जय गुरुदेव माऊलीजी🙏😊 आठवड्यातून एक दिवस नक्कीच आरोग्यदायी, चवदार अशा भेळीचा आम्ही सुध्दा आस्वाद घेऊत. 😊😋
@manishawagh47492 күн бұрын
जय गुरुदेव... आंननपूर्णे चे स्तोत्र पठण फार फार आवडले❤❤❤
@ramnagre53054 күн бұрын
माऊलीजींच्या हातची अतिशय रुचकर, स्वादिष्ट, भरपूर प्रोटीन युक्त अशी आरोग्यदायी ज्ञानयोग भेळ...... 🤌ज्ञानयोग भेळ खाऊन मन अगदी तृप्त झालंय 😋
@AshwiniDhakane-m6l4 күн бұрын
सुंदर व स्वादिष्ट पौष्टिक भेळ छान आहे आम्ही नक्की करू व खाऊ धन्यवाद माऊलीजी
@manishapunyarthi34984 күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी🙏 खूपच भारी वेळ झाली चवदार आणि पौष्टिक ज्ञानयोग वेळ आमचं आयुष्य पण असंच रंगीबेरंगी असणार आहे या वेळे सारख खूपच भारी 👌👌 एकच नंबर आम्ही नक्की करणार ही वेळ 👍 जय गुरुदेव माऊली जी🙏🙏🙏
@fulajanghale26854 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏 किती छान माऊलीजी भेळ बनविली आनंदाने प्रेमानं मस्तंच. हिरवा खजिना, सोनं प्रोटीनचा खजिना खरंच खूप छान माऊलीजी किती प्रेमानें भेळ तयार करून दाखवतात माऊलीजी 🙏😊
@SavitaNagre-fz4rc4 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी...खूप खूप छान आहे... लयभारी झाली भेळ...आम्ही पण तुमच्या सोबत बघुन छान आनंद घेतला...
@vanitapandharpurkar80284 күн бұрын
खूप healthy,protein rich भेळ आहे.. मस्तच.. नक्की बनवेल..ही भेळ म्हणजे निरोगी,आरोग्यदायी जीवनाचा खजिनाच आहे.. खूप खूप धन्यवाद माऊली जी🙏 🌹
@manishamore1904 күн бұрын
किती छान भेळ आहे. दत्त मंदिरा समोर बसून किती छान बनवली आहे.बघूनच खावीशी वाटते. खूप छान प्रोटीन ने भरपूर आहे. नक्की करणार. Jay gurudev Mauliji 🙏
@SwayamBhavsar-wp1co4 күн бұрын
खूप सुंदर भेळ आहे बघून तोंडाला पाणी सुटलं खूप छान मस्त आम्ही नक्कीच करून बघणार केल्यावर पण कमेंट करणार खूप सुंदर जय गुरुदेव खूप खूप धन्यवाद
@artinagare49404 күн бұрын
सात्त्विक,आरोग्यदायी भेळ😋 जय गुरुदेव माऊलीजी🙇♀️❤
@ashokmore28074 күн бұрын
माऊलीजी भेळ बनवताना तोंडाला पाणी सुटले. आरोग्याला हितकारक अशा गोपाळ काल्यानंतर आठवड्यातून एकदा चट्ट्यापट्टया स्वादासाठी खूपच छान आरोग्यदायी भेळ. आम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी नक्की भेळ घरी करून खाणार. यामुळे बाहेरचे खाऊन पोट बिघडूनार नाही. जय गुरुदेव माऊलीजी...❤
@SuchitaShinde-bp9kf4 күн бұрын
जयगुरुदेव माऊलीजी🙏🙏 मोड आलेली कडधान्य कच्च्या पालेभाज्या इतर साहीत्य टाकून केलेली भेळ खूपच सुंदर आणि कलरफुल दिसत होती पाहून च खावीशी वाटत होती😋😋 अशी प्रोटिनयुक्त व्हिटामीन युक्त भेळ आठवड्यातून नक्कीच करून आस्वाद घेवू👍👍 जयगुरुदेव माऊलीजी🙏🙏🌹🌹
@AlkaBhate-ee4jnКүн бұрын
भेळेची महत्व आहे.पण संस्कार ही जपले आहेत . धन्यवाद
@romaalshi11214 күн бұрын
किती छान भेळ दत्त मंदिराजवळ बसून बनवतात खूपचं सुदंर 🌹नक्की करू आम्ही माऊलीजी सात्विक भेळ रंगा बेरंगी खूपचं छान मस्तच आजची साधना पण खूपचं सुदंर झाली 👍जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏
@rupalichaudhari19534 күн бұрын
अप्रतिम अशी healthy भेळ शिकवली माऊली जी तुम्ही. खुप खुप धन्यवाद.जय गुरुदेव
@manojmalkhede30264 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🌹🌹
@abhijeetlokhande45273 күн бұрын
वा..🥰🙏जगातील सर्वात आरोग्यदायी भेळ म्हणजेच आपली "ज्ञानयोग भेळ" खूपच सुंदर आणि चविष्ट दिसते , आता माऊलीच्या हाताची चव पण आलेली आहे म्हणजे भारीच असेल❤😊 पोट तर भरलंच असेल पण माऊलीजींनी बनवल्यामुळे मन ही तृप्त झाले असेल❤😊 "गुरूंच्या सानिध्यात सुंदर भेळ मन प्रसन्न आणि प्रोटीन्स आणि हिरव्या पालेभाज्या मुळे पोट आणि शरीर प्रसन्न" जय गुरुदेव😊 प्रतिक❤❤❤
@shailatathe15534 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी मी भेळ कधीही खाल्ली नाही पण आज तुम्ही केलेली भेळ फारच सुंदर दिसत आहे तेव्हा आम्हीपण नक्कीच करुन बघु
@shubhawagh69034 күн бұрын
ज्ञानयोग भेळ मस्तच 🙏🙏🙏🙏
@laxmipatil44044 күн бұрын
Jaygurudev mauliji 🙌 ❤खूप छान भेळ बघून खायची इच्छा झाली 😊आम्ही पण अशी भेळ बनवणार माऊली जी 😂भेळ चा नक्की स्वाद घेऊ आणि आरोग्य छान ठेवण्याचा प्रयत्न करत राहू 🤗❤️🙌धन्यवाद माऊली जी 🙏 ♥️ ❤️ 👌 ✨️ 💖 🙌
@prabhunivas73424 күн бұрын
खुप छान सात्विक भेळ आहे नक्कीच तयार करून बघु खुप छान माऊलींजी जय गुरुदेव ❤❤❤❤
@AshokBKulal4 күн бұрын
अफलातुन रुचकर पोस्टीक भेळ पाहुन न कळत जीभेला पाणी आले गुरुजी..❤❤ ..जय गुरुदेव🎉🎉🎉
@NilkanthDabhade-g9z2 күн бұрын
श्री गुरुदेव आम्ही असेच भेळ बनवत जाऊ श्री गुरुदेव माऊली
@vishnunagre59704 күн бұрын
वाहा शुध्द शाकाहारी माऊलीजीचया हाताने मिक्स झालेली ज्ञान योगाची भेळ अप्रतिम ❤
@PradnyaUpadhye-n3h4 күн бұрын
खूप सुंदर भेळ माऊली जी पाहूनच तोंडाला पाणी सुटले.......
@sakhashinde23234 күн бұрын
🙏🌹Jay Gurudev Mauliji 🌹🙏
@balasahebzirpe-to8nr4 күн бұрын
खूप छान भेळ माऊलीची आन आरोग्यदायी आणि आयुर्वेदिक ज्ञानयोग भेळभेळ