योग्य विश्लेषण केले सर तुमच्या सोबत जोडले जाऊच आपण.
@laxmanlokare84383 ай бұрын
पूर्ण पटण्या सारखे आहे . म . फूले अभ्यासू समाज सुधारक होते हे दिसून येते . ह्या महात्म्याने सांगितल्या प्रमाणे तिन्ही जाती एकच माणून एकोप्याने राहिल्यास सर्वांचे हीत होइल . राष्ट्रही प्रगतीवर राहील .
@janshikshan243 ай бұрын
आपले म्हणणे अगदी बरोबर आहे.
@balaghatcharaja90243 ай бұрын
समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांना नमन! मराठा हा प्रदेश वाचक शब्द... कुणबी हा व्यवसायवाचक... तसं स्वतःला मराठा आणि कुणबी म्हणून घेणारे कोणत्या जातीचे ..कोणत्या वंशाचे... हे समजने गरजेचे आहे! 96 कुळी, 92 कुळी यावरूनसुद्धा जात स्पष्ट होणं अवघडच.. तथाकथित मराठा/कुणबी हा वर्ग अनेक वंशातुन निर्माण झाला आहे. यदुवंशी /कृष्णाचे वंशज असलेला मराठवाडा बुलढाणा जिल्हा जळगाव नाशिक भागात आहे. राजपूत वंशाचे कोकणातील मराठे आहेत. खानदेशातील आहेर/गवारी/गोवारी वंशाचे आहेत. प.महाराष्ट्रातील धनगर/हाटकर वंशाचे आहेत. विदर्भातील स्थलांतरीत असल्याने त्यांचे वंश हे बहुमिश्र आहेत. .....अर्थात शेकडो वंशातुन /जातीमधुन मराठा समाज अस्तित्वात आलेला आहे. माळी/धनगर हे प्राचीन समाज आहेत. मराठा हा नवीनतम उदयास आलेला समाज आहे. संजय सोनवणी यावर जास्त प्रकाश टाकु शकतात.
@janshikshan243 ай бұрын
हो आपले म्हणणे बरोबर आहे...
@Don-x9b3 ай бұрын
मराठा वेगवेगळ्या जातीतील निर्मित जात बनलेली आहे... फक्त माळी धनगर नव्हे... धनगरांचा आधीपासून मराठा हा शब्द अस्तित्वात आहे.....
@KTM_093 ай бұрын
मराठा च्या आधीपासून धनगर शब्द आहे ... आणि तेव्हाचा महरठ्ठा , मराहट्ट हे शब्द म्हणजे जात नाही ...
@kushaq11733 ай бұрын
@@KTM_09😂😂
@Don-x9b2 ай бұрын
@@KTM_09 त्याच शब्दाचे अप भ्रनश आहेत... मराठा मर+हट्टा, महा+रथा, अशा अनेक शब्दांपासून तयार झालेला आहे... आणी दुसरी गोष्ट मराठा ही जात छत्रपती शिवाजी महाराजांचा काळात उदयास आली... त्यापुर्वी ते सर्व कुणबी म्हणूनच होते. कुणबी होण्यापूर्वी ते बहुतेक वेगवेगळ्या कुळातील असू शकतात.. यामध्ये सातवाहन,शक,मौर्य,यादव,चालूक्य अशा वेगवेगळ्या वंश कुळातील असण्याच प्रमाण जास्त सांगितले जात... धनगर माळी चा जास्त प्रचार करुच नका या जाती फक्त उपजीविकेवरूनच तयार झालेल्या आहेत प्राचीन जात कोणतीच नाही.. सर्व जाती प्रथा या उपजीविकेवरच तयार झालेल्या आहेत.. आपली अल्पबुद्धी दाखवून फक्त धनगर आणी मालि चा प्रचार करणे थांबवा... उदा. माळी - बागबगीचा सांभाळणे. सुतार लाकडी वस्तू निर्माण करणर कुंभार मातीची भांडी तयार करने. चांभार चपला बुट तयार करणे,शिवणे. कुणबी शेती करणे क्षत्रिय लढाईत सहभागी होने. ब्राम्हण पूजा पाठ करणे. आदिवासी जन्गलात राहत असल्याने त्यान्चा उपजीविकेचा विषयच येत नाही. आदी+ वासी शब्दातच कळतंय.. महार मातंग बहुदा या जाती पूर्वीचे राजवन्शी असू शकतात...
@KakaKale-fy7xw3 ай бұрын
सर तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली मराठा कुणबीच आहे खुपच मोठा पुरावा मिळाला
@pdrt-productdemoreviwesand22163 ай бұрын
चातुर्वर्ण व्यवस्था- 1. ब्राह्मण 2. क्षत्रिय- मराठा 3. वैश्य -व्यापारी वाणी 4. शूद्र - OBC बारा बलुतेदार अति शूद्र- SC, ST
@NativeIndian13102 ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 Maratha are shudra and SC/ST don’t fall under varna vyavastha 😂 Get your basics correct. In Maharashtra,there are no kshatriya. Only Kshatriya status is given to Rajputs. If you have a doubt then go and ask a priest head.
@Dms11122Ай бұрын
@@NativeIndian1310Kshtriya Are only Maratha. Rajput get royalty from British and British given them to underestimate Marathas becoz they fought against Marathas not Rajputs . They want to take kingdom from Mughal but maratha already captured all. Maratha is only political community and warrior kshtriya Clans. And for thus Marathas have not any reservation
@NativeIndian1310Ай бұрын
@@Dms11122 Marathas are pure shudra. Marathas got reservations in 1902 via Shahu maharaj. Go and study the history and stop reading from WhatsApp and KZbin. None in Maharashtra consider Marathas as Kshatriya,forget about India.
@sudhirjadhav47053 ай бұрын
आपण खूपच सांगोपांग अभ्यास📚✏️ केला आहे व सडेतोड मांडणी केली आहे🎉
@DnyaneshwarJadhav-o6v3 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद आजचा मराठा व सर्व आजचे ओबीसी यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे
@kundlikrainirmale14353 ай бұрын
सर आपण म.फुले यांचा संदर्भ ग्रंथ या मधील काही महत्वाचे मुद्दे वाचन केले ते 100%अगदि बरोबर आहेत.परंतु राजकारणी स्वतः च्या स्वार्थी मतलबी वृत्ती मुळें समजुन घेण्यास तयार नाहीत.धन्यवाद.
@pdrt-productdemoreviwesand22163 ай бұрын
चातुर्वर्ण व्यवस्था- 1. ब्राह्मण 2. क्षत्रिय- मराठा 3. वैश्य -व्यापारी वाणी 4. शूद्र - OBC बारा बलुतेदार अति शूद्र- SC, ST
@anilnvaidya3 ай бұрын
छान माहिती दिलीत आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांचां एक शोध निबंध आहे तो सुद्धा आवर्जून वाचावा संदर्भ देतो Chapter चे नाव Who were Mahar and How They become untouchables Dr Babasaheb Ambedkar writting and speeches vol 17 (2) page 137 यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांचे कूळ,दैवत इत्यादी एकच असल्याने पूर्वीचे हे लोक एकाच समूहातील असल्याचा निष्कर्ष काढला आहे
@janshikshan243 ай бұрын
Thanks for sharing the reference...I have all the volumes of Dr. Babasaheb Ambedkar... Definitely will read it thoroughly and come with analysis....
@gavthikatta-1433 ай бұрын
आंबेडकरांनी महात्मा फुलेंच पाहून लिहल आहे
@narutechaitanya58113 ай бұрын
आम्हाला प्राचीन जाती कळाल्या महाराष्ट्रात कोण ढोंग करतय हे आम्हाला कळालं हे चित्र भारताविषयी ऐकायला आवडेल सर
@dhananjayparkhe995010 күн бұрын
धन्यवाद सर ताहिती ऐकुण छान वाटली
@manishadongare26093 ай бұрын
आपण केलेले विश्लेषण अगदी बोरोबर आहे 45 ते 50 वर्ष महाराष्ट्र तील खेडे गावातील आर्थक आणि संस्कृती परस्थिती आपण केलेल्या वर्णन प्रमाणे होती मी जुन्नर तालुक्यातील एक शेतकरी कुटुंबातील,सध्या मुंबई राहतो
@janshikshan243 ай бұрын
होय आपले बरोबर आहे
@RushiMisal-nj3zp2 ай бұрын
महात्मा ज्योतिबाबा फुले चे ग्रन्थ बहुजन समाजानी ऐलीफेंटा बुद्धा उत्सव महामाया उत्सवामधे हे ग्रन्थ जागरण लावायला पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय बोल पचासी जय मुल नीवासी बहुजन हिताय बहुजन सुखाय
@DattatrayPawar-z5t2 ай бұрын
बरोबर आहे
@ambadasgawali63883 ай бұрын
अगदी बरोबर सर धन्यवाद
@VaishnaviMore-hy8cp3 ай бұрын
सर खूप chhan विश्लेषण केले आहे. खूपच chaan माहिती मिळाली. एवढे purave असून सुद्धा सरकारला आरक्षण denychi mansikata नाही. अशीच माहिती जनतेसमोर aanavi सर. जय शिवराय.
@janshikshan243 ай бұрын
हो नक्कीच धन्यवाद
@pdrt-productdemoreviwesand22163 ай бұрын
चातुर्वर्ण व्यवस्था- 1. ब्राह्मण 2. क्षत्रिय- मराठा 3. वैश्य -व्यापारी वाणी 4. शूद्र - OBC बारा बलुतेदार अति शूद्र- SC, ST
@kalidaskasid77713 ай бұрын
बरोबर आहे सर आजचा मराठा कुणबी माळी धनगर या सर्व समाजाने समजून घ्यायला पाहिजे आपण कुणबी आणि एकच जात आहे
@panditawchar51152 ай бұрын
सर,खूप छान माहिती दिली आहे
@VD-cc4hm3 ай бұрын
Nice sir
@harshalingle39063 ай бұрын
तुम्ही सर आहात तुम्ही एका विशिष्ट जातीसाठी कसे काय अग्रेसर होऊ शकतात 😢 मराठा समाजाच्या घरी किमान शेती तरी आहे भले 100 एकर असणार असा कोणताच मराठा जन्माला माझ्या एरियात सापडला नाही की याच्याकडे दहा एकर पेक्षा कमी शेती असणार म्हणून आमच्या OBC यांच्या घरात आजही शेतीची स्वप्न आहे घ्यायचे😢
@hanmantgalande8513 ай бұрын
माझा जन्म 1964 चा आहे. मी धनगर समाजाचा आहे. आमच्या गावात सर्व मराठा समाजाला पूर्वी कुळवाडी असे म्हणत. आमचे आजी-आजोबा नेहमी म्हणत त्या कुलवाडी च्या घरी जायचं आहे. परंतु शाळेतील दाखल्यावर सर्वानी मराठा अशी नोंद केली. सर्वांनी स्वतःचे फडतरे हे नाव बदलून पाटील आणि देशमुख केले.
@janshikshan243 ай бұрын
असेच अनेक प्रकार घडलेले आहेत आणि त्यातूनच आपण आपली खरी ओळख सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
@pravinpatil84473 ай бұрын
@@hanmantgalande851 ह्या मुद्या मुळे मराठा व कुणबी वेगळा झाला कशाला मराठा नोंद केली स्वतहा कुणबी नष्ट करता स्वताच्या पायावर मराठा दगड मारला मग सांगा मराठा आणि कुणबी एकच कसा होऊ शकतो
@rajabhaujadhav87763 ай бұрын
दादा खुप छान माहिती धन्यवाद लक्ष्मण हाके छगन भुजबल यांना सांगा मराठा कोण कुणबी
@pravinpatil84473 ай бұрын
@@rajabhaujadhav8776 तुम्ही च जाऊन सांगा मि सांगितले आसत पन मी दिल्ली ला आहे. आपन आपल्या ओबीसी वर आन्याय होऊ देऊ नका जर मराठा हा कुणबी म्हणून ओबीसीत तर ओबीसी मध्ये 360 जातीचे टक्का कमी झाला आणि मराठा चे लागून जातील सावध व्हा ओबीसी नो मराठा ला सेपरेट आरक्षण मिळवून द्या त्यांच्या कडून काही होणार नाही हे मराठे ओबीसी च्या पोटावर लाट मारता मनोज जरांगे म्हणतो वंजारी समाज ओबीसी त येत नाही त्याला विचारा वंजारी हा 146 क्रमांकावर केंद्राचा यादीत ओबीसीत येतो. हा आरक्षण नावाखाली आरक्षण संपवण्याचा ढाढस मनोज जरांगे करत आहे.
@pravinpatil84473 ай бұрын
@@rajabhaujadhav8776 तुम्ही सांगा जाऊन
@jaydeeppatil67163 ай бұрын
छान माहिती दिली आहे
@सिटीटेलर2 ай бұрын
नंबर एक माहिती दिली सर कुणबी मराठा एकच पन तुम्ही तर कुणबी मराठा धनगर माळी एकच आहे आसी माहिती दिली तुमचे खूप खूप अभिनंदन
@pavangaikwad4763 ай бұрын
छान विश्लेषण.
@DevBhole-e6f2 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏
@atulyadav-ok7he3 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@purushottamwelhe45143 ай бұрын
ज्यांची मातृभाषा मराठी, ते सर्व मराठाच. जे जै, शेतकरी,व शेतीशी संबधित व्यवसाय करतात, ते सर्व ओ. बी. सी. ,ते सर्व शुद्र गनलें गेले. चार वर्ण, हजारो जाती,उच नीच, या ब्राम्हण्यवादी विचारांने भारतीय समाज उध्वस्त केला.
@annakhade41072 ай бұрын
एक नंबर माहिती दिली सर
@bapumore55333 ай бұрын
एकच नंबर माहिती
@Gupta_Dynasty2 ай бұрын
म्हणून शिवाजी महाराजांच्या नावापुढे "कुळवाडिभूषण" म्हणतात?
@sadshivjagtap20523 ай бұрын
बरोबर माहिती सांगितली सर महाराष्ट्र मध्ये महारा पासून ब्राह्मण पर्यंत सर्वांनाच इतर राज्यात मराठा म्हणतात मराठा हा शब्द प्रादेशिक वाचक आहे पूर्वीच्या प्रशासनामध्ये पाटील देशमुख इनामदार जहागीरदार असे प्रशासकीय पद होते आपले मोठेपण दाखविण्याकरिता ज्यांच्या ज्यांच्या नातेवाईकांना वरील प्रशासकीय पद मिळाले त्यांनी आपल्या कुळा ऐवजी प्रशासकीय पद असलेले आडनाव लावले सर्वांनाच पाटील की देशमुखी इनामदारी जहागिरी ही मिळाली नव्हती परंतु हे नाव लावल्यामुळे तो समाज पुढारलेला आहे असे समजण्यात येते परंतु वास्तविक महाराष्ट्रातील वंचित घटक आहे त्यांची परिस्थिती सर्वांची सारखीच आहे धंद्यावरून जाती निर्माण झाल्या यावरून आताच्या राजकीय परिस्थितीत ज्यांना ज्यांना राजकीय आरक्षण मिळाले आहे व जे वंचित आहे त्यांना ते मिळायला पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र
@janshikshan243 ай бұрын
आपले म्हणणे अगदी बरोबर आहे.
@shesharaochakor86143 ай бұрын
Q❤❤❤❤❤ QqL
@rupalikamble14163 ай бұрын
स्वतःच्या सोयीनुसार आपले म्हणणे मांडतात महारा कधी आणि कोणत्या शेत्रात मराठे म्हंटले गेले ते सांगा म्हारांची तर रेजिमेंट पण शिवाजी महाराजा पासून वेगळीच आहे आत्ता स्वतःच्या अस्तीतवाची गोष्ट निर्माण झाले तेंव्हा आम्ही सगळे एक होतो असे बोलताय
@rupalikamble14163 ай бұрын
त्या पुस्तकात शुद्ध शेतकरी असे ठळक आणि वेगळे लिहिले आहे आणि कुंभी, माळी धनगर असे तीन गट लिहिले आहे
@shamraokawale50603 ай бұрын
मग तेव्हा एक होते तर आता ही एकच राहा की ,
@narsingdhone77193 ай бұрын
1884 च्या गॅजेट मधील नोंदी आणि भास्कर जाधव यांनी मराठा वर्गाची केलेली व्याख्या व 96 कुळी मराठा गट याबद्दल ही माहिती सांगावी
@SSC-IONEXCHANGEROHA3 ай бұрын
Khup chaan ani upyogi mahiti dili bhau
@dattatraydudhane21562 ай бұрын
बरोबर
@shildhankhadse9733 ай бұрын
Khari mahiti dili aahe
@Sudampare3 ай бұрын
सर ,खुप छान
@vilasmohan22633 ай бұрын
अगदी योग्य
@popatpawar97673 ай бұрын
हे प्रकाश आंबेडकर यांना सांगा सर
@kishortawar90133 ай бұрын
खुपच छानच माहिती
@BalasahebPise2 ай бұрын
Okआहे
@sanjaivdinde494124 күн бұрын
🙏🙏🚩🏃♂️🏃♀️
@jijabhaushimple73953 ай бұрын
सर्व सत्य आहे,पण ही परिस्थिती. प्रस्तापित राजकारण्यांनी आणली, यानी कारखाने, शिक्षण संवस्था, यांचे खाजगीकरण करून भरमसाठ शिक्षण फी वाढवली, नोकऱ्या बंद केल्या आणि तेच परत जातीच्या नावावर निवडून येतात
@indianreality75363 ай бұрын
जय कुणबी मराठा जय ओबीसी जय जरांगे
@PanjabDeshmukh-z8s3 ай бұрын
Right
@mohanshinde27042 ай бұрын
Real
@dattatrayananaware58023 ай бұрын
हे असेच झाले आहे असे दिसते धन्यवाद सर
@BalasahebJagtap-bd2gk3 ай бұрын
हो बरोबर
@bharatthorat27033 ай бұрын
रामकृष्णहरि
@vaibhavkalkute51193 ай бұрын
सगळी माहती बरोबर दिली सर
@rajabhaujadhav87763 ай бұрын
दादा नंबर वन ग्रेट निष्कलंक माहिती हाके आणि भुजबल यांना सांगा मराठा कोण कुणबी कोण आहे
@pdrt-productdemoreviwesand22163 ай бұрын
चातुर्वर्ण व्यवस्था- 1. ब्राह्मण 2. क्षत्रिय- मराठा 3. वैश्य -व्यापारी वाणी 4. शूद्र - OBC बारा बलुतेदार अति शूद्र- SC, ST
@ShankarJadhav-x2m2 ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216हि सगली बामन समाजा न जाती जाती पाडल्या आहेत तस बगाय गेलतर सर्व हिंदू सिंधु नदी चया खोरयातुन आले आनी एकच होते पुठे जाती पडल्या
@nanaware28413 ай бұрын
हे पुस्तक कुठे मिलेल. कृपया पत्ता ध्या
@janshikshan243 ай бұрын
कुठल्याही शासकीय मुद्रणालयावरती
@shilpashinde65762 ай бұрын
Amazon online app वर मिळते
@PoojaAmbhore-vr4us3 ай бұрын
Chagan bhujbal la sanga ekda sar
@RakeshRohankar-h4b3 ай бұрын
Jay kunbi samaj ❤❤🌹💐🙏
@carryminati-wq3cq2 ай бұрын
माधव population in Maharashtra. Mali 2.5 percent+. Dhangar 7.5 percent+. Vanjari 4 percent. Total 14 percent+ to 15 percent paryant population ahe ya 3 jatinchi maratha kunbi ekte 33 percent ahet maharashtra madhe
@vaibhavshingade60432 ай бұрын
Dhangar 17 percent ahet bhau
@mahendrasalvi5963 ай бұрын
कुणबी मराठा म्हणजे शेती व्यवसाय करणारा मराठा. कुणबावा करणे म्हणजेच शेती करणे. तात्पर्य असे की, कुणबी हे जातींचे नाव नसून व्यवसायाचे नाव आहे. परंतु या बाबतीत जातीय रंग देण्याचे चुकीचे narrative चालविले जात आहे.ते हाणून पाडणे अत्यावश्यक आहे!!!!!
@narendramahajan83563 ай бұрын
जात हा शब्द ज्ञात या शब्दापासुन बनलेला आहे । लोहार कामाचे ज्ञान असलेला म्हणजे लोहार जात । शेतीचे कसण्याचे ज्ञान असलेला म्हणजे कुणबी जात । जात शब्दाचा खरा अर्थ ज्ञात ( ज्ञान ) असा होतो । जात म्हणजे व्यवसाय नसुन त्या व्यवसायाचे ज्ञान होय । बुद्धांनी सांगितलेल्या जातक कथा म्हणजे ज्ञान (बोध) कथा होय ।
@dnayaneshavarkadam18673 ай бұрын
भुजबळ कळायला पाहिजे ना त्याला नुसतं राजकारण करायचं समाजात तेढ निर्माण करायचे
@NativeIndian13102 ай бұрын
Mahatma jyotiba Phule🙏 was ahead of his time,unlike today’s Low caste Ramte🤡
@9kalki3 ай бұрын
हे आधी मराठा समाजाच्या लोकांना दाखवा सगळ्यात जास्त जातीवाद मराठा समजा मध्ये करतात स्वतः ला मोठे समजून बामण सारखे दुसऱ्या लोकांना बोलतात म्हणून याना सगळे शिव्या देतात आधी सगळ्यांनी अभ्यास करा 😂
@n.m.bhosle34453 ай бұрын
🎉
@pandurangpawar7872 ай бұрын
Sir 100 takke khari mahiti ahe
@SomnathBade-pf5oj2 ай бұрын
आपले हे बरोबर आहे की जाति कमावरू न जाल्या
@rangnathbawaskar90453 ай бұрын
Yes I aggry
@popatbedre96583 ай бұрын
सर विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र,कोकण,,या ठिकाणी कुणबी आहेत,, मराठवाड्यात नसण्या मागचे कारण काय?
@janshikshan243 ай бұрын
त्यांचा शोध घेणे सुरू आहे
@OptimistSoul-bd8wz3 ай бұрын
निझाम ने केलेली चुकी
@ArunKagbatte2 ай бұрын
मग मराठे म्हणायचे कि कुणबी?
@machhindragaikwad36493 ай бұрын
Ekdam correct vyasayavarun jat padlya ahet sone vikanara sonar,kapde shivnar.shimpi,dukandar vani,matichi bhandi banavnar kumbhar. Tyat jayans market ale te sudharle,vegvegalya dhandyanusar vivaha zale ,maratha evaji saryana hindu mali,lohar,kimbar ,maratha,sonar,dhangar,vangari sambodu lagale maratha shabda gela,hindu shabd ala.ata hidu gela fakat jatiche shabd rahile.lokasankhya vadhli,gat zale . Barth of date,cast he kuni nodi lavayala jat navate.sarkari nokar 3-4 gavatun dusaryakadun mahiti ghet garibo mule school madhe kuni jat navhate.1947 purvi kathin hote partantrya hote.
@ganeshshejul55633 ай бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान
@gautamkharat-sm9pj3 ай бұрын
जय मुलनिवाशी...
@vishwambhardodke84172 ай бұрын
सर हेयोगेआहे
@subhashborkar83213 ай бұрын
महंजे माळी , मराठा, धनगर एकच आहेत काय
@janshikshan243 ай бұрын
होय यांचे मूळ एकच आहे
@krishnaramkar30193 ай бұрын
माळी कुणबी धनगर अस आहे, अगोदर मराठा सगळ्या जाती पुढे लागायचं, उदा. मराठा माळी, मराठा कुणबी, मराठा धनगर, आता सध्या मराठा चांभार ही जात आहे बघा.
@knowledgeispower88173 ай бұрын
कुठे ते महात्मा फुले आणि कुठे आजचे ओबीसी..
@SPN4563 ай бұрын
काय शिवाजी महाराजांचे विचार होते 18 पगड जातीना एकत्र घेऊन चालायचे आता आरक्षणासाठी मराठे विचार किती खालच्या पातळीवर गेले दिसून येतात
@ravipandit48753 ай бұрын
Maratha samajat samajik chalval rajleli nahiy ti jar maratha samajatil vicharvant samaj sudharak yani rujavli tar te sahitya vachtil ani tyatun tyana aplya astitvachi janiv hoil.jase dalit samaj swatla vicharane aaj sampanna karun ghetale ahe tase.vachan khup mahatvache ahe.
@advabhimanpatil3923 ай бұрын
Sare marathe tar sattet fakt kunbich ka Dhangar ni mali ka nahit.
@kapilmunjal613 ай бұрын
1883 ला गढी कोणाला राहायला होत्या
@janshikshan243 ай бұрын
त्या काळातल्या प्रस्थापितांना....
@bhagwanbedre-ss2wj3 ай бұрын
Sir tumhi agdi barobar mahiti dili ahe parantu Fule NSW gheun rajkaran karnare bujbal shendge was maharastratil widwan pradhypk Jake.yani mahatama fuleche.sanity wachale Basel tar tyana. .heshetkarycha asud bhet dywa mi.swaths kunbi ahe mala ashat paraman patra mile ahe parantu maze tcwar Hindu ya jaticha ulekha ahe me Maratha sewa sanghach karykarta asun mazykade mahatma fuleche samgra wangmy he pustak ahe sewa sanghane mam deshmuk aaha soluble Ashok Rana jaimini kadu periyar ramsawami gawutam Buddha taxes sewa sanghache sarwa wicharwant mandali yani 50%marathyche brainwash zaleahe dhanywad sir
@janshikshan243 ай бұрын
फार चांगली गोष्ट आहे आपण एका चळवळीत काम करतात हे महत्त्वाचं आहे यातूनच समाज परिवर्तन होत असते... धन्यवाद
@ashvingavit78773 ай бұрын
धनगर पण मराठा आहे
@Investing-power3 ай бұрын
सर याला ठोस पुरावा हवा... पुस्तकाचा एक दोन ओळी वर हे टिकणार नाही...
@janshikshan243 ай бұрын
हा पुरावा आरक्षणासाठी नसून महात्मा फुले यांनी मांडलेल्या विचारांसाठी आहे तो किती महत्त्वाचा आहे त्या दृष्टीने इतर संशोधन केल्यास तशी पुरावे मिळतील
@pravinpatil84473 ай бұрын
शाळा सोडल्याचा दाखल्यावर काही बदल करता येतो का याचा उत्तर द्या केंद्र सरकारने नोंद करुन ठेवली ती बदल करता येणार नाही स्वताहा हिंदू मराठा करता आणि ती जात प्रवर्गात नाही कुणबी प्रवर्गात आहे तर कुणबी लोकांवर आन्याय करता आणि मराठा स्वता म्हणतो कुणबी आस कस चालेल आरक्षण हे जातीआधारीत दिल जात मराठा ला कुणबी म्हणून देता येणार नाही कारण वास्तव्य हे शब्द मराठा व कुणबी वेगळे दिसतात म्हणून तीन वेळा मंडळ आयोगाने फेटाळल. 2021 मराठा मग 2024 ला मराठा कुणबी म्हणून कसा आला. रायला नोंदी नुसार आरक्षण देता येणार नाही.
@janshikshan243 ай бұрын
आरक्षण देण्याचा मुख्य सिद्धांत हा सामाजिक मागासलेपणा आहे.....
@pravinpatil84473 ай бұрын
@@janshikshan24 बरोबर तेपन मराठा जातीआधारीत सामाजिक मागासलेपनाचा आरक्षण देण्याचा मुख्य सिद्धांत आहे कुणबी म्हणून मराठा ला आरक्षण देता येणार नाही पन मराठा राजकीय मुळे सामाजिक आरक्षण भेटु शकत नाही हल्ली वास्तव बगा तुम्ही मुख्यमंत्री,खासदार आमदार ते सरपंच पर्यंत मराठाच आहे मराठा हा आर्थिक व राजकीय द्रुष्ट्या मागासलेला आहे 90 टक्के मराठा दिसत आहे दोन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री 32 खासदार आणि मनोज जरांगे म्हणतो 288 उमेदवार मराठा चे आणा म्हणतो मग कशावरुन आरक्षण भेटेल सांगा ews मराठा ला कशाच्या आधारावर दिल ह्याचा कारणे आरक्षण दिल मग काय मराठा हा सामाजिक मागासलेला आहे का. 2024.
@SomnathBhumkar-h9p3 ай бұрын
बरोबर यांनी दाखल्यावर किंवा फुगीरीन कुणबी सांगाव पण हे मराठा 96 कुळी अस सांगितल जात
@MCCCreator3 ай бұрын
खरंच तुमचा किती अभ्यास आहे भाऊ आता का महात्मा ज्योतिबा फुलेंना पण खोटं ठरवता का.
@MCCCreator3 ай бұрын
@@pravinpatil8447 मराठा राजकीय आरक्षण कोठे आहे कांहीं पण बोलताय
@shamraokawale50603 ай бұрын
पण या मधून तुम्ही आम्हास काहीच निषपन्न किंवा सिध्द करुण दाखवलं नाही सर
@janshikshan243 ай бұрын
संपूर्ण व्हिडिओ पाहिला नाही वाटते शेवटचा महात्मा फुले यांचा संवाद ऐका
@ajaypatil33343 ай бұрын
सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी शिंदे, गायकवाड यांचा उल्लेख कुणबी म्हणून केलेला त्यांच्या पत्रव्यवहारात आलेला आहे
@janshikshan243 ай бұрын
ते पत्र मिळेल का?
@hrk32123 ай бұрын
Patil Deshmukh mothya hawrlit rahat asat tyanchi shekdo ekar jamin asaychi tyanchi barobari Dhangar aani Mali yanchya sobat karaychi...ok..
@supadugayakwad87673 ай бұрын
साहेब जरांगे पाटील यांना हे पुस्तक सप्रेम भेट द्या कारण बहुजन हा एक आहे
@janshikshan243 ай бұрын
होय मी त्यांची भेट घेऊन हे पुस्तक त्यांना भेट दिलेले आहे...
@sheshraokute62752 ай бұрын
मराठा कुणबी विरुद्ध खाज ही पूर्वी पासूनच आहे असे वाटते.
@SomnathBade-pf5oj2 ай бұрын
आता गम्मत पहा माझी जात ही कमावरुण पडली हे मला मान्य आहे आमहि खेती व्यवसाय करनारे किवा ट्रांसपोर्टिंग करनारे पण मूलात जाति ची उत्पत्ति पाहली तर माता रेणुका देवी व जमद अग्नि ऋ शी पासुन झाली तर त से पहिले तर भगवान श्री रामाच्या अगोदर आमची जात होती मग मला सांगा श्री रामा पासुन मराठा समाजाची उत्पति झाली मग गम्मत पहा वंजारी 2 टके आनी मराठा 50 टके मग मला सांगा आस कोण त युद्ध वंजारी समाजानी केल की ते एतके कमी जाले
चातुर्वर्ण व्यवस्था- ब्राह्मण क्षत्रिय- मराठा वैश्य -व्यापारी वाणी शूद्र - OBC बारा बलुतेदार अति शूद्र- SC, ST
@BalasahebKamabale3 ай бұрын
सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील धनदांग्यांच मराठ्यांच्य पेशवाईच मराठासाम्राज्यच सवर्ण जातीत होते मराठा जाती यांच वरच्यास्व आज पण राजकीय शासक सोषक आहेत.
@StudyGSkids2 ай бұрын
Maratha shudra manato re😂😂😂
@StudyGSkids2 ай бұрын
Tumha lokana kiti vel samjava ki tumhi janeu nahi ghalat tari swatala kshatriya samajata 😂😂
@cintamanjadhav59733 ай бұрын
साहेब मिहिती बरोबर आहे पण मराठा बारा आणी शाआनव काय
@vaishalidhobale84533 ай бұрын
Mobile no milel ka
@janshikshan243 ай бұрын
पत्राच्या व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलेला आहे
@subhashborkar83213 ай бұрын
मराठवाड्यात कुणबी का नाहीत नाहीत
@janshikshan243 ай бұрын
त्यांचा शोध घेणे सुरू आहे
@ramdasmore66423 ай бұрын
शेतकऱ्याचा आसूड वाचा म्हणजे मराठा समाज कोण होता याची अनेक उदाहरणं दिलेली आहेत अनेक ग्रंथामधून शेतकऱ्याचा सूर्या पुस्तकांमधून मराठा हे कुणबीच आहेत याचे दाखले आहेत बीजेपी चे डोळे गेलेत का मराठी एकूण बीच होते आणि कुणबीच नोंदी सापडलेत
@WATANDAR0072 ай бұрын
Ho maza adnav Deshmukh ahe ani mi parit samjacha ahe amchya junya document var maratha parit asa ahe
@sharadbhagat45873 ай бұрын
Kunbi ha halka maratha ahe mhanun tar tyla arakshan ahe.
@dhanyakumarpatwa56913 ай бұрын
दुरुस्ती. खऱ्या अर्थाने गरिबी हाटेल गरिबी संपण्यासाठी
1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्या आधी महाराष्ट्राचा नाव बॉम्बे स्टेट होता. तुम्ही या पुस्तकात महाराष्ट्रात राहणारे असा कसकाय म्हणत हा तेव्हा महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता. चुकीची माहिती देऊ नका.
@janshikshan243 ай бұрын
महाराष्ट्र म्हटलं म्हणून काय स्थळ बदललं काय...
@Duchii233 ай бұрын
@@janshikshan24 स्थळ नाही बदल पण महात्मा फुले नी हे पुस्तक लिहिले तेव्हा महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता. मग त्या पुस्तकात महाराष्ट्र असा उलेख कसकाय करू शकतील महात्मा फुले. महात्मा फुले नी बॉम्बे स्टेट असा म्हणल असेल. आणि जे कोणी ही कादंबरी reprint केली त्याने त्यात महाराष्ट्र नाव टाकून खोडतोड केली असली तर. Original copy ची माहिती खरी असते ही reprint असेल.
@nileshkumarkawadkar81703 ай бұрын
Tumcha janm kontya jatit zala ho saheb. faltu badbad karta aarakshasathi,tumhi tr swatala kshatriya samjata kuthe Gela tumcha kshatriya paana