जय गुरुदेव मागील दोन वर्षापासून मी माऊलीची जोडलेलो आहे आणि मागच्या वर्षी मी निवासी शिबिर केलेते माऊली जी कडे जाण्या अगोदर मला खूप त्रास होता मला शुगर खूप मोठ्या प्रमाणात राहत होती गोळ्या घेऊन सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये राहत नव्हती शिबिर केल्यानंतर मला एकही शुगर आणि इतर कशासाठीच गोळी घ्यायचं काम पडत नाही आणि माझी शुगर एकदम नॉर्मल झाली आहे जीवनच बदलून गेले आहे चहा आणि तंबाखूचे व्यसनही सुटले आहे माझे जीवनच बदलून गेले माउली आता जीवनात फक्त आनंद आणि आनंद आहे हे फक्त ज्ञान योगामुळे शक्य झाले आहेखूप खूप धन्यवाद माऊली
@krishnabirari232321 күн бұрын
जय गुरु देव माऊली जी ना शत शत नमन सुप्रभात 🙏🙏🌹🌹
@sangitaviladkar6027Күн бұрын
माऊलीजी साधना फार छान झाली,,,🙏🙏🌷🌷
@krishnabirari232327 күн бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹🌄 मिना बिरारी 🙏🙏🌹🌹
@krantigholap1386Күн бұрын
Jay gurudev mauli ji 🙏💐🌹💐🙏 aaj chi sadhna karun man prasan zale 🙏
@dilipdeshpande46903 ай бұрын
धन्यवाद माऊली जी. आपल्या कार्यास कोटी कोटी वंदन
@ganeshfartade5198Күн бұрын
जय गुरुदेव खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏👍👍👌👌🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavizagade91062 күн бұрын
Mauli 🙏💐
@satishparad2005Күн бұрын
,जय गुरुदेव मावलजी, खूप छान वाटले धन्यवाद मावली जी👏👏
@krishnabirari23234 ай бұрын
जय गुरु देव माऊली जी सुप्रभात आपली रोजची साधना म्हणजे आनंदाची पर्वणीच आहे शरिर ताजे त्याने होते संपूर्ण शरिराचा व्यायाम झाल्याने शरिर हलकं होतं फ्रेश वाटते ऊर्जा मिळते दिवस सभर ऊर्जा वान र हातो सर्वांगिण व्यायाम झाल्याने शरिरातील रोमरोम तून घाम आल्याने त्वचा श्वास घेऊ लागते मन आनंदी. होते हसत नाचत गात व्यायाम हि ऊत्तम आरोग्याची जडिबुटि आहे नंतर ध्यान आसमंतातील विदेहि सैर मस्त आनंद ऊर्जा सखोल विश्रांती स्थिरता मन नाची शांतता मन निर्विचार शुन्य झाले आनंद मिळाला हि दोन तासाची साधना ऊत्तम शारिरीक मानसिक टानीक आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@krishnabirari23234 ай бұрын
❤गुरुदेवा माझे दोन्ही गुढगयांच दहा वर्ष झाले डाकटरांनी आपरेशन करायला सांगितले होते गुढघे झिजले आहे असे सांगितले होते माझा पाय फंकचर झाला होता मि रटिराईड घेऊन ऊभी होती गुरुदेवांचे व्यायाम ध्यान साधना केल्यामुळे मि सर्व कामं करू शकते माझी कार्यक्षमता वाढली मि पाझिटिवह होऊन एनर्जी वाढली मनशांत होऊन जिवन आनंदी झाले गुरुदेव खुप आभार खुप खुप धन्यवाद मि कृतज्ञ आहे अशिच कृपा राहू द्या जरा गुरुदेव माऊली जी तुमची दासी मिना बिरारी 🙏🙏🙏🌹🌹🌄🌄
@krishnabirari232315 күн бұрын
गुरु देवा आजची साधना खुप सुंदर झाली भसरिका उड्या मारत हरी ओम धयानात सर्व शरिरातील कचरा घामावाटे निघून आकसिजन मिळाला हरि ओम हरी ओम ध्यानाने खुप आनंद मिळाला रिर शुदध झाले मन एकाग्र झाले सुर्य नमस्कार मि आज अकरा केले पाठी वरचे पोटावरचे व्यायाम करुन. अवयव हलके होऊन लवचिक झाले ध्यानात मन शांत झाले शरीराला सखोल विश्रांती मिळाली आनंदी आनंद गुरुदेवा तुमचया सानिध्यात प्रचंड ऊर्जा मिळते हि साधनेची ऊर्जा दिवसभरटिकून रहाते तुम्ही आमची सुप्रीम ऊर्जा आहात मन आनंदाने नाचंत गातं जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जय गुरु देव माऊलींना हृदयापासून प्रणाम. जय गुरु देव माऊलींना हृदयापासून प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹
@krishnabirari2323Ай бұрын
ऊद्या आम्ही नगरला लग्नाला दोन दिवस जाऊन येतोय जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात आजचे ध्यान साधना खुप छान झाली शरिरातीलघाण निघून गेली शरिर ताजे झाले शरिर मन एकाग्र झाले देवत्व एकत्व ऊर्जा अनुभवली मन सर्व विसरुन गेल मि आणि तो परमेश्वर एकच आहे जीव शिवाची. मिलन अद्भुत अनुभूती असं वाटतं होतं कि डोळे मिटून च बसावे उघडू नये आनंद आनंद आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया. आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया 🙏🙏🌹🌹 तुमची कृपाभिलाषी दासी. मिना बिरारी 🙏🙏🌹🌹
@krishnabirari2323Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 आजची साधना अप्रतीम झाली.शरिर हलकं झाले भसरिका करतांना फुफ्फुसात आकसिजन भरून ती मोकळी झाली हरि ओम हरी ओम भजनात खुप च आनंद मिळाला मनशांत झाले एकाग्र झाले शुन्य होऊन परमेशवर आपल्या सोबत आहे माझी माऊली माझ्यासोबत आहे असे वाटत होते. आनंद उत्साह देवत्व सखोल विश्रांती मिळाली पाठीवरचे पोटावरील व्यायाम प्राणायाम करुन मन प्रसन्न झाले कार्यशक्ती वाढली मि आनंदी आहे मि समाधानी आहे मि उत्साही आहे मि आरोग्य संपन्न आहे माझं चांगलं च होणार आहे माझ्यासोबत सर्वांचं चांगलं होणार आहे येस येस येस गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹
@krishnabirari232326 күн бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात दोन दिवस साधना न झाल्याने सुनं सुन वाटत होते आज साधना करुन शरिर हलकं प्रसन्न झाले मन स्थिर झाले शांत झाले सकाळी हि दोन तासांची. साधना केल्यानं हि ऊर्जा दिवसभर रहाते ध्यान करून मन हलकं होऊन पुर्ण आसमंतात सैर करून परमेश्वर आणि मि एकतवाचा अनुभव खूप छान स्वच्छंद पणे आसमंतातील विदेही विहार करून मनाला सखोल विश्रांती मिळाली आनंद मिळाला असं वाटतं होतं कि लवकर डोळे उघडू नये हि. अवस्था अशीच जास्तवेळ रहावी तुमचं सानिध्य मिळणे गुरु देवा आमच्यासाठी बहुमुलय आहे तुमचयासोबतच हा आनंद हजार पटीने वाढतो म्हणावेसे वाटते आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया 🙏🙏🌹🌹 सुप्रभात मिना बिरारी 🙏🙏🌹🌹
@krishnabirari2323Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात आजचा व्यायाम मिळाला नाही पण सुक्षम प्राणायाम आणि ध्यान करायला मिळाले ध्यानाने मन हलकं झालं शांत निर्विचार झाले शरीर आनंदात वर वर उडत होते प्रचंड ऊर्जेची अनुभूती होत होती मन प्रसन्न झाले माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे तोच हे करवून घेतोय कोणतीही अपेक्षा न ठेवता मन शुन्य झाले आनंदच आनंद मिळाला धन्यवाद गुरुदेवा आभारी आहे जय गुरु देव माऊली जी 🙏🙏🌹🌹❤❤👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
@dnyaneshwarishinde8466Ай бұрын
जय गुरुदेव पायलागो माऊलीजी 🙏🏻🌹 आज ची साधना खुप सुंदर झाली धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🌹♥️
@anilsuryawanshi5905Ай бұрын
Jay gurudev mauliji🌹🌹🙏 Ajchya sadhnetun man yekdam relax zala. Mi drusta aahe mi man nahi sharir nahi vichar nahi hi anubhuti ali dhnyawad mauliji🙏
@krishnabirari23232 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹
@krishnabirari232324 күн бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 मिना बिरारी 🙏🙏🌹🌹आज अभय सरांकडे सत्संग ला जायचय आहे सुप्रभात जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹 आजची साधना सुंदर श्री हलकं झाले मन हरी ओम हरी ओम हरी ओम ध्यान करून मन वहात होतं एक अद्भुत अनुभूती येत होती उड्या मारताना भशरिका करतांना फुफ्फुसे मोकळी झाली परमेश्वर माझ्यासोबत आहे एकत्व देवत्व पुरण शरिर ऊर्जा ने भरून गेले नंंतर ध्यान करुन मन स्वतःला विसरून गेले आनंदच आनंद. जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@ganeshdatkhile3907Ай бұрын
❤ जय गुरुदेव माऊली जी... प्रत्येक वेळी साधना नवनवीन अनुभव देऊन जाते... धन्यवाद ज्ञान योग...❤
@krishnabirari2323Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹🌄 मिना बिरारी डोंबिवली 🙏🙏🌹🌹 आजची साधना ल ई भारी दोन तास व्यायाम प्राणायाम करुन शरिर. हलके झाले मन एकाग्र झाले शांत झाले शरीराला सखोल विश्रांती मिळाली हि ऊर्जा दिवसभर रहाते आनंद मिळाला ल ई भारी 👌👌👌👌👍👌 जय गुरु देव माऊली जी 🙏🙏🌹🌹
@ashwinitaksale5768 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी. 🙏 ज्यांना सकाळी झूम साधनेत सहभागी होणे शक्य नाही, अशा साधकांसाठी हा व्हिडिओ फार फायदेशीर होणार आहे. धन्यवाद माऊलीजी 🙏✌
@krishnabirari2323Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 घरी पाहुणे आले आहेत साधना करायला जागा नाही क्षमा करावी जय गुरु देव
@prabhunivas7342Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आज ची साधना खुप छान झाली..
@vandanadurgpurohit87875 ай бұрын
खूपच छान वाटतं सकाळची साधना केल्यावर,हलक वाटतं.सकाळची साधना म्हणजे आरोग्याचा खजिनाच.❤ जय गुरुदेव माऊली
@krishnabirari23232 ай бұрын
गुरु माऊली जी ना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात अप्रतिम सत्संग माझी गुरुमाऊली अखंड भक्तांचया ऊधदारासाठी च आली आहे 🙏🙏🌹🌹
@krishnabirari23238 күн бұрын
गुरु देवा आज मि पुर्ण सुर्य नमस्कार केलें अंग खुप हलकं होऊन लवचिक झालंय सर्व अवयव ऊर्जा दायी झाली भसरिका करतांना हरि ओम हरी ओम ध्यान खुप छान झाले उड्या मारणं पाठीवरचे पोटावर चे व्यायाम प्राणायाम करुन मनःशांती मिळाली ध्यानात स्वतःला विसरून गेली हे सर्व परमेश्वर च करवून घेतोय आनंदी आनंद मिळाला फ्रेश झाले. मि आनंदी आहे मि उत्साही आहे मि समाधानी आहे माझं चांगलंच होणार आहे माझ्यासोबत सर्वांचं चांगलं च होणार आहे येस येस येस माऊली जी माझ्या सोबत आहे ज्ञान योग माझ्या सोबत आहे मि निरोगी आहे मि आरोग्यसंपन्न आहे येस येस येस जय गुरु देव माऊली जी ना शत शत प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹❤️❤️👍
@rakeshsadmek3517Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आजची साधना खूप छान शरीर उर्जादायी, मन हल्क खूप आनंद मिळाला 2 तासात पूर्ण दिवसभराचा ऊर्जा मिळाला खूप खूप धन्यवाद माऊलीजी❤❤
@krishnabirari232325 күн бұрын
जय गुरु देव परमपूज्य माऊली जीना हृदयापासून प्रणाम सुप्रभात आजची साधना अप्रतीम झाली प्रभात कालीन साधना आमच्यासाठी आनंदाची पर्वणी च आहे साध्या तुमच्या दर्शनाने आम्ही मोहरुन जातो तुमच्या सानिध्यातसाठी आम्ही आसू सलेले आहोत आणि रोज. रोज तुमच्याबरोबर साधना म्हणजे अलौकिक सुख आनंदसोहळा आहे भसरिका उड्या मारून आकसिजन मिळून शरिर ताजे तवाने झाले प्रचंड एनर्जी मिळाली हरि ओम हरी ओम ह्या ध्यानात मन रंगुन गेले ध्यानात मिच मला हरवून गेली मन एकाग्र झाले शून्य झाले परमानंद मिळाला शरीराची मरगळ जावून सखोल विश्रांती मिळाली सकाळची ऊर्जा दिवस भर टिकून रहाते खुप ऊर्जा दायी झाली जय गुरु माऊली जीना शत शत नमन 🙏🙏🌹🌹
@rajani759Ай бұрын
Good morning mauli
@shitaljadhav174628 күн бұрын
Jay gurudev
@SnehalSalvi-ec6ufАй бұрын
धन्यवाद माऊलींजी. ❤❤❤
@gavanetukaram7340Ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी आजची साधना खूपच उत्साही आणि प्रेरणादायी होती
@krishnabirari23232 ай бұрын
ल ई भारी आजची साधना गुरु देवा आधी उड्या मारणे नंतर भसरिका करून पुर्ण घामाची अंघोळ होते ध्यानाने मन शांत होते पोटावर चे व्यायाम प्राणायाम पाठीवरचे व्यायाम करुन कार्य शक्ती वाढते हि दोन तासाची साधना ऊत्तम सर्वांगसुंदर परिपूर्ण आहे हि साधना म्हणजे शारिरीक टानिक मानसिक टानीक आहे सकाळपासून रात्रीपर्यंत हि ऊर्जा मिळते मनात दिवसभर आनंद लहरी आनंद लहरी हृदयातूनी वाहू द्या प्रेमाने हसा प्रेमानं बोला माऊलींसंगे नाचूया आनंदाने जिवन जगण्याची सर्वोत्तम कला आहे माऊली जी तुम्ही आम्हाला दिली खुप खुप धन्यवाद गुरूदेव आभारी आहोत तुमची दासी मिना बिरारी 🙏🙏🌹🌹❤❤👌👌👍👍
@dr.kanchanshinde58095 ай бұрын
जय गुरुदेव mauliji..🙏🏻🌸
@krishnabirari23233 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात आजची साधना खुप छान झाली व्यायाम प्राणायाम करून फ्रेश झाली ऊर्जा मिळाली मन स्थिर एकाग्र आनंदी झाले पुर्ण दिवसभर ऊर्जा दायी र हाणार हसत गात उत्साही रहाणार🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👌👌👌👌👌👌
@krishnabirari2323Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🙏🌹🌹🌄 आजची साधना खुप छान झाली भावनांची विचारांची शुद्धी होऊन मन निर्विचार शुन्य झाले मि स्वतःला पुर्ण विसरून गेली शरिरातील घामावाटे कचरा निघून गेला हृदय आकसिजनने पुर्ण भरले त्वचेचं रोम रोम मोकळे होऊन त्वचा श्वास घेऊ लागली हलकं हलकं शरीर झाले उत्साह वाढलाय कार्यक्षमता वाढली मन स्थीर झाले शरिराचा मनाला सखोल विश्रांती मिळाली आनंद मिळाला मि आनंदी आहे मि समाधानी आहे मि आरोग्यदायी आहे माझ चांगलंच होणार आहे येस येस माझ्या सोबत सर्वांचं चांगलंच होणार आहे जय गुरु देव माऊली जी ऊद्या तुम्ही राजस्थानला अन्नपुर्णा मातेची मूर्ती दत्तात्रय मुर्ती आणायला जात आहात खुप आनंद. होतं आहे तुम्हाला आमच्या शुभेच्छा 🙏🙏🌹🌹🌹🌄
@krishnabirari2323Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात गुरु देव वाआमचे वनात येण्याचं रिझर्व्हेशन कन्फर्म केलं आहे अकरा तारखेला दुपारी तीन पर्यंत पोहचू आजची साधना अप्रतीम ध्यान त मन एकाग्र झाले शरीरातील मरगळ निघून गेली शरीर उत्साही झाले हरि ओम हरी ओम उड्या मारत ध्यान खुप छान झाले पाठीवरचे पोटावरचे व्यायाम करून सर्व अवयव मोक, ळे झाले मनाला शरिराला सखोल आनंद मिळाला 🙏🙏🌹🌹👌👌👌
@bebikshirsagar80526 күн бұрын
धन्यवाद माऊलीजी तुम्ही यू ट्यूब वर साधना टाकल्यामुळे कधी कुठे गावाला जायचे असेल तर लवकर करता येते व साधना चुकत नाही साधना करून खुप छान वाटते
@krishnabirari23232 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात आम्ही एकोणीस तारखेला वनात येतोय आजची साधना अप्रतीम झाली सगळी मरगळ निघून गेली शरीराला ऊर्जा मिळून ताजेतवाने झाले भरसरिका करुन आकसिजन. मिळाला रक्ताभिसरण वाढले शरीर फ्रेश झाले मन स्थिर झाले आनंद मिळाला खरोखरच पहाटे ची साधना म्हणजे परमेश्वराशी एकरुपता आनंदाचा वर्षाव जय गुरु देव माऊली जी. कधी एकोणीस तारीख येते असे मला झाले आहे वनात भेटू तुमची दासी मिना बिरारी 🙏🙏🌹🌹❤❤👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@dnyanyogpandharinath57528 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी😊 आजची साधना खुपच सुंदर झाली... सुरुवातीपासून एकदम उत्साहाने फुल एनर्जीने सगळे व्यायाम ..आसणं.. खूपच सुंदर झाले. शरीर हलक झालं कपालभाती आणि ध्यानामुळे मन शांत झाल. निर्विचार अवस्था आली. खूपच सुंदर अनुभूती.😊 खूप खूप धन्यवाद माऊलीजी. जय गुरुदेव 🙏
@krishnabirari2323Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम आजची साधना खुप छान झाली प्रभातकाली मंगलमय ध्यान खुप छान झाले नामस्मरण ही सुंदर झाले कारण अमृत वेला ऊगाच म्हणत नाही त्यावेळी निरव शांतता असते मन लगेच एकरुप होतं आनंद मिळतो उड्या मारताना भशरिका करतांना हरि ओम हरी ओम हे ध्यानात मन स्वतः ला विसरून जाते व्यायाम प्राणायाम करुन. शरीर हलके होतेताण निघून जाते ऊर्जा शक्ति वाढते घरातील वातावरण आनंदी झाले आहे जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@sunitapatil34665 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी नमस्कार आजच्या साधनेतून खूपच छान वाटले मनाची निर्विचार अवस्था झाली मन एकदम शांत झाले खूप ऊर्जा मिळाली मन खूप आनंदी झाले गुरुदेव खरंच तुमची मनापासून शतशः आभारी आहे 🙏🙏🙏💐💐🌹🌹
@shriraj31573 ай бұрын
कोटी कोटी नमन माऊलीची नवीन साधक आपल्या कार्यास प्रणाम
@VrushaliDarpelАй бұрын
Khup mast vatle, Thank you. jai gurudev.
@krishnabirari23232 ай бұрын
आजची साधना खुप ऊर्जा दायी झाली प्रथम भजन झाले त्यामुळे सोने पे सुहागा अंतरमन स्थीर शांत झाले विदेही निर्विचार झाले आनंद एके आनंद गुरुदेवा तुमचा मधुर आवाजाची मुरली रात्रभर दिवसभर कानात गुंजारव करत असते माझे सतत भजन कधी नामस्मरण चालू च असते खरोखर हसत नाचत गात सकाळची साधना पटकन संपते वेळही समजत नाही गुरू देवा एवढी तुमची कामे असतात एवढे बिझी असतांनादेखिल आमच्यासाठी बहुमुलय वेळ काढून आम्हाला सत्संग साधना करवून घेतात खरं च तुमि आमच्या उद्धारासाठी च आपण आले आहात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा असेच वाटते ❤❤🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍👍👍
@krishnabirari2323Ай бұрын
गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात मि दोन दिवस लग्नाला नगरला जाते आजची साधना अप्रतीम उड्या मारणे भसरिका करतांना हरि ओम हरी ओम ध्यानाने खुप आनंद मिळाला शरिरातील घामावाटे कचरा निघून गेला शरिर शुद्धी विचार शुद्धी झाली मन निर्विचार शुन्य झाले ध्यानात शरिर वर वर उचललं जातं होते मंन ध्यानात एकाग्र झाले परमेश्वर आणि मि एकरुप झाले आनंद आनंद मिळाला ❤❤🙏🙏🌹🌹👍
@vaishalibaviskar59365 ай бұрын
, yes maulijee Jay gurudev 🎉🎉❤
@krishnabirari2323Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏 गुरूदेवा डिप्रेशन मला नाही माझ्या मैत्रिणीला आलं आहे मला नाही मि सकारात्मक आहे आजची साधना खुप छान झाली शरीरातील अवयवांचा ताण निघून गेला मरगळ गेली उत्साह वाढला मन स्थिर झाले सखोल आनंद मिळाला जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@Kamblelb10Ай бұрын
🌞 सुप्रभात 🌞 🌺आजचे ध्यान खूप छान झाले. 🌺🙏🙏जय गुरुदेव माऊलीजी. 💐💐
@ShivkanyaGorate5 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी आजची साधना अप्रतिम झाली 🙏🙏
@dilipdeshpande46906 ай бұрын
खुप छान वाटले माऊली जी
@dilipdhas12493 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी जेव्हा जेव्हा उशीर होतो तेव्हा मी आपल्या युट्यूबवर साधना करतोय खूप चांगले वाटले
@vidyachavan984523 күн бұрын
खुप छान माऊली जी ❤
@rekhaskitchen2177Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आजची साधना खूप छान झाली आहे 12तारखेला वनात येणार आहे मी माझ्या बीपी च्या गोळ्या बंद झाला आहे आता मी आनंदाने भरून गेले सर्व वांनी शिबिर करावे नेहमीच मी आनंदाने जगत आहे टेंशन राहिलेच नाही रोज सकाळी साधना करा आणि राहा फिट😅😅😅 जय गुरु देव माऊलीजी ❤
@shobhathorat35055 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏 आज तीन दिवस यूट्यूब वरील साधना करतं आहे पण अस क्षणभर पण वाटतं नाही की ही व्हिडिओ आहे. अगदी मनापासून सगळी साधना माऊलिजी समोर असल्याप्रमाणे मन लाऊन केली . खुप खुप छान आनंदी आणि उत्साही वाटते. जय गुरुदेव माऊलीजी 🙏 असेच सदेव तुमचे आशिर्वाद असुद्या 🙏🙏
@krishnabirari23233 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम आजची साधना खुप छान झाली एक एक अवयव मोकळा झाला भसरिका करून घाम आल्यामुळे पुर्ण त्वचा रंध्रे रंध्रे मोकळी झाली शुद्ध होऊन श्वास घेऊ लागली परिपुर्ण दोन तास व्यायाम प्राणायाम ध्यान केल्याने आपण निरोगी तर रहातोच पण पहाटे ची ऊर्जा दिवस भर एनरजेटिक ठेवते सगळी कामं पटापट होतात काम करतांना उठता बसता भजन नामस्मरण चालू च असतं हे मि करत नसून तो परमेश्वर माऊली माझ्याकडून करुन घेतात हि जाणीव रहाते स्वयंपाक करताना सुद्धा नामस्मरण करतच करते व्यायाम प्राणायाम ध्यान मुळे मि आपादमसतक बदलली आहे वजन पाच किलो कमी झाले गुरु देवा खुप खुप आभार धन्यवाद माऊली जी वनात एकोणीस. तारखेला येऊ शकत नाही ठिक आहे पुढे बघू. माऊली जी तुमचे खुप खुप उपकार आहेत माझ्यावर मायेची माऊली प्रेमाची सावली माझी गुरुमाऊली 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹
@krishnabirari23232 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 गुरदेवा. बारा तारखेला वनात येतोय तीनही मैत्री णी 🙏🙏🙏🙏
@krishnabirari23234 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम आज सांताकृझला भावाकडे जायचे आहे दिवसभर घरी नाही जय गुरु सुप्रभात 🙏🙏🙏🌹🌹🌹
@krishnabirari23232 ай бұрын
मि आणि तो परमेश्वर एकच आहे मी. रिलॅक्स झाले आहे गुदेवा आज ऐरवलीला नवमी देवीची चक्र पुजेला जाणार आहे रातरभर पुजा असते दुसऱ्या दिवशी दुपारी येणार आहे आजची साधना खुप छान झाली भसरिका करतांना फुफ्फुसे मोकळी होतात आकसिजन मिळतो आओम हरि ओम चे ध्यान करुन पुर्ण रक्ताभिसरण चांगले होते शरिरातील एक एक अवयव हलका होतो मन प्रसन्न होते ध्यानाने पुर्ण मन स्थिर झाले मन शुन्य होऊन परमेश्वराशी एकाग्र झाले. म्हणावेसे वाटते आनंद पोटात माझ्या माईंना माईंना ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍👍
@krishnabirari23233 ай бұрын
जय गुरु माऊलीजींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात रोज तीन चार दिवस सत्संग ला जाते म्हणून संध्याकाळी आठच्या सत्संग मिळत नाही क्षमा अ सावी आजची साधना खुप छान झाली अंगात उत्साह संचारतो मन निर्विचार होते शुन्य होते शरिराला्. सखोल विश्रांती मिळाली देवत्व आननद मिळाला🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍👍👍👍
@krishnabirari23234 ай бұрын
जय गुरु देव माऊली जीना कोटीं कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 आजची साधना खुप छान झाली धन्यवाद गुरुदेवा आभार 🙏🙏🌹🌹👌👌🌄
@ramnagre53058 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 😃 रोजच्या झूम साधनेने दिवसाची सुरुवात आनंदाने,उत्साहाने, आणि ऊर्जेने होत असतेच .....🎉 आजची साधना तर माऊलीजीसोबत you tube वर खूपच सुंदर घडली🤓 सुरवातीला अंग जड पडलेलं होते पण साधनेच्या अंततः खूप relax feel होत होते😌
@swatipalkar50145 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी सकाळची साधना तुमच्याबरोबर करून खूप छान वाटले मन खूप आनंदी झाले एक निर्विचार अवस्था प्राप्त झाली जय गुरुदेव
@sayalikankanwadi95718 ай бұрын
खूपच सुंदर अनुभूती आली,मुझमे नारायण, तुझमे नारायण, जहा देखू व्हा नारायण नारायण, ज्ञानयोगाशी जोडल्यापासून जीवन सुंदर झाले आरोग्यसंपन्न आयुष्य झाले
@durgapatil8104Ай бұрын
Daily sadhana karun man khup anandi rahate ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@rutujaghuge86978 ай бұрын
खूपच ऊर्जादायी असे दोन तास.. खूप उत्साह वाढला Energetic ✨ दररोजची zoom app वरील साधना म्हणजे दिवसाची सुंदर, सकारात्मक आणि ऊर्जादायी सुरुवात... 💯🙌
@tarundhande38442 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जीं सोबत तीन वर्षापासून साधना करत असल्यामुळे माझ्या ऍसिडिटी च्या डोकेदुखीच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या आता आम्ही खूप आनंदी जीवन जगायला लागलो❤🎉 जय गुरुदेव माऊली जी
@swatipalkar50145 ай бұрын
माऊली कालच मला वाटत होतं एका जणांना तुमची साधना रोजची माझ्याकडे असती तर मी त्यांना शेअर केली असते आणि आज तुम्ही ही लिंक पाठवली मला खूप आनंद झाला तुम्ही मनाची छान आणतात हे ब्रह्मांड ते ऐकत असतं आणि ते त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवले जय गुरुदेव माऊली❤
@krishnabirari23233 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम काल रात्री आठ वाजेचा सत्संग मिळाला नाही कारण दोन दिवस पाणी येत नव्हतं आणि काल सत्संगाचा वेळी पाणी आलं नंतर यु टयुबवर पाहिन सकाळची साधना करुन शरिरातील घामावाटे. अशुध्द द्रव्य निघून जातात शरिर शुद्ध होऊन सखोल विश्रांती मिळते मन शांत होते स्थीर होते ऊर्जा मिळते उत्साह वाढलाय आनंद मिळतो हि साधना म्हणजे नैसर्गीक फेशियल आहे एक प्रभावी परिपुर्ण शारिरीक मानसिक टानीक आहे गुरुदेवा खुप खुप आभार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹 सुप्रभात 🙏🙏🌹🌹
@shwetagujar81487 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी माऊली जी म्हणजे आपल्या साठी देवाची गिफ्ट आहे माऊली जी ज्या प्रेमानें उत्साहाने आणि आपल्या कल्याणासाठी ध्यान प्राणायाम घेतात खरोखरच त्याला तोड नाही आणि ते शब्दातीत आहे अवर्णनीय आहे धन्यवाद माऊली जी धन्यवाद
@sstotala8 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी आजची साधना खूप अप्रतिम झाली शरीर खूप हलके वाटत आहे व मन अतिशय शांत खूप खूप धन्यवाद माऊली जी
@krishnabirari232326 күн бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम गुरुदेवा नेमकी मि लग्नाला गेली आणि ईकडे मुंबई ला तुम्ही आले तेव्हा मि मुंबई ते अ सती तर तुमच्या दर्शनाला तुम्हाला भेटाज्ञला जरूर आली असती यापुढे तुम्ही गुरुदेवा मुंबई ला यायचे असेल तेव्हा मला जरुर कळवत जा असो आपण तेरा तारखेला दत्त मुर्ती स्थापना वेळी आम्ही येणार आहोत धन्यवाद गुरुदेवा 🙏🙏🌹🌹 तुम्हाला नुसतं पाहिलं तरी माझं मन भरून जातं 🙏🙏🌹🌹
@fulajanghale26858 ай бұрын
जय गुरुदेव मी ज्ञान योगाशी चार वर्षा पासून जोडलेले आहे. मी रोज सकाळी माऊलीजी गुरुजी, सर्व साधक सोबत साधना करतो. ऐक वेगळीच ऊर्जा मिळते. दिवसाची सुरुवात खळखळून हसत होते. पुर्ण दिवस आनंदात जातो. कुठलेही विचार डोक्यात येत नाही. कसा वेळ निघून जातो कळत देखील नाही. कुठलीही गोळी नाही.जीवन जगण्याची कला.मिळाली. आरोग्य, आनंद, टेंशन मुक्त जीवन जगण्याची कला मिळाली. खूप प्रसन्न वाटते. माऊलीजी खूप तळमळीने. सर्वाना शिकवतात.माऊलीजी आई परमेश्वर आहे.
@krishnabirari23237 күн бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम माझ्या लहान सुनेची तब्येत बरी नाही मला तीच्याकडे गावातच रहायला जावं लागणार आहे तिकडे नातीची साडेसात वाजता शाळा मुलाचा डबा सर्व रोजची कामेही करायची आणखी साधनाही करायची आहे मी मी एकही दिवस साधना चुकवणार. नाही गुरु देवा तुमच्या छत्रछायेखाली साधना करतांना प्रचंड ऊर्जा जाणवते असे वाटत कि हे सर्व परमेश्वर च करुन घेतोय आकाशातील विदेही सैर फुगा जसा ऊडया मारत मारत वर वर जातो त्याप्रमाणे शरिर हलकं होऊन वरवर जातं होते अद्भुत आनंदाची अनुभूती आली शरिरात कंपन. जाणवत होते. पहिले मि सुर्य नमस्कार पुर्ण करु शकत नव्हते आता सुर्य नमस्कार पुर्ण करु शकते. सकाळची साधना म्हणजे आनंदाची पर्वणी परमेश्वर प्राप्ती मानसिक टानिक होय ध्यानात मन स्थिर झाले शरिरातील विकार नाहिसे झाले सखोल विश्रांती मिळाली आनंदि आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे. 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍❤❤र्जींग संपल्यामुळे मला
@bebitaishewate2821Күн бұрын
जय गुरुदेव माऊली आजची साधना खूप छान झाली खूप दिवसांनी केली वन वन हलकं झालं
@krishnabirari23233 ай бұрын
गुरू देवा आजपासून साधनेत लक्ष देणार आहे आणि रोज पायी चालणं हा छोटा नियम केला आहे माझ्या क्षमतेनुसार छोटे छोटे नियम पालन करण्याचा प्रयत्न करेन जय गुरु देव माऊली जी खुप खुप आभार धन्यवाद गुरूदेव 🙏🙏🌹🌹 सुप्रभात
@sarvadnyanawghare4118 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी मी ज्ञान योगा सोबत दोन वर्षापासून जोडली आहे. रोजची झूम मीटिंग वरची सकाळची साधना नियमित करते. रोजच्या साधनेमुळे मला दिवसभर खूप फ्रेश वाटते. माझ्या विचारांमध्ये सकारात्मकता आली आहे. मी नेहमी आनंदी व उत्साही असते. कोटी कोटी प्रणाम माऊलीजी. खूप खूप धन्यवाद माऊलीजी
@Yamuna-i4e8 ай бұрын
1 नंबर शिबीर ध्यानयोग निस्वार्थ सेवा शुद्ध सेवा खरे प्रेम अत्यंत प्रेमळ जिव्हाळा जिथे मिळतो ते माऊलींच्या शिबिरात अद्भुत अनुभव घेतला संपूर्ण कुटुंबाने या शिबिराचा लाभ घेतलाच पाहिजे इतके उत्कृश्ट संूर्णपणे आदर्श शिबिर आणि टीम जितके बोलू तितके कमी कुप खूप धन्यवाद माऊली आणि परिवार सर्वांना खूप प्रेमळ शुभेच्छा ❤🎉🎉
@krishnabirari23235 ай бұрын
जय गुरु देव माऊलीजी 🙏🙏🙏🌹🌹🌹 सुप्रभात आजची साधनेतून खुप ऊर्जा मिळाली मन शांत झाले स्थिर झाले ससखोल आनंद मिळाला शून्य अवस्था झाली निर्विचार झाले खुप आनंद. धन्यवाद गुरूदेव आभारी आहोत तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून खुप तळमळीनेकरवून घेतात पुनहा धन्यवाद गुरूदेव 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍👍👍❤️❤️❤️👌👌👌👌
@krishnabirari23233 ай бұрын
गुरू देवा मला तुमची माळ घाला नका घालू पण मी ज्ञानयोगाची साधक झालेली आहे मला वनात यायचे आहे पुढे काय होईल हे सांगता येत नाही पण हसत खेळत नाचत गात सकाळची साधना म्हणजे आनंदाची पर्वणीच जादू परमेश्वर भेटच माऊली जींचया एक एक शब्दांत अमृत भरलेले आहे मला माझे पात्र मोठं शुद्ध करुन आत्मबोध आत्मज्ञान प्राप्त करून गुरु सेवा करण्यासाठी गुरुच आंतरीक वैभव मिळवण्यासाठी योग्य शिष्य बनण्यासाठी वनात यायची माझीआंतरीक ईच्छा आहे गुरु देवा आशीर्वाद असावा आपली दासी मिना बिरारी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤❤
@vilasthakare23738 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🎉🎉आजची साधना खुप मस्त झाली 😅😅 आज पहिल्यांदाच ध्यान अवस्थेत वेगळीच अनुभुती आली . युट्यूबवर साधना घेतल्या मुळे साधकांना कायमची सोय झाली.😅😅😊😊😊😊
@vishnunagre59708 ай бұрын
आनंद-समाधान-ऊर्जा-आपलेपणा-देणं-गुरूचे सानिध्य या सर्वांचं लोकेशन म्हणजे आपला ज्ञानयोग ✨ रोजच्या झूम साधनेने दिवसाची सुरुवात आनंदाच्या गाडीत बसून होते 🚗 आणि दिवसभराचा प्रवास उत्साहात 😃 गुरूच्या ऊर्जेच्या जाणिवेत 🙇🏻♂️ होतो. अंततः जेव्हा दिवसांचा प्रवास पूर्ण करून स्वतःला ज्ञानयोगाच्या दृष्टीकोनातून पाहतो तेव्हा एक वेगळच समाधान 😌 जाणवत. खरंच खुप भाग्यवान आहे की मला ज्ञानयोगाचे आणि माऊलीजींचे सानिध्य लाभत आहे 🛐
@kalpanashende46308 ай бұрын
Mentally and physically strong banwala mauligi Thanku thanku thanku
@vijayasaundarmal47195 ай бұрын
जयगुरुदेव माऊलीजी .
@pranitabade81927 ай бұрын
चैतन्य वण स्वर्ग आहे नशीबवान आहेत जे ध्यानयोग सोबत जोडले आहे mauljinche साधक आहेत थँक्यू maulji
@poojadavane78318 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी आजची साधना खूपच छान झाली. शरीर हलके झाले मन शांत निर्विचार झाले. शब्दच अपुरे आहेत सांगायला...👌👍
@SamadhanBan-p8n8 ай бұрын
खुप खुप काही मिळतं चैतन्य वनात अप्रतिम....❤❤❤. महाराष्ट्रातील मला वाटते पहीलं चैतन्य वन असेल की या बाबतीत कितीही सांगितले तर कमीच आहे एकदा तिथे गेल्यावर स्वर्गातील अनुभवच येईल .खुप छान आहे..... खरंच छान आहे .... अप्रतिम आहेत ते माऊलीजी ....सलाम त्यांच्या कार्याला... ❤❤❤
@krishnabirari23237 ай бұрын
सदगुरू श्री श्री माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 तु प्यार का सागर है तेरी की बुंद के प्यासे हम माऊलींजी मधून मधून लाईव्ह दर्शन द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💗💗💗🌹🌹🌹🌹🌹 सुप्रभात 🙏🙏🙏🌄🌄
@dilipdhas12494 ай бұрын
जय गुरुदेव माएलीजी हा साधनेचा व्हिडिओ खुपच महत्वाचा सकाळी उशीर झाला तर या व्हिडिओ वर साधना करता येते खुप छान अनुभव आहे
@geetachakankar76557 ай бұрын
खूपच सुंदर.. निर्विचार अवस्था.. शांत मन.. शरीर हलकं झालं.. कृतज्ञता भाव मनात आहे..
@krishnabirari23233 ай бұрын
गुरुदेवा तुम्ही माझ्याबरोबर आहात खुप खुप धन्यवाद मला खूप धैर्य आनंद मिळतो ध्यानाने मन शांत होते स्थीर रहाते मनोबल वाढते शरिरालला सखोल विश्रांती मिळाली मि शंभर टक्के देतेय गुरूदेवा आमच्यासाठी तुम्ही युट्यूबवर साधना घेतात खुप खुप आभार धन्यवाद गुरुदेवा मि राम गुरुजींना सकाळची साधना जोडण्यासाठी फोन केला होता पण उत्तर आलं नाही जय गुरु देव माऊली जी🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
@suryabhankakde30878 ай бұрын
जय गुरुदेव सकाळची साधना फक्त साधना नाही तर माऊलीजिनी आम्हा सध्कांसाठी सुरु केलेली एक आनंदाची चळवळच आहे.... या चळवळीत यायचे, आनंदाने सहभागी व्हायचे आणि आरोग्यासह भरभरुन आनंदाने जगण्याची कला अवगत करून घ्यायची..... परमेश्वराच्या कृपेने सर्व काही असताना देखील जे समाधान नव्हते ते समाधान ज्ञानयोगात आल्यावर मिळत आहे... ज्ञानयोग म्हणजे एक कल्पवृक्षच आहे आज माझ्या संपुर्ण परिवाराने आपले हे शिबिर केलेलं आहे आणि माऊलीजिंच्या आशीर्वादाने सर्व काही छान चालु आहे.... ❤❤❤❤❤
@pranitabade81927 ай бұрын
Kup Chan sadhana 😊Jay gurudev maulji
@nitinkanakdhar61535 ай бұрын
🙏🙏🙏 जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏
@bharatkumbhojkar66498 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी धन्यवाद माऊली जी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद माऊली जी
@bharatkumbhojkar66498 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी आजची साधना खूप खूप छान झाली खूप छान वाटले खूप खूप चांगले वाटले प्रसन्न वाटले जय गुरुदेव माऊली जी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद माऊली जी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
@rajgaidhani98 ай бұрын
Jai Gurudev Mauli ji Rojchya sadhne ne khup fayda aahe aanand aanand aahe sarv dhyanyoga mule jeevan badalle aahe Thank you Mauli ji ❤❤
@MUKTAIPOWER5 ай бұрын
खूप छान साधना झाली माऊलीजी जय गुरुदेव 🙏💐
@prabhunivas73425 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी मागील 8 वर्षे पासुन मी ज्ञानयोग ध्यान शिबीर केल्यापासून गोळ्या चहा मनक्यचे ऑपरेशन सांगितले होते सावजी ह्वास्पीपटल संभाजी नगर जशे मी शिबीर केल्यापासून झुम ॲप साधना चालू केली तेव्हा पासून माझे सगळे दुःख ने पळून गेले तेव्हा पासून मी झुम साधना केल्याशिवाय जमत नाही दिवसभर फ्रेंश राहतो . खुप छान आज तीन दिवस झाले युट्यूबवर ची साधना करतो असे वाटत नाही माऊलींजी समोर आले सर्व विसरून जातो फक्त आणि फक्त साधना समोर दिसते . जय गुरुदेव माऊलीजी खूप खूप धन्यवाद