85 हजार दर 5 दिवसाला कमवुन देईल से नविन पिक |may june pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,ipl,new

  Рет қаралды 769,550

Kisan Helpline

Kisan Helpline

Күн бұрын

85 हजार दर 5 दिवसाला कमवुन देईल से नविन पिक |may june pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,ipl,new
21 दिवसात जमिनीचा कायापालट करणारा नविन जुगाड |may june pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,ipl,new
शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील या नविन शोधामुळे|April may pike|उन्हाळी Related Tags:-
शेती होणार प्रचंड फायदेशीर या नविन शोधामुळे|April may pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,bhav,ipl
50 हजार शेतकरी मालामाल झालेत या नविन पिकामधुन|march April pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,bhav
शेतीमध्ये साखर वापरून डबल उत्पन्न होणार नविन शोध |march April pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar
दुष्काळी भागात 62 वर्षाच्या शेतकऱ्याने केलल हे नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|cow market
प्रचंड उत्पादन देणार नविन फायदेशीर पिक |march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj|cow market,rate
शेतकऱ्याला दुधापेक्षा जास्त पगार देणारं नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|havaman|cow market
या नविन पिकाने लाखों शेतकरी आत्मनिर्भर झालेत||march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj|cow market
शेतकऱ्याची झुंबड उडाली 50 लाखाच गुपित जाणून घेण्यासाठी |march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj
शेतकऱ्याच नशीब उज्ज्वल करणार नविन पिक |march April pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|High Profit Crop
6 महिन्यात हमखास मालामाल करणार नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|tulsi farming
40-50 लाख 35 दिवसात मिळून देणारी एप्रिल-मे मधील 5 पिके।उन्हाळी पिके।unali pike।new high profit crop
मालामाल करणारे एप्रिल व में मधील ही पिके .which crop is best for April and may .
#कालिंगड पाहिले 15 दिवस , #कालिंगड खत नियोजन , #कालिंगड साठी लागणारे फवारणी , #रोज 200 गाडी कालिंगड खपते वाशी मार्केट. ,
गर्मी में कौन सी सब्ज़ी लगाएं | Garmi me konsi sabji lagaye | dhaniya ki kheti | Kaddu ki kheti
Garmi mein konsi sabji lagaye , Garmiyon me lagai jane wali sabjiyan , Garmi ki kheti , Garmi me kaun si sabji lagaye , Garmi me konsi kheti kare , Garmi mein konsi sabji ki kheti kare , Garmi me dhaniya ki kheti , Dhaniya ki kheti , Garmi me kaddu ki kheti , Desh Ki Jaan Hamare Kisan , April me konsi sabji lagaye , Kaddu or dhaniya ki intercropping , Dhaniya or kaddu ki mishrit kheti , Dhaniya seed ki best variety , Kaddu ki top variety , Summer vegetable ,
उन्हाळ्यामध्ये कोणते पीक घ्यावे | उन्हाळ्यात लाखोंचे उत्पन्न देणारे 5 पिके | Unhalyat konti pike
2 महिन्यात येणारी पिके , kami kalavdhit yenare pik , krushimitra vishal , unhali pike in marathi , unhali pike konti , unhalyat konte pik lagvad karavi , उन्हाळी पिके , उन्हाळी पिके कोणती , उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी , उन्हाळ्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , कमी कालावधीत येणारे पिके , टरबूज लागवड माहिती , टोमॅटो लागवड माहिती , फेब्रुवारी मध्ये कोनते पीक लावावे , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , माला माल पिके , मालामाल पिके ,
मार्च व एप्रिल महिन्यातील मालामाल पिके/उन्हाळी मालामाल पिके/unali malamaal karnari pk/unali pike
जानेवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील मालामाल पिके , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , एप्रिल महिन्यातील पिके , मालामाल पिके , उन्हाळी कोणत्या पिकाची लागवड करावी , भुईमूग लागवड उन्हाळी , टोमॅटो लागवड , काकडी लागवड , कोथिंबीर लागवड , मिरची लागवड , वाटाणा लागवड , खरबूज लागवड , कलिंगड लागवड , टरबूज लागवड , उन्हाळी पिके , उन्हाळी पीक ,
आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
shetakari , kothimbir , sambhar , maka , corn , unhali maka , उन्हाळी पीक , उन्हाळी मका , मका शेती , कोथिंबीर , सांभार , उन्हाळा शेती नियोजन , पीक पाणी , सातबारा , Sheti , kothbir lagvad , कोथिंबीर लागवड , bhajipala
#उन्हाळ्यात_मालामाल_करणारी_पिके
#Unhali_pike #april_me_konsi_sabji_lagaye
#april_mai_sabji
#उन्हाळ्यात_कोणती_पिके_घ्यावी
#मार्च_पिके #एप्रिल_पिके
#मे_महिन्यात_पिके
#उन्हाळी_पिके
#कमी_दिवसातील_पिकेपिके|cow,market,bajar,ipl,new

Пікірлер: 383
@shivajishinde5223
@shivajishinde5223 7 ай бұрын
यु ट्यूबला चॅनेल चालवणे हा व्यावसाय झाला आहे.ही सर्व माहिती खरी असली तरीही अपुरी आहे.माहिती सांगताना वेळ वाढण्यासाठी हेतूकथना ऐवजी प्रस्तावने वर फार भर दिला आहे.
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 Жыл бұрын
अहो महाशय प्रॅक्टिकली सगळं सांगा आपला प्रत्यक्ष अनुभव सांगा मार्केटिंग सांगा सगळी माहिती अपूर्ण वाटते शेतकरी अगोदरच कर्जात बुडालेला आहे. त्याला आशेचा किरण दाखवायचा असेल सरळ व योग्य मार्ग सांगा.
@VaishaliWadnerkar
@VaishaliWadnerkar 2 ай бұрын
साहेब मी शेतकरी महिला आहे कृपया आपण आमची थट्टा करण्यापेक्षा आम्हाला पूर्ण माहिती द्या याचं बी कुठून मिळते त्याचं नाव त्याचे मार्केटिंग जेणेकरून महाराष्ट्रातला शेतकरी लखपती होईल एवढीच विनंती
@shankarkumbhar3154
@shankarkumbhar3154 Жыл бұрын
सर आपण माहिती चांगली सांगितली आहे हिशेतात लागत करुण पिंक घेणेस हरकत नाही नवीन माहिती दिलेर द्वंद्व आभारी आहे
@kiranrajwal147
@kiranrajwal147 Жыл бұрын
अहो दादा माल तयार झाल्यानंतर आठवडा बाजारात विकायचा, किंवा कोणत्या कंपनीला विकायचा हे कृपया सांगा, नाहीतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 Жыл бұрын
मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं
@satarkar45
@satarkar45 Жыл бұрын
😂
@sachinsayam3622
@sachinsayam3622 Жыл бұрын
बरोबर
@उतमरावरजाळे
@उतमरावरजाळे Жыл бұрын
शेवटी पिकांचे नाव ऐकण्यासाठी 2:23 पर्यंत व्हिडिओ बघावा लागला.
@ajaykhadke136
@ajaykhadke136 Жыл бұрын
😂😂🤣
@akshaykolpe7666
@akshaykolpe7666 Жыл бұрын
संपूर्ण भारतात एव्हडा एकच माणूस हुशार दिसतोय
@sureshshitole-hm3et
@sureshshitole-hm3et Жыл бұрын
काही हि tapa मारू नको
@rafiquemedicalstoreasadpur8528
@rafiquemedicalstoreasadpur8528 Жыл бұрын
Dhanyawad
@annasahebdighe7457
@annasahebdighe7457 Жыл бұрын
याला ब्लॉक करा सर्वांनी काही पण फेकतो
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Жыл бұрын
याचा व्हिडिओ ऐकून एखाद्या भोळ्याभाबड्या शेतकऱ्याने नको तो प्रयोग केला तर तो बिचारा आर्थिक संकटात पडू शकतो.बाद करा याला
@rocky4uofficial
@rocky4uofficial Жыл бұрын
😂😂
@nikhilthombare8383
@nikhilthombare8383 Жыл бұрын
या पिकाची विक्री कुठे करायची? आमच्या जिल्ह्यात या पिकाचे मार्केट मिळेल का?
@bhauravgagare5381
@bhauravgagare5381 7 ай бұрын
बियान द्या आणि पिक आल्यावर तुम्ही हे पिक शेएतकर्यकडउन घेणे
@shouryainstituteumredmeshr3443
@shouryainstituteumredmeshr3443 Жыл бұрын
आमच्या गावी एक माणूस असाच जास्तची माहिती सांगत होता..... लवकर देवा घरी गेला
@rnstatus229
@rnstatus229 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@pankajmahanubhav8789
@pankajmahanubhav8789 Жыл бұрын
खर आहे भाऊ
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 Жыл бұрын
तयार झालेले पिक कोणत्या बाजार पेठेत न्यायचे ते आपण सांगितले नाही. ते कोण खरेदी करणार दलाल का कंपनी खरेदी करणार ते संगितले नाही. कृपया व्हिडीओ टाकताना परिपूर्ण माहिती द्यावी अर्धवट माहिती देऊ नये.
@sharadkaware6590
@sharadkaware6590 Жыл бұрын
Te mi pan vichartoy bhawa he sagale fake video astat 7warsh zali shetu Karun u tube madhyamatun
@yuvarajpatil6548
@yuvarajpatil6548 Жыл бұрын
ह्या अर्धवट रावांचे ऐकून गाई विकू नका रे भावांनों.
@VijayJawalkar-d3w
@VijayJawalkar-d3w Жыл бұрын
आम्हास शेती करण्यास मार्गदर्शन व सहाय्यता मिळेल का आमच्याकडे 2एकर शेती आहे
@rameshsaindane2022
@rameshsaindane2022 Жыл бұрын
आपण ज्या ज्या पिकांची माहिती देत आहात त्यांचा स्वतः अनुभव घेतला आहे का
@madhukarchacharkar2401
@madhukarchacharkar2401 Жыл бұрын
छान माहिती सांगितली. माझी शेती कसायला घ्या. आपल्या सांगण्या वरून भारावून गेलो व आपल्यास विनंती आहे की माझी शेती कसायला घ्या. आठवड्याला मला एकरी पंचेविस हजार रूपये द्या. पाच एकर शेती आहे. आपल्या सांगण्यानुसार एकरी दर पाच दिवसाला अंशी पंच्यांशी हजार रूपये येणार म्हणजे विस लाख रूपये तुम्हाला महिन्याला मिळतिल. सर्व शेतातल्या कामांचे व्यवस्थापन व जिम्मेदारी तुम्ही वहन करायचे आहे. प्रायोगिक एका हंगामासाठी लिखित व रजिस्टर्ड करार करू. सांगा.
@rakeshchougule5518
@rakeshchougule5518 6 ай бұрын
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्याने शेतकरी त्यांचे गुलाम बनतील
@pandurangsanap1264
@pandurangsanap1264 Жыл бұрын
छान सुंदर माहिती पांडुरंग सानप खडकवाडी बीड
@ShrikantPatil-n1u
@ShrikantPatil-n1u 2 ай бұрын
माझी दहा एकर शेती आहे बारा महिने स्वताच पाणी आहे मला वर्षाला पंधरा लाख दे आणि तुम्ही करा
@babuarosontakke898
@babuarosontakke898 Жыл бұрын
साहेब आपण अर्धवट माहिती देण्यात आली आहे.तेव्हा संपूर्ण माहिती देण्याची कृपा करावी.
@vitthalnikam2422
@vitthalnikam2422 4 ай бұрын
10 पोते फूले तोडली वाळुनिळून 2 किलो येतिल भाऊ ! जेव्हा शेतकरी कष्ट करून थकतो त्याला.एक घासची भुक राहत नाही येव्हडे भापा ठोकू नका
@mr.farmer6260
@mr.farmer6260 Жыл бұрын
अशा लोकांची भारताला खूप गरज आहे
@rajuganjure8497
@rajuganjure8497 Жыл бұрын
शेवटपर्यंत पीक कोणतं? मार्केट कोठे? काय कळणार?
@chanadrakantsawale
@chanadrakantsawale 7 ай бұрын
माहिती देत असताना खरी महिती द्यावी असे वाटते
@bappusahebshinde8674
@bappusahebshinde8674 Жыл бұрын
हुशार कावळा
@shivdasrathi215
@shivdasrathi215 Жыл бұрын
नुसता कावळा नाही डोम कावळा आहे , अहो यांना माती काय असते हे तरी माहित आहे का???
@vishwajeetlokhande1245
@vishwajeetlokhande1245 Жыл бұрын
आपण सर्वांनी मिळुन याला report मारला पाहिजे जेणेकरून हा असा बावचल्यागत करणार नाही
@devaghav572
@devaghav572 Жыл бұрын
Ho
@shubhamkarpate543
@shubhamkarpate543 Жыл бұрын
Ha na
@bharatmumbaikar
@bharatmumbaikar Жыл бұрын
कॅमोमाइलचे पिक घ्यायला सहा महिन्याचा कालावधी लागतो आणि याचे मार्केट नीमच मध्ये प्रदेश येथे आहे. बाकी व्हिडीओत दिलेली माहिती निव्वळ अर्धवट आणि दिशाभूल करणारी आहे.
@chandrakantbankar242
@chandrakantbankar242 Ай бұрын
अर्धवट माहिती आहे. कृपया पूर्ण माहिती द्यावी मुख्य म्हणजे मार्केटिंग
@anandpatharkar875
@anandpatharkar875 Жыл бұрын
Success stories दाखवा भाऊ पीक घेतलेल्या शेतकऱ्यांचे.
@maheshchavan4077
@maheshchavan4077 Жыл бұрын
तुम्ही भरपूर माहीत देता पण माल विकट घेणाऱ्या कंपनीची ही माहिती द्या.
@anandraojamdar7441
@anandraojamdar7441 Жыл бұрын
अतिशहाणा एक रुपयाही खर्च नाही लाज वाटते का
@tukaramjadhav2320
@tukaramjadhav2320 4 ай бұрын
या पिकाची माहिती घेण्यासाठी फोन नंबर किंवा वेबसाईट मिळाली तर फार छान होईल अशा पद्धतीने शेतकरयांना माहिती मिळाली किंवा उत्पन्न काढता आली तर शेतकरी आत्महत्या करणारच नाही
@santoshgorle9394
@santoshgorle9394 Жыл бұрын
बियाणे घेण्यासाठी नंबर कळवा दादा आम्हाला. बातमी खूप चांगली आहे तुमचा नंबर तरी पाठवण्याची कृपा करा.
@gopinathkudale4844
@gopinathkudale4844 Жыл бұрын
Nice
@DajiramPawar
@DajiramPawar Жыл бұрын
Faiku १ Numbar
@keshavbade2937
@keshavbade2937 7 ай бұрын
Jai shree Ram.
@sushilchaware5838
@sushilchaware5838 Жыл бұрын
विक्री कोणाला कायची, आणि पाणी व्यवस्थापन, कृपया ह्याविषयी माहिती द्यावी.
@dnyaneshwarubale1660
@dnyaneshwarubale1660 Жыл бұрын
बियाणे कोठे मिळेल
@rajendrakadam1969
@rajendrakadam1969 19 күн бұрын
हि माहिती सर्व गोष्टी लक्षात घेऊन असे वाटत की, हि खोटी आहे, कारण, वाळुन फूले खूप च कमी वजन भरु शकत तात,म्हणुन काहीही फायदा होणार नाही असे मला वाटते,
@pratikkedar5595
@pratikkedar5595 Жыл бұрын
ऐ दादा तुझा मो. न. पाठव म्हणजे तुला थोडे चांगले घोडे लावता येतील असे तू डोक्यावर पडल्या सारखी माहिती देतो शेतकऱ्याला तू दूध खुळा समजतो का
@manohargawade6163
@manohargawade6163 Жыл бұрын
फार हुशार दिसतोय एवढे पैसे मिळाले असते तर व्हिडिओ करत बसलाच नसता
@vasantinamdar9000
@vasantinamdar9000 4 ай бұрын
मार्केट, हमी भावाची खात्री, घेणारी कंपनी सांगा.
@gangadharjadhav5955
@gangadharjadhav5955 Жыл бұрын
लबाडय
@pandurangingale3687
@pandurangingale3687 7 ай бұрын
माझ्या कडे पाच एक्कर जमीन आहे दर महिना दहा हजार फक्त द्या पिके तुम्ही घ्या या करर करणे साठी
@balasahebchaudhari212
@balasahebchaudhari212 Жыл бұрын
स्वतः केल्यावर किती नफा होतो ते सांगा
@kumarghadge8367
@kumarghadge8367 Жыл бұрын
दादा, शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहेत त्याचे कारण असे नाव नवीन प्रयोग होय. दादा तुझा जर प्लॉट असेल तर मी भेट देऊ इच्छितो,शतावरीत अनुभव घेतला आहे, प्लॉट भेट अथवा शेतकऱ्याचे नाव व मोब. No दिल्यास बरे होईल, बाकी माहिती ऐकावयास छान आहे Keep it up
@imcproductresult252
@imcproductresult252 Жыл бұрын
सर शतावरी कुठे विकली
@shankarpilena5361
@shankarpilena5361 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@sampatkudale4519
@sampatkudale4519 Жыл бұрын
हि विकायची कुठै हैची खरेदी कुठली कंपनी घेणार है सांगितले नाही हैचा पत्ता घ्या पिक तयार झाल्या नंतर हैचा घरी आणून टाकायचै का है सांगितले नाही
@dattunagare3672
@dattunagare3672 10 ай бұрын
साहेब ,तुमचा व्हीडीव येकता कमेंट जर वाचले तर कितीही रागात असलेला माणूस हसल्या शिवाय राहणार नाही
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 10 ай бұрын
अश्या अर्धवट रावाचे मागे लागून नुकसान कृंघेऊ नको शेतकरी दादा .
@vijayth7770
@vijayth7770 Жыл бұрын
विडिओ मुळे शेतकऱ्यांचा फायदा हो अथवा ना हो तुमचा मात्र नक्की फायदा होत आहे. अशा अर्धवट माहीती देणाऱ्या विडिओ वर सरकारने बंदी आणायला हवी.
@gopinathkolhe8458
@gopinathkolhe8458 Жыл бұрын
स्वतः शेती केलेले आहे का त्या पिकाची कुठे विकले
@Sunil_Nayakal
@Sunil_Nayakal 2 ай бұрын
मी अजून काही व्हिडिओ पाहिले महाराज आपले.... आपण अस का नाही करत हे व्हिडिओ वगैरे बनविण्यापेक्षा स्वतः अशाप्रकारे शेत करा. करोडो रुपये मिळवाल.
@harshalgade8995
@harshalgade8995 Жыл бұрын
Kub. Chan
@AshokPatil-no9bd
@AshokPatil-no9bd 4 ай бұрын
तुम्ही करा तुमच्या शेतात विडिओ कशाला करतो
@santoshdarade8717
@santoshdarade8717 Жыл бұрын
यामुळे शेतकरी फसत चालले आहे.यांच शेत कुठे आहे ते संपूर्ण दाखव आगोदर नंतर शहाणपण शिकव लोकांना नाहीतर लोक कसे घालतात शिव्या तुम्हाला
@jayawantjadhav1294
@jayawantjadhav1294 Ай бұрын
माझी 25 एकर शेती तुम्हाला देतो...85 हजार पैकी मला फक्त 5 हजार द्या बाकी सर्व तुम्ही घ्या लेक्चर देण्या पेक्षा प्रत्यक्ष करून दाखवा...तुम्हाला महाराष्ट्रातून शेकडो एकर जमीन कृषी खात्या मार्फत देण्यासाठी....शिफारस करतो
@aruntayade6228
@aruntayade6228 Жыл бұрын
शेतकर्‍याने सोन पेरले तर तेही मट्टीमोल होईल . समजलास?
@ajaydevghare4096
@ajaydevghare4096 Жыл бұрын
माझ्याकडे पाच एकर जमीन आहे. तुम्ही भाड्या तत्त्वावर करायला घ्या . तुम्ही ते पीक लावा.मला फक्त वर्षाला 3 लाख रुपये द्या.
@arunkale6041
@arunkale6041 Жыл бұрын
आपण माहीत देत असताना स्वतः अनुभव असेल तरच मही द्या तरच लोग जास्तीत जास्त लाईल करेल
@nivrutishevare9904
@nivrutishevare9904 Жыл бұрын
आणि हे पीक तयार झाल्यावर कुठ कोणत्या बाजार पेठेत घेता
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 Жыл бұрын
माहिती छान पण तुम्हाला व्हिडिओ/ फोटो साठी आमच्या सारखे गेला बाजार भारतातले लोक मिळाले नाहीत का? सर्वच युरोप , अमेरिकेतले गोरे लोक दाखवले
@avinashsurve9716
@avinashsurve9716 Жыл бұрын
Ardhi mahiti dilit, Contact number tar सांगितल नाहीच, Google वर शोधले. Pan te phone uchalat nahit
@arsuleNavnath
@arsuleNavnath Жыл бұрын
3:5
@annasahebwani3632
@annasahebwani3632 Жыл бұрын
वाळलेली फुले आपण विकत घ्याल का ?
@surendrahirudkar7111
@surendrahirudkar7111 Жыл бұрын
कामाचे, व मोजके बोलावे,, विना करण बोलन्या त काय अर्थ
@kumarnaik4385
@kumarnaik4385 Жыл бұрын
शेतकरी मित्रहो यांपुढे कोणतेही यूट्यूब वरील व्हिडीओ पाहताना पहली कमेंट वाचा जेणेकरून आपला वेळ वाचेल
@ramdaspawar3473
@ramdaspawar3473 Жыл бұрын
वेळ नाहक वाया गेला
@arsuleNavnath
@arsuleNavnath Жыл бұрын
4:09
@subhashpatil9808
@subhashpatil9808 Жыл бұрын
डोक्यात फरक पडला आहे ह्या भावाच्या....... लाखा लाखा च्या बाता बंद कर भावा..... चेष्टा लावली शेतकऱ्यांची
@gdganeshjadhav7302
@gdganeshjadhav7302 Жыл бұрын
हया भाऊंना कोणता पुरस्कार देता येईल
@pmshindeshinde5789
@pmshindeshinde5789 7 ай бұрын
मार्केटिंगचे.माहिती..द्या
@Jitya_.
@Jitya_. Жыл бұрын
शेतकरी तुमची माहिती बघून नफा कळवेल का नाही माहित नाही पण बिनकामाची 3.46 मिनिट बकवास आम्हाला दाखवून तुम्ही बराच नफा कमावलात😂😂😂😂😂
@balulavhale225
@balulavhale225 Жыл бұрын
फापट पसारा हातभर लाकुड आणि 12 हात धपाली तेल ते वाक्य वापरूण सुखातीला बोर केले
@amolzagade2600
@amolzagade2600 Жыл бұрын
Arnika
@ashokraokale4968
@ashokraokale4968 Жыл бұрын
गजर गाड्यांचा, नैवेद्य shengulyacha केवढा मोठा फाफटपसारा
@ganeshphatkare8921
@ganeshphatkare8921 Жыл бұрын
Saheb tumhi video kashasathi karata shetichi mahit nasel tar plzz ashi mahiti sangu naka shetakari ha apala khara poshinda ahe Ani apala bharat desh krushi pradhan desh ahe tumhi mahiti detay changali gost ahe pan tyacha tumchala kiti anubhav ahe he sangan garajech ahe saheb ek lakshat theva sangan ahe pratekshat Karan yar kup farak ahe Tumhi purn mahiti dilich nahi shitichi mashagat karayala kahich kharach Lagat nahi vya pudhe video karayala tar purn vichar karun kara Kahi chukal asel tar shama asavi
@SM-sw3hh
@SM-sw3hh Жыл бұрын
हे फक्त शेतकऱ्याची फसवणूक करत आहेत कोणतीच माहिती पूर्ण सांगत नाहीत 💯
@kailashpalave3439
@kailashpalave3439 Жыл бұрын
आपली भेट कुठे होईल ते सांगा आम्ही खूप वैताग लेले शेतकरी आहोत
@aruntayade6228
@aruntayade6228 Жыл бұрын
शिंगाडे घेऊनच जा .
@hindimarathigeetgazal6940
@hindimarathigeetgazal6940 2 ай бұрын
मित्रा कोण कंपनी घेणार आहे.नेहमी तेवढेच सोडून सगळ बोलतोस.
@eknathchavan1112
@eknathchavan1112 Жыл бұрын
स्वताच्या अनुभशिवाय खोटी माहिती देतो, तुझी एन सी केली पाहिजे का?
@dadasahebkargude7537
@dadasahebkargude7537 Жыл бұрын
सारे झाले पीक कोणते आहे, कंपनी कोणती आहे
@rajujadhav5734
@rajujadhav5734 Жыл бұрын
मला याच मार्केट आणि बियान पाहिजे संपर्क मिळेल का सर
@rajujadhav5734
@rajujadhav5734 Жыл бұрын
या गोष्टीचा मला मार्ग दर्ष न मिळेल का
@bkgrajatoz
@bkgrajatoz 6 ай бұрын
सर्व ठिक आहे पण नेमकं गायीच्या गोठ्याचाच विरोध का??? दाल में कुछ काला है।
@mohanmore6252
@mohanmore6252 Жыл бұрын
अर्धवट माहिती आहे। शक्य असल्यास पुर्ण माहिती द्या
@nileshpatil4420
@nileshpatil4420 Жыл бұрын
शेतकऱ्यांना चांगलेच चू...बनचायला भावा
@namdevatalkar2518
@namdevatalkar2518 Жыл бұрын
शेतकरयांना.खरं.सांगा.चेष्टा.कशाला.करता.नाही.घेणारा.सांगत.नाही.कुंठली.कंपनीचे.नांव.सांगत.
@vp6430
@vp6430 Жыл бұрын
अर्धवट माहिती देऊन शेतकऱ्याला खड्ड्यात टाकणारा माणूस आणि व्हिडीओ
@sanjeevrandhir5800
@sanjeevrandhir5800 Жыл бұрын
Are vedya baba, marathit video banavat ahes, European lok picture madhe ni video madhe dakhvat ahes...tula subject ni context che class laun ghyala pahijet.
@jalindarshelar1983
@jalindarshelar1983 7 ай бұрын
बियाणे जास्त भावात विकायचे पिक निघाल्या वर मार्केटिंग नसते शेतकऱ्यांना डोक्यावर घेवून विकायला लावने अशा या कंपनीचा धंदा.आमचे पारंपारीक पीके बरे काही नको
@जागोबंजारा
@जागोबंजारा Жыл бұрын
ऐ दादा कीती खोट बोलता आमचं आयुष्य गेले आहे तरी साल भरात अंशी हजार रुपये नफा नाही मीळा नाही तर खोटे बोलत शेतकरयांना फसवणूक करु नका
@vilastotre6509
@vilastotre6509 Жыл бұрын
Where it should be sold
@dattatrayapatil8386
@dattatrayapatil8386 Жыл бұрын
दादा तुझा प्रत्यक्ष अनुभव सांग.नुसतीच वाचीव माहीती सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवू नकोस.शेतात गेला आहेस का कधी?
@balasahebmusale9141
@balasahebmusale9141 Жыл бұрын
अर्धवट माहिती, बटण दाबा याचा इन्कम हाच
@RameshJadhav-cf9cn
@RameshJadhav-cf9cn 7 ай бұрын
Barobar. Batan daba v video tayar karanaryala paise milaun dya.
@वेदांतागोशाळा
@वेदांतागोशाळा Жыл бұрын
कोण कोण बावळट विडिओ बनवतात बघा तुला शिव्या घालणे पण रिकामटेकडे पणा ठरेल
@DashrathPatil-dz2sy
@DashrathPatil-dz2sy Жыл бұрын
Sarvani hech keleaste Jara bodke aahebana sanga
@Travel_SAS
@Travel_SAS Жыл бұрын
Shekaryana tu pan gajar dakhav....tuch baki rahila hotas.
@suryakantjadhav7287
@suryakantjadhav7287 Жыл бұрын
तुम्ही किती एकर फुले लावली, तुम्हाला किती फायदा झाला.
@aparanadeshmukh2743
@aparanadeshmukh2743 Жыл бұрын
Juna jamanach changala hota mast haybrid aani gawaran jwari Pikachu kitihi kha cancer honyachi bhiti nahi
@sudamshinde1331
@sudamshinde1331 Жыл бұрын
दर 5 दिवसाला 85 हजार म्हणजे महिन्याला 5 लाख 10 हजार आणि वर्षांला 61 लाख 20 हजार होतात.यांना मोदी साहेबांकडे पाठवायला पाहिजे.म्हणजे या नविन स्कीम मुळे ते शेतकऱ्यांचे भले करतील आणि यांना नोबेल प्राईज देतील. 😂😂😂
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 Жыл бұрын
Plastic phula mule Market sample !!
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 11 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 129 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 13 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 11 МЛН