जाणून घ्या राशन दुकानदार राशन ची पावती का देत नाही | राशन दुकानदाराची पोल खोल

  Рет қаралды 91,736

Rajesh Borkar

Rajesh Borkar

Күн бұрын

Пікірлер: 151
@praveenmurkar743
@praveenmurkar743 4 жыл бұрын
नमस्कार, आपण फारच उपयुक्त माहिती दिलेली आहे.पण तक्रार कोणाकडे करायची पुर्ण रेशनींग व्यवस्थेला कीड लागलेली आहे.?
@ravindranathvelipuram7600
@ravindranathvelipuram7600 4 жыл бұрын
Hey kharacha thin thin varsa sathi co opreatvie padhthiwar chalwayala dilay pahejey , thin varshath thakrar aali ke dusarya co-operative sansthayla chalwayala dilay pahejey. Dhanya wathap hay jan sava Aahey , hay bhamtay lok garibachey potacha aana chorun kalya bajaran vikthat
@shinelover1062
@shinelover1062 3 жыл бұрын
Right agdi barobar var pasun khalparyant saglyanchi dal shijleli aste
@Divya290-
@Divya290- Ай бұрын
आमचा रेशन दुकानदार पण पावती देत नाही
@omprakashpatne3706
@omprakashpatne3706 Жыл бұрын
Solar la cuomition kiti milte yava video taka sir ani screen var tumcha number set chala
@kiranvasave5405
@kiranvasave5405 3 жыл бұрын
जो पर्यंत पगार चालू होत नाही तो पर्यंत हे प्रकार चालू राहणार कारण शासनाला माहिती आहे त्याना पगार नाही भेटत म्हणून हे सर्व ज्या राज्यात राशन दुकानदाराला पगार मिळत नाही.
@akashsalve8789
@akashsalve8789 4 жыл бұрын
नमस्कार तूम्ही खूप चांगली माहीत दिली आगदी तशेच आमचयाशी होते मला पाच जनाचे धान्य मिळते ते नऊ किलो गहू नी सहा किलो तांदूळ पावती देत नाही या साठी काय करावे ते सांगा
@amolpupulwad3092
@amolpupulwad3092 4 жыл бұрын
भाऊ मी नांदेड जिल्हा तालुका हिमायतनगर येथील आहे आता तर माशिन पण बंद केली आहे
@hanumanthingarupe2162
@hanumanthingarupe2162 4 жыл бұрын
Thank you so much, Sir.
@sudhakarmore5909
@sudhakarmore5909 4 жыл бұрын
सर सगळ्यात जास्त ब्राह्रटचार चालु आहे धुळे जिल्हात सर लवकर कारवाई केली पाहिजे रेशन चे
@rohitmusale3565
@rohitmusale3565 2 жыл бұрын
Rc details var click kel ter ti side open ch hot nahi n sir
@premmane3348
@premmane3348 4 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली साहेब धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
@satishlipare9106
@satishlipare9106 4 жыл бұрын
Tc no. दुकानदार देत नाही
@satishlipare9106
@satishlipare9106 4 жыл бұрын
आर सी नंबर दुकानदार देत नाही
@vitthalgawade2360
@vitthalgawade2360 4 жыл бұрын
रेशन कार्ड ऑनलाइन आहे बारा अंकी RC नंबर आहे तरी पण धान्य भेटत नाही मग धान्य मिळन्या बाबत काय करावे
@jalnatech3451
@jalnatech3451 3 жыл бұрын
तहसीलमध्ये धान्यपुरवठा अधिकाऱ्याला अर्ज करा.
@friendstofriends3535
@friendstofriends3535 4 жыл бұрын
हॅलो सर मी ऑनलाईन तक्रार दिली.तक्रार निवारण करण्याचे 21 दिवस उलटूनही अद्याप पर्यंत अहवाल प्राप्त झाला नाही,काय करावे..... कृपया करून माहिती सांगावी. तहसीलदार कार्यालयात मोबाईलवर संपर्क केले तर मदत होईल का?
@suryakantkhandagale4607
@suryakantkhandagale4607 4 жыл бұрын
नमस्कार सर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद गावानुसार केसरी पिवळे पांढरे रेशनकार्डधारक यांची यादी कशी पहावी यावर विडिओ बनवा माहीती असेल तर link पाठवा सर Plzzzz plzzzz reply Kara sar plzzzz reply
@shashankjadhav4045
@shashankjadhav4045 4 жыл бұрын
Most important Jastit jast lokanparyant pohochava 1)रेशन दुकानातून अन्नधान्य कोणाला ? सध्या देशात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते, त्यानुसार शिधापत्रिकांची दोन गटात विभागणी केली आहे. १) अंत्योदय अन्न योजना कुटुंब Antyodaya Anna Yojana (AAY)- यांना दर महिन्याला प्रति शिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य देण्यात येते. २) प्राधान्य कुटुंब लाभार्थी Priority Households (PHH)- यांना दर महिन्याला प्रतिव्यक्ती 5 किलो अन्न अन्नधान्य देण्यात येते. हे अन्नधान्य ₹२ प्रतिकिलो गहू , ₹ ३ प्रतिकिलो तांदूळ व ₹ १ प्रतिकिलो भरडधान्य या दराने देण्यात येते. 2) अंत्योदय अन्न योजना कुटुंबे कोणती? यात पिवळ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांपैकी अंध, अपंग, विधवा कुटुंब प्रमुख असलेल्या शिधापत्रिकांचा समावेश होतो. सदर शिधापत्रिकेवर अंत्योदय अन्न योजना असा शिक्का मारण्यात येतो. लक्षात असुद्या, सर्व पिवळ्या शिधापत्रिकांचा समावेश अंत्योदय अन्न योजनेत होत नाही. 3) प्राधान्य कुटुंब लाभार्थी कोण ? अंत्योदय अन्न योजनेत समावेश न झालेल्या उर्वरित सर्व पिवळ्या शिधापत्रिका धारकांचा समावेश प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये होतो. तसेच, ग्रामीण भागातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹ ४४,000/- व शहरी भागातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹ ५९,०००/- असलेल्या केशरी शिधापत्रिकांचा समावेशही प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये होतो. अशा शिधापत्रिकांवर प्राधान्य कुटुंब लाभार्थी असा शिक्का मारण्यात येतो. 4)शेतकरी योजना काय आहे? राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या 14 जिल्ह्यातील ( औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा) प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये समावेश न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच ₹४४,०००/- व ₹५९,०००/- पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका धारकांनादेखील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांप्रमाणे म्हणजेच प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो. सदर योजना एपीएल (केशरी) शेतकरी योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना वर नमूद केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागू आहे. 5) केशरी शिधापत्रिकाधारकाना अन्नधान्य मिळण्याची राज्य शासनाची योजना काय आहे ? ग्रामीण व शहरी भागातील अनुक्रमे ₹ ४४,०००/- व ₹५९,०००/- पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत व शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या शिधापत्रिकधारकाना माहे मे व जून 2020 करीता राज्य शासनाच्या वतीने 5 किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात (₹८/किलो गहू व ₹१२/किलो तांदूळ) अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. 6) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना काय आहे? देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली टाळेबंदी परिस्थिती विचारात घेऊन केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्याना म्हणजेच अंत्योदय अन्न योजना कुटुंबे व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याना प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अन्नधान्य एप्रिल ते जून या तीन महिन्यांकरिता उपलब्ध होणार आहे. 7) आपल्या शिधापत्रिकेवरील मंजूर अन्नधान्य कसे तपासावे? आपली शिधापत्रिका आधारक्रमांकाशी जोडली गेल्यावर/शिधापत्रिकेचे संगणकीकरण झाल्यावर आपल्या शिधापत्रिकेवर एक १२ अंकी क्रमांक लिहला जातो. महाराष्ट्रातील शिधापत्रिकांची सुरुवात 2720 या क्रमांकापासून होते. सदर क्रमांक खाली दिलेल्या लिंकवरील SRC no. येथे टाकून आपल्या शिधापत्रिकेवरील मंजूर अन्नधान्याचा तपशील मिळू शकतो. mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp संदर्भ- अन्न, नागरी पुरवठा विभागाचे संकेतस्थळ www.mahafood.gov.in/website/marathi/home.aspx KZbin video kzbin.info/www/bejne/nJqul5eOjsR5mM0
@AmitChitriv
@AmitChitriv Жыл бұрын
तुमच्या व्हिडीओ चा काही उपयोग होणार नाही. कारण खूप मोठी साखळी आहे. वर पासून तर खाली पर्यंत सगळे हरामखोर एकाच माळेचे मनी आहेत.
@kaustubhkarangutkar8444
@kaustubhkarangutkar8444 4 жыл бұрын
Mala rc number kadaycha ahe kay karave
@vijaysawant4675
@vijaysawant4675 4 жыл бұрын
Complaint kuthe karawa te adress sanga
@yashvntrajputrajput7475
@yashvntrajputrajput7475 Жыл бұрын
एक जानेवारि पाहुनी संपुन राशन फ्री झाले आहे का सर
@shridharpatil3615
@shridharpatil3615 4 жыл бұрын
आमचं लिष्ठ मध्ये नाव नाही आहे 10 वर्ष पूर्ण झाली धान्य मिळत नाही मी ऑनलाइन तक्रार केली पण त्याचे उत्तर दिले नाही तहसीलदार ने आणि पुन्हा फोन करून चौकशी केली तर मला उडवाउडवीची उत्तरे दिली पुढे काय करावे ते कळवा
@blackblack1553
@blackblack1553 4 жыл бұрын
सगळे बेशरम आहेत
@adityawagh5869
@adityawagh5869 4 жыл бұрын
Anna Nagri purvatha mantri Shri chagan Bhujbal sahebanchi bhet ghya aani takrar dakhal kara
@RajeBorkar
@RajeBorkar 4 жыл бұрын
सर्वप्रथम तुम्ही तुमचा रेशन कार्ड ऑनलाइन करून घ्या त्यानंतरच तुम्हाला धान्य मिळण्यासाठी कारवाई होईल
@mandakiniyelis9451
@mandakiniyelis9451 4 жыл бұрын
सेम problem आम्हाला हि 10 वर्षा पासुन राशन नाही. शेतकरी आहोत... 40 हजार पगार घेणारयाला रेशन भेटत काय आहे हे कलत नाही
@rajendrajogale4840
@rajendrajogale4840 4 жыл бұрын
Sir src no retion office wale adhikari det nahi aani dukandar pan det nahi kay kele pahije
@nanduthorat4429
@nanduthorat4429 4 жыл бұрын
नमसकार सर,दहा वर्षपूर्वी माझे नाव पिवळे रेशनकार्ड मध्ये होते पण गावातील लोकांनी माझे नाव त्यातून काढून टाकायला लावले आहेत,माझी परिस्थिती काही चांगली नाही, मला फक्त आर्धा एकर जमीन आहे,आमच्या गावात ज्यांना 30 ते 40 एकर जमीन आहे त्यांची नावे पिवळे रेशनकार्ड आहे, माझे नाव परत पिवळे रेशनकार्ड मध्ये यण्यासाठी काय करावे लागेल,,, कृपया सांगावे ही विनंती
@shashankjadhav4045
@shashankjadhav4045 4 жыл бұрын
Most important Jastit jast lokanparyant pohochava 1)रेशन दुकानातून अन्नधान्य कोणाला ? सध्या देशात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते, त्यानुसार शिधापत्रिकांची दोन गटात विभागणी केली आहे. १) अंत्योदय अन्न योजना कुटुंब Antyodaya Anna Yojana (AAY)- यांना दर महिन्याला प्रति शिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य देण्यात येते. २) प्राधान्य कुटुंब लाभार्थी Priority Households (PHH)- यांना दर महिन्याला प्रतिव्यक्ती 5 किलो अन्न अन्नधान्य देण्यात येते. हे अन्नधान्य ₹२ प्रतिकिलो गहू , ₹ ३ प्रतिकिलो तांदूळ व ₹ १ प्रतिकिलो भरडधान्य या दराने देण्यात येते. 2) अंत्योदय अन्न योजना कुटुंबे कोणती? यात पिवळ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांपैकी अंध, अपंग, विधवा कुटुंब प्रमुख असलेल्या शिधापत्रिकांचा समावेश होतो. सदर शिधापत्रिकेवर अंत्योदय अन्न योजना असा शिक्का मारण्यात येतो. लक्षात असुद्या, सर्व पिवळ्या शिधापत्रिकांचा समावेश अंत्योदय अन्न योजनेत होत नाही. 3) प्राधान्य कुटुंब लाभार्थी कोण ? अंत्योदय अन्न योजनेत समावेश न झालेल्या उर्वरित सर्व पिवळ्या शिधापत्रिका धारकांचा समावेश प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये होतो. तसेच, ग्रामीण भागातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹ ४४,000/- व शहरी भागातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹ ५९,०००/- असलेल्या केशरी शिधापत्रिकांचा समावेशही प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये होतो. अशा शिधापत्रिकांवर प्राधान्य कुटुंब लाभार्थी असा शिक्का मारण्यात येतो. 4)शेतकरी योजना काय आहे? राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या 14 जिल्ह्यातील ( औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा) प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये समावेश न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच ₹४४,०००/- व ₹५९,०००/- पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका धारकांनादेखील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांप्रमाणे म्हणजेच प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो. सदर योजना एपीएल (केशरी) शेतकरी योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना वर नमूद केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागू आहे. 5) केशरी शिधापत्रिकाधारकाना अन्नधान्य मिळण्याची राज्य शासनाची योजना काय आहे ? ग्रामीण व शहरी भागातील अनुक्रमे ₹ ४४,०००/- व ₹५९,०००/- पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत व शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या शिधापत्रिकधारकाना माहे मे व जून 2020 करीता राज्य शासनाच्या वतीने 5 किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात (₹८/किलो गहू व ₹१२/किलो तांदूळ) अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. 6) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना काय आहे? देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली टाळेबंदी परिस्थिती विचारात घेऊन केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्याना म्हणजेच अंत्योदय अन्न योजना कुटुंबे व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याना प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अन्नधान्य एप्रिल ते जून या तीन महिन्यांकरिता उपलब्ध होणार आहे. 7) आपल्या शिधापत्रिकेवरील मंजूर अन्नधान्य कसे तपासावे? आपली शिधापत्रिका आधारक्रमांकाशी जोडली गेल्यावर/शिधापत्रिकेचे संगणकीकरण झाल्यावर आपल्या शिधापत्रिकेवर एक १२ अंकी क्रमांक लिहला जातो. महाराष्ट्रातील शिधापत्रिकांची सुरुवात 2720 या क्रमांकापासून होते. सदर क्रमांक खाली दिलेल्या लिंकवरील SRC no. येथे टाकून आपल्या शिधापत्रिकेवरील मंजूर अन्नधान्याचा तपशील मिळू शकतो. mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp संदर्भ- अन्न, नागरी पुरवठा विभागाचे संकेतस्थळ www.mahafood.gov.in/website/marathi/home.aspx KZbin video kzbin.info/www/bejne/nJqul5eOjsR5mM0
@bhimraonarwade143
@bhimraonarwade143 3 жыл бұрын
अत्योदय मध्ये समाविष्ट कसे करावे लागते
@mangeshtawar2197
@mangeshtawar2197 4 жыл бұрын
Sar rashn dukandar pavti chya var 25ru.gheto yavar kahi upay
@manojsavsakade4711
@manojsavsakade4711 4 жыл бұрын
Sir , mala kase samajnar,mala v mazya kutumbala kiti dhanya milnar aahe?asi konati app aahe ka aapplya kade?
@sudhakarmore5909
@sudhakarmore5909 4 жыл бұрын
सर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा उत्तर द्या
@gangadharchabukswar1059
@gangadharchabukswar1059 4 жыл бұрын
Chan mahiti
@dadagalande2575
@dadagalande2575 3 жыл бұрын
नमस्कार सर रेशन दुकानदाराला SRC नंबर मागितला असता तो बोलतोय हे मी पहिल्यांदा असलं kay ऐकतोय तरी याचा न्याय मागण्या साठी कुठे गेल पायजे ल plz सर रिप्लाय दया 🙏🙏
@atulkhandagale4557
@atulkhandagale4557 2 жыл бұрын
तुझ्या कुपणावर असेल 12 अंकी नंबर बघ नीट
@nandkumarkulkarni6901
@nandkumarkulkarni6901 4 жыл бұрын
नमस्कार सर, आमच्या रेशन कार्ड वर rc no. हा 12 आकडी नाही आहे तर आम्ही काय करावे? आमचा रेशन दुकानदार आम्हाला नवीन रेशन कार्ड काढण्यास सांगत आहे तर ते करावेच लागेल का? कृपया मदत करावी ही विनंती🙏🙏🙏.
@RajeBorkar
@RajeBorkar 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rZfOc6l9es90j5o
@pandurangtambud3568
@pandurangtambud3568 2 жыл бұрын
बोरकर सर आपला जिल्हा कोनात
@ravindranathvelipuram7600
@ravindranathvelipuram7600 4 жыл бұрын
8 , 10 varsha jali nishtha lokachi dhanya kalabajar karun gawa kada acre acre jaminee gheytha aasha lokawar karwayee ka hoth nahe....????
@sudhakarmore5909
@sudhakarmore5909 4 жыл бұрын
सर आमच्या गावात रेशन दुकानात सगळा बोगस काम चालु आहे आम्हाला रेशन दुकानदार रेशन चि पावती देत नाही गहू चे कट्टे तांदूळ चे कट्टे इतर कार्यक्रमा साठी दिले जातात तिस पसतिस वर्ष पासून असंच चालू आहे अनेकदा तक्रारी होतात तरी पणं कोणी लक्ष देत नाही याला शासनाने लक्ष दिलं पाहिजे मी धुळे जिल्हा काय कारवाई केली पाहिजे
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 4 жыл бұрын
पावती दिली जातच नाही काय उपाय आहे?
@sandipgangode4961
@sandipgangode4961 4 жыл бұрын
Sir amhala SRC no milalela nhi.khup vela retion dukndarla sngun zl pn tri te mhntat ki tumch ajun online zl nhi..ky problem asel?
@shashankjadhav4045
@shashankjadhav4045 4 жыл бұрын
Most important Jastit jast lokanparyant pohochava 1)रेशन दुकानातून अन्नधान्य कोणाला ? सध्या देशात राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते, त्यानुसार शिधापत्रिकांची दोन गटात विभागणी केली आहे. १) अंत्योदय अन्न योजना कुटुंब Antyodaya Anna Yojana (AAY)- यांना दर महिन्याला प्रति शिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य देण्यात येते. २) प्राधान्य कुटुंब लाभार्थी Priority Households (PHH)- यांना दर महिन्याला प्रतिव्यक्ती 5 किलो अन्न अन्नधान्य देण्यात येते. हे अन्नधान्य ₹२ प्रतिकिलो गहू , ₹ ३ प्रतिकिलो तांदूळ व ₹ १ प्रतिकिलो भरडधान्य या दराने देण्यात येते. 2) अंत्योदय अन्न योजना कुटुंबे कोणती? यात पिवळ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांपैकी अंध, अपंग, विधवा कुटुंब प्रमुख असलेल्या शिधापत्रिकांचा समावेश होतो. सदर शिधापत्रिकेवर अंत्योदय अन्न योजना असा शिक्का मारण्यात येतो. लक्षात असुद्या, सर्व पिवळ्या शिधापत्रिकांचा समावेश अंत्योदय अन्न योजनेत होत नाही. 3) प्राधान्य कुटुंब लाभार्थी कोण ? अंत्योदय अन्न योजनेत समावेश न झालेल्या उर्वरित सर्व पिवळ्या शिधापत्रिका धारकांचा समावेश प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये होतो. तसेच, ग्रामीण भागातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹ ४४,000/- व शहरी भागातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹ ५९,०००/- असलेल्या केशरी शिधापत्रिकांचा समावेशही प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये होतो. अशा शिधापत्रिकांवर प्राधान्य कुटुंब लाभार्थी असा शिक्का मारण्यात येतो. 4)शेतकरी योजना काय आहे? राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असलेल्या 14 जिल्ह्यातील ( औरंगाबाद, अमरावती विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा) प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये समावेश न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच ₹४४,०००/- व ₹५९,०००/- पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका धारकांनादेखील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांप्रमाणे म्हणजेच प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो. सदर योजना एपीएल (केशरी) शेतकरी योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना वर नमूद केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागू आहे. 5) केशरी शिधापत्रिकाधारकाना अन्नधान्य मिळण्याची राज्य शासनाची योजना काय आहे ? ग्रामीण व शहरी भागातील अनुक्रमे ₹ ४४,०००/- व ₹५९,०००/- पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत व शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या शिधापत्रिकधारकाना माहे मे व जून 2020 करीता राज्य शासनाच्या वतीने 5 किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात (₹८/किलो गहू व ₹१२/किलो तांदूळ) अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. 6) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना काय आहे? देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली टाळेबंदी परिस्थिती विचारात घेऊन केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्याना म्हणजेच अंत्योदय अन्न योजना कुटुंबे व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याना प्रतिव्यक्ती 5 किलो अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अन्नधान्य एप्रिल ते जून या तीन महिन्यांकरिता उपलब्ध होणार आहे. 7) आपल्या शिधापत्रिकेवरील मंजूर अन्नधान्य कसे तपासावे? आपली शिधापत्रिका आधारक्रमांकाशी जोडली गेल्यावर/शिधापत्रिकेचे संगणकीकरण झाल्यावर आपल्या शिधापत्रिकेवर एक १२ अंकी क्रमांक लिहला जातो. महाराष्ट्रातील शिधापत्रिकांची सुरुवात 2720 या क्रमांकापासून होते. सदर क्रमांक खाली दिलेल्या लिंकवरील SRC no. येथे टाकून आपल्या शिधापत्रिकेवरील मंजूर अन्नधान्याचा तपशील मिळू शकतो. mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp संदर्भ- अन्न, नागरी पुरवठा विभागाचे संकेतस्थळ www.mahafood.gov.in/website/marathi/home.aspx KZbin video kzbin.info/www/bejne/nJqul5eOjsR5mM0
@narayansolake2021
@narayansolake2021 4 жыл бұрын
NARAYAN SOLAKE AKOLA. VERY GOOD SIR.
@RajeBorkar
@RajeBorkar 4 жыл бұрын
थँक्यू सर
@Pranav-ly5cj
@Pranav-ly5cj 2 жыл бұрын
मला कॅम्पलेत करायची आहे पावती मशीन मधून बाहेर पण नाही निघत आमच्या गावात
@umershaikh511
@umershaikh511 4 жыл бұрын
,राशन दुकानदरला शासन पगार देत नाही तेचीभी कुटुंब आहे तो काय वाऱ्यावर सोडनार का
@vasantraoshimpi3539
@vasantraoshimpi3539 4 жыл бұрын
Vasantrao Shimpi 82 Dhule Raton Sikandar jasta bhavane 3₹ cha Tandulwali 20₹ darane det Adel tar Kay karave
@RajeBorkar
@RajeBorkar 4 жыл бұрын
रेशन दुकानदारांना कमिशन मिळत असते त्यामुळे पगाराचा विषयच येत नाही
@umershaikh511
@umershaikh511 4 жыл бұрын
@@RajeBorkar , कमिशनमध्ये भाडे व हमाली उतरणी व वजन कमी कामगार पगार सर्व हिशोब करा मग दुकानदार किती फायदा आहेत ते बघा
@Kartik_Adhau
@Kartik_Adhau 3 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ तुमचं...
@Kartik_Adhau
@Kartik_Adhau 3 жыл бұрын
@@umershaikh511 100% खर आहे भाऊ ...हे असल कोणी विचार करत नाही
@रामेश्वरमोटे-व7छ
@रामेश्वरमोटे-व7छ 2 жыл бұрын
सर मी रेशन पावती घेतो तेव्हापासून माझे 15 रुपये वाचतात व सगळ्यांना मागण्यास सागतो
@santoshpokharnikar8985
@santoshpokharnikar8985 4 жыл бұрын
राशन दुकानंदरचे वेतन किती मिळते याची माहिती द्या.
@RajeBorkar
@RajeBorkar 4 жыл бұрын
राशन दुकानदार यांना वेतन मिळत नाही त्यांना कमिशन मिळते
@rohitgupta4797
@rohitgupta4797 3 жыл бұрын
Kilo mage kiti commission aahe he sanga
@SachinTekale4011
@SachinTekale4011 2 жыл бұрын
Thanks
@sunilpawar5773
@sunilpawar5773 4 жыл бұрын
राशन दुकानदार सर्व कागदपत्रे दिली, तरीही शिधापत्रिका online करत नाही? तर आम्ही काय करावे ?
@sudhakarmore5909
@sudhakarmore5909 4 жыл бұрын
रेशन मध्ये सहा नाव आहेत तर मग आम्हाला अठरा किलो गहू बारा किलो तांदूळ असं भेटयाला पाहिजे नाही तर आम्हाला फक्त १० किलो तांदूळ १५ किलो गहू असे मिळत तर मग आम्हाला तीस किलो अन्न धान्य मिळत नाही पुर्ण रेशन मिळतं नाही सर काय करावे लागेल सांगा बरं मी धुळे जिल्हा
@vinodpanad259
@vinodpanad259 3 жыл бұрын
Sir दुकादार वाय मराद्या किती असते
@dropadikapse9505
@dropadikapse9505 4 жыл бұрын
Sir amala rasan melat nahi tar Kay karu
@mahendrashirsath4928
@mahendrashirsath4928 4 жыл бұрын
Vitaran system nikop aani pardardhak honyasathi kahitari navin option shodhala pahije.
@dadagalande2575
@dadagalande2575 3 жыл бұрын
सर दुकानदार किलो मागे पैसे काढतात तर ते धन्य किती रुपयास मिळतेय ती माहिती कोठे मिळेल 🙏🙏
@wonteck1855
@wonteck1855 4 жыл бұрын
Me online check kartow sir lokanna sangayla gelatar gharchech lokka mahantat tula kaay kaay ghenay ahay tula barobar bhettey ahey naa
@siddheshwardhewhare4302
@siddheshwardhewhare4302 4 жыл бұрын
Great sirji
@dnyanadeomahadik9241
@dnyanadeomahadik9241 Жыл бұрын
रेशन दुकानदार पावती देत नाही कारण पावतीवर देणे असलेले धान्य प्रमाण त्यापेक्षा कमी धान्य देतो. यासाठी काय करायला पाहिजे. कोठे तक्रार करायची याबद्दल माहिती द्यावी.
@dhananjaysawant9168
@dhananjaysawant9168 3 жыл бұрын
Sir tumachya video mule thodi nahi tar bharpur mahiti aani ti pan mahatwachi mahiti milali. Sagalyat mahatwachi mahiti ti mhanaje thumb machine madhun yenari printed pavati ghene aani dukaan darane ti dene compulsory aahe. Hich goshta 99% garib sadhya bholya lonkana ajun mahiti nahi. Ration dukaandaar saral saral ullu banavatat garib lonkana. Yawar kahi tari strict action ghetalich pahije. Thank you so much sir. Dev tumach bhala karo. Asech garib lonkana jagrook karat raha.
@pralhadwakode6670
@pralhadwakode6670 2 жыл бұрын
Sir, pavtivar ₹60 . ₹90 ghetoy
@djjadhav5683
@djjadhav5683 3 жыл бұрын
सर जर तो दुकान दार पैसे तर सगळे घेतो आणि 2 किलो तांदूळ पण कमी देतो आणि आणखी 10 रुपये जास्त मागतो असे का बरं
@shashikantghodekar3637
@shashikantghodekar3637 3 жыл бұрын
Veryveryverygood
@rajendrafulshete67
@rajendrafulshete67 4 жыл бұрын
NPH aahe tya sathi kay krave
@amolkachale5150
@amolkachale5150 3 жыл бұрын
दक्षता समिती चा gr पाठवा
@sopanirle1672
@sopanirle1672 4 жыл бұрын
Sar sakhar .dal.tel .fakat.divalich milte.to.mal.kothych rasen var yet nahi .ase.ka.
@RajeBorkar
@RajeBorkar 4 жыл бұрын
तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभाग असतो त्या बघा विभागांमध्ये जाऊन तुम्ही तक्रार करू शकतात
@asmitvlogs2762
@asmitvlogs2762 4 жыл бұрын
Navin reshancard kadhnyasathi Kay karaych
@deepaknikam1130
@deepaknikam1130 4 жыл бұрын
दांडगे साही चालू आहे रेशन मालकांची
@krushnatambe
@krushnatambe 4 жыл бұрын
रेशन ची एखादी पावती असेल तर अपलोड करा सर
@morenana6533
@morenana6533 4 жыл бұрын
नाना मोरे पडासदडे ता आमलनेर जि जळगाव या गावात फक्त तादुळ भेटले याचा पलिकडे कहिहि नाहि
@rupeshbhakare5889
@rupeshbhakare5889 4 жыл бұрын
barabrr aaahe sir fkt तांदूळ चा वाटप आहे फ्री मध्ये
@AmolKamble-bp6xg
@AmolKamble-bp6xg 4 жыл бұрын
मी पंढरपूर येथील रहिवासी आहे आमचे येथील रेशन दुकानदार एसआरसी नंबर बारा अंकी देत नाहीत तो कसा शोधायचा त्याच्या बद्दल काहीतरी माहिती द्या
@wonteck1855
@wonteck1855 4 жыл бұрын
मला वाटसप करा वाटसप नं 8180855025
@RajeBorkar
@RajeBorkar 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rZfOc6l9es90j5o
@RajeBorkar
@RajeBorkar 4 жыл бұрын
मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पहा तुमचा रिप्लाय मध्ये मी लिंक सुद्धा पाठवलेले आहे
@chandrakantnarkhede4303
@chandrakantnarkhede4303 4 жыл бұрын
Tumhala bara ration card numbersathi ya number var what's kara kinva phone karun bagha, te tumhala madad karatilch ..,7030177849.
@Aj-to8nf
@Aj-to8nf 10 ай бұрын
सर राशन घेताना आदलि किती मापाची असते
@RajeBorkar
@RajeBorkar 10 ай бұрын
काय असते ते माप कीलोत देतात
@madhukarjagtap2841
@madhukarjagtap2841 4 жыл бұрын
रेशन कार्डवर 12 अंकी नंबर आमच्या कार्डवर नाही तो कसा मिळेल याची मा हिती द्या
@wonteck1855
@wonteck1855 4 жыл бұрын
बारा नंबर मी काडून देवु शकताे याला आरसी नंबर बाेलले जातात
@wonteck1855
@wonteck1855 4 жыл бұрын
माझा वाटसप नंबर आहे 8180855025 रिपलाय करा
@RajeBorkar
@RajeBorkar 4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/rZfOc6l9es90j5o
@pasarekalepatil171
@pasarekalepatil171 Жыл бұрын
ऑन लाईन रेशनिंग पूर्ण झाले पण ऑन लाईन पावती आली नाही
@amarmane8115
@amarmane8115 4 жыл бұрын
रेशन दुकानात किती प्रमाणात धान्य आलेले आहे याची माहिती कशी प्राप्त करावी
@vijayahire5198
@vijayahire5198 Жыл бұрын
तक्रार करूनही काहीच उपयोग होत नाही कारण रेशनिंग दुकानातं येऊन त्यावर उपाय होईल म्हणजे इतरांना माहीत होईल व दुकान दारावर तक्रार झाली व त्याला सर्वांसमोर दंड दिला पाहिजे असे केल्या ने इतरांना वचक बसेल व गरिबांना स्वस्त धान्य मिळेल व लाभ मिळेल
@aabasahebtambe8448
@aabasahebtambe8448 4 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ चा विषय आहे, रेशन दुकानदार पावती का देत नाही??? पण सदरहू व्हिडिओ मध्ये त्याबद्दल तुम्ही चकार शब्द देखील काढला नाही पण इतर फाफट पसारा मात्र बराच केला आहे. रेशन दुकानदार पावती का देत नाही याचे समाधानकारक स्पष्टीकरण अपेक्षित आहे ते द्या.
@Kalyantrick366
@Kalyantrick366 4 жыл бұрын
प्रत्येक 50 किलो चा कटा.हा रेकॉर्ड वर असातो.पण प्रत्येक कट्यात.(पोत्यात) 4/5 किलो माल कमी येतो .ह्या गोष्टी कडे कुणीही लक्ष देत.नाही.म्हणून लाभार्थ्यास माल कमी दिला जातो.अस माझ स्पष्ट मत आहे.
@wonteck1855
@wonteck1855 4 жыл бұрын
तुमही गवनमेंट ला कंपलेन करा कस्टमर ला तर अॉनलाईन रिकॉर्ड परमानेच पाहिजे
@arvindnarvade7331
@arvindnarvade7331 4 жыл бұрын
तुम्ही कमी का घेता...
@blackblack1553
@blackblack1553 4 жыл бұрын
असे पोलीस पण बोलले तर चालेल का ॽ कमी पगार म्हणून भ्रष्टाचार करतो
@blackblack1553
@blackblack1553 4 жыл бұрын
कीती रेशन दुकानदारांकडुन गहू तांदूळ पोळी भाजी वाले हाॅटेल वाले वीकत घेतात बघा
@RajeBorkar
@RajeBorkar 4 жыл бұрын
तुम्ही पुरवठा विभागाकडे याची लेखी तक्रार करा हे तुम्हाला योग्य ते उत्तर देतील परंतु ग्राहकाचा हक्क मारू नका
@bharatsmartbharat6768
@bharatsmartbharat6768 2 жыл бұрын
Pawati jo slip milti he na o ghum gayi hai to rashn nahi milega kya mujhe nahi derha hai
@kumudinibatwar5904
@kumudinibatwar5904 Жыл бұрын
Ration dukandar.swata dhaya ichha.darane.vokto.takrar kuthe karavi.upyog kahi mahi adhikar inspector.n dukandatacheagebandhe
@arunkhandagle5800
@arunkhandagle5800 4 жыл бұрын
Sir appche nav kay aahe
@Pranav-ly5cj
@Pranav-ly5cj 2 жыл бұрын
डायरेक्ट कॅम्पलेनट का नाही करता येत या कारणामुळे या देशाचा विकास होऊ शकत नाही सगळे लुटून खात आहे या देशाला
@bhanudaskorde4457
@bhanudaskorde4457 Жыл бұрын
दुकानदारांच्या नावावर राशनधारक 🏡 दिले पाहिजे
@mandakiniyelis9451
@mandakiniyelis9451 4 жыл бұрын
नाही च देत पावती
@dorik_kaka
@dorik_kaka 4 жыл бұрын
भ्रष्ट राशन दुकानदार बारा अंकी नंबर देत नाहीत किंवा लिहीत नाहीत मला अनुभव आहे
@ravindranathvelipuram7600
@ravindranathvelipuram7600 4 жыл бұрын
Bhamtana gadwar basun mirawanuk kada
@wonteck1855
@wonteck1855 4 жыл бұрын
जर बारा नंबर देत नसेल तर मी काडून देवू शकताे माझा वाटसप नंबर 8180855025 मला रिपलाय करा
@somnathnitore8608
@somnathnitore8608 4 жыл бұрын
Amhala recite kadhich dili nahi
@vijaykumar83i790
@vijaykumar83i790 3 жыл бұрын
2mahinela.10kggahu.10.ricedeto
@shivajisaste7670
@shivajisaste7670 2 жыл бұрын
ए टि एम मशिनद्वारे धान्य पुरवठा करण्यात आला पाहिजे तरच भ्रटाचार थांबेल
@kiranvasave5405
@kiranvasave5405 3 жыл бұрын
असे video applaud करणारे लोक एका बाजुने विचार करतात. यांना कळत का राशन दुकानदारावर काय बितते
@shashikantshinde1847
@shashikantshinde1847 2 жыл бұрын
मग बंद करा दुकान दुसरे लोक चालवतील
@prakashbhoite6482
@prakashbhoite6482 4 жыл бұрын
Maharashtra sarkarla sanga dukane band kara
@Samarthasawale
@Samarthasawale 4 жыл бұрын
होय देतात जे धान्य दिले त्या पावतीव येते ते धान्य दिले जाते परंतु जे ऑनलाईन धान्य आले ते दिले जात नाही
@pandurangdangrekar3499
@pandurangdangrekar3499 Жыл бұрын
स्थम मारण्या अगोदर पावती देतो का ॽ
@dnyaneshwargarje3899
@dnyaneshwargarje3899 Жыл бұрын
Aamchay pan gavat pavti det nahit
@kiranvasave5405
@kiranvasave5405 3 жыл бұрын
कारण राशन दुकानदाराला पगार नाही
@shaligramwankhade5601
@shaligramwankhade5601 4 жыл бұрын
भाउ जेवढे नाव राशन कार्डवर आहेत तेवढेच राशन धान्य दुकानदार तुम्हाला देत आहे नंतर जे नाव रेशनकार्डावर नोंदले त्याचा राशन धान्य दुकानदार यालाच मिळत नाही तो तुम्हाला कुठुन देनार pos मशीन मध्ये नंतर नोंद केलेली नावे सुद्धा आनलाईन दिसतात मग त्यांना राशन धान्य दुकानदार कोठुन देनार दुकानदार यांना राशन धान्य हे डी 1 नोंद रजिस्टर प्रमाणे मिळतो पाहीले माहिती मिळवा मग व्हीडिओ बनवा खोटी माहिती देवु नका
@arvindnarvade7331
@arvindnarvade7331 4 жыл бұрын
जे गरिबाच्या तोंडातला घास खात नाहीत त्यांना मनापासून धन्यवाद..पण साहेब सगळेच असे नसतात राशन दुकानावर लखपती झालेले आहेत लोक उगाच का कूट ना कुठं पाणी मुर्तय...
@adityawagh5869
@adityawagh5869 4 жыл бұрын
Wankhede Saheb 80,,% dukandar retion che dhanya grahkana kami devun te dhanya 18 te20 rs daranr viktat he tumhala suddha mahit aahe
@RajeBorkar
@RajeBorkar 4 жыл бұрын
सर संपूर्ण माहिती घेऊनच व्हिडिओ बनवलेला आहे
@amazinglifefact4569
@amazinglifefact4569 2 жыл бұрын
Online sleep ka det nahi te sanga wankhede saheb . Nav kami 2divssat kartata aani add karayala 4varsh lagata ase ka .
@vinodthakare5690
@vinodthakare5690 Ай бұрын
पावती देत नाही तो ती पावती तोच ठेवतो
@birudevkale4217
@birudevkale4217 4 жыл бұрын
किंमत दाखवत नाही राशन ची किंमत नाही दाखवा
@yashvntrajputrajput7475
@yashvntrajputrajput7475 Жыл бұрын
गहु व तादुळ मिळत
@narsimulukatta6495
@narsimulukatta6495 3 жыл бұрын
दादा मला आपला मोबाइल फोन नंबर पाहिजे
@subhashmaske5416
@subhashmaske5416 4 жыл бұрын
Receipt not
@diliplipare9602
@diliplipare9602 4 жыл бұрын
Pavti..det..nahi
@SHAHIDKHAN-ez2mw
@SHAHIDKHAN-ez2mw 4 жыл бұрын
80 percent logo ko anaj kam milta hai. iski waja yeh hai ki rashan dukandar f d o aur tahisildar ko hafta deta hai tahesildar m l a ko hafta deta
@kamajimunjal5775
@kamajimunjal5775 4 жыл бұрын
😭😭😭
@sherushaikh1087
@sherushaikh1087 4 жыл бұрын
पाहीले सर
@marutipatil3616
@marutipatil3616 4 жыл бұрын
सर बारा अंकी नंदा दुकानदार देत नाही
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 8 МЛН
小路飞还不知道他把路飞给擦没有了 #路飞#海贼王
00:32
路飞与唐舞桐
Рет қаралды 87 МЛН
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 3,1 МЛН
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 8 МЛН