyanna swapnat yeun "babaji chaitanya" hyanni mantra dila "ram krushna hari"
@Jsinka48
@Jsinka48 2 ай бұрын
@@shriharivitthal सत्यगुरुरायें कॄपा मज केली । परि नाहीं घडली सेवा कांही ॥१॥ सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥२॥ भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥३॥ काय कळे उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा झाली ॥४॥ राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खूण माळीकेची ॥५॥ बाबाजी आपुले सांगितलें नाम । मंत्र दिला राम कॄष्ण हरि ॥६॥ माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥७॥
@shriharivitthal
@shriharivitthal 2 ай бұрын
संत तुकाराम महाराजां पुरते "राम कृष्ण हरी" मंत्र मर्यादित करून ठेवणे हे चुकीचे आहे. संत तुकाराम महाराजांपूर्वीही " राम कृष्ण हरी" हा मंत्र जपला जात होता . यासाठी तुकाराम महाराजांपूर्वी जे संत झाले त्यांच्या अभंगांचे प्रमाणे देत आहे . संत एकनाथ महाराज म्हणतात, राम कृष्ण हरी । नित्य वदे जो वैखरी ॥१॥ तयापाशी नुरे पाप । नासे त्रिविध हा ताप ॥२॥ नाम तेंचि परब्रह्मा । जप यज्ञ तो परम ॥३॥ एका जनार्दनीं जपा । रामकृष्ण मंत्र सोपा ॥४॥ संत सोपान देव महाराज म्हणतात,( संत सोपान देवांचे गुरु ज्ञानेश्वर माऊलीच होते) सबाझ कोंदले निरवात उगले । रामरसे रंगले अरे जना ॥१॥ रामकृष्णहरि रामकृष्णहरी । दिननिशी प्रश्न मुखे करा ॥२॥ तरा पै संसार रामनामे निरंतर । अखंड जिव्हार रामरसा ॥३॥ सोपान जपत रामनामी रतु । नित्यता स्मरतु रामकृष्ण ॥४॥ संत नामदेव महाराज म्हणतात ( संत नामदेव महाराजांचे गुरु संत विसोबा खेचर, आणि त्यांचे गुरु ज्ञानेश्वर माऊली) माझें मी करितां गेले हे दिवस । न धरीच विश्वास रामनामीं ॥ १ ॥ अंतीं तुज उद्धरती | राम कृष्ण हरि । राम पंचाक्षरीं मंत्रसार ॥ २ ॥ कां करशील सांठा न प्रपंच विस्तार । न तुटे येरझार नामेंविण ॥ ३ ॥ नामा म्हणे कैसें रामनामीं पिसें । तो उद्धरेल आपैसें इहलोकीं ।॥ ४ ॥ संत मानकोजी बोधले म्हणतात, रामकृष्णहरि मुकुंद मुरारी । नाम हे गोजिरी साज तुज ॥१॥ भव मूळ छेदक पंढरीनायेक । देतो प्रेमसुख भक्तालागी ॥२॥ जिवीचि जीवनकळा आठवी वेळोवेळा । केधवा देखेन डोळा आत्माराम ॥३॥ बोधला म्हणे देवा कळली तुझी लीळा । व्यापक गोपाळा खेळसील ॥४॥ तुकाराम महाराजांना हा मंत्र मिळाला..... याचा अर्थ तुकाराम महाराजांच्या परंपरेतील आधीचे सर्व गुरु हाच मंत्र जपत होते...... त्यामुळे तर तो तुकाराम महाराजांपर्यंत पोहोचला याशिवाय, या मंत्राची परंपरा काय ते संत बहिणाबाई लिहतात आदिनाथें उपदेश पार्वतीस केला । मत्स्येंद्रे ऐकिला मच्छगर्भी ॥ १ ॥ शिवहृदयींचा मंत्र पैं अगाध । जालासे प्रसिद्ध भक्तियोगें ॥ २ ॥ तेणें त्या गोरक्षा केलें कृपादान । तेथोनी प्रकट जाण गहिनीप्रती ॥ ३ ॥ गहिनीनें दया केली निवृत्तिनाथा । बाळक असतां योगरूप ॥ ४ ॥ तेथोनि ज्ञानेश पावले प्रसाद । जाले ते प्रसिद्ध सिद्धासनीं ॥ ५ ॥ 'सच्चिदानंद बाबा' भक्तीचा आगरू । त्यासी अभयवरू 'ज्ञाने' केला ॥ ६ ॥ पुढें विश्वंभर शिवरूप सुंदर । तेणें राघवीं विचार ठेविलासे ॥ ७ ॥ केशव चैतन्य बाबाजी चैतन्य । झालेसे प्रसन्न 'तुकोबासी' ॥ ८ ॥ एकनिष्ठ भाव तुकोबा-चरणीं । म्हणोनी 'बहिणी' लाधलीसे ॥ ९||
@Jsinka48
@Jsinka48 2 ай бұрын
@@shriharivitthal तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. मला समझले
@harishmagar9047
@harishmagar9047 Ай бұрын
Are kam Kara
@ShitalPatil-bq7bn
@ShitalPatil-bq7bn 2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@DadaMasal-z4k
@DadaMasal-z4k 2 ай бұрын
रामकृष्ण हरी
@kerbapujari555
@kerbapujari555 Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@DadaMasal-z4k
@DadaMasal-z4k 2 ай бұрын
रामकृष्ण हरी
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 91 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,2 МЛН