जीआर दाखवत Eknath Shindeयांचं विरोधकांना उत्तर, सभागृहात काय घडलं?| Budget Session 2024 | Ajit Pawar

  Рет қаралды 35,566

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#EknathShinde #RahulNarvekar #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #VidhanSabha2024 #MaharashtraBudgetSession2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांवर शिंदेंनी आगपाखड केलीय. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत जीआरची कॉपी दाखवून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार केल्याचं पाहायला मिळालं.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 132
@vijaybodke5455
@vijaybodke5455 3 ай бұрын
पदासाठी निष्ठा सोडणारा पहिला मुख्यमंत्री
@Maddy77395
@Maddy77395 3 ай бұрын
Mukhmatri pada sathi hindutva sodlela uddhvast
@hanumanhindurakshak8020
@hanumanhindurakshak8020 3 ай бұрын
ये हुई ना बात मेरे हिंदू भाई...​@@Maddy77395
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 3 ай бұрын
पदासाठी निष्ठा सोडणारा उद्धव पाहिला माजी मुख्यमंत्री.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 3 ай бұрын
तसे करण्यास कसे आणि कोणी भाग पाडले,हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो आहे , म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे​@@rajkumaraundhkar2006
@babasahebgund413
@babasahebgund413 3 ай бұрын
​@@rajkumaraundhkar2006तो मुर्खमंत्री आहे 😂😂😂
@hanumanhindurakshak8020
@hanumanhindurakshak8020 3 ай бұрын
सत्तेसाठी लाचारी करणाऱ्या घर कोंबडा मुख्यमंत्री पेक्षा माझा कट्टर आणि कडवा सामान्य शिवसैनिक जन सर्व सामान्य माणसाचा विचार करणारा मुख्यमंत्री❤अनाथांचा नाथ एकनाथ ..✌️🚩💐❤
@SanjaySuryavanshi-tx6oh
@SanjaySuryavanshi-tx6oh 3 ай бұрын
It's just galli ka gunda
@sanjaynikam1832
@sanjaynikam1832 3 ай бұрын
गुजरातला पळुन गेले ते चा पण जिआर काढला होता का
@shobhapasalkar1957
@shobhapasalkar1957 3 ай бұрын
खोटे बोला रेटून बोलणारे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री 😂
@Maddy77395
@Maddy77395 3 ай бұрын
Mukhmatri pada sathi hindutva sodlela uddhvast
@niteenbankar9229
@niteenbankar9229 3 ай бұрын
या सरकारने " शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी " देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसायचेच काम केले आहे.... आता यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करा.... परत कोणत्याच सरकारने असे शेतकऱ्यांना मुर्खात काढायचे काम केले नाही पाहिजे....🙏
@mandasangle7866
@mandasangle7866 3 ай бұрын
तूम्ही किती खरे वागले उध्दव ठाकरे साहेब यांच्या बरोबर साहेब तूम्ही जे काही बोलतात ते जनतेला अजिबात आवडत नाही
@Maddy77395
@Maddy77395 3 ай бұрын
Mukhmatri pada sathi hindutva sodlela uddhvast
@hanumanhindurakshak8020
@hanumanhindurakshak8020 3 ай бұрын
पदासाठी बापाच अपमान करणाऱ्या ची बाजू घेताय तूम्ही साहेब असे नाका ना करूं हिंदूत्व जपा सांगळे साहेब आई वडलांच्या आदर करणाऱ्या सोबत उभ राहा 🙏🚩💐
@rku03
@rku03 3 ай бұрын
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवणारे फक्त शिंदे सर जिंदाबाद.
@santoshambare22
@santoshambare22 3 ай бұрын
काय ते हातवारे, काय ते हासन, काय ते घसा काढून बोलन विधानसभा आहे की याची गल्ली आणि मुख्यमंत्री आहे की गावगुंड..
@BhausahebKshirsagar-dd9rj
@BhausahebKshirsagar-dd9rj 3 ай бұрын
उद्योग धंदे गुजरातला पाठउन महाराष्र्टाचा वीकास केला का
@shaileshnarvekar1632
@shaileshnarvekar1632 3 ай бұрын
अरे इलेक्शन जवळ आलाय म्हणून तुम्ही हे असं योजना केल्यात पहिला अगोदर का दोन वर्षा अगोदर का प्यायला ठीक आहे तेव्हा तुम्ही त्या योजना का नाही आणल्या दोन वर्षे अगोदर आताच का आणल्यात तुम्ही इलेक्शन जवळ आले म्हणून लोकांना जनतेला बोलवायचं काम करू नका लोकशाही आहेत लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा जागा कुठे दाखवते ना हे तुम्हाला कळणार नाही हे ध्यानात ठेवा आणि आम्ही दाखवू
@manishsorate5522
@manishsorate5522 3 ай бұрын
मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत राजकीय प्रचार सभे प्रमाणे रोष व्यक्त करू नये. टीकाटिप्पणी करू नये. मुख्यमंत्री हा राज्याचा असतो.
@tukaramlandge7704
@tukaramlandge7704 3 ай бұрын
किती सरकार ची बाजू घेतोय हा अध्यक्ष
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 3 ай бұрын
जरांगेच्या अध्यादेशाचे काय झाले
@NatureLoverDev-oq4ig
@NatureLoverDev-oq4ig 3 ай бұрын
खोटं बोलणारा देशात नं. १...सेठ. 😂
@Maddy77395
@Maddy77395 3 ай бұрын
Mukhmatri pada sathi hindutva sodlela uddhvast
@dineshshirke8386
@dineshshirke8386 3 ай бұрын
तुमची जुमलेबाजी लोकांना माहीत आहे ब्रस्टाचार करुण केलेली काम आता पावसात कोसळत आहेत राम मंदिर गळत आहे एवढा मोठा ब्रस्टाचार
@mayurchaudhari9143
@mayurchaudhari9143 3 ай бұрын
Dokyat farak padlay shindechya
@Maddy77395
@Maddy77395 3 ай бұрын
Mukhmatri pada sathi hindutva sodlela uddhvast
@mayursankhe6619
@mayursankhe6619 3 ай бұрын
Jarange na adhyadesh pan dila Hota Kay zal
@shaileshnarvekar1632
@shaileshnarvekar1632 3 ай бұрын
हा पियायला नाही का रे
@shaileshnarvekar1632
@shaileshnarvekar1632 3 ай бұрын
तुमच्या सरकारमध्ये हिंमत असेल तर मला 25 लाख रुपये द्या घर घ्यायला
@gyanobakale4458
@gyanobakale4458 3 ай бұрын
मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण करा पहीले सगेसोयरे कायदा पारित झालाच पाहिजे मनोज जरांगे पाटील तुंम आगे बडो हांम तुम्हारे साथ है
@anitachavan8972
@anitachavan8972 3 ай бұрын
पदासाठी निशटा सोडली मुख्यमंत्री हि भाशा सोबत नाही आहे
@shaileshnarvekar1632
@shaileshnarvekar1632 3 ай бұрын
युवकांना दहा हजार रुपये भेटले कुठे आहे मला कुठे भेटले अरे मी झालो म्हातारे तू आहेस कुठे तू गाडी लावून लावून लावून वाढवून वाढवून ठेवलीस फक्त बस एवढंच
@mddadas
@mddadas 3 ай бұрын
लंपी रोगाने गुर मेली त्याची भरपाई चे काय झाले
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 3 ай бұрын
मुख्यमंत्री पदाची शान घालवली चौकात बोलतात तसें बोलत आहेत औकात फक्त देवाभाऊ च्या कृपेवर अवलंबून
@Measurement_metrology
@Measurement_metrology 3 ай бұрын
शिंदे मामा ...मोदी 240 वर आलेत ही मोठी हारच आहे मोदी ची तुम्ही महाराष्ट्रात 43 वरून 18 वर आलात अजित पवार la बरोबर घेऊन सुद्धा अजून किती मोठी हार पाहिजे तुम्हाला ...मान्य करा मोठ्या मनाने जनतेने मोदींना नाकारलं आहे
@seemaa1987
@seemaa1987 3 ай бұрын
CM on Fire🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@dattaryaakarge
@dattaryaakarge 3 ай бұрын
एकनाथ शिंदे मध्ये पांडुरंग दिसला
@rajaramghadge7273
@rajaramghadge7273 3 ай бұрын
गाजर दाखऊन विधानसभा जिंकण्याचा प्रयत्न पुन्हा मागचे दिवस पुढे
@seemaa1987
@seemaa1987 3 ай бұрын
😂😂
@nanagawali6140
@nanagawali6140 3 ай бұрын
जिओची रिचार्ज वाढवून घेणार इकडे देणार
@sahilsarang6945
@sahilsarang6945 3 ай бұрын
Jio sarkari ahe ky 😂
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 ай бұрын
सूरवात तर उध्दव ठाकरे नी केली काँग्रेस सोबत जाऊन
@nanagawali6140
@nanagawali6140 3 ай бұрын
अध्यक्षाला सरकारचा पुळका
@sachinsarovde5352
@sachinsarovde5352 3 ай бұрын
बेजबाबदार अनपड.. व्यक्तींच्या हातात सत्ता दिल्यावर.. विधानसभेत असेच बेभान गल्लीतील भाषण हातवारे बघायला.. मिळतील
@gocapital8713
@gocapital8713 3 ай бұрын
पुढच्या वर्षी याचा सदाभाऊ खोत होणार 😂 याला कोण नाही विचारणार 😅
@leenamubarkar1664
@leenamubarkar1664 3 ай бұрын
😂
@sachinkhamkar3289
@sachinkhamkar3289 3 ай бұрын
कांदा शेतकरी सरकार पडणार टरबुज मोदीला भावपूर्ण श्रद्धांजली.
@shanaya8877
@shanaya8877 3 ай бұрын
कामाचा मुख्य मंत्री🎉🎉🎉🎉🎉❤
@vitthalkadam429
@vitthalkadam429 3 ай бұрын
सगळ्यात जास्त खोटं बोलणारे मुख्यमंत्री शिंदे साहेब
@vinaydhiver824
@vinaydhiver824 3 ай бұрын
खोटे बोला पण रेटून बोला असे कोण म्हणतं आहे किव करावीशी वाटते अशा महाशयाची, साहेब म्हणतात मोदी जी पंतप्रधान पण झाले चांगलीच गोष्ट आहे पण मोदी साहेब कोणाच्या कुबड्या घेऊन पंतप्रधान झाले हे पण सांगणें जरूरीचे आहे,
@panduranghawle2310
@panduranghawle2310 3 ай бұрын
हा अध्यक्ष एकतर्फी आहे याला हाकलला पाहीजे हे सरकार बोलघेवड आहे
@avinashchavan5488
@avinashchavan5488 3 ай бұрын
मुख्यमंत्री ची भाषा पहा
@vishnupisey674
@vishnupisey674 3 ай бұрын
खोटं बोलून हे मोदीन पासून सत्तापक्ष व काही वीपक्षही सीकले.
@baluahire7280
@baluahire7280 3 ай бұрын
शिंदे सर तुम्ही जनतेचे आहात का हे आत्मपरिक्षण करा खोटे बोलु नका.महाराष्ट चे मंत्री आहे की मोदी चे चमचे आहे का.महाराष्ट काय केले ते सांगा.तुमचे दिवस संपले.भाजप मोदी चे महाराष्ट्र नाही गुलामा.
@sureshsingpawar4868
@sureshsingpawar4868 3 ай бұрын
काय मुख्यमंत्री बालीश गल्ली बोलायला अध्यक्ष वाटतो
@nitinberde534
@nitinberde534 3 ай бұрын
Mindhe 4 months fakt mag kunhach fatate te kalel
@vikaslande5303
@vikaslande5303 3 ай бұрын
Narvekar ani cm kiti khotay boaltay hay akha maharastra nay pahalay.
@vijaytekade9835
@vijaytekade9835 3 ай бұрын
Sarva ed chya dhakane modi modi modi modi modi
@vijayaamte9858
@vijayaamte9858 3 ай бұрын
Khote bola Ajun kitimaryada sodata jantela Awadat nahi tumi Gujarath walychi baju ghet raha berojgar mule dhadha shikwinar
@fakatshivsena
@fakatshivsena 3 ай бұрын
Shinde ji. Thoda comment Ane like kiti bhetle ta phela Baga . Maharashtra janta tumi jaga dakhavle ahe.
@vasantpawar3175
@vasantpawar3175 3 ай бұрын
niymit karj bhrnare sarkari aanudan 50000 kadhi dynar 3 years zale
@shekharshinde6989
@shekharshinde6989 3 ай бұрын
कोण खोट बोलतोय आणि कोण रेटून बोलतोय हे जनता बघत आहे
@dilippatil8759
@dilippatil8759 3 ай бұрын
अरे एकनाथ शिंदे तू गुहाटी सुरत पडाला आणि म्हणतो इमानदार आहे
@2answeru
@2answeru 3 ай бұрын
भाकरी महाराष्ट्रची खायची, चाकरी गुजरातची करायची
@AngryResidenceOfficial13
@AngryResidenceOfficial13 3 ай бұрын
Saheb sra gr change kara dec 2015 paryant kara❤
@SanjaySuryavanshi-tx6oh
@SanjaySuryavanshi-tx6oh 3 ай бұрын
Only uddhav balasaheb thakrey
@RahulPatil-fz3mj
@RahulPatil-fz3mj 3 ай бұрын
Laj vatte asa mukhymantri maharastra la bhetlay
@parmeshwarkharat5612
@parmeshwarkharat5612 3 ай бұрын
khoti shapat gheti c.shivaji maharaj maf karnar nahi karan he areshan tikarnahi
@shivajishinde7676
@shivajishinde7676 3 ай бұрын
आजपनदारुचपेलाभडावागदार
@MahendraSonawane-m9b
@MahendraSonawane-m9b 3 ай бұрын
Garane bolu nako shinde
@DevanandSonawane-pk9pl
@DevanandSonawane-pk9pl 3 ай бұрын
Are to bhajpacha adhashy ahe
@shivajikatare4690
@shivajikatare4690 3 ай бұрын
2varshaa paasun,thaapaa maart aahe sarkaar
@sureshmane631
@sureshmane631 3 ай бұрын
घरगडी मालक होतो का.?
@Ya-sh155
@Ya-sh155 3 ай бұрын
सिदे साहेब फडणवीस साहेब शंभुराजे देसाई साहेब अजित दादा आमचे मराठा समाजाचे दैवत आहे फक्त तुम्ही सर्व मिळून मनोज दादा जरागे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करा तूमची सत्ता कायम राहील साई बाबा तुमच्या सर्व इछा पुरी करील सर्व जागा निवडून येतील एक मराठा लाख मराठा
@SanjaySuryavanshi-tx6oh
@SanjaySuryavanshi-tx6oh 3 ай бұрын
Chattugiri kiti karnar
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 3 ай бұрын
यांचे काहीच खरं नाही
@mahendradubal2830
@mahendradubal2830 3 ай бұрын
Surat la ja tithach raha
@mayurkinge4092
@mayurkinge4092 3 ай бұрын
एकनाथ साहेब ❤
@rockbuzzwild
@rockbuzzwild 3 ай бұрын
Kay shaletlya pora sarkha karto mukhyamantri 😅😅 Bapu 3 mahine Bass 😅 Mag ghari vacha GR
@sachinkhamkar3289
@sachinkhamkar3289 3 ай бұрын
खोके सरकार
@abdulraufmalgundkar9182
@abdulraufmalgundkar9182 3 ай бұрын
Kote asosan dewo nako
@AjayPawar-sk4ps
@AjayPawar-sk4ps 3 ай бұрын
Thod pani jast takat ja rao 😅
@santoshpawar-zg6ey
@santoshpawar-zg6ey 3 ай бұрын
Joker vattoy ha😂😂😂
@prashantpawar1459
@prashantpawar1459 3 ай бұрын
आरे चु
@BabanKute-t6w
@BabanKute-t6w 3 ай бұрын
दिवाना
@fakatshivsena
@fakatshivsena 3 ай бұрын
Shame to shinde..
@rockbuzzwild
@rockbuzzwild 3 ай бұрын
Warkari 😂 Guwahati wari phirayla ani Goa wari la paise dya 😅😅
@prakashronge4408
@prakashronge4408 3 ай бұрын
पंढरपूर ला येयचा आधी मराठा आरक्षण वर काम करा तरच पांडुरंग तुम्हाला पावेल नाही तर काही नाही एक मराठा कोठी मराठा
@akshaypol2164
@akshaypol2164 3 ай бұрын
Ho bgitala gr त्यातील अंतिम मुदत आणि डोमासैल ची अट बगून वाटत नहीं कोणाला लाभ भेटेल 😂
@nayanpalkar8074
@nayanpalkar8074 3 ай бұрын
Fadtus
@rockbuzzwild
@rockbuzzwild 3 ай бұрын
Electricity Bill kiti wadhle aahe 😂😂 Companya sagle Gujarat la 😂
@mayurkinge4092
@mayurkinge4092 3 ай бұрын
Vivo , oppo , tesla company yeta ahe 😂😂😂 te pn bgha aapna jara aale natak kryala ithe 😂 nigha
@rockbuzzwild
@rockbuzzwild 3 ай бұрын
@@mayurkinge4092 Chutiya kontya jagat aahe
@rockbuzzwild
@rockbuzzwild 3 ай бұрын
@@mayurkinge4092 tesla karntaka geli , jhate upda aata
@arjunkore2999
@arjunkore2999 3 ай бұрын
Lai Bhari mukhyamantri khot bolayla ek number
@bhimraodandge8694
@bhimraodandge8694 3 ай бұрын
असे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नाही. खरे बोलत नाही.
@mayurkinge4092
@mayurkinge4092 3 ай бұрын
Kai ? Khota bola ? Sang brr jara mala ?
@sharadchandradhurgude4403
@sharadchandradhurgude4403 3 ай бұрын
Gr न्हवे एमआरपी आहे
@santoshparande5277
@santoshparande5277 3 ай бұрын
शेतकरी कर्जमाफी करा
@SanjaySuryavanshi-tx6oh
@SanjaySuryavanshi-tx6oh 3 ай бұрын
See the language of CM
@yogeshpol3253
@yogeshpol3253 3 ай бұрын
तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री मानत नाही
@krishnavet504
@krishnavet504 3 ай бұрын
खर आहे साहेब .हरलेले पेढे वाटत होते 240 कुठे आणि 90 कोठे😂😂
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2 МЛН