गोविंद देव गिरी महाराजांकडून ऑनलाइन पाठ गीता वर्गाकडून चालू आहे खुप छान आहे तेथुन ताई तुम्ही शिकू शकता
@manjirisaraf70707 күн бұрын
👌🙏👍 khupach zchan ,Thodkyat saar zchan sangitle
@knightgaming49588 күн бұрын
🙏💐 खुप सुंदर माहिती 💐🙏
@artinarendrasingrajput46627 күн бұрын
Khup छान.....congratulations आजी....
@sushamagokhale8184Күн бұрын
मला शिकवाल ऑन लाईन
@sumedhapandit34166 күн бұрын
खूप छान अलका ताई .मी सुमेधा पंडित. तुमच्या कडून प्रेरणा घेऊन मी संपूर्ण गीता kanthasth करण्याचा प्रयत्न करते आहे. बघू या कस होत आहे
@kanchanichalkarnjikar63547 күн бұрын
खूप छान माझ्या गुरु आहेत अलकाताई कुलकर्णीला गीता त्यांनी शिकवली मला विष्णुसहस्त्रनाम हनुमान चालीसा हे सगळं अलकाताई शिकवला आहे खूप खूप कृतज्ञ कृतज्ञ कृतज्ञ माझी खूप इच्छा होती की या साल का त्यांचं यूट्यूब वर चैनल असावे किंवा टीव्हीवरच्या दिसाव्यात तिच्या पूर्ण झाली खूप कृतज्ञ