तटकरे साहेब या निवडणुकीत घड्याळ इतिहास जमा होईल. घड्याळ चे 2/4 आमदार च निवडुन येतील
@nasimpatel5436Ай бұрын
तटकरे साहेब सारवासारव काही करू नका यापुढे तुमच्या अजितदादा गटासाठी वाट बिकट आहे.
@rajuvaral3640Ай бұрын
मुंबई Tak बरोबर प्रश्न विचारला.एक नंबर धन्यवाद मुंबई तक चे
@santoshdhuwali4582Ай бұрын
खूपच छान
@ramkrishnashinde170Ай бұрын
एक नंबर
@ArjunNikam-jd8ujАй бұрын
छान
@anandashewale5416Ай бұрын
तुम्ही. गेला. तेव्हा. नव्वद. जागाचा.शब्द. मिळाले चे.कळाले.आता. तुम्ही. पंचेचाळीस. जागावर.समाधान.मानत.आहात
@panditshinde3056Ай бұрын
अहो तटकरे ६ वेळा बोलणी झाली म्हणता तरी पवारसाहेब गेले नाहीत याचा अर्थच असा आहे की पवारसाहेब स्वतःच्या टर्म वर सामील होणार होते,BJP च्या नाहीं.
@PrashantSenadАй бұрын
Honar hote na , te mahatwache
@rajuvaral3640Ай бұрын
तुम्ही सत्तेत येणार नाही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
@amolmane5858Ай бұрын
Correct karykram zala
@rajuvaral3640Ай бұрын
यशवंतराव चव्हाण चे ते वारसदार आहेत.
@rajuvaral3640Ай бұрын
थोड्याच दिवसात दिसणार तुम्हाला दिसेल
@SubanaBangarАй бұрын
तटकरे यांनी पवार साहेब यांची शेट काढावी
@vijaysinhashinde1166Ай бұрын
जोशी सर, वारं कुठल्या दिशेने वाहतंय, हे काॅमेंट्सवरुन कळायला हरकत नाही..
@makarandkalyankar8040Ай бұрын
तटकरेसाहेब जागे व्वाह
@rajuvaral3640Ай бұрын
किती अडचणी आल्या तरी साहेब भाजपा बरोबर जाणार नाही.
@PrashantSenadАй бұрын
Gele hote , baherun pathimba waigere😊
@rajuvaral3640Ай бұрын
परत खोटं बोलायला लागला
@makarandjoshi8987Ай бұрын
साहिल काटाकाटी करु नका ,,
@vijayraje8383Ай бұрын
साहिलजी हे सर्व भ्रस्टाचारी ह्यांच्या फाईल फक्त BJP कडे आहेत. म्हणून यांना BJP बरोबर जायचं होतं. उगाच पवार साहेबांवर आरोप करतात.
@jayantdamle1639Ай бұрын
शिवसेनेला सांभाळणे पवारांना ज्यास्त सोपे वाटले
@PrashantSenadАй бұрын
Sambhalne ki sampwine
@panditshinde3056Ай бұрын
तटकरेंनी इतिहासातील दाखले देण्यापेक्षा विधानसभा २०२४ हरल्यानंतर काय कारणे द्यायची याची तयारी करावी.
@HanumanShinde-z9xАй бұрын
तटकरे आणि तू किती जरी बोललास तरी तू घड्याळ जाणार म्हणजे जाणार तो 40 जागा निवडून आणलास तर खरा राष्ट्रवादीचा माणूस आहेस
@HanumanShinde-z9xАй бұрын
अरे पण तुम्हाला त्याची गरजच नव्हती तुमच्यापाशी चिन्ह होतं लोकांनी दुसरे चिन्ह घेऊन तुमच्यावर बसले ना रे याची तरी तू जान पाहिजे ना थोडी राजकारणी नेता आहेस ना समजायला पाहिजे ना थोडं
@sagarpawar2792Ай бұрын
फिक्सर तटकरे
@gaurav_dhereАй бұрын
कर्मवीर 😅
@babajithombare3674Ай бұрын
राज्यातील जनता सूज्ञ आहे ती तूम्हाला घरीच पाठवणार आहे
@makarandjoshi8987Ай бұрын
अजित पवार संपणार आहे
@NileshPatil-wo4bqАй бұрын
पवार शिवसेना बरोबर जायला तयार झाले कारण शिवसेनेचं हिंदुत्व बहुजन वादी आहे.
@PrashantSenadАй бұрын
Bapre , Garv se kaho hum Hindu hai waigere
@Satish-ku8yxАй бұрын
नाक कापलं तरी भ्वाक आहे म्हणणारी आहेत ही
@VasaveJaydipRameshАй бұрын
10 च्या वर
@rajarambapupatil2655Ай бұрын
Vidhansabhepurvi chi attitude vegli hoti.
@rajuvaral3640Ай бұрын
तुमची त्रुटी भरलेली आहे.आणि घटका भरली आहे.मतदारानी तुमची जागा तुम्हाला बारामती मध्ये दाखवली आहे.
@maheshpatil2032Ай бұрын
ह्या माणसानेच आग लावली आहे.
@NileshPatil-wo4bqАй бұрын
जाम खोटं बोलतोय हा.
@dinkaraher6983Ай бұрын
दुसर्या पक्षाचे कोणीही अजित पवार कडे येणार नाही. काही हावेत गोळीबार करू नको. उलट अजित पवार चे लोक पळून जातील. या तटकरे ला घंटा कळत नाही.
@ketankadam4834Ай бұрын
तटकरे साहेब..... बोला खोटं रेटून बोला पण खोटं बोल...😂😂 आता तुम्हाला bjp च हवा लागली आहे....
@dattatraypawar6498Ай бұрын
मुंबई तक ची आयडाँलाँजी काय..पवार..
@pradipmankar4222Ай бұрын
Ed la ghabarun gele
@NileshPatil-wo4bqАй бұрын
सत्तेला हलकट...काही पण करतील
@harshaldeshmukh3332Ай бұрын
Tuha Ajit dada pan padnar aahe G .. madhye dam asel tar ubha Raha mahn Baramati la😊
@AduK2021Ай бұрын
ED chya English madhlya notice vachun vachun English sudharli.....yachi
@NileshPatil-wo4bqАй бұрын
BJP ला पवार चांगले ओळखतात
@Ravisalunkhe1225Ай бұрын
तटकरेंना म्हनाव 15 निवडून आले तरी तूमचा सत्कार करू😂
@AbhaySingh-g1p8zАй бұрын
BJP WILL BE HIS LAST AND FINAL DESTINATION.
@nileshpatil4493Ай бұрын
40 jaga bhettil single figure nivdun yetil
@rafikbhatare229Ай бұрын
Tutari chi hawa jast ahe tatkare
@sagardusane5711Ай бұрын
Tatkaresaheb tumhi je boltayt na tumhi pawar saheba. Pekasha mothe vichar tumchaykade ahe tar Navin sangtna kadaychi thumhala rag ha ahe ki Pradesh adhyaksh pad milal nahi mhnun tuumi bolun pan dhakhavlay
@sagardusane5711Ай бұрын
Shevat kay kamavlay tatkareji shevat
@pradipmankar4222Ай бұрын
Rastravadi ajit pawar court cha nirnayala adhin Rahul aahe
@kamlakantahire3261Ай бұрын
Sahil tu bolte kel
@bhushanphalke1612Ай бұрын
Sunil Tatakare yani Rashtrawadi paksh fodala aahe he jagajahir ahe aani tyamulech ekate nivadun alet aamadarakila tar yanche timpatach nivadun yetil