संत तुकाराम महराजांचा खून झाला काय? की वैकुंठगमन? - संजय सोनवणी | Sant Tukaram - Sanjay Sonawani

  Рет қаралды 8,516

Marathi Darshan

Marathi Darshan

10 күн бұрын

संत तुकाराम महराजांचा खून झाला काय? की वैकुंठगमन? - संजय सोनवणी | Sant Tukaram - Sanjay Sonawani
#संततुकाराम #आषाढीवारी #संततुकाराम_पालखी #पंढरपूरवारी #संजयसोनवणी #marathidarshan #santtukaram #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaram_maharaj_palkhi #tukaramabhang #tukaram_maharaj_abhang_gaatha
Please subscribe Marathi Darshan KZbin Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
Disclaimer :
The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

Пікірлер: 133
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 8 күн бұрын
ब्राह्मण हा तिन्ही लोकी श्रेष्ठ आहेत, तर एक ही ब्राह्मण वैकुंठाला गेला नाही, आणि तुकाराम महाराज तर शुद्र होते, मनूवादी व्यवस्थेच्या दृष्टीने, तरी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले कसे
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 7 күн бұрын
100%✓
@NiranjanBharose-sz1jb
@NiranjanBharose-sz1jb 7 күн бұрын
त्यांच्या खून पचवण्यासाठी वैकुंठ गमन केले. कोणी नाही म्हनेल तर, शिवाजीचे गुरु तुकाराम असताना, रामदासला का दाखवले. हा खोटारडे पणा नाही काय? एकदा प्रा. मा. म. देशमुखचे शिवशाही, शिवराज्य वाचा.
@officialcritisizer6462
@officialcritisizer6462 Күн бұрын
आजच्या ब्राह्मणांना म्हणावे तुम्ही पण वैकुंठाला जा
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 8 күн бұрын
अहो महाशय या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही, तिथं इतरांची काय तमा.
@rkanonymous3388
@rkanonymous3388 7 күн бұрын
Maharajana pn yaanich maarle. Euresian aulaadi lay baadhgad.
@jayshreemandhare621
@jayshreemandhare621 7 күн бұрын
संत तुकाराम महाराज यांच्या बाबतीत मात्र, काही तरी, काळ बोर, केले आसनार, कारण, तुकाराम महाराज, सर्व, मानव समाजाला, सत्य तेच सांगत होते, निसर्ग नियम, सोडून सहदेह वैकुंठ कसे काय❓,
@kisandahane9688
@kisandahane9688 8 күн бұрын
हा इतिहास लिहिणारे कोण? संजय सोनवणीजी .ध चां मा करणारांची पिलावळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही.शिवाजी महाराजांपर्यंत बऱ्याच गोष्टी पोहोचले नाहीत......
@ravindraarekar6726
@ravindraarekar6726 7 күн бұрын
संजय सोनावni तुमचे विचार पटणारे नाहीत, सामाजिक kalah वाढविण्यात आपणास मजा वाटत असेल, पण लोकांना हे पटत नाही.
@ELIPHANT_SPREY_PAINTING
@ELIPHANT_SPREY_PAINTING 8 күн бұрын
यालाच म्हणतात बामणी कावा. लवकर कळून येत नाही.
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 7 күн бұрын
१००%✓ वामणी कावा म्हणतात बळीराजा पासुनचा ईतिहास आहे कट्यार काळजात घूसवायची,हयांचा
@hemanthb9723
@hemanthb9723 3 күн бұрын
Are you Hindu ?
@popatchand3814
@popatchand3814 7 күн бұрын
तुम्हा ला इतिहासकार म्हणने कठीण आहे. आता बहुजनही अभ्यासकरतात बरं का!
@sushilkumargawai6734
@sushilkumargawai6734 7 күн бұрын
सोनवणी साहेब आपल्या म्हणण्याप्रमाणे जर ,तुकाराम महाराज यांच्या विरुद्ध ब्राम्हणांनी मोगलांच्या दरबारात तक्रार केली होती. याचा अर्थ सत्ता मोगलांची होती आणि ब्राम्हण व मोगलांमध्ये " धर्मसत्तेत हस्तक्षेप करू नये " असा करार झालेला होता. म्हणजेच धर्मसत्ता ब्राम्हणाची होती.
@dinakarkalavakar4532
@dinakarkalavakar4532 7 күн бұрын
जीवा महाला हा खरंच महाला होता की जीवा महार होता याबद्दल प्रामाणिकपणे नव्याने संशोधन झाले पाहिजे असे वाटते
@sachinbhandari2165
@sachinbhandari2165 7 күн бұрын
zale ahe. shri. Pravin Bhosle yanche youtube channel ahe . Jiva Mahala he Shimpi hote, he puravya sahit sangitle. link kzbin.info/www/bejne/nqLUXqKMfMybmas
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 7 күн бұрын
आम्हाला शिवरायांबाबत शंका नाही, तुमच्याबद्दल आहे.
@user-er9bx6ts4t
@user-er9bx6ts4t 7 күн бұрын
एक ताज उदाहरण आहे पुलवामा घडवला हे आता सगळे जण खाजगीत मान्य करतात पण उघड कोणीच बोलत नाही तसेच तुकाराम महाराजांच्या बाबतीत झाले उघड कोणी बोलत नव्हते कारण हे घडत असताना काही ठराविक लोकच तेथे होते बाकी सगळे धुळवडीत मग्न होते
@crazy4u.p
@crazy4u.p 7 күн бұрын
You are invited by NIA
@user-er9bx6ts4t
@user-er9bx6ts4t 7 күн бұрын
फक्त मला की राज ठाकरेंना आणि सत्यपाल मलिक यांना पण
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 8 күн бұрын
पेशवाई च स्वागत करावे काय?
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 8 күн бұрын
जर कृष्णा भास्कर ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर वार केल्या नंतर, महाराज काय याची पुजा करणार का?
@vaibhavraut2743
@vaibhavraut2743 8 күн бұрын
कृष्णा भास्कर कुलकर्णी... आडनाव का लपवताय 😂
@Being.human1919
@Being.human1919 7 күн бұрын
😂😂😂​@@vaibhavraut2743
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 8 күн бұрын
हे अती झालं, मनुस्मृती लागू नव्हती ....
@kishorsonawane5501
@kishorsonawane5501 7 күн бұрын
हे कोण हतिहास संशोधक हे तर हतिहास संशोधकातील नाना पाटेकर हा ही चांगला तोही चांगला.... हे असे हतिहास संशोधक म्हणून समोर येणारे संघाचे काम करत असतात तेच करतायेत आता अशा लोकांना पासून सावध रहा...
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 7 күн бұрын
१००%✓
@vijaytekade9835
@vijaytekade9835 7 күн бұрын
Agadi barober
@milindpatil9886
@milindpatil9886 7 күн бұрын
सोनवणी तुमची डीक्शनरी काढा आता.कारण तुमच लाँजीक पटण्यासारख नाही.
@jsjironekar3798
@jsjironekar3798 7 күн бұрын
अहो, तीन मते सांगणारे साहेब, विवेका ने विचार केला असता तर ,अनेक संता ना विमान येऊन वैकुंठ गमन झाले असते, फक्त तुकाराम महराजच का सदेह वैकुंठाला गेले.बेसिक डोकं वापरावे.
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d 5 күн бұрын
😮😮😮😮😮😮
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d 5 күн бұрын
😮😮😮
@vishalkamble525
@vishalkamble525 5 күн бұрын
सोनवणी साहेब आपण ब्राम्हणांची बाजू खूपच छान सांभाळता आहात. कृष्णा कुलकर्णी, तुकाराम महाराजांचे खुनी, शिवाजी महाराजांचे खुनी सगळ्यांनाच तुम्ही न्याय मिळवून दिलात वा. असे वकील ब्राह्मणांना मिळाले की ते पुन्हा बिनबोभाट गुन्हे करायला मोकळे.
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 8 күн бұрын
गणेश भाऊ, तुम्ही देखील हातचं राखून प्रश्न विचारताय रोखठोक विचाराना
@rd4495
@rd4495 7 күн бұрын
कृष्णाजी प्रभाकर कुलकर्णी ब्राम्हण वकिलाने महाराजांवर आधी वार केला हे मान्य करीत नाही यातच सोनवणी यांची मानसिकता समजते,
@kiranbonde238
@kiranbonde238 7 күн бұрын
Ghorpade .more he Maratha sardar Shivaji Maharaj yanchavar chalun gele hote. He visru nako.
@rd4495
@rd4495 6 күн бұрын
वकिलाने वकीला सारखे वर्तन ठेवले होते का? हा भडवा तर वकिलाच्या वेशात मारेकरी बनला होता, त्याचे समर्थन करू नका...घोरपडे मोरे काही वकील नव्हते,
@vishalkamble525
@vishalkamble525 5 күн бұрын
​@@kiranbonde238हे मान्यच आहे ना, हे कुणीच नाकारत नाही. महाराजांना पार्कींयां बरोबरच स्वकीयांन विरुद्धही लढावं लागलं पण याचा आणि कृष्णा कुलकर्णी याने महाराजांवर वार केला याचा संबंध येत नाही. विषय भरकटवण्यासाठी हा मुद्दा ठीक आहे पण इथे मुद्द्यावर बोला. कृष्णा कुलकर्णीने महाराजांवर वार केला आणि म्हणून महाराजांनीही त्याला योग्य ते देहांत दंड दिला. सोनवणी हे ब्राह्मणांच्या बाजूचा नाही तर ब्राह्मणांना सावरणारा इतिहास मांडताहेत.
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d 5 күн бұрын
😢😢😢😢
@hemanthb9723
@hemanthb9723 3 күн бұрын
Who gave Chatrapati Sambhaji Raje to Aurangjeb.
@user-po6qr2zc3g
@user-po6qr2zc3g 6 күн бұрын
इतिहास तर ब्राह्मणा णी लिहिला तर ब्राह्मणा णी भास्कर कुषणाजी कुलकर्णी ला इतिहासा तुन पलवल आसत जय जिजाऊ जय शिवाजी
@shushmashelar7623
@shushmashelar7623 7 күн бұрын
माऊली अहो ज्यांची पाण्यावर तरली गाथा त्यांच्यावर ज्यांनी लावला अनु रेणू चा शोध तरीही तुम्ही आणि आम्ही घेतला नाही बोध
@prasad2463
@prasad2463 7 күн бұрын
शिवछत्रपतीचं अस्सल पत्र आज इतिहास संशोधकांकडे उपलब्ध आहे.ते बघावं .त्यात त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या मृत्यु नंतर काय लिहिलं आहे ते बघावं. गैरसमज दूर होतील.
@santoshrasal1048
@santoshrasal1048 7 күн бұрын
Mag tukaram maharajanchi samadhi kuthe ahe
@pavangaikwad476
@pavangaikwad476 7 күн бұрын
संजय सोनवणी तूमचे विचार पटणारे नाहीत.
@dhairyasheelgaikwad4993
@dhairyasheelgaikwad4993 5 күн бұрын
सत्य कटू असते
@kiranbonde238
@kiranbonde238 7 күн бұрын
Shivaji Maharaj yanna More Ghorpade ya ashya pillavalishi khup ladhave lagle
@hanumantjadhav3075
@hanumantjadhav3075 4 күн бұрын
वैकुंठाला जाऊ शकत नाही हे खरे आहे पण मला विचारायचे तुकाराम महाराज हे देहू घरापासून ते गोपाळ पुरा पर्यंत सगळे गावकरी होते.मग सगळ्या लोकांच्या समोर झाले आहे.मग कसं काय 😂😂😂
@chandrakantgaikwad6429
@chandrakantgaikwad6429 3 күн бұрын
Sanjay Sonwane is the Cadre person of RSS.
@LYPatil-hr8uv
@LYPatil-hr8uv 6 күн бұрын
बहुजनांना गप्प बसविण्यासाठी तुकाराम महाराजांना वैकुंठ गमन झाले असे सांगता
@balasopatil7606
@balasopatil7606 7 күн бұрын
मुलाखत देणारी व्यक्ती बहुजन आडनाव वापरून ब्राह्मणी विचारधारा मांडत आहे. सदर व्यक्ती ब्राह्मण्यवादी आहे.
@popatchand3814
@popatchand3814 7 күн бұрын
सोनवणी साहेब, एक नक्की माहीत करून घ्या, त्या काळात देहू परिसराचा कारभार शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता की मोगलांच्या ? असे मोघम बोलू नका.
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d 5 күн бұрын
अगदी बरोबर
@chandrakantgaikwad6429
@chandrakantgaikwad6429 3 күн бұрын
Why Brahmanical system based on caste discrimination.
@pratibhamore546
@pratibhamore546 7 күн бұрын
तुकाराम महाराज हे सिद्ध पुरुष होते सिद्ध पुरुषाची काळावरही मात करण्याची क्षमता असते. त्यामुळे सदेह वैकुंठ गमन का होणार नाही? यावर आपले मत काय?
@makand1661
@makand1661 7 күн бұрын
Ganesh bhau hmm hmm mhanu naka plz aikayla traas hoto 🙏
@madhusudandeval8448
@madhusudandeval8448 7 күн бұрын
तुकाराम महाराज दैहू येधे राहत होते. भम शिवाजी महाराज चोकशी केली नाही.बहिर्जी नाइक हेर म्हणुन काय वर नव्हते.राज्यमे शिवाजी महाराज च होता.मोगलाचे दरबारांत वा यंत्रणेकडे नाही‌
@sunilkunjir1890
@sunilkunjir1890 6 күн бұрын
सोनवणी यांनी शिवशाही वर बोलु नये... सामाजिक व्यवस्थेवर त्यांच भाष्य योग्य असत.
@vilassawant9837
@vilassawant9837 7 күн бұрын
छान आणि इम्पार्शल माहीती देत आहात, उपक्रम स्तुत्य आहे, जाहीर आभार
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 3 күн бұрын
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...
@SunilKumar-gm6qf
@SunilKumar-gm6qf 7 күн бұрын
हा इतिहास कार कटर मांग दिस्तो,
@baalraj4003
@baalraj4003 7 күн бұрын
Shivaji Maharaj Yancha Abhishek Brahmanani Nakarla Rishwat Devun Brahmanala Tayyar Kele Tya Brahmanani Shivaji Maharaj Yancha Abhishek Payachya Anghtyane Kela Ghor Apmaan Mag Raja Hi Avastha Tar Dusre Kon Tikel
@hemanthb9723
@hemanthb9723 3 күн бұрын
Chatrapatis ashtapradhan. 6 were Brhmans. Except Nyayadhish all were warriors of Chatrapati Shivaji Maharaj.
@santoshwaghmode2535
@santoshwaghmode2535 23 сағат бұрын
कमेंट्या खुपचं विनोदी आहेत...
@hemanthb9723
@hemanthb9723 3 күн бұрын
Tukaram Maharajs. 7 talkari means Shishya were Brihmans. Bahinabai was one of them.
@sunilgawai6294
@sunilgawai6294 5 күн бұрын
इतक्या जोर जोरात हु हु हु कशाला करतो बे
@user-xf4yh2nt6t
@user-xf4yh2nt6t 7 күн бұрын
त्याकाळी ब्रिगेडी मानसिकताचे लोक होते व त्यांचेच कृत्य आहे कारण ते तुकाराम महाराजांना टाळकुटी म्हणून हिनवत होते.
@prathm_2409
@prathm_2409 7 күн бұрын
सदानंद कधी वंशज झाला तुकाराम महाराज च आडनाव आंबिले? हे मोर? आओ तुकाराम महाराज चे वंशज राहिले का तरी सरल सरल आहे
@vijaymkamble8682
@vijaymkamble8682 Күн бұрын
Sant tukaram maharaj yanacha 100 take khun jhala aahe he konala vicharayachi garaj nahi ki sant tukaram maharaj vekuntala gele tayana gayala pushapak vahan aale hote he khote aahe pan he braman yani deshachi vatole kele jati jati madi vad lavale kaya bolu bolun tond kharab karayache nahi
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 7 күн бұрын
13:28,13:43 yuresian ha firangi sankarit jansamuh ch , jababdar ahe ; paschimi daittya firangi sharire, swachh,aswachh ase kahi na baghata jya prakare paschimi firangi , fouj nirman karat hote , ti santati , rogat nipjat ase ,ani ajahi tech dushit rakt tyanchyat ahe ,mhanun te tyanchyatach sharirsambandh julavinyapeksha , bharatiy mulnivasi 4 varnatil jodidar shodhat asatat ! jo mulnivasi bharatiy ahe tyala swatahachi kame karun itaranche dosh kadhayala vel nase, pan te dosh aajahi apan mulnivasi pidhichya nidarshanas anale nahit , tar ti mothich chuk asel . ugach apanach sarvsamaveshak asalyacha aav anu naye ! mulnivasi 4 varn samajyache audary ditichya daittya gorya gharya poranna samajanyapalikadache ahe ! firangi ani tyanchi avaidh santati yana fakt , swarth samajato ! te asur manavala nehamich tras det rahanar ! mhanunach manavane aditichya dev putranchi madat ghetali pahije,tyanchyashich sakhyya thevale pahije ! Jay bhavani !
@babaraoraut8412
@babaraoraut8412 2 күн бұрын
छ.शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680साली झाला.1689नव्हे. .
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d 5 күн бұрын
रांझ्याचा गुजर मोकादम होता पाटील नाही
@shrirangpawal1685
@shrirangpawal1685 7 күн бұрын
खून वगैरे काही ही झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एवढ्या मोठ्या संताच्या खूनाची खबर कशी लागली नाही तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले हेच सत्य आहे
@Being.human1919
@Being.human1919 7 күн бұрын
शाक्य च नाही स देह वैकुंठ गमन खून च केला आहे 101%
@user-iu6ot6bi6d
@user-iu6ot6bi6d 5 күн бұрын
एकाएकी झाला गुप्त तुका म्हन्जे हिमालयात गेले की काय
@NiranjanBharose-sz1jb
@NiranjanBharose-sz1jb 7 күн бұрын
वैकुंठ गमन सांगणारे हे कोण? त्यांची मानसिकता ओळखा. आणि ओळखली असेल तर, त्याला खून पचवने नाही म्हणनार काय?
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 8 күн бұрын
अभंग बुडविले, है ही खोटे आहेः काय? दत्तोजी पंत, संभाजी राजे... चा
@umeshdongare1647
@umeshdongare1647 8 күн бұрын
संभाजीराजांना मथुरेत कोणी सांभाळले?दत्तजयंतीच्या बरोबर कोण होते?
@rameshpatil287
@rameshpatil287 7 күн бұрын
​@@umeshdongare1647बरोबर चांगले वाईट असतातच नांव वाईटा पांच ठेवली जातात चांगल्यांना नाही
@suryakantpawar4995
@suryakantpawar4995 7 күн бұрын
सध्या अस्तित्वात असलेल्या अण्णा जी पंत बदल काय मत आहे.
@Only_Humanitarian
@Only_Humanitarian 7 күн бұрын
सोनवणी त्यांचे अनाजी चे वंश चालवतात असे मानायला मोठा वाव आहे.
@kiranbonde238
@kiranbonde238 7 күн бұрын
सध्या अस्तित्वात असलले बाजी घोरपडे बद्दल पण बोल भावा.
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 8 күн бұрын
,tumachya sarkhe etihaskar asatanha bahujananha dushmanchi aavashyakata nahi
@SunilKumar-gm6qf
@SunilKumar-gm6qf 7 күн бұрын
तुकारामा ची गाथा नादित बुडून नस्ट केली , काय केल शिवाजी महाराजनी, कोनती करवाई केली. शिवाजी महाराजांचे राजे होते म्हणून, तुकाराम महाराजाचा खून होऊ शकत नाही। हे तर्क ठीक नाही.
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 7 күн бұрын
Maharaj mohimevar astana gatha budavili asavi,pan nantar ti tyana par prapt zhali ase kalale asave ani mhanun , dharmatach vivad vadhu nayet yasathi te prakaran samapt kele gele asave. Sant shree dnyaneshwar maharajanchya kala- -pasunach bhatji bhavand samajane anya bhavand samajana,dhakat thevanyacha prayatn kela ahe.ya vruttinchya virodhat tante mitvit basayache, ki jivant manasanche savrakshan karayache , he,janata raja samjun hota !
@balasopatil7606
@balasopatil7606 7 күн бұрын
फेक व्हिडिओ....
@BaslingVishwekar-tu9of
@BaslingVishwekar-tu9of 6 күн бұрын
Who are you you speak as a ambedkar cuminity
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 7 күн бұрын
इतिहास हा इतिहासच असतो तरी इतिहासातून बोध घ्यावा व त्याचा अभ्यास करावा पण त्याचे ओझे व्हावू नये ज्या महात्म्याने नाशवंत देह सकळीच जाणार हे सत्य निर्भीडपणे मांडले सनातन किंवा सांप्रदायिक ज्ञान पण हेच मुलभुत सत्य सांगतो, तरी सदेह कोणीही हे जग सोडू शकत नाही, असो या बाबत चिकीत्सा करू नये सृष्टीचा असाही नियम आहे की या ब्रम्हांडात अनेक पुरुष ( आत्म्याचे अनेकवचन) आहेत प्रत्येकाचे अनुभव, धारण शक्ती वेगवेगळी असु शकते तरी संतानी सांगीतलेले अपुरूषैय ज्ञान हे सत्य आहे बाकि या बाबी गौण
@ShantaramSardar-ce3kp
@ShantaramSardar-ce3kp 7 күн бұрын
Mag 300 warsha purvi tya Nadi madhe viman utarle tar? Pan ajhi apala Ba hi tithhe viman kay Helicopter pan utraushakat nahi.
@kamlakarrest923
@kamlakarrest923 7 күн бұрын
Brahman khupach maheen khelato aapan mughal ni shuvabach rajy karatoy mala tar ase disatay ki dehu aalandi var mughal pan nahi ni shuvaba hi naahi tar brahmanaanche rajya hote as samajate tyaat te mughalaanch vaapar sainya puravathya sathi karat asat aani dharmikatene bahujanaanvar satta karit aani ajun aapale samaj vicharvant he kaahi olalkhu shakat naahiye he mala ajun kalat naahi ye Aaj hi brahman hyaach dharmaandhatenech sattet kabjaa aahe Samvidhan va naituk mulyaane tar mulich naahi 🙏 Jai Bhim🙏 Jai Shivray 🙏 Namo Buddhay 🫡💙🥰
@ShantaramSardar-ce3kp
@ShantaramSardar-ce3kp 7 күн бұрын
Ha itihaskar nahi kathhakar ahe
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 17 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 10 МЛН
बस..केवळ इतकीच अपेक्षा..! I Abhivyakti I अभिव्यक्ती
15:00
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 17 МЛН