शेतकऱ्यांना खूपच चांगली माहिती आपण सांगितली साहेब धन्यवाद 🙏
@kisanpanchmukh47102 жыл бұрын
सर आपण फारच महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती देतात धन्यवाद सर
@subhashwankhade163 Жыл бұрын
पांदन रस्ता हा नकाशा _ _ _ दोन लाईन आहे किती फुट रस्ता आहे
@dipakdange14792 жыл бұрын
सर्वांना उपयुक्त माहिती दिली कारण हा एक सर्वांच्या जवळचा प्रश्न आहे...
@dilipnadkarni97762 жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती उत्तम विश्लेषण आभारी आहोत
@sharadpatil66882 жыл бұрын
👍 खूपचं छान.. सर मुद्दा.. प्रा.जि.मार्गाचा असेल तर.. 2010 पंतप्रधान सडक योजना अंतर्गत रस्त्याच काम वहीवटी नुसार न होता नकाशा नुसार हावं म्हणून शेतकऱ्यांनी अडथळा केला गेला. ➡️शासनाच्या खिलाफ कोर्टात केस आहे म्हणून वरवार तात्पुरता मेन्टनस होऊ दिला नाही. ➡️2021 मा. तहसीलदार, लागतचे शेतकरी, बांधकाम विभाग, वन विभाग, मोजणी विभाग व उपोषण समिती मिटिंग मध्ये निर्णय.. लागतचे शेतकरी मोजणी करून घ्यावी.. त्यानंतर बांधकाम विभाग कारवाई करेलं ➡️रस्ताच्या एका बाजूच्या सर्व गटाची मोजणी झाली आहे.ती त्याना मान्य आहे. ➡️मोजणी नंतर रस्त्याच्या वहीवटतील क्षेत्र त्यानी काढून घेतलं ➡️दुसऱ्या बाजूचा शेतकरी मोजणी करण्याची टाळाटाळ करतो. ➡️ रस्ता नकाशात ज्याची मोजणी झाली नाही त्याच्या गटातून आहे. ➡️त्याचं गटात 9 गुंठे पोट खराब पड नोंद आहे. ➡️महसूल विभाग.. बांधकाम विभागावर बांधकाम विभाग.. त्याच्या ऑफिशील काही अडचणीमुळे कारवाई करतं नाही. ➡️राजकीय प्रतिनिधी राजकारण ➡️ गेली 12 वर्षे गांव भोग भोगतंय. सर पर्याय सुचवा धन्यवाद श्री शरद पाटील (माजी सैनिक)उप सरपंच मोबाईल.8208124802
@vaibhavpatillunge867211 ай бұрын
सर तुम्हालाच जर रस्ता हवा असेल तर SDO कडे मागणी करण्यात यावी कारन की त्याना अधिकार आहेत की शासनाकडून मोफत संपूर्ण शिवाळी मोजून देण्यात येणार असा शासन निर्णय आहे.....
@karanjadhavppp70768 ай бұрын
Barobar aahe nakashanusar rasta vhayala pahije . Nahitar mag nakashatun purvicha rasta kadun takun nantar magach vahivatinusar rasta jhala pahije jar mul malakachi sammati asel tar.
@परशुरामजाधव-ब6ट7 ай бұрын
सर, एखाद्या शेतात जाण्या येण्याचा परंपरागत रस्ता दूरचा होता परंतु आता तेथून एक नवीन रस्ता काही अंतरावरून गेला आहे, सदरच्या शेतात जाण्यासाठी हा नवीन रस्ता जवळचा झाला आहे, परंतु सदरचे शेत आणि नवीन रस्ता यात दुस-याच शेतक-याची शेत जमीन आहे अशा परिस्थितीत त्या शेतक-याच्या जमीनीमधुन तहसीलदार पुढच्या शेतकऱ्याला तेथुन विनामुल्य रस्ता देण्याचा आदेश देऊ शकतात का?
@atulgabhane82524 ай бұрын
1990 मध्ये खरेदीखत केलेले आहे परंतु 7 12 वरती नोंद केली नाही आत्ता करू शकतो का
@pathanamjad81692 ай бұрын
तुमच्या सरखी प्रिस्तिथि माझी पन आहे या प्रशना चा उतर काए आहे मला भी कलावा ❤❤
@balapatil66612 жыл бұрын
सर तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहोत
@milindbhosale30072 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली ...धन्यवाद साहेब
@RamkrushnhariKalamkar2 ай бұрын
आपली माहिती खुप उपयुक्त आहे
@GajananPachpol8 ай бұрын
गट नंबर एक आहे आणी त्याच् या दोन विभागण्यात झाल्या तर त्याणी मला माझ्या शेतात जाण्याकरता रस्ता लिहुन दिलानाही आता मला शेतात जाण्याकरता कोणता पर्याय आहे सांगा
@surajdeshmane8944Ай бұрын
ज्यांनी तुम्हाला जमीन विकली आहे त्यांची ती जबदरी असते की तुम्हाला रस्त्यापर्यंत घेऊनजाणे.तुम्हाला रस्ता मिळेल
@pushpakproperty17977 ай бұрын
साहेब 🙏🏿 उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद.
@surendraambore724 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती
@tukaramjadhav8139 Жыл бұрын
, ,. सर आपण जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद खूप चछानमाहिती
@SPJori2 жыл бұрын
खूप छान माहिती , सर वेगवेगळ्या प्रकारच्या दस्ताविषयी विडिओ करा, कशासाठी कोणता दस्त प्रकार असावा, नोंदणी झाल्यावर, नवीन खरेदीदाराची नावे कधी येतात, स्टॅम्प ड्युटी calculation कसे करतात, वगॆरे, सर्व दस्त प्रकार समाविष्ट करावे
@kumatkarganesh75582 жыл бұрын
Good
@ashokparit6349 ай бұрын
योग्य माहिती दिली सर
@raneumesh12 жыл бұрын
कायद्याबद्दल अचूक माहिती घेणे सामान्य माणसांना कठीण असते, पण तुम्ही ज्या प्रकारे ही माहिती सुलभ आणि सोपी करून समजावता त्या बद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद.
@deepalisawant6832 жыл бұрын
सर माझी जमीन वरती आमचा सातबारा वरति नांव नाही काय करावे लागेल कृपया मार्ग दश करा
@deepalisawant6832 жыл бұрын
सर आमचा दीवानी न्यायालात दावा चाळू आहे सात वर्ष झाली अजुन काही झाले नाही
@kailaskokate11632 жыл бұрын
कोर्टात फक्त तारीख पे तारीख वर्षानुवर्षे चालणार
@arvinddeshmukh38211 күн бұрын
एडवोकेट साहेब आपण अत्यंत चांगली माहिती दिली आहे दिली आहे परंतु आमचे प्रकरण तहसीलदार साहेब यांच्याकडे 2022 पासून प्रलंबित आहे तहसीलदार साहेब वारंवार नोटीस करतात परंतु त्यावर दखल घेत नाहीत तसेच संबंधित गट नंबर मधून 10 फ्ट चा रस्ता ही नमूद केला आहे त्यामुळे अशा वेळेस आपण वादी म्हणून काय करणे आवश्यक आहे कृपया मार्गदर्शन मिळावे.
साहेब, व्हिडीओ फारच उत्तर, उपयोगी आहे, आभार मानतो !👍👌💐
@anilmali600711 ай бұрын
सर नमस्कार.. 1...मला सर्वे न वरून रस्ता 400मीटर आणि सरळ शेजारील गटातून 100मीटर जावे लागेल. मला जवळील रस्ता मिळेल काय 2..... नवीन शेतात सर्वे न चे काठावर एक घर आहे v eek विहिर आहे थोड्या अंतरावर बोर आहे पुढे mseb मैन transformer ahe आता काय करावे.की वळसा घालुन जावे
@prakashsirsath1012 Жыл бұрын
100 वर्षा पासून शेतीचा रस्त्ता आहे 3पिढ्या झाल्या रस्ता आहे पण त्या रस्त्याने जूने लोकं पाहिले काही लिहून घेत नव्हते पण नंतर 3 ऱ्या पिढीत एखादा गावाच्या राजकारणातून भावा भावा साठी वाद घालतात त्या वेळी असे भांडण लाऊंन चालू रस्ता मध्ये वाद घालतात आणि प्रकरण कोर्टात चालू होते आणि ते भांडण काही वर्ष चालू होते आणि रस्त्याच्या वादात काहिक शेतकऱ्याचे नुकसान होते हा निकाल लवकर दिला पाहिजे
@dattatraychavan8912 жыл бұрын
माहिती उपयुक्त आहे
@govardhanjoshi97662 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती देता धन्यवाद
@atharvsaid1611 Жыл бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद !!
@sunilingle57683 ай бұрын
छान माहिती आवडली धन्यवाद 🙏
@mohanmendhekar79192 жыл бұрын
अगदी खरी माहीत आहे सर जी
@sandipkakad8693 Жыл бұрын
सर आपण दिलेली माहिती शेतकऱ्यांना माहिती योग्य मिळावी म्हणून प्रतेक गावातील ग्रामपंचायत मार्फत पटवारी यांनी द्यावी जशे सातबारा वाचन आहे त्याप्रमाणे,🙏
@shamraokedar28462 ай бұрын
सर आपण खुप छान माहितीदिली देता.पण सर अर्जासोबत कोणती कागदपत्र जोडावी लागतात ते सांगा.
@laxmikantwanalkar34582 жыл бұрын
सर आपण दिलेली माहिती अगदी उपयुक्त अशी आहे.माझा प्रश्न हा आहे की मी रोड पासून 100 फूट लांब असलेली शेती घेतली.रोड ते शेत या मधील आराजी 4 एकर असून मी ज्या मालकाची शेती घेतली त्याचीच आहे पण सात बारा वेगळा आहे .या आराजितून 1 एकर शेत रस्ता किंवा शेतीला फ्रंट मिळावा म्हणून घेणे गरजेचे आहे.शेत मालक. शेत द्यायला तयार आहे अशा वेळी कायदेशीर मार्ग सुचवा ही विनंती.
@shri54752 жыл бұрын
चांगली माहिती दिली आहे
@govindgaikwad11752 жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन....
@balajiwaghamare98792 жыл бұрын
सर, रस्त्यातील झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी ,कोणते नियम, अथवा कायदा आहे का ?🙏🙏🙏🙏🙏🙏
@swaminathkedare35892 жыл бұрын
Ho konte kayde aahet
@somnathjoshi2116 Жыл бұрын
खूपच छान माहिती देतात सर छान....👌
@bhimraopawar55017 ай бұрын
छानकर माहिती ❤ मिळाली
@ahinsakpaikrao44555 ай бұрын
100% correct sir
@NishapravinPatilАй бұрын
Thank you 🙏
@vikasbade42352 жыл бұрын
सर उतारा जर अर्धा एकरचा वडिलोपार्जित असेल आणि प्रत्यशात जमीन कमी असेल तर तर उताऱ्यावर क्षेत्र आहे ते कसे मिळवायचे
@sitaramphalke97610 ай бұрын
😂
@babasahebrasane4352 жыл бұрын
Thankyu👌👌👌👌👌👌👌👌👌
@rajmulay40625 ай бұрын
Dear sir Wher to apply when old historical rood dis continue becose part of portion go under dam water after my farm land. Old road was 10m wide, now every one incroched it. Presently te road width is remain 10ft? Main road is around 1/2 kilometer, and when bothside tractor enters both get stuck at middle of road what to do? Thanks
@rajeshmeshram68829 ай бұрын
Good mahiti dili sir
@rameshkhairnar25545 ай бұрын
नियम बरोबर सांगितले धन्यवाद
@nitinpatil70812 жыл бұрын
सर माझं शेत शिव रस्ता लागुन आहे तर शिव रस्ता मध्यभागी बंद आहे रस्ता मोकळा कसा होईल
@shirishkonale48862 жыл бұрын
,
@rajkumardhawale84522 жыл бұрын
🙏
@ajinkyaghorpadeajinkyaghor4324 Жыл бұрын
Bbye
@jitendrakamble26799 ай бұрын
सर माझं घरासमोर दूसर्याची जागा आहे त्या मुळमालकाने आमच्या रस्ता साठी ११फूट जागा सोडली होती पेपर काही बनवले नव्हते पण ती जमिन दुसऱ्या व्यक्तीला परस्पर विकली आहे नविन मालक आम्हाला जाण्यासाठी मज्जाव करत आहे. आम्ही गेली ३० वर्ष रहात आहे. त्यासाठी मदत करावी
@bhairavnathshelar51302 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@subhashkachale74972 жыл бұрын
खुप छान माहिती
@sudhirkothewar1562 жыл бұрын
🙏🙏सर शेतातील कोणता बांध कोणाचा हे कशे ठरवावे आणि कायदा काय सांगतो.
@vitthaltopale25612 жыл бұрын
अभिनंदन साहेब चांगली माहिती दिली याबद्दल धन्यवाद
@bharatbodke3852Ай бұрын
सर private road असेल तर म्हणजे NA plot चा road असेल तर शेतीसाठी वापरू शकतो का
@kishornagare8910 Жыл бұрын
khup mahatwachi mahiti, Sir.
@balasahebmusale91415 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली, माझी जमीन शिव रस्त्यावर आहे, पण मला आता स्थानिक शेजारी वहीवतीस त्रास देतात अतिक्रमण करून रस्ता खूप छोटा केलाय, ट्रॅक्टर जाऊ देत नाहीत काय कराव
@Shivajilahane19809 ай бұрын
मुध्दाम रस्ता वाहिवाटीचा आडवील्याने शेतीचे झालेले नुकसान सदरील आडवीणाऱ्या कडून मिळू शकते का
@AmolTawale-i4u4 ай бұрын
Gav naksha var ahe ka
@vittalpoojary6836 Жыл бұрын
Thanks.so much.
@appasahebpudale63732 жыл бұрын
गट न एकच असेल तर मूळ मालकाकडून रस्ता मिळवता येईल का?
@ravindramore70954 ай бұрын
सर, नमस्कार आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे. त्याबद्दल धन्यवाद 🙏 सर मला सल्ला हवा आहे माझ्या गावात आमची वाडी ह्यात सर्व घरे 12 घरे आहेत पण वर्ष आमच्या वाडी मध्ये जाण्यासाठी गाडी चा रस्ता नाही, ग्रामपंचायत काही करत नाही. तसेच जेथुन जवळ चा रस्ता आहे. तो नदी तुन जातो त्यामुळे तो पावसाळ्यात बंद असतो. आज डांबरी करण करण्या करता ज्याच्या जागेतून रस्ता जातो ते परमिशन देत नाही. तर आपल्या ला यातुन परमिशन कसे मिळु शकते त्या बद्दल मार्ग दशन करावे 🙏
@sunilrajput40032 жыл бұрын
सर ,माझा प्रश्न असा आहे की 1954 ला जमिनींची अदलाबदल केली जमिनीचे क्षेत्र हे 3एकर 37 गुठे होते परन्तु नकाशात हेक्षेञ 94 आर दाखवतात परन्तु आजही आमचा उतारा हा 1हे.58 आर आहे .परन्तु मोजणी अधिकारांनी 94 आर क्षेत्रावर खुणा दाखवतात. तसेंच आमच्याजवळ जुने फेरफार वखरेदीखत आहेत.त्याबद्दलह मार्गदर्शनप करावे ही विनंति.
@माऊली-न5श5 ай бұрын
सर खुप छान माहिती दिली.
@SWAPNALIJOSHI-i7v2 ай бұрын
Sir, I heard your valuable information. I like it very much. Ekhadya shetacha rasta Sur vey number nakshatra aahe.Parantu gut no. nakashyat nahi aasa shetkari dusrya gutatil badhavarun rasta magu shakto ka? Explain in detail. Thank you.
@ajitpatil39142 жыл бұрын
छान माहिती मिळाली सर
@vasudeokshirsagar752811 ай бұрын
आपल्याला बाजूच्या शेतातून रस्ता हवा आहे,आणि तो आपला आधीपासूनच होता,पण त्या शेतकऱ्याने गेट लावून आपला रस्ता बंद केला असल्यास आपन तहसीलदारांकडे दाद मागू शकतो का,आणि तसा अर्ज किती दिवसांच्या आता करावयास हवा,ह्या बद्दल सविस्तर माहिती मिळेल का,
@vinayakgarudkar437 Жыл бұрын
Sir maza shetha tun record madhe road nahi pan भाऊबंदी लोकांसाठी रोड आम्ही सोडला आहे पन् etar lok taya रोड साठी मागणी kartay mi kay करू शकतो 🙏
@rohidasudmalle37842 жыл бұрын
नमस्कार सर, जमिनीचे क्षेत्र नोंद सातबारावर पूर्वीच्या पेक्षा कमी आली.. त्याबाबत मी मा.तहसिलदार साहेबांकडे २०१९ अर्ज केला. त्यावर हेअरिंगही झाली पण अद्यापपर्यंत पूर्वीप्रमाणे नोंद आलेली नाही.. काय करावे...?
@chetanshewale16972 жыл бұрын
सर माझी दोन एकर जमीन ग्रामपंचायतने अतीक्रमण केली असून त्यावर ८घर बांधली आहेत तसेच त्यांची पण जमीन माझ्या कडे आहे तरी ते कोणतीही जमीन सोडायला तयार नाही तर मला जमीन मिळते ❓ केस प्रांताकडे आहे
@programmer_ktАй бұрын
माझे शेत व मुख्य रस्त्या मध्ये शासनाने अधिग्रहित केलेली जमीन आहे जी अजूनही मुळ शेतकऱ्याच्या अवैध ताब्यात आहे. माझ्या शेतीला जाण्या साठी रस्ता नाही. शासन कडे त्या अधिग्रहित जमिनीतून रस्त्या साठी अर्ज कसा करावा
@Rahu8912 ай бұрын
My lord,Khup chan information ahe tumchi!!! asech useful videos banvat raha sir.Shetjamin,vihir, 7/12 topic bddl
@ashishtundalwar96432 жыл бұрын
साहेब सामाईक धुर्या वरुन तहसीलदार साहेबांनी सहा फुटाचा रस्ता मंजुरी दिली आहे ते देऊ शकतात का व धुर्या वरील कडुनिंबाचे 15ते 20 वष॔चे झाडे तोडन्याचा आदेश दिला आहे तरी मी काय करावे हे कळवा साहेब थोडं अज॔ट आहे साहेब
@bramhanandkagne48639 ай бұрын
अस होऊ शकत नाही
@amitpatil307811 ай бұрын
नमस्कार सर, माजा शेतीमध्ये ट्रॅक्टर नेण्यासाठी वाट हवी आहे, रस्त्याकडचे शेतकरी वाट देत नाहीत, कायमस्वरूपी वाट करण्यासाठी काय करावे लागेल, आणि काय प्रोसेस आहे, या साठी किती वेळ लागेल? कृपया मला मार्गदर्शन करावे, सद्या ऊस तोड थांबली आहे....
@hemrajchavan9762Ай бұрын
सर माझे शेत मध्य भागी आहे, नकाशावर कुठेही रस्ता दिसत नाही , त्यासाठी काय कराव लागेल
@mulshiwaters53127 ай бұрын
sima varun "ja ye karne" rasta mhanje fakt paiwaat ka 30 fut rasta magta yeto kalam 143 Pot kalam 1 yachi mahito dyawi. aaplya mahiti varun mothya rasta sathi diwani nyayalay jave lagel ase vavate.,
@vithalkhedekar99272 жыл бұрын
Best information, thanks
@shripadayachit5725Ай бұрын
देवस्थान इनाम जमीन विषयी नवीन कायद्या विषयी माहिती सांगा
@devendraraut39785 ай бұрын
पुर्वापार असलेला बेलगाडी रस्ता दोन फुट कमी करूंन तार कंपाऊंड करून बंद केला आहे.काय करावे
@SubhashNikam-et3nw5 ай бұрын
साहेब नाल्या ( ओहोळा ) मधुन रस्ता मागणी करायची असल्यास काय करावे .
@vishnujarhad263 ай бұрын
सर आमचा जुना रस्ता दुसरी कोण होता परंतु त्यामध्ये नाला बोर्डिंग चा नाला आल्यामुळे तिकडून जायला अडथळा निर्माण होत आहे म्हणून आम्ही दुसरीकडून 35 ते 40 वर्षा पासून जात आहोत परंतु आता त्या गटातील व्यक्तीची रस्त्याला आडवं येत आहेत रस्ता आडवत आहे करिता मार्गदर्शन करावे
@sahadevpatil2731Ай бұрын
साहेब जमिनीच्या मधून जाणारा नकाशाचा रस्ता आहे. तो रस्ता शेतीचे दोन भाग होतात म्हणून शेताच्या एका बाजूने सोडला गेला आहे. त्यानंतर त्या रस्त्यावरून नळ पाणीपुरवठा लाईन ,लाईट या सुविधा झाल्या आहेत. तर नकाशावरील मूळ रस्त्याची जागा बदलता येते का.एका बाजूने सोडल्यामुळे आम्हाला फायदा होऊन आम्ही आमच्या शेतात घरे बांधली आहेत. पुढे आम्हाला काय अडचण येईल का. जागेऐवजी
सर घरांसाठी 5-5 फूट रस्ता सोडावा असे सांगितले आहे पण पुढे ज्यांची 20 घुंटे जागा आहे तो रस्ता सोडण्यासाठी तयार नाही आणि आम्हला रस्ता ग्रामपंचायत ला दयाय चा आहे काय करावे काही कळत नाही तुम्ही काहीतरी मदद करा
सर आमच्या शेत रस्त्याचा तहसीलदाराने रस्ता खुला करण्याचा आदेश दिलेला आहे तर गैर अर्जदार स्टे आणू शकतो का आणि किती दिवसात आणू शकतो
@junedpatel831 Жыл бұрын
सर गावठन जागे मधे रस्ता अड़वाला तर काय करायचा, माझ्या घरी झायच रस्ता अड़वाला झ्यानी रस्ता अड़वाला त्यांचा घर पन गावठन मध्ये आहे,
@akshaypatade1742 жыл бұрын
सर बेकायदेशीर पणे शेजारच्या ने रस्ता केला आहे तर अतिक्रमण कसे काढावे
@vishnubiradar87602 жыл бұрын
सेम प्राॅबलेम
@maheshbiradar1632 жыл бұрын
Ho
@PandurangGore-ur4th10 ай бұрын
सर माझी मागणी अशीआहे की रस्ता पूर्वीचा च गाडी मार्ग आहे परंतु एका शेतकऱ्याने रस्त्यावरच अतिक्रमण करुन घर बांधले आहे। त्या साठी कोणाकडे दाद मागावी,।
@Im_Indian11679 ай бұрын
खुप छान माहिती👍👍💐💐💐
@adarshlawate4818 Жыл бұрын
सर आमच्या वरती शेजारील shetkaryni sirbandhawarun रस्ता मागितला आहे,tyasati केस pan दोनवर्ष चालली.त्याना दुसरीकडून रस्ता आस्तनाही केस त्यांच्या बाजुने लागली.आता आम्ही काय करावे
@chhayadhartune96185 ай бұрын
सर पायवाट बंद केल्यानंतर या प्रकरणामध्ये ग्रा. पं.हस्तक्षेप करु शकते काय.
@pravinjagtap3940 Жыл бұрын
दोन गावातील शिव रस्ता कशा प्रकारे मोकळा करून व मोजून मिळेल. आम्हीं तहसील ला अर्ज केला आहे पण काही उपयोग होताना दिसत नाही.... सर्व लगतच्या जमिनीचे मोजणी मूल्य आम्हाला भरायला सांगितले... अडचण आमच्या जमिनी पासुन एक 700मीटर दूर आहे.. काय करता येईल.. मार्ग दाखवा
@SmadhanPatil-ce9tk6 ай бұрын
गट नंबर एकच आहे साहेब पण चुलत काका जाण्यासाठी विरोध करतो
@manishathorat13532 жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@jawaharrathod48312 жыл бұрын
छान माहिती मिळाली सर🙏
@sudhakarbhosle59792 жыл бұрын
सर धन्यवाद खुप छान माहिती सर धन्यवाद
@SandipTakale-kh3wk3 ай бұрын
सर आमच्या शेताच्या एका बाजूला नदी व इतर तीन्ही बाजूला इतर शेतजमिनी आहेत मुख्य रस्ता माझ्या शेतीपासून 1000 फुट अंतरावर आहे व. ज्या बाजून रस्ता करने सोपे व योग्य आहे तो सर्वानंद बाध आहे तरी रस्ता कसा मिळेल मार्ग दर्शन करा
@rajkumarshinde60315 ай бұрын
सर तुम्ही खुप महत्वाची माहीती देता त्याबद्दल धन्यवाद सर माझे काही प्रश्न आहेत 1) सर नकाशाला रस्ता नसेल व दोघांचे ग.नं वेगळे असतील व दोघांच्या गटामधुन सरकारी ओढा गेला असेल व दोघांच्या मध्ये सर बांध नसेल तर तहसीलदार यांना रस्ता देण्याचा अधिकार आहे का प्लीज मार्गदर्शन करा
@kirankale83775 ай бұрын
Same problem
@TanmayKetkar5 ай бұрын
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
@surajdeshmane8944Ай бұрын
दोघांचे गट नंबर वेगळे असतील तर त्याला सर बांध असणारच
@ShindePankaj-g5o10 ай бұрын
Namskar sir Jamin vadiloparjit aahy techy vibajan fkt bolun jal nav lagly 56A/56B aahy tayat 56B madhya kali Jamin vikun rasta hakacha thvla Hota to rasta 56A aani 56C hy doghy kapat aahy Taya sathi KY karvai karvai Point 2 -56A aani 56B chi samantar mojini hi sarkari nahi Plz aahi paryay sanga
@TanmayKetkar9 ай бұрын
व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@ramchandrathak59126 ай бұрын
चालू रस्ता पण नोंद नाही अशी रस्ता बुरूम टाकलेला काडून घेऊन रस्ता बाद केलय काय करता येईल तो मालक जायचं नाही म्हणतोय उपाय सांगा
@shambhakorgaonkar52939 ай бұрын
सर माझे घर मेन रस्ट्यापासुन १५०मिठर आतमद्ये आहे व त्याला पुव्हिपासुन पायवाट आहे ती पायवाट रिक्षा आतमधे येण्यासाटी मोटीकरुन हवी आहे मुल मालकाने जागा विकलि आहे नवीनमालक पायवटेवर कुंपन ताकुन पायवाट बंध करत आहे तीपायवाट गेलीं ५०वर्ष लोक रहदारिसाटी वापर करतआहेत आपन काय कारु शकतो? आपन मला मार्गंधर्शनं करावे
@purushottammore46986 ай бұрын
सर गावातील किंवा गल्लीतील अनिधिकृत बांधकाम काढण्यासाठी ,कुणाकडे अर्ज करावा लागेल ..कारण सरपंच आणि ग्रामसेवक हे वेळोवेळी अर्ज देऊन सुद्धा अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करतात, त्यासाठी कायदेशीर रित्या काय करता येईल हे सुचवावे
@bhauraohepat59382 жыл бұрын
सर माझे शेत शिव रस्तासलागून आहे मधोमध नागमोडी नाला आहे 143नुसार तहसिलदार कडे केस दाखल केली होती खारीज केली उपाय सांगा
@nitinpatil2049 Жыл бұрын
सर नमस्ते, कोणत्याही प्रकारचा फेरफार नाही फक्त गटबंधणी झाली त्यावेळी जमीन एका भावाच्या नावावरून दुसऱ्या भावाच्या नावावर लागली तर यामध्ये बदल करण्यासाठी काय करावे लागेल
@bhagahareekasar12188 ай бұрын
सर आम्ही, 2007 साली ज़मीन विकत घेतली त्यात चाकूने रसत १४/१ अ मधुन लिहाण्य आयवेजि आमचा विकत घेतले १४/१ ब जमीनी मधुन लिहला गेला यात दुरुस्त हाइल का
@maheshpawar96499 ай бұрын
शेतात कोणतेही अवजड वाहने घेऊन जा ये करण्यासाठी दहा फुटाचा रस्ता देण्याचा अधिकार तहसील यांना आहे का
@balajizipre57285 ай бұрын
सर माझ्या बाजूची जमीन यांनी N A झालेली आहे N A जमिनीतून शेत रस्ता देता येतो का नंबर बंद आहे असं म्हणतात