फारच छान आवाज. अगदी सुरेश वाडकर. माऊली, राम कृष्ण हरी.
@SantoshSuryavanshi-q8f Жыл бұрын
नमस्कार माऊली तुम्हाला कोटी कोटी प्रणाम हे अभंग ऐकल्यानंतर आणि तुमच्या आवाजाने मनामधे भक्ती आणि भक्ती गाणे शिकण्याची आवड होते मनामधे भक्तिमय वातावरण निर्माण होते
@shardalanjewar90143 жыл бұрын
🙏Khup chan bhajan matale bhau thumhi punha punha yaikat rahav ase watate ati sunder god aawaj aahe👌👌💐💐
@mahalenadu36283 жыл бұрын
राम कृष्ण हरी वा एकनाथ भाऊ अप्रतिम सुंदर अभंग आहे एकूण मंत्र मुग्ध झालो राव मी
@B-xe7cj3 жыл бұрын
अप्रतिम ,सुमधुर आवाज वा 1 च नंबर👌👌👌👌👍
@uvpadole5593 жыл бұрын
फारच छान गायले आहेj, रियाज भरपुर आहे, अभिनंदन
@shrushti9thcjayesh4tha223 жыл бұрын
खरंच पंढरपुरातून विठ्ठलाचं दर्शन घेऊन माघारी आल्यासारखं वाटतय 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@tryambakpable4445 Жыл бұрын
ऐकतच राहावे असे गाईला हा अभंग अभिनंदन धन्यवाद
@vinayaknighojkar68013 жыл бұрын
जय हरी सर,आवाज १ च नंबर.अभंग सुंदर.त्यात आवाज सुंदर.फारच मेल छान...धन्यवाद सर... भै रवी उत्कृष्ट...
@सुरेशमहाराजगवे3 жыл бұрын
जय.हरि ह भ प एकनाथ भाऊ खुप सुंदर अभंग चाल आहे महाराज जय.हरि आसीच सेवा चालु ठेवा महाराज जय.हरि बाबा जय.हरि भरत भाऊ धन्यवाद जय.हरि एकनाथ भाऊ ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड जय.हरि महाराज
@prabhakarjadhav83813 жыл бұрын
एकच नंबर आहे एकनाथ भाऊ या आवाजाने पार फार ब्रम्हानंद आनंदात मुग्ध झालो
@bapukhandale7540 Жыл бұрын
फारच चांगला अभंग गायला आहे
@vinodshinde36433 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज खूप खूप छान
@kisanrasal7713 жыл бұрын
किसन रसाळ शेनवडी तालुका खटाव जिल्ला सातारा खूप छान एकनाथ सर तुमचा अभंग ऐकून समाधान वाटले कोरस पण उत्तम जय हरी आबा जय हरी भरत तात्या आणि जय हरी एकनाथ सर धन्यवाद
@bhartipakhale33493 жыл бұрын
रामकृष्ण हरी..फारच सुंदर गायन व संगीत साथ पण अतिशय सुरेख आणि सर्वांचा साधेपणा फार मनाला भावतो.. अशीच सेवा आपल्या सर्वांनकडून चालू राहोत हिच अपेक्षा... जय हरी.