Khup chan......Apratim....Program.......Rahul An Mayuri
@ambadasdhande23188 ай бұрын
संस्कार खुप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला वतुमचया परिवाराला उदंड आयुष्य देवो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना जय हरी माऊली
@rajabhauandil21848 ай бұрын
संसार सोडून जाताना टाळ वाजवून स्म्शानात जाण्यापेक्षा संसारात जाताना टाळ वाजला हे खूपच छान काम झालं पुडील पीडीने आदर्श घ्यावा जय हरी ताई 👌🏾👌🏾🙏🏾🙏🏾
@dholebhagwan37147 ай бұрын
🌹👌छान राम कृष्ण हरी 🙏💐💐💐🚩🚩🚩
@amolsalunkhe1077 ай бұрын
Mast
@vitthalbharatiofficial34067 ай бұрын
खुपचं छान 👌 राम कृष्ण हरी 🙏
@manoharpatil338897 ай бұрын
अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली
@MunnaNikam-kc9ol8 ай бұрын
ऐसा सुखसोहळा स्वर्गी नाही आज भावी पिढीला खूप गरज आहे इथून पुढे लहान पिढीवर असे संस्कार होतील राम कृष्ण हरी माऊली
@ChandrakalaGangurde-de2nt7 ай бұрын
राम कृष्ण हरी,🙏
@jaydeepdesai36228 ай бұрын
टाळ मृदंगाच्या गजरात नव दाम्पत्याच् स्वागत पाहून मन भारावून गेलं, कौतुकास शब्द कमी पडतील असा सोहळा आयोजित केला गेला. परंतु एका गोष्टीची उणीव दिसून आली ती म्हणजे नववधूच्या डोईवर पदर असायला हवा होता अन् जे काय अप्रतिम स्वागत झालं ते नवरदेवाला आवडलेल दिसत नाही.
@vaishalilinge53157 ай бұрын
राम कृष्ण हरी,अतिशय सुंदर ह.भ. प मयुरीताई व्वा
@hansrajsonawane32148 ай бұрын
Nice❤
@sandiprothe60118 ай бұрын
Kup chan tai ramkrishna hari
@baburaolomte71748 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली अतिशय छान
@satishraje38527 ай бұрын
आमची माती आमची माणसं जय हरी माऊली
@pandurangbhumikar3128 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली ॥ अशाप्रकार च्या लग्नसोहळ्यांची समाजाला गरज आहे .