शेजारचा शेतकरी तुम्हाला त्रास देत असेल तर 2 मिनिटात हे करा तो पळुन जाईल|February march pike|बांध वाद

  Рет қаралды 674,825

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

Пікірлер: 241
@satishwaghmode2338
@satishwaghmode2338 Жыл бұрын
बांध फोडणारा कधीच सुखाने जगू शकत नाही परमेश्वर कधीच माफ करत नाही
@hanumantbhosale1980
@hanumantbhosale1980 Жыл бұрын
काय नाही फरक पडत नाही बांध फोडणारी आवलाद निच पणामुळे बांध फोडतात कधी तो सुखी जगत नाही
@किरणमाडोकर
@किरणमाडोकर Жыл бұрын
💯😄😄
@amolnaik4645
@amolnaik4645 Жыл бұрын
💯😊
@rajvardhansaudagar7397
@rajvardhansaudagar7397 Жыл бұрын
हे खर आहे आमच्या शेजारचे आहेत तसले,सुखी जगत नाहीत
@pravinkolhapure2952
@pravinkolhapure2952 Жыл бұрын
पण आपल्याला विनाकारण त्रास होतो ना
@vivekjadhav4175
@vivekjadhav4175 Жыл бұрын
अगदी बरोबर दादा !! आपल्या प्रगती कडे लक्ष्य द्यावे, अशी लोक कधीच समाधानी आणि सुखी होत नाहीत.
@vkrrmnps
@vkrrmnps Жыл бұрын
काही करू नका बाबांनो. शांततेने घ्या. एकमेकांना समजून घ्या. पोलीस ,कोर्ट,कचेरी करून फक्त पैसा वाया जातो. बांध कोरणारा कधीच सुखी जगत नाही.
@prathameshvinchurkar7881
@prathameshvinchurkar7881 Жыл бұрын
Correct 💯
@majorlmdge1668
@majorlmdge1668 Жыл бұрын
फार छान वीडियो, कायदेशीर माहिती व कार्यवाही कशी करावी याची. सविस्तर माहिती दिली आहे.फार महत्वाचे आहे. अशी अडचण आल्यास काही वेळा पुलिस सुद्धा तक्रार नोंदवून घेत नाहीत.किंवा थातूर-मातूर बोळवण करून माघारी पाठवतात.
@satishkadam6321
@satishkadam6321 Жыл бұрын
जमिन मोजनी सारखी याला वरषानुवरष लागतात साहेब व पोलीस पैसे खावुन सोडुन देतात. भारतात सगळे खाते पैसे खावु आहैत
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 Жыл бұрын
गरीब लोक कधीही बांध कोरत नाही, जे संख्येने जास्त आहेत व बलदंड आहेत तेच ज्या घरात कमी माणसे राहतात त्यांच्यावर हुकूमत गाजवतात व बांध कोरतात
@madhurimaheshvlog
@madhurimaheshvlog Жыл бұрын
हो हे खर आहे भाऊ..
@ranjitmunde9989
@ranjitmunde9989 Жыл бұрын
हो
@jayhind1280
@jayhind1280 Жыл бұрын
Garib swabhawane asel tar nahi tar paishya ne garib pn ase kaam kartat
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 Жыл бұрын
@@jayhind1280 मला पैशाने , आर्थिक परिस्थिती ने गरीब असे म्हणायचे होते, पैशाने श्रीमंत पण मनाने गरीब कोण नसतो, पैसा आल्यावर लगेच अहंकार होतो
@vrushabhlale8723
@vrushabhlale8723 Жыл бұрын
Ho bhava he khar ...ahe amchyasobat pn asch kart ahet
@rajkumarbhore3044
@rajkumarbhore3044 Жыл бұрын
काही होत नसतं, तलाठ्या पासून वरपर्यंत सगळे मॅनेज होतात, आणि तक्रारी अर्ज कचरापेटीत जातो
@vitthalgangurde9211
@vitthalgangurde9211 Жыл бұрын
Khar ahe
@vishwasrasal4804
@vishwasrasal4804 Жыл бұрын
Carect 🤨
@NNNN-pv8cr
@NNNN-pv8cr Жыл бұрын
😐
@devidaswani4852
@devidaswani4852 Жыл бұрын
सप्रेम नमस्कार| अनमोल मार्गदर्शन. आभारी आहोत.
@sagarmoret-2862
@sagarmoret-2862 Жыл бұрын
माझे १ एकर शेत कमी झालंय याने. तरी मी काही म्हणत नाही. कारण छोट्या विचारांच्या मूर्ख लोकांसोबत भांडण करून आपलं बर वाईट करून घ्यायचं नाही. मला स्वतःच आयुष्य आनंदाने जगायचं आहे. ते गरीब १-२ एकर वाले हे करतच राहणार आयुष भर. तो पूर्ण आयुष्य केवळ १०-१५ गुंठे रान वाढवण्यात वाया घालवतो. मला तस् आयुष्य घालवायचं नाही
@किरणमाडोकर
@किरणमाडोकर Жыл бұрын
तुमचे, नतर,मुलांवर पाकिस्तान,सारखी, परस्ती, येणार
@yupp_harish3936
@yupp_harish3936 Жыл бұрын
bapre 1 ekr geli khup geli dada
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 Жыл бұрын
Bhava 1 guntha mhnaych ka tula
@sagarmoret-2862
@sagarmoret-2862 Жыл бұрын
@@gauravshreshta9462 नाही जवळपास ३०-३२ घुंटे
@devawratvidhate9093
@devawratvidhate9093 Жыл бұрын
Perfect
@gurupadswami1280
@gurupadswami1280 Жыл бұрын
शासन जवाबदार. सर्व शासनाजवळ आहे.मोजणी खुणा करणे, दगड देऊन फिक्स करणे.पण हे सर्व कायदे
@dilipbondre1371
@dilipbondre1371 Жыл бұрын
या या दिलेल्या कलमा प्रमाणे शेती विषयाच्या आगळीकी संबंधी किती लोकांना शिक्षा झाली याचे एक तरी उदाहरण द्या
@firozpatel_11
@firozpatel_11 Жыл бұрын
धन्यवाद अतिशय चांगली माहिती आहे जे सालगडी सालाचे पैसे घेऊन पळुन जातात त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येते का, शेतकऱ्यांना या विषयावर माहिती द्यावी
@mukeshsathe4105
@mukeshsathe4105 Жыл бұрын
सगळं बाजूला ठेवा...सरकारी मोजणी करून हद्दी कायम करा... स्वस्तात fancing करा...pole Hidden cctv लावा... जास्त वाद होत असतील तर विकून दुसरीकडे शेतजमीन घ्या...आणि आनंदी जीवन जगा...👍🏻
@rajkumarbhosale1846
@rajkumarbhosale1846 Жыл бұрын
Hech khar age
@rajkumarbhosale1846
@rajkumarbhosale1846 Жыл бұрын
Ahe
@ramkrushnkoli7997
@ramkrushnkoli7997 Жыл бұрын
तुम्ही व तुमचे विचार किती लहान आहे छत्रपती जर असे विचार ठेवले असते तर +बाबासाहेबांनी सविधान लीहिले नसतेच तर ,,,,संघर्ष करा समोर कुणीही असो हार मानली तेजगण काय जगण असत का . 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩जय वाल्मिकी🚩🚩🚩
@vilasshinde1341
@vilasshinde1341 Жыл бұрын
फारच उपयुक्त आहे आपण दिलेली माहिती
@arunaher7756
@arunaher7756 Жыл бұрын
वा भावा खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍
@KMAAGARIGAMER
@KMAAGARIGAMER Жыл бұрын
ऐसे कुछ नहीं होता भैया। पैसा है तो सबकुछ ठीक हो जाता है।🥺🥺😢👏
@upeshyawalkar4893
@upeshyawalkar4893 Жыл бұрын
Sahi kaha bhaiya tumne muze bhi aise hi anubhav aaya
@arjunthube6349
@arjunthube6349 Жыл бұрын
आरे पैसावाले देव पाहतो तोवर तिरकी नजरेनं केली तरखेळ संपला ?
@JANMBHUMI758
@JANMBHUMI758 Жыл бұрын
सगळ्यात सोप काम । जशास तस वागा लोक लायकित राहातील। मारा मारी करू नका ।
@parashurambobade532
@parashurambobade532 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@sunilbhosale7023
@sunilbhosale7023 Жыл бұрын
साहेब नमस्कार, आपण चांगली माहिती दिली, परतू अशा गोष्टी करत असताना शेजारील व्यक्ती आपल्यासमोर करणार आहे का अशा गोष्टी.
@rajkumarbhosale1846
@rajkumarbhosale1846 Жыл бұрын
Aplyasamor kasa Karel to saheb
@mumbai736
@mumbai736 Жыл бұрын
फारच छान👍
@रामकदम-ड5घ
@रामकदम-ड5घ Жыл бұрын
हो सर बरोबर आहे तुमचं पण माझे एक मत आहे एकदा. एकदा-दोनदा चार माणसे आणून वस्तुस्थिती. दाखवा ची व नंतर डायरेक्ट गेम करायचा हा सर्वोत्तम उत्तम पर्याय आहे माझ्या मते
@narayansolake2021
@narayansolake2021 Жыл бұрын
Very good sir ji. Thanks.
@vilaskulkarni7081
@vilaskulkarni7081 Жыл бұрын
छान माहिती आहे.धन्यवाद.
@STadvi-mh8sw
@STadvi-mh8sw 4 ай бұрын
Very nice
@kiransherkar3779
@kiransherkar3779 Жыл бұрын
Khup chan
@shivajikharat7229
@shivajikharat7229 Жыл бұрын
Mahiti.farach..upayogachi.ani.changali.aahe.
@vikrammusmade5538
@vikrammusmade5538 Жыл бұрын
मस्त video ahe आणि खूप कामाचा आहे
@sunilnayak2395
@sunilnayak2395 Жыл бұрын
व्हिडीओ मध्ये वेगळं कलम सांगता आणि दुसरं दाखवता. विडिओ दुरुस्त करा
@ikbalsayyad1575
@ikbalsayyad1575 Жыл бұрын
महसूल विभागाकडून हद्दी कायम करून देण्यात यावे
@pramodgadakh9292
@pramodgadakh9292 Жыл бұрын
खुपच छान माहीती, साहेब आपल्या स्वताच्या मालकीच्या वहीवाटीचा रस्ता असतांनाही ये जा करण्यासाठी आवडल्यास कोणती कलमे वापरुन आपण कारवाही करु शकतो, याचाही व्हीडीओ द्या साहेब. मोबाईल नंबर द्या साहेब
@jyotidheshmukh5916
@jyotidheshmukh5916 Жыл бұрын
Good information
@sonyabapu1145
@sonyabapu1145 Жыл бұрын
गरीब लोक कधीचं बांध कोरत नाही. ज्यांचा राजकीय दबाव जास्त आहे,तेच लोक गरिबांना त्रास देतात. पोलीस अधिकारी राजकीय दबावापोटी त्यांच्यावर तक्रार नोंदवत नाही.
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 Жыл бұрын
एकदा सामंजस्याने poll रोवून घ्या नंतर होईल ठीक
@abcdefhgji
@abcdefhgji Жыл бұрын
निजाम काळात वेळोवेळी जमीनीची मोजनी करून दिली जात होती.
@manojmore736
@manojmore736 Жыл бұрын
भाषा अगदी योग्य बोलली आहेत सर🙏🙏🙏
@khandutike3401
@khandutike3401 Жыл бұрын
छान माहिती सर
@dattatraylate3613
@dattatraylate3613 Жыл бұрын
जय श्री राम श्री राम समर्थ खूपच छान माहिती आहे.
@yogeshghadge2403
@yogeshghadge2403 Жыл бұрын
सर असाच एकदा शेजारचा बिल्डींग मालक जर त्रास देत आसेल तर काय करावे
@gl3809
@gl3809 Жыл бұрын
Ly bhari mahiti dilit sir mi 4 divsa khalich ly dhutla sejaryala tyacha kombdya nuksan krt hotya
@anonymouswolf2473
@anonymouswolf2473 Жыл бұрын
😂😅
@kalyaniraskar9295
@kalyaniraskar9295 Жыл бұрын
मी स्वतः एक अपंग आहे याचा फायदा घेत माझा बांधकरी माझ्या क्षेत्रांवर अतिक्रमण केले आहे
@hanumantkaldate3805
@hanumantkaldate3805 Жыл бұрын
पावसाचे पाणी आपल्या शेतात जात आसेल तर त्या बद्दल कायदेशीर कारवाई व माहीती द्या
@SatyajeetGari
@SatyajeetGari 6 ай бұрын
बंधू , कायदेशीर महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद पण ! "पोलिस , महसूल प्रशासन ,नायालये हे खऱ्याचं खोटं अन् खोट्याचं खरं करण्याचं ठिकाणं आहेत साहेब!"
@deepakjawale2941
@deepakjawale2941 Жыл бұрын
सर मोकाट जनावरे आणि शेतमाल चोरी या वर काही विडिओ बनवा
@dhananjayburung1300
@dhananjayburung1300 Жыл бұрын
तुकडे जोड बंदी कायद्या अंतर्गत घोळ करून जमीन चे क्षेत्र कमी केले आहे व स्वतःचे क्षेत्र वाढवले आहे शेजाऱ्यांनी काय करावे . त्यावेळी जमीन पडीक पडलेले होती व आम्ही ती खरेदी केली आहे पण सध्या ती भरत पण नाही व शेजारील शेतकऱ्याचे क्षेत्र सातबाऱ्यावर वाढलेले पण दिसत आहे
@Adi-cm6yp
@Adi-cm6yp Жыл бұрын
दुसऱ्याच्या शेतातील पावसाचे पाणी आपल्या शेतात छोट्या नाल्याद्वारे (लवन खोदून)काढून दिलेलं असेल तर दंड होऊ शकतो का?
@sanapamit209
@sanapamit209 Жыл бұрын
बंधापासून किती फुटावर उंच वाढणारी झाडे लावू शकतो
@MDS-in8ud
@MDS-in8ud Жыл бұрын
10 फूट
@anilpatil6026
@anilpatil6026 Жыл бұрын
सर, खुप छान सर , गावातील काळ्या डुक्कर सोडलेल्यासाठी काय करायचे वार लोकांचा फार त्रास,झाला आहे
@mukesh.bhujbal121
@mukesh.bhujbal121 Жыл бұрын
Sarwana ekediwashi yaach maatit jaaychay....Baandh korala tari life 200 year's honaar naahi...wulat lekar baalana sukh milnaar naahi ashi aneeti ne milwleli property ne...hey kayam dhyaani ghya...!!
@kisanjagtap3267
@kisanjagtap3267 Жыл бұрын
सर सर्वात पहिले सरकारी करमचारीमहनुण कामरनारेला हेच कायदेशीर समज दे तुम्ही सागितले खातेचे कर्म चारी नालायक आहे
@gorakhshep9030
@gorakhshep9030 Жыл бұрын
काही होत नाही bdo पासून ग्रामसेवक पर्यंत झोपेचं सोंग घेऊन बसले आहेत
@sahebraoghorpade6317
@sahebraoghorpade6317 Жыл бұрын
शेताच्या बांधाच्या बाबतीत ग्रामसेवक आणि bdo यांचा कुठे संबंध आहे का.... काही कमेंट करता....
@vaishalibabar4721
@vaishalibabar4721 4 ай бұрын
आमच्या शेतात शेजारील माणसाने त्याच्या घरच्या वळचणी ये पाणी सोडले आहे काय करावे
@sandipkatore5454
@sandipkatore5454 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला आशेच लोकांचे डोके भडकवत रहा🙏🙏
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 Жыл бұрын
Mhanje nakkich tu kunala tari trass detos ...100%
@sandipkatore5454
@sandipkatore5454 Жыл бұрын
@@mh15....panchwati3 ha manus lokanche doki bhadkvatoy mhanun mi tyala aashi coment keliy ,yevdhi sadhi gost samjat nahi ka.🤔🤔
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 Жыл бұрын
@@sandipkatore5454 jyanchya war anyay jhala tyanni kay karayache lakho case aahet ashya ........polic wikale jatat gaogund dadagiri kartat Ya nich lokanna garib lokanna trass deun kay aanand milalto ka bhau.......
@yashwantdeshmukh5756
@yashwantdeshmukh5756 Жыл бұрын
मी ह्या कारणासाठी 2 एकर शेती विकली
@sataypremgaikwad9546
@sataypremgaikwad9546 Жыл бұрын
पावसाळ्यामध्ये वळण फोडून पाणी आपल्या शेतात आल्यास मग त्याला काय करावे
@SagarSagar-ro3fj
@SagarSagar-ro3fj Жыл бұрын
शेवटी वेळ नसेल आणि मोबाईल ची बॅटरी डाऊन असेल...तर शेजारी पडलेला दगुड उचला अन् घाला त्याच्या टाळक्यात...
@lpjagtap6377
@lpjagtap6377 Жыл бұрын
साधारण पणे श्रीमंत बागायतदारच गरीब शेतकऱ्यांना त्रास देत असतात
@abhijitshinde3242
@abhijitshinde3242 Жыл бұрын
Bahava mast aata karykram fixach😀😀😀
@SurajPatil-qn9go
@SurajPatil-qn9go Жыл бұрын
जर तो लपून छपून बांध कोरत असेल तर काय करायचे ते सांगा
@ShriramTukaramPatil
@ShriramTukaramPatil 10 ай бұрын
शहाणे असातर कोर्ट व पोलीस स्टेशन ची पायरी चडू नका कोर्ट च्या निकाल लागत नाही. आणि पोलीस स्टेशन तर सर्वांना माहित आहे. अच्छे दिन 🙏
@daulatkatad1797
@daulatkatad1797 Жыл бұрын
दादा रस्ता कोरणार अतिक्रमण केले तर काय करायचे हे पण सांगा 🙏🙏🙏
@gopinathnagtilak539
@gopinathnagtilak539 Жыл бұрын
आमचं पण हाच प्रॉब्लेम,काय उपाय नाही,.😔
@niranjanmali8729
@niranjanmali8729 Жыл бұрын
24D या तन नाशक का च्या वापर केला तर काय करायचे
@walkietalkie3653
@walkietalkie3653 Жыл бұрын
पुणे जिल्हा इथे जमीन आहे. काही लोकांनी आपला अविभक्त हिस्सा एका बिल्डर ला विकला आहे आणि आता तो बिल्डर मला जमीन कवडीमोलानं विकायला सांगतोय. विकली नाही तर जमीनीवर पाय ठेवू देणार नाही असं म्हणतोय. ह्यावर काही उपाय करता येईल का? कोर्ट कज्जे न करता? कृपया मदत करा.
@ashokingule5079
@ashokingule5079 Жыл бұрын
गुन्हा शाबीत होणे अवघड असते.
@shivajiwable2031
@shivajiwable2031 Жыл бұрын
नाल्याचे पाणी शेताच्या कोपर्‍यातून फोडून दुसर्याच्या शेतात फोडून त्याचे जाणूनबुजून नुकसान करत असेल तर काय करावे(दुसरा)
@mainuddinfaras3079
@mainuddinfaras3079 Жыл бұрын
आमचंआ शेजारी लै harmai आहे
@ajayadevilog3929
@ajayadevilog3929 Жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ सर 👍👍👍🙏🙏🙏
@sudamkapadi7524
@sudamkapadi7524 Жыл бұрын
मस्त रे बाबा
@shankarpol3638
@shankarpol3638 Жыл бұрын
पाइपलाइन करून देत नाही काय करायला पाहिजे
@MDS-in8ud
@MDS-in8ud Жыл бұрын
तहसिलदारांकडे परवानगीसाठी अर्ज करा
@s.b..4808
@s.b..4808 Жыл бұрын
सरकारी राेड वर लाकडे व दगडे लावनारा आपराधि यांचा वर काेनते गुना दाखल करावा
@vijayjadhav9085
@vijayjadhav9085 Жыл бұрын
Tyach dokyat fhavda tak
@rahuladake9083
@rahuladake9083 Жыл бұрын
माझ्या शेतात शेजाऱ्याची म्हणजे माझ्या चुलत भावाच्या घराची सावली माझ्या शेतात पडते. त्या ठिकाणी शेती पिकत नाही, दोघांचे शेत शेजारी आहे सावली पडते म्हणून मी हिस्सा बदलून मागितला तर ते नाही बोलतात, तुझ्या शेतात सावली येते तर मी काय करू मी माझ्या शेतात घर बांधलं आहे बोलतात आणि घरातील पाणी, कचरा माझ्या शेतात टाकतात यावर काही कायदा आहे काय?
@manoharjadhav1496
@manoharjadhav1496 Жыл бұрын
बांधावरून जाण्यासाठी हटकत असल्यास काय करावे, शेतकरी लगतच्या शेतकऱ्यास हटकतो.
@udaymodak4310
@udaymodak4310 Жыл бұрын
जो पर्यंत जगात स्वार्थ आहे तो पर्यंत असेच चालायचे बळी तो कान पीळी प्रारब्धात जे घडायचे आहे ते चुकत नाही
@chetankumarpatil2789
@chetankumarpatil2789 Жыл бұрын
मला समजत नाही .. देश एवढे प्रगत झालेत चंद्रावर मंगळावर गेले GPS आहे पण शेती च्या बांधा साठी या साठी काहीच केले जात नाही govt IIT ने काहीतरी केलं पाहिजे
@laxmanitankar2747
@laxmanitankar2747 Жыл бұрын
Sdm , tahashildar yana photo dakhavile tari pan te muzhoraya karun annyaykarak adesh parit kartat yanchewar kontya kalma untargat karwai karta yete
@businessswot1003
@businessswot1003 Жыл бұрын
Asha kaydya ne gaav yeda hoil
@prashantpatil7185
@prashantpatil7185 Жыл бұрын
Jr shetkari rasta advat asel tr ky karta yel ka
@reshimsheti2023
@reshimsheti2023 Жыл бұрын
जाउदेन दादा हात भर कोरले तर शेजारी काय लय मोठा होनार नाहि
@vilaskasar3211
@vilaskasar3211 Жыл бұрын
Sandpani jar kuni dusaraycha Shetat sodat asel tar kuthala kalam ahe
@kuchtobadlega
@kuchtobadlega Жыл бұрын
Bhau watate foreign warun aala aahe navin navin indian law system chi reality mahiti nasel...mera bharat mahan 100 me 90 baiman
@babasahebgarje2562
@babasahebgarje2562 Жыл бұрын
४७४ का ४४७ काही़ही शेतकरी बांधवांना सांगु नये असे व्हीडिओ पुर्ण अभ्यास करुन करवेत
@sunilbhosale7023
@sunilbhosale7023 Жыл бұрын
बाजू वाला जर आपल्या जमिनीतील २ गुंठे क्षेत्रावर हकक सांगत असेल तर काय करावे.
@ashokambhore2261
@ashokambhore2261 Жыл бұрын
बर झाल सांगितलं आम्हालामाहीत नवत
@altabmansuritech
@altabmansuritech Жыл бұрын
To kya karnar tyala bandh korlayshiway zhop yet nahi.jevan Jat nahi
@Vijay-fw3ed
@Vijay-fw3ed Жыл бұрын
जास्त करून भावकीचे च असे करतातं
@mangeshtawar2197
@mangeshtawar2197 Жыл бұрын
Kahi farak padat nahi aamhala sarpanchani jel madhe takal bhau mazech set koral aani aamhala jel madhe takal bhau. Please🙏 help
@prakashkharad3415
@prakashkharad3415 Жыл бұрын
असा same script चा व्हिडिओ हिंदी भाषेत बघितलाय मी
@sanketsonar3141
@sanketsonar3141 Жыл бұрын
Saheb amcya shetat shedyavale tras deta astat
@nandakishorbobade766
@nandakishorbobade766 2 ай бұрын
भाऊ मी उद्या केस दर्ज करतो तुम्ही सोबत राहा आणि नंतर दुसरा व्हिडिओ बनऊ .काही होऊ शकत नाही असा 😂
@shakersayyad949
@shakersayyad949 Жыл бұрын
पावसाच्या पाण्याची वेवस्थ लावत नसेल तर काय केले पाहीजे मालाच नुकसा होत आसेल
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 Жыл бұрын
Chayala ...comment wachun 1 gost samjali .....kiti sahkarya karatat nahika mararhi mansech ekmekanna WA comment wachun samadhan watatle .................................... ..................................................
@vishwaskamble43
@vishwaskamble43 Жыл бұрын
शेजारी नेहमी नाव न घेता दारू पिऊन शिवीगाळ करत असेल तर मग काय करावे, उपाय सांगा
@vkrrmnps
@vkrrmnps Жыл бұрын
त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. प.पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारात( केंद्रात) आठवड्यातून एक तास बसत जा. शिव्या देणाराचे काय हाल होतात हे मला कमेंट करून सांगा. सहा महिन्यांत रिझल्ट मिळेल. धन्यवाद. जय योगेश्वर 🙏
@bhushanborode9535
@bhushanborode9535 Жыл бұрын
कलम कोणत्या कायद्यातील आहे हे स्पष्ट होत नाही करीता कायदा व कलम असे समीकरण सांगावे .
@baluborude4753
@baluborude4753 2 ай бұрын
आहो आता तर नविन पध्दत आली बांधा वरिल खुणा नाहीसे करून रातो रात नविन खुणा करतात
@sarangpatil2501
@sarangpatil2501 Жыл бұрын
काही उपयोग नाही... तरुणपणी दावा दाखल केल्यानंतर त्याचा निकाल लागेपर्यंत तो म्हातारा होतो... आपण भारतात राहतो... इथं चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जाते... उशिरा मिळालेला न्याय हा एक प्रकारचा अन्याय आहे...
@gajanankaleyankar4349
@gajanankaleyankar4349 Жыл бұрын
शेतात दररोज संडास करनाय्रांवर काहि कायदेशिर कार्यवाहि होतेका खुप त्रास आहे संडास करनाय्रांचाहि
@sahadevawadan9459
@sahadevawadan9459 Жыл бұрын
😀😂😂😂 आमच्या गावात पण असच आहे दादा अवघड झालंय सगळ
@ashoklatpate6429
@ashoklatpate6429 Жыл бұрын
जेकलम बाबार चारसे चौर्यहत्तरलाच तुम्ही चारसे सत्तेचाळीस म्हणून उल्लेख करता अगोदर संभाषण मध्ये कलम बरोबर सांगा
@rajrajesh6203
@rajrajesh6203 Жыл бұрын
शेताच्या बाजुला खडी मशीन चा कारखाना आहे त्याचिबसगडी धूळ सतत उडत असते. त्यामुळे माझ्य फळबागेचे नुकसान होते आहे. या साती कायम स्वरूपाचा बंदोबस्त सांगा.
@sagarmoret-2862
@sagarmoret-2862 Жыл бұрын
शांत रहा खूप दिवस आणि बॉम्ब लावून फोड पूर्ण मशीन. repair ला १०-२० लाख लागावेत या हिशोबाने
@gauravshreshta9462
@gauravshreshta9462 Жыл бұрын
Jhat bhar jamin milvun ky uptun ghetat he ky mahit... Kiti nich lok astat gawche
@vaibhavhojage6026
@vaibhavhojage6026 Жыл бұрын
447 bolata ani righting madhe 474 lihilay
@ravindrapatale9452
@ravindrapatale9452 Жыл бұрын
Balwan ani ganreda lokach band korpadatat garib lokanvar he lok anyan kartat
@shahajibhelonde575
@shahajibhelonde575 Жыл бұрын
माहिती अधिकार विषयी विडिओ बनवि
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 106 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 24 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17