नम्र प्रामाणिक हुशार समाज आहे माळी... माझ्या माळी मित्रामुळे आयुष्याला दिशा मिळाली 👍
@mahadeoborkar52244 ай бұрын
माळी, धनगराचा भाऊ.. धनगर त्यांच्या सोबत .. भुजबळ साहेब आमचे प्रेरणास्थान...
@Mraspirant1234520 сағат бұрын
❤
@user-fx9kv1mw2r5 ай бұрын
धनगर समाजाकडून माझ्या माळी भावांना पूर्ण पाठिंबा
@asmanDhage5 ай бұрын
आधी जानकर ला आणा निवडून
@vinodjadhav12585 ай бұрын
अरे बाबा मराठा आणि माळी हे एकत्रच लढतात उलट माळी धनगरांना कोलतो😂😂
@SakshiTekale-v3c5 ай бұрын
जानकर गेला हिमालयात
@BaburaoNagre-cp6yl5 ай бұрын
@@asmanDhage❤❤❤❤pp❤00000000000000
@omiiiiiiiiiiiiiiiiii5 ай бұрын
EKACH PARV OBC SARV❤️🔥🙌🏻💯
@sampattarate30465 ай бұрын
माळी समाज कष्टकरी असुन किती ही उच्च शिक्षीत असलेला व्यक्ती हा घरचे जनावरांची व शेती विषयी सखोल माहीती घेऊन शेती करतो,करुन घेतो,माळी व्यक्ती ना इतर समाजा प्रमाणे कमी पणा वाटत नाही,हाच माळी समाजाचा विकास ,प्रगती चे उत्तर आहे
@samata-17145 ай бұрын
दोन एकरात चार एकरच उत्पन्न काढतो माळी समाज..
@SunilMhanta5 ай бұрын
शाक्या ( Maurya Tribe - अशोक के वंशज ) - माली , मौर्य , कम्मा , कापू , रेड्डी , वेलमा , वाक्कलिंगा , तेली , कोमठी , गुप्ता बनिया , बालिजा , सैनी , पटेल , पाटीदार , लेवा पाटील , माला , कुशवाहा , संस्कार कुर्मी , संस्कार राजपूत ,संस्कार जाट. कुणबी ( Kuru Tribe - Chtt शिवाजी महाराज के वंशज ) - कुडमी , कुरूनी , कुरूबा , कूर्गास , कूर्ग , यादव , गवळी , गोल्ला कुरुमा , कुर्रुमा , कुनबा , कोरोचास , कैकाडी, इरुलास, जांद्रा , चडार, धानुक , धाकड , दागी . यदुवांशी नागवंशी - महार , अहीर. यदु शब्द द्रविड तेलुगू हैं इसका अर्थ यदु - भैसं |
संगतीला माळी समाजाचा मित्र असला तर आपली प्रगती होते हा माझा अनुभव आहे ,महात्मा फुलेंच्या माध्यमातून शिक्षणात प्रगती करणारा, आणि संत सावता माळी च्या माध्यमातून कर्मातून आध्यात्म साधणारा माळी समाज प्रगती पथावर जाओ, ही सदिच्छा, हर हर महादेव,,,,,,,
@subhashkakde39975 ай бұрын
@@trimbkeshwar माळी समाजाच्या प्रगतीला शुभेच्छा आहेत पण आमच्या घटनात्मक ओबीसी आरक्षणाला माळी समाजाने विरोध करू नये मराठा समाजाने कधी माळी समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही आणि करणारही नाही
@trimbkeshwar5 ай бұрын
राजकीय नेते आणि गाव गाड्यातील समाज याच्या मध्ये फरक आहे, आजही ओबीसी मध्ये कुणबी मराठा समाजाची संख्या 40% च्या पुढे आहे, मराठवाड्यातील काही भाग सोडला तर समाजाने कुणबी मराठा सर्टिफिकेट काढून घेतले आहे, तुम्हाला माळी समाजाचा विरोध नाही, गावाचे गावपण टिकवून ठेवा,समाजात एकोपा ठेवा ,हर हर महादेव,,,,,,
@subhashkakde39975 ай бұрын
@@trimbkeshwar मराठवाड्यातील गरीब मराठा समाजातील आरक्षणाला विरोध होऊ नये राजकारण होऊ नये 👏
@BabasahebSomavanshi-iy1ki5 ай бұрын
मराठा समाज कोणत्याही समाजाला विरोध मानत नाही सगळ्या बद्दल आदरच आहे पण राजकारण्यांनी भांडण लावण्यासाठी आपली पोळी भाजण्यासाठी तरी सर्वांनी
@Don-x9b5 ай бұрын
@@trimbkeshwar तुम्हाला फक्त राजकारण करायला कुणबी समाज लागतो..😂😂
@bhu-i4g5 ай бұрын
माळी समाज हा स्वभावाला गरीब आहे आणि राजकारणात रस न ठेवणारा आहे
@subhashkakde39975 ай бұрын
@@bhu-i4g ज्या गावांमध्ये माळी लोकांची संख्या जास्त आहे त्या गावामध्ये सरपंच सदस्य दुसऱ्या जातीचे होतात का ज्या गावा मध्ये माळी समाज 70 टक्के आहे त्या गावातील कुंभार नाव्ही सुतार वडर कैकाडी शिंपी या जातीचा कधी सरपंच झाला आहे का? छोट्या जातींना कधी राजनीतिक न्याय मिळेल
Ghanta garib ahe chagan bhujbal Kay gotya khelay ka mag rajkaranat ugg aav anaycha Ani fakt virodh karaycha
@mangeshacharya5 ай бұрын
@@subhashkakde3997maratha jatine kevha hou dil dusryana
@LoneWolf-gf5ip5 ай бұрын
@@subhashkakde3997अगदी बरोबर बोललास भावा❤
@angadtarde53905 ай бұрын
धनगर माली वजारी हा एक झाल
@Hitler40285 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@digvijaykale36165 ай бұрын
Joke🤣🤣
@dnyaneshwarpakale32035 ай бұрын
मा.ध.व.
@lthorat64045 ай бұрын
माधव फार्मूला आता कालबाह्य आहे
@pushkarsangale97225 ай бұрын
@@lthorat6404kalel kalel
@Dhanashreethengade5 ай бұрын
ससाने साहेब खूप छान माहिती दिली मी सुद्धा माळी समाजाचा आहे आणि कळमनुरी तालुक्यातून राजू सातव च्या गावच्या जवळच आहे
@ramchandragarde541728 күн бұрын
फक्त माळी समाज आणि धनगर समाज व ईतर ओबीसी एक झाले तर जवळजवळ दिडशे आमदार ओबीसींचे नक्कीच नीवडुन येतीलच पण हि एकी झाली पाहिजे पण मराठा समाज काही तरी करून एकी फोडून आपलीच पोळी भाजून घेत आहे मंगेशराव ससाणे यांचे खूप खूप अभिनंदन करतो
@MadanOhal5 ай бұрын
भारतातील पहिला साखर कारखाना याच समाजाने त्याकाळी चालू केला,दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड
@JayeshRaut-v7i5 ай бұрын
Adv ससाणे साहेब छान विश्लेषण
@NareshWagh-tu8sy5 ай бұрын
ससाने सारखे छप्पन पडून आहेत
@satyavansatpute23995 ай бұрын
Basane gap bas
@samarthkharat29985 ай бұрын
Nit bol te@@satyavansatpute2399
@digambarjadhav79845 ай бұрын
Tuzi jalali vatate sasane ne khare sangtile manun
@sammali901921 күн бұрын
@@NareshWagh-tu8syहा बघा बिनशेपटीचा वाघ..😅😅😅
@anilkumarkarande50335 ай бұрын
ससाणे वकील साहेब. छान महिती आणि चालू घडामोडीवर भाष्य. वास्तव आहे.
@dnyaneshwarmore21745 ай бұрын
माधव पॅटर्न सोबतच सर्व ओबीसी vjnt, sbc, sc st ya sarv बहुजनांनी एकत्र आले पाहिजे आणि मराठेतर चळवळ निर्माण झाली पाहिजे....
@subhashkakde39974 ай бұрын
@@dnyaneshwarmore2174 कशासाठी पण काय साध्य होणार आहे
@amaleprakash3 ай бұрын
बरोबर आहे आपण obc वाले एकजूट व्हायला च पाहिजे
@subhashkakde39973 ай бұрын
@@amaleprakash कशासाठी एकजूट व्हायला पाहिजे
@grpdfcgh2 ай бұрын
करा करा बिनधास्त करा 😅😅
@AM-re4lm5 ай бұрын
जेव्हा तो भिडे महात्मा फुले वर वाईट बोलतो तेव्हा एक माळी रस्त्यावर उतरत नाही , आणि कोणती ताकद दाखवणार तूम्ही , मी एक obc आहो
@WATANDAR0075 ай бұрын
Barobar ahe Mali samajache lok rastyavar yet nhit
@AM-re4lm5 ай бұрын
@@WATANDAR007 tevha mi ambedkarvadi lok rastavr pahale ..
@LakshmanSonavane-pt6nl5 ай бұрын
आता माळी समाज हिंदुत्ववादी झाला आहे हे सत्य त्यांना महापुरुषांचे काही देणंघेणं नाही हे सत्य आहे😢😢😢
@nik96435 ай бұрын
@@LakshmanSonavane-pt6nl झाल्याच... आरएसएस ने मराठा पॉलिटिक्स विरोधात माळी आणले.. माधव पॅटर्न..महात्मा फुले हे नावाला माळी आहेत...सगळ्यात जास्त तर मराठा,SC,ST tyana follow karato
@user-prabhoshivajiraja5 ай бұрын
शरद ह्यो महाराष्ट्राचा नासका कांदा आणि अजून एक त्याने तयार केला...
@santoshraut51995 ай бұрын
निफाड मध्ये पहिला नगर अध्यक्ष माळी झाला आहे निफाड
@subhashkakde39975 ай бұрын
@@santoshraut5199 निफाड मधील माळी समाजाचे आरक्षण काढून घ्यायला पाहिजे होते
@Gowin975 ай бұрын
जय सावता माळी... आता आम्ही फक्त OBC ला मतदान करणार....
@NareshWagh-tu8sy5 ай бұрын
लोकसभेला केलं होतं तूम्ही काय घंटा फरक पडला नाही मायक्रो ओबीसीवर तूम्ही अन्याय करताय म्हणून ते तूमच्या बरोबर नाहीत
@vishalshinde14505 ай бұрын
मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्याच्या विरोधात मतदान करा परंतु इतर पक्षातील मराठा उमेदवारास मतदान करू नका एक मराठा लाख मराठा❤
@TraderNav5 ай бұрын
आंबेडकर यांच्या पक्षाला मत करा तुमच्या ओबीसी नेत्यानं पेक्षा ते जास्त चांगले आहेत
@samata-17145 ай бұрын
नक्कीच
@eksahemadnagar88675 ай бұрын
Konta obc,maratha,mali,ki vanjari ,vadari😂😂😂
@E4English975 ай бұрын
बरोबर आहे पंढरपुर तालुक्यात देखील माळी समाज जास्त आहे
@Parekar38585 ай бұрын
पंढरपूर मध्ये धनगर समाज आहे
@digvijaykale36165 ай бұрын
Are pahil Chagya la nivdun ana... Bakiche matadar sangha nantar bagha😂😂
@yuvrajjagtap74594 ай бұрын
माळी समाज दोन टक्के आणि धनगर समाज एक टक्का आहे पंढरपूर मध्ये
@yuvrajjagtap74594 ай бұрын
मराठा समाज 37% आहे
@Parekar38584 ай бұрын
@@yuvrajjagtap7459 धनगर समाज 30 % आहे
@StsDm-y2j5 ай бұрын
माळी समाज कष्टात देव पाहनारा प्रामानीक कष्टाळू वादविवादापासून लांब राहनारा समाज आहे
@kushaq11735 ай бұрын
Aag lavun Malai khanara samj aahe
@StsDm-y2j5 ай бұрын
@@kushaq1173 आरे बाबा मलाई कोन खात होत तेच ऊघड करत आहे माळी समाज म्हनून प्रस्थापीतांच्या पोटात गोळा येतोय आणी एक माळी समाजाने कोनाचीही गुलामी ईतीहासात केली नाही आणी करनारही नाही
@NareshWagh-tu8sy5 ай бұрын
@@StsDm-y2jमहात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या व्यतीरिक्त माळी समाज शुन्य आहे
@SunilMhanta5 ай бұрын
शाक्या ( Maurya Tribe - अशोक के वंशज ) - माली , मौर्य , कम्मा , कापू , रेड्डी , वेलमा , वाक्कलिंगा , तेली , कोमठी , गुप्ता बनिया , बालिजा , सैनी , पटेल , पाटीदार , लेवा पाटील , माला , कुशवाहा , संस्कार कुर्मी , संस्कार राजपूत ,संस्कार जाट. कुणबी ( Kuru Tribe - Chtt शिवाजी महाराज के वंशज ) - कुडमी , कुरूनी , कुरूबा , कूर्गास , कूर्ग , गवळी , गोल्ला कुरुमा , कुर्रुमा , कुनबा , कोरोचास , कैकाडी, इरुलास, जांद्रा , चडार, धानुक , धाकड , दागी . यदुवांशी नागवंशी - महार , अहीर. यदु शब्द द्रविड तेलुगू हैं इसका अर्थ यदु - भैसं |
@prashantmankar28445 ай бұрын
@@NareshWagh-tu8sysant shiromani sawta maharaj pan tyat😊
@ashishpatilsultane98135 ай бұрын
एक गोष्ट मात्र सत्य आहे ती म्हणजेच शेतीमध्ये माळी समाज खुप कष्ट करून चांगले उत्पादन घेतोय
@youtubecreator37775 ай бұрын
जय ओबीसी जय माळी ❤❤❤
@NarayanKadam-hb9yk5 ай бұрын
एकाच माळी लाखाला भारी
@kushaq11735 ай бұрын
Marathyanche adnav lavi 😂😂
@nik96435 ай бұрын
😂😂 मराठ्यांचे आडनाव चोरी😂😂😂
@bhaskarvhargar85215 ай бұрын
अरे मित्रा खरच युट्यूबला गाणं आहे एक माळी लाखाला भारी
@rahulrasalpatil5 ай бұрын
@@kushaq1173 लवड्या स्वतःला घंटा माहीत नाही चालला माळी समाजाला नाव ठेवायला निघ भाडखाऊ
@ShrutiJagtap-ed3fn5 ай бұрын
Ho ka adnav tar madam disaylay
@indianreactiontime74465 ай бұрын
वंजारी धनगर माळी जर एकत्र आले तर त्यांना सत्ता स्थापना करण्यापासून कोणाचा बाप नाही रोखू शकत
@sadashivmehetre90245 ай бұрын
महाराष्ट्रातील माळी समाजाकडे अल्प शेती आहे त्यामुळे हा समाज भाजीपाला विकतो मजुरी करतो आणि आपली उपजीविका करतो हे सत्य आहे
@shriramthorve29755 ай бұрын
या साठीच(हे ओळखूनच) मुंढे साहेबानी मा ध व एकत्र करून प्रस्थापिना शह दिला होता ।
@kushaq11735 ай бұрын
😂😂 tyat tumha dhangarana shett bhetle .tya 2 na fayda jhala. Aata nasto hot Karan tyaveles marathyani tumhala sath dili hoti .
@nik96435 ай бұрын
@@shriramthorve2975 🤣...
@prashantshinde44775 ай бұрын
माळी धनगर यांनी कधीही जहागिरी मिळवण्यासाठी..मुघलांशी लाचारी केली नाही
@nitinkadam44445 ай бұрын
परत जेल मधल पिठल खायची वेळ यांच्या येवू नये म्हणून गुजरात्यांचे तळपाय चाटले😂😂
Gandit shepti galun basat hote marathe naste tar Allah karat aste
@balajikakade85175 ай бұрын
धनगर समाजाचे कमी आमदार आहेत. बाकी जाती अल्प असून त्यांचे ज्यास्त आमदार आहेत. कुलकर्णी साहेब छान उपक्रम. खूप खूप शुभेच्छा.
@KIRANSHENDE-b5d5 ай бұрын
Ar dhangar fakt solapre, Sangali,satara dusarikade nahi
@murlidharmahajan99785 ай бұрын
@@KIRANSHENDE-b5d तुला माहित आहेका 😂
@PandurangPole-fz9mb5 ай бұрын
@@KIRANSHENDE-b5dसगळीकडे आहे रे चुट्या धनगर समाज सर्वांचं पप्पा धनगर आहे
@subhashkakde39975 ай бұрын
@@balajikakade8517 आता फक्त धनगर समाजाची खासदार आमदार निवडून आले पाहिजेत
@manoharpatil21475 ай бұрын
सत्य
@rahulidhate47054 ай бұрын
समाजाचे चांगल्या प्रकारे प्रभोधन केल्याबद्दल साहेबाचे धन्यवाद 👍👍🙏
@harshvardhan155005 ай бұрын
राजीव सातव ..गेल्याने खुप मोठं नुकसान झालं माळी समाजाच🎉
@Crazyboylondon5 ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा ने सर्व महाराष्ट्र जातीत विभागला ! पहिला दावा छत्रपती शिवाजी ना फक्त मराठेचे म्हणून इतर जातींना दूर केले . आता सर्व जातींनी शिवाजी महाराज सोडून आपल्या आपल्या जातीच्या अस्मिता शोधायला सुरू केली आहे ... आता सर्वांना पाडापाडीच चा संदेश दिला !
@Manish-l1t8l5 ай бұрын
कोन बोल शिवाजी महाराज फक्त मराठा समाजाचे आहेत ?
@knowledgeguru15405 ай бұрын
जाती वेगळ्या झाल्या हे खर आहे मात्र महाराजांना मध्ये नका घेऊ
@rajaramtandale4095 ай бұрын
ससाने साहेबांनी शंभर टक्के सत्य बोललेत आहे जय मल्हार जय ओबीसी समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏
@rohitkumbharkar71115 ай бұрын
सांगली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात लिंगायत माळी समाज आहे .मिरज सारख्या शहरात संघटित माळी समाज आहे. नेतृत्वाची गरज आहे.
@News17मराठी3 ай бұрын
मिरज मध्ये मोठी संख्या आहे मिरज शहर व तालुक्यात माळी समाजाची...
@shindepatilr5265 ай бұрын
माळी हा समाज कधीही मागासलेला नव्हता ! माळी हा बागायती शेती असणारा शेतकरी आहे !
@mayurmhaisane51075 ай бұрын
@@shindepatilr526 काही ठिकाणी pudharlele अशेल pn इतर ठिकाणी आज पन kay pristithi ahe te bagha
@nileshsonune84495 ай бұрын
फक्त पश्चिम महाराष्ट्र
@ashokhinge52275 ай бұрын
जसा मराठा समाजातील बराच समाज गरीब आहे तसाच सर्व माळी समाज बागायती शेती असणारा किंवा शेती असणारा समाज नाही जसे गरीब मराठा समाजाचे प्रश्न आहेत तसेच माळी समाजाचे ही आहेत!मराठा समाजास शिक्षणासाठी आरक्षण मिळालेच पाहिजेत अशी सगळ्या माळी समाजाची भावना आहे!शेवटी सर्व समाजाला गावगाड्यात एकत्रच एकटेच राहतात!आरक्षणाचा मार्ग निघणे सर्व समाजाच्या हिताचे राहील!
@Onlytruth11895 ай бұрын
@@shindepatilr526 तुमचा मराठा सामाजिक मागासलेला nahi
@TraderNav5 ай бұрын
अगदी बरोबर, छगन ने स्वार्थ साधला आणि मराठ्यांना बाहेर ठेऊन यांनी स्वतःची पोळी भाजली
@dhananjaybuchude58805 ай бұрын
माळी समाजाने जिथे धनगर समाजाचे जास्त संख्या असे तेथे धनगर समाजाला मदत करावी
@omiiiiiiiiiiiiiiiiii5 ай бұрын
💯👍🏻
@omiiiiiiiiiiiiiiiiii5 ай бұрын
Sarvanni milun obc lach vote karuya💯
@ArjunRao32273 ай бұрын
@@dhananjaybuchude5880 नक्कीच 💯👍
@UmeshGhongadeАй бұрын
Lingayat mali
@sammali901921 күн бұрын
सहमत..दादा आपण ओरिजिनल ओबीसीनाच मदत केली तरच आपला हक्क मिळेल..नाहीतर हा प्रस्थापित समाज आपल अतोनात नुकसान करेल..जे या आधी झालय..😮😮😮 वेळीच सावध व्हायला हवे.
@vinayakghule18865 ай бұрын
येणाऱ्या विधानसभा मध्ये सर्व ओ बि सी समाजाने विचार करुन मतदान करावे नाहि तर बसा बोंबलत
@MauliKore-pg5lg5 ай бұрын
बरोबर बोलले भाऊ
@tilakmandaogade8621Ай бұрын
ससाणे साहेब, बरोबर! माळी मिशन सक्षम करा.
@changdeopingale3645 ай бұрын
जातनिहाय जनगणना झाली पाहिजे . तसेच इतरांच्या जातींबद्दल बोलताना आदराने बोलले पाहिजे . तसेच वयाचा आदर ठेवून वक्तव्य व्हावीत . ॲड ससाणे आपण खूपच छान माहिती सांगितली आहे .
@shaileshjadhav26515 ай бұрын
माळी समाज शांतताप्रिय आहे त्यामुळे तो कधीही रस्त्यावर उतरून आक्रस्ताळेपणा करत नाही.
@kushaq11735 ай бұрын
Obc che baman mhanje Mali. 😂😂 vanjari Ani dhangaryachya khandyavar bandu thevun golya ghalnare .
@@BG-mi6gq tumhi kiti hakch khat ahe het sarylach smjt aheghuskori krun
@nik96435 ай бұрын
Jadhav Mali ahet hoy😂😂😂
@BG-mi6gq5 ай бұрын
@@mayurmhaisane5107 काय तुज शेत लुबडल की नोकरी खाल्ली.. सगळया राज्याला माहीत आहे निर्ल्लज पणें आरक्षण खाता आणि वरून म्हणता मराठयानी लुबाडल . चोरा च्या उलट्या बोंबा म्हणजे तुझ्या सारखे फुकटे.. बर ते जाधव आडनाव कशाला लावल आहे... जाधव तर 96k मराठ्यांच कुळ आहे..
@सुनिलजाधवजाधव-ड3ड5 ай бұрын
जय सावता .जय ओबीसी..उरणार आणि पुरणार फक्त ओबीसी.
@Hindu86575 ай бұрын
टेकवडे ,आगाशे ,गिरमे, ससाणे ,बोरावके ,इनामके, जेजुरकर, हे सगळे लोक नगर जिल्ह्यात कोपरगाव श्रीरामपूर राहुरी राहता तालुक्यात आहे शांत लोक उत्तम शेती करतात
@KisanShingare-jv8ox5 ай бұрын
ससाने साहेब माळी समाजाचे आनेक माहिती दिली धन्यवाद
@rahulmali97535 ай бұрын
OBC एकता गरजेची आहे
@DattatrayaSulDattatrayatatyaba5 ай бұрын
माधव पॅटर्न राबवा, राजसत्ता मागून मिळत नसती, ती हिसकावून घ्यावी लागते.. जनजागृती केल्या बद्दल धन्यवाद.
@uttambandubawiskar39295 ай бұрын
आता आम्ही ओबीसीला मतदान करणार
@Patil_88815 ай бұрын
😂😂😂😂😂
@DhirajRaut-kq2vm5 ай бұрын
Jarange lekru 😂@@Patil_8881
@AmitMali-e6t3 ай бұрын
जो पर्यंत महाराष्ट्र चा मुख्यमंत्री माली समाजाचा होनार नाही तो पर्यंत बहुजन समाजाचा विकास होणार नाही...🙏🦁🚩
@dr.anilpankhade5583 ай бұрын
अतिशय अभ्यास पूर्ण माहिती आपण दिली आहे. माळी समाजाचे राजकीय अस्तित्व संपवलं आहे...समाज जागृती होणं आवश्यक आहे.
माळी समाजानी मराठा समाज्या कडे शेत मजुरी करून शेत जमीणी खरदी केल्या आहेत आम्हाला पाटिल की इनामदारी जागिरी उतनाच्या जमीनी नाही मिळाल्या नाही कारण आमचा कुणी राजा किंवा कोठली पेशवाई नवती माळी हे माळीनगरला पोट बरण्या साठी गेले काहि कोपरगांव श्रीरामपूर आणि कष्ठाणी उभे राहिले
@prashantdeshmukh64095 ай бұрын
आमचा गावात माळी पाटील आहेत आणि त्यांच्या पण गढी आहेत...😂
@News17मराठी3 ай бұрын
@@prashantdeshmukh6409कोणतं गाव
@prashantshinde44775 ай бұрын
सैनी कुशवाह ..क्षत्रिय आहेत रामाचे वंशज जय माळी समाज
@kushaq11735 ай бұрын
😂😂😂
@maheshvasekar62825 ай бұрын
मौर्य सुद्धा माळी आहेत
@AkTashan5 ай бұрын
@@maheshvasekar6282... मोर्य माळी होते😂😂😂 संदर्भ आहे का
@vickybodake33875 ай бұрын
jikda tikda ka evdha Mali dvesh lavla ahes kay bighdavlay tujh re baba
@AkTashan5 ай бұрын
@@vickybodake3387 ... भुजबळ ला विरोध आहे माळी समाजाला नाही , माळी समाज आमचा भाऊ च आहे
@bharatbankar.5 ай бұрын
खूप छान मुलाखत दिली मंगेश ससाणे यांनी. जय ओबीसी.. जय फुले- शाहू - आंबेडकर.. जय संविधान..👍
@Ansh022-b9z3 ай бұрын
माळी समाजाला धनगर समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे.
@8txj455 ай бұрын
मराठा धनगर कुणबी माळी लिंगायत वंजारी बंजारा तेली कोळी आगरी हे समाज महाराष्ट्रात जास्त आहे पण इतर सर्व समाजाने संघटीत होऊन राजकीय सामाजिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रगती करावी पण देश आणि हिंदू धर्म पहिले आहे हे लक्षात ठेवा.
माळी समाजाच्या लोकांनी मराठा समाजाच्या लोकांपासून सावधानता बाळगली पाहिजे.
@sitaramraut18735 ай бұрын
अगदी बरोबर आजपर्यंत माळी समाज हा मराठा नेत्यांना मतदान करत होता आता नाय करणार
@shridharjoshi70405 ай бұрын
Though i am not from Mali samaj but i have great affiniti regarding mali samaj ,because honesty, hard working ,shradhalu is picular character.
@knowledgeispower88175 ай бұрын
बागायत दार समाजाला आरक्षण संविधान ने दिले पण गरीब मराठा शेतकरी वर अन्याय केला.....महात्मा फुले नी मराठा कुणबी एक सांगितले... आजचे माळी फुले यांचे विरोधात...वास्तव हे आहे..
@pdrt-productdemoreviwesand22165 ай бұрын
ज्या समाजाचे महाराष्ट्रात वर्चस्व आहे त्याला आरक्षण कशासाठी पाहिजे?
@samata-17145 ай бұрын
बागायतदार आहे पण जमीन गुंठ्यांत आहे साहेब अधीक कष्ट करुन भाजीपाला विकुन सधन होतोय..दोन एकरात चार एकरच उत्पन्न काढतो
@knowledgeispower88175 ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 जीसकी जितनी भागीदारी उसकी उतणी हिस्सेदारी.. डॉ आंबेडकर.. ..मराठा महाराष्ट्र मे 55% है सरकार प्रशासन झूठ 28% जनसंख्या बोल रही है. अगर नही रहते तो 26 सांसद चूनके आते ही नही 55% मराठा है इस्लीये 26 सांसद आये.. अगर झूठ लगता है तो विधानसभा मे देख लो.....इस लिये लोग अब बोल रहे है...नो ठाकरे.. नो पवार..नी भाजप.. नो..काँग्रेस..only jarange पाटील.... ठाकरे जो मांग रहे है..50% के ऊपर का मांग रहे हैं.. 50%उपर का आरक्षण पुरे मराठा समाज को नही चाहिए अगर ऐसा कोई बोलता है तो मराठा गुस्सा मे आते हैं.....मराठा बोल रहे है..राज्य मे 30%ओबीसी आरक्षण है.. उसमे 16% आरक्षण मराठा समाज के हक का है ..1994 मे शरद पवार ने यही 16% आरक्षण मराठा समाज के हक का आरक्षण गरीब मराठा छोड के जीन लोगो को alredy 14% आरक्षण था उन लोगो को ही आरक्षण दिया.. अब जो 30 ओबीसी आरक्षण है..उसका समान बटवारा करो..10% मराठा कुणबी किसान को..10% अन्य ओबीसी.. ऑर 10% भटके विमुक्त.. ऐसा आरक्षण दे दो.. ना की 50% के ऊपर का आरक्षण..ये ना विरोधी को समज रहा ना सरकार को.. jarange पाटील की मांग सत्य वास्तव सबुत पे आधारित है.... बदमाश नेता पक्ष का सबका टांगा पलटी होणे वाला है..
@dattaudhane93245 ай бұрын
Tuza bap shrimanta asal tr gav nasan na @@pdrt-productdemoreviwesand2216
@narayanmane33415 ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216माळी समाजाच्या बापानी म्हणजेच महात्मा फुले यांनी कुणबी मराठा एक आहे असे सांगितले आहे जर हे तुम्ही त्यांचे विचार घेत नाहीत का मग विरोध का करता भाऊ
@RamdasGaikwad-br7ih5 ай бұрын
अमोल कोल्हे यांना दिले की निवडून मराठा समाजाने समोर मराठा उमेदवार असताना जनता काहीही करू शकते. जातीवर मतदान होत नाही
@sangramraje_0075 ай бұрын
Re baba tikd mali ch lok jasti ahet obc jasti ahet shirur la
@hard-crackers12275 ай бұрын
@@sangramraje_007 गप रे मी चाकणचा आहे!!!! आमच्या मतदारसंघातच नाही आख्ख्या पुणे जिल्ह्यातच मराठ्यांच प्राबल्य आहे!!!!! मनोजदादांचा दौरा बघितला नाही का तुम्ही पुण्याचा किती अथांग समाज होता ते ??????? हा ससाणे पण बसला होता ना चौकात आंदोलनाला काळे कुत्र तरी होत काय तिकडे????!!!!
@WATANDAR0075 ай бұрын
@@RamdasGaikwad-br7ih te paksha sathi matdan hota
@satyavansatpute23995 ай бұрын
@@sangramraje_007jatiganana kr keval shirur nahi tyat bakiche pan Matadarsangh aahet vidhansabheche
@satishdeshmukh70595 ай бұрын
ते अमोल कोल्हे ला केलेलं नसून शरद पवार साठी होत. लोकांना येड्यात काढू नका. तुमची दुकानदारी ओळखली आहे लोकांनी
@SurajKendhale-nd2mm2 ай бұрын
माळी समाज कष्टकारी समाज आहे माहिती घेऊन शेती करतो माळी समाज बागायतदार असे गावातले लोक म्हणतात 💪💪💪
@udhavkekan15425 ай бұрын
धन्यवाद ससाने साहेब असेच जागृत करा
@sharadnagare24615 ай бұрын
गडी लय तगडा दिसतोय..
@d.m.54105 ай бұрын
जो समाज मागास सिद्ध होईल तो समाज obc प्रवर्गात जाईल......कुणाचा बाप रोखु शकत नाही
@Harmony9895 ай бұрын
मागास याचे जे निकष आहेत तो जो समाज पुराव्यासह सिद्ध करेल ते सर्व OBC च, अन्यथा नाही..
@pdrt-productdemoreviwesand22165 ай бұрын
मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही
@sampattarate30465 ай бұрын
@@d.m.5410 आर्थिक दुर्बल हा ओ बी सी होऊ शकत नाही, समाज हा सामाजिक दुष्टीकोना तुन मागास असेल तर च ओ बी सी मध्ये येतो,मराठा हा पुढारी पणा साठी जमीनी विकतो,परंतु पुढारी पणा सोडायला तयार होत नाही,त्या मुळे ओ बी सी मध्ये संविधाना नुसार ओ बी सी येवू शकत नाही,हे कधी कळणार!
@somnathjadhav30585 ай бұрын
@@d.m.5410 शेती विकायची नसते शेती राखायची असते
@subhashkakde39975 ай бұрын
@@Harmony989 ओबीसी मागास सिद्ध व्हायची कोणते निकष आहेत ते तरी सांगा तुम्ही कोणते निकष पूर्ण केलेले आहे तुमची लोकसंख्या जातीचे शिक्षणाचे नोकरीचे प्रमाण याची आकडेवारी कोठे आहे तुम्ही कोणते निकष पूर्ण केलेली नाही तुमच्याकडे कोणती आकडेवारीने अहवाल नाही तरी बोगसपणे आरक्षणात फक्त आणि कोणावरही आक्षेप घेत नाही आम्हाला वाटत जाऊ द्या गोरगरिबाचा आरक्षण आहे दुसऱ्याला भेटू नये दुसऱ्याच्या गोरगरिबाचे नुस्कान करावे ही आमची मानसिकता नाही मराठा समाजातील गोरगरिबाला मिळू नये ही अत्यंत घातक मानसिकता आहे त्याला काय वाटत असेल त्याचे विचार कोणी करत नाही
@laxmankhedkar66565 ай бұрын
खूप छान सर ह्या जरांगे नावाच्या फालतू माणसाला नामोहरण करण्याचा हा एकच मार्ग आहे जय ओबीसी
@akshaysuroshe645 ай бұрын
राज्यात जातीय जनगणना झाली तर कोणत्या जाती चे किती टक्के लोकसंख्या आहे ते समजेल म्हणून सरकारने जातीय जनगणना करावी
@Harmony9895 ай бұрын
मराठा समाजाकडून असाच जातीवाद चालू ठेवला तर अल्पसंख्यांक 384 OBC जाती यांना SC,ST सारखे राजकीय आरक्षण देणं क्रमप्राप्त ठरेल ,अन्यथा त्यांचे राजकीय अस्तित्वच संपून जाईल..
384 jn milun ek Manus ubha krt ja reservation chi garaj nahi lagnaar marathyanni moth kel tumhala Aaj divas badalale ki tumhi maaj dakhvata tumhi lokanni upkaar fedale paar
@savatamali30395 ай бұрын
ससाणे साहेब खूप छान विश्लेषण
@Dtukaram5 ай бұрын
अजूनही आपण.. जातीतच अडकलो... हिंदू म्हणून कधी एकवटणार.. वेळ जाण्यापूर्वी सावध व्हा 🙏🏻🙏🏻
@tawarbandu63185 ай бұрын
अहो ह्यांनी आतापर्यंत स्वजातीलाच ,मराठ्यांच्या विरोधात मतदान करत आलेत... पहिल्यांदाच मराठा समाज बांधवानी ते पण 70ते80%च मतदान एकगठ्ठा केल तर यांचा तिळपापड होताय...
@Crazyboylondon5 ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा ने सर्व महाराष्ट्र जातीत विभागला ! पहिला दावा छत्रपती शिवाजी ना फक्त मराठेचे म्हणून इतर जातींना दूर केले ... आता सर्वांना पाडापाडीच चा संदेश दिला !
@digvijaykale36165 ай бұрын
@@Crazyboylondon gap re Fadanvis cha chatukara
@prashantmankar28445 ай бұрын
Sakhya jast baki kahich nahi
@rajaramsonavane82385 ай бұрын
माळी समाज एकजूट झाला तर नक्कीच महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल..
@KishorKumar-u1i5 ай бұрын
कुलकर्णी साहेब आपण एक जबाबदार पत्रकार असुनही व या महाराष्ट्रात कोणतीही जातीनिहाय जनगणना झालेली नसतानाही आपण माळी समाज इतका धनगर समाज इतका असल्याबाबतची मुक्ताफळे उधळून जनतेमध्ये संभ्रम का निर्माण करत आहात.
@subhashkakde39975 ай бұрын
ब्राह्मण लोकांचं कामच ते आहे
@PandurangPole-fz9mb5 ай бұрын
तुला काय करायचं केल्या तुझ तुझ बघ
@indianman7625 ай бұрын
Marathyanche ase kahi asla ki tumchi septi kasi kay donhi payanchya madhe jate. Dusra samaj manhla ki tumcha don inch pn chhappan inch hote
@sakharammahanvar62315 ай бұрын
धनगर व माळी एक झाले तर काय होऊ शकतं .महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो ..धनगर माळी एकच आहे.
@IIT_DELHI-Ай бұрын
Mali ani dhangar ne kadhi pan Jatiwad nahi kela aaj pan amhala koni vicharala ta amhi HINDU SANGTOH🚩pan kahi jagi jatiwad dhakva lagte🗿
@mayurmhaisane51075 ай бұрын
जय सावता.. ❤
@kisandhole8861Ай бұрын
Ekadam changli mahiti aaye
@सदावर्ते5 ай бұрын
100% माळी समाजाच्या बाजुने आहे एक वंजारी येवले कर
@tilakmandaogade8621Ай бұрын
खूप छान चर्चा झाली.
@prakashpatil60855 ай бұрын
वसंतराव नाईक हे महाराष्ट्रात सर्वधिक काळ मुख्यमंत्री 11 वर्षे होते ते OBC होते हे ससाणे साहेबांच्या लक्षात आणून द्यावे.
@mayurmhaisane51075 ай бұрын
@@prakashpatil6085 वसंतराव नाइक यांच्या नंतर obc चे किती मुख्यमंत्री झाले ते पन सांगा..
@prakashpatil60855 ай бұрын
@@mayurmhaisane5107 OBC मधील व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का नाही? जो able आहे तो नक्कीच बनेल.
@mayurmhaisane51075 ай бұрын
@@prakashpatil6085 त्या साठि आमची जात कमी पडते आमचे आमदार कमी पड़तात हेच प्रमुख कारण आहे
@ganeshyewale58895 ай бұрын
@@mayurmhaisane5107obc deshacha pantpradhan tyapramane tar tumcha aarakshan kadhal pahijet
अँटी मोडी आणि अँटी BJP मुळे तो फरक होता.. विधान सभेला तसा फरक होणार नाही.. त्यामुळे बाप एकच परम पुज बाबासाहेब आंबेडकर.. आणि शिवाजी राजे. ज्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांचा vichar केला.. एकच जातीचा विचार करणारा बाप होत नसतो
@GS-fp4by5 ай бұрын
Kuposhit cat 😺 jarange khich Karu shkt nhi...
@yourphilopher80655 ай бұрын
तूझ्या संसकरवरून आपा बोटे जारांगे ची पैदास असशील असे दिसत आहे तूझ्या सारखे बुल्ल्यावर कोलतो आम्ही झाट खराट्या 😢
@sadashivtakale90835 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 कृपया सरकारने जातीय जनगणना करावी हिच विनंती आहे जांची जितनी भागीदारी उतनी इसकी हिसेदारी जय हो शाहू फूले आंबेडकर
@MaheshJire-k6g3 ай бұрын
धन्यवाद ससाने साहेब अशीच एक वर्ज मुठ बनवा माळी समाजा साठी 💐🙏
@Userxyzzzzz5 ай бұрын
या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा
@tilakmandaogade8621Ай бұрын
साहेब मालिका खूपच भारी, सर्व वंचिताना न्याय मिळावा.
@santoshbade31345 ай бұрын
माधव पॅटर्न परत आला पाहिजे
@sahebraojadhal327214 күн бұрын
जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, धन्यवाद ससाणे साहेब।
@Vjmore5 ай бұрын
Maratha arakshan 🚩🚩🚩🚩
@aditiandadityashow61725 ай бұрын
10 महिण्या पुर्वी आपण सर्व हिंदू होतो. आणि आता मराठा. धनगर. माळी. वजांर. तेली. आणि इतर. वा शरदचंद्र पवार
@kushaq11735 ай бұрын
😂😂 fadanvis mule .lavdu toch power madhe aahe.
@kushaq11735 ай бұрын
Tu baman sodla tujhi swatachi Jat.
@nik96435 ай бұрын
😂 फडणवीस ने जाती जाती मध्ये भांडण लावले २०१४ नंतर
@sameervachakal34905 ай бұрын
जो पर्यंत पवार आहे तो पर्यंत हिंदु एकत्र होत नाही
@VDarwha5 ай бұрын
फडणवीस ने जातीयवाद नाही पसरवला तर,,,, शरद पवारांचा पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केला
@pandurangjadhav77435 ай бұрын
जय संत सावता माळी!
@JayeshRaut-v7i5 ай бұрын
छान उपक्रम आहे कुलकर्णी साहेब
@PandurangPole-fz9mb5 ай бұрын
जय मल्हार जय सावता❤❤
@VijayShinde-uh7bz3 ай бұрын
माळी समाज हा एक शांत असा समाज
@Jeetkiore5 ай бұрын
छान माहिती दिली वकील साहेबांनी..
@Anantagore-un2mu5 ай бұрын
राहुल कुलकर्णी धन्यवाद साहेब मंगेश साहेब खूप छान माहिती दिली...
@MahadevKhodve-rm8re5 ай бұрын
महाराष्ट्र सर्व ओबीसी समाजाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ससाने साहेब❤❤❤❤❤