जावळीच्या जंगलातील चित्त थरारक ट्रेकिंगचा अविस्मरणीय अनुभव।वनदुर्ग किल्ले वासोटा। Vasota Jungle Trek

  Рет қаралды 1,026,566

Psycho Prashil

Psycho Prashil

Күн бұрын

वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोऱ्यामधून वाहणाऱ्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.
वासोट्याला जाण्यासाठीचे रस्ते
वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरून. कोकणातील 'चिपळूण'कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प.च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याच्या परवानगीने वासोट्याकडे जाता येते..
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Vasota Fort is situated in the Satara district of Maharashtra, near Bamnoli. The fort is likely to be positioned some 3824 feet above the actual sea level. Vasota fort was ruled by the Marathas, Mores and by the Shirkes during the 16th century. After which, in 1665, the Swarajya took hold of the mass monument that was under the control of Chatrapati Shivaji Maharaj. Vasota Fort named by King Chatrapati Shivaji has the most fascinating defending capability. The name chosen for the fort was because of the difficulty entangled during its way through, that ultimately means- ‘The Tiger”. After the ruling of the great leader, it was passed over to the Peshwas. During 1818, again the British snatched its control and viciously demolished the major parts of the fort, by making use of heavy artilleries.
Vasota fort will offer a great thrilling experience for the people who love trekking even under intense conditions. It would give you the sight of the thickly populated forest with astonishing views around it. Additionally, the fort will present you the spectacular view of Koyna Backwaters and the Wildlife sanctuary forest area.
Avid trekkers can find their treasured way into the jungle to reach the Vasota fort. It is necessary that you take extreme precautions to tackle the wild animals like sloth bears, leopards, wild dogs and even tigers. The trekking level is found to be too difficult even for the most passionate and efficient of trekkers. It can take approximately up to 3 hours to reach the Vasota fort from the jungle. Above all, when you reach your destination after defensive trekking, you are ought to see an age-old temple named Nageshwar Temple and a place called ‘Babukada’. It will be heartfelt refreshment for the ones who have overcome the endangerment and instability, for a course of time. The beauty of the surroundings and the path throughout the trek will make the visitors earn a memorable experience in the Vasota Fort. The dilapidated fortress is a tourist magnet.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Bookings
Shivshrushti Agro Tourism & River Camp Tapola
Contact no - 094233 59776
Google Page and rating - g.page/Shivshr...
Website - shivshrushtiag...
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#Vasota #VasotaFort #jungle #Tapola #Mahabaleshwar #MiniKashmir #kothaligadFort #KothaligadKilla #Kothaligad #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall #BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#DevkundWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall

Пікірлер: 675
@MadMax_83
@MadMax_83 Жыл бұрын
भावा तुझ्या व्हिडिओ ची गुणवत्ता आणि त्यात दिली जाणारी माहिती ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याबद्दल खुप खुप शुभेच्छा 👏👏👏👏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... ❤❤ Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤
@PRINCEBHOIR-i7v
@PRINCEBHOIR-i7v Жыл бұрын
Bhagava ka reply latest video bana de yaar
@lionelsaldanha5076
@lionelsaldanha5076 11 ай бұрын
​@@PRINCEBHOIR-i7vqqqq
@dhurvknowledge.8941
@dhurvknowledge.8941 9 ай бұрын
Bhava boat rent kiti aahe.
@rekhapawar2004
@rekhapawar2004 Ай бұрын
Ha killa kuth ahe an kas jaych sang na bhaiii🙏🙏​@@psychoprashil
@djganesha2714
@djganesha2714 Жыл бұрын
भारतातील स्वर्ग म्हणजे सयाद्री ❤️🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@Snehal-by9zw
@Snehal-by9zw Жыл бұрын
This man born to make history. जय महाराष्ट्र 🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Maharashtra🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@samyakwani6112
@samyakwani6112 Жыл бұрын
भावा तु video मध्ये माहिती खुप छान सांगतोस ❤️❤️ गेल्या १ वर्षा पासून मी तुझ्या vidio पाहत आहे खुप छान videos असतात ❤️❤️ keep it up prashil 👍👍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@gavathipubglovers8472
@gavathipubglovers8472 Жыл бұрын
आमच्या कडे पण किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेव्हा शिवजी महाराज सुरत लुटून आले होते आणि अक दिवस ज्या गडावर राहिले होते त्या गडाचे नाव गंभीर गड खूप उचं आहे🙏🙏🙏 नक्की akada भेट द्या
@musicbox1935
@musicbox1935 Жыл бұрын
Kuthe ahe
@rekhapawar2004
@rekhapawar2004 Ай бұрын
​@@musicbox1935डहाणू मधले कासा वरून सायवन रोड
@ujwalapatil2925
@ujwalapatil2925 Жыл бұрын
खुपचं सुंदर माहिती आणि वासोटा किल्याची सफर घडविल्याबद्दल दादा आपले खुप खुप धन्यवाद... आम्हालापणे एकदा वासोटा ट्रेक करायचा आहे पण कुठल्या सिजन मध्ये आम्ही जाऊ शकतो, किती वेळाची जंगल सफारी करावी लागते आणि नागेश्वर मंदीर कुठे आहे या बद्दल काही माहिती मिळेल का?
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil.. Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@ashamurkar5292
@ashamurkar5292 Жыл бұрын
अतीशय सुंदर अस्मरणीय क्षण ❤️ छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Chatrapati Shivaji Maharaj ki Jay.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@aratisalunke4142
@aratisalunke4142 Жыл бұрын
आम्ही राहतो तपोळ्याला
@kdwild
@kdwild Жыл бұрын
मध्येच येत असलेला किड्याचा आवाज हा Cicada चा आहे. ते प्रत्येक ठिकाणी हजारो च्या संख्येने असतात आणि एकदम सर्व आवाज करतात. प्रत्येक जंगलात तुम्हाला तो बघायला मिळेल. बाकी व्हिडिओ मस्त झाला आहे. 👌🙌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@sunandagade895
@sunandagade895 Жыл бұрын
As eev by
@shobhasalunke4892
@shobhasalunke4892 Жыл бұрын
नीट जात जा बाहेरील मुलांवर जास्त विश्वास ठेवत जाऊ नको
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@anaghajoshi8807
@anaghajoshi8807 Жыл бұрын
Dada ,aamhala tumchya kadun Brahmagiri parvat & Durga bhandar (Nashik) cha trek baghayacha aahe,,, tithe lokani steps var kachra kela aahe - janjagruti kara- tithe madhye madhye dustbin thevayala havet & board lavayala havet ... Tumche Ankering pun chaan ch asate...
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Ptkn ch.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@rohitkomvlogs
@rohitkomvlogs Жыл бұрын
प्रशील भाऊ मी तुमचा लई मोठा फॅन आहे आणि तुमचे व्हिडिओ तर next level चे असतात खूप सुंदर
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@rohitkomvlogs
@rohitkomvlogs Жыл бұрын
❣️
@oklife5698
@oklife5698 Жыл бұрын
Tujach video chi vat pahat hoto dada ❤ Plz tu editing kshi krto konta camera ahe ya var ek video banav na.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Ptkn ch.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@motivationalknowledge5723
@motivationalknowledge5723 Жыл бұрын
5 दिवसाखाली गेलतो या किल्ल्यावर खूप छान वाटलं 👑जय शिवराय
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@anantzad5699
@anantzad5699 Жыл бұрын
अतिशय नयनरम्य छायाचित्रण झालं आहे!एक प्रश्न विचारायचा आहे भाऊ,या किल्ल्यावर दुपारी तीन नंतर फॉरेस्ट खात्याचे लोक थांबू देत नाहीत असं ऐकलं आहे ते खरे आहे काय?दुसरं असं की आम्ही ग्रुपने आलो तर इथे गाईड मिळतात काय?
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Mla insta la msg kra... Insta id.. Psycho Prashil.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@vaishaligaikwad9321
@vaishaligaikwad9321 Жыл бұрын
Khupppppp khupppp chan dada... Tu khupp chan mahiti deto Mehnat karto Love your videos from aurangabad
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@Animalplanet0711
@Animalplanet0711 3 ай бұрын
खूप छान वीडियो प्रसील भाऊ ❤😊
@girijasawant8145
@girijasawant8145 Жыл бұрын
Prashil म्हणजे energy. खूप छान treck. माहिती घेऊन छान वाटल.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@gavathipubglovers8472
@gavathipubglovers8472 Жыл бұрын
तुमचा व्हिडिओ मि नेहमी पाहतो पण हा व्हिडिओ नक्की थरारक आहे 👍👍🙏🙏
@akshaychitriv9980
@akshaychitriv9980 Жыл бұрын
मस्त भाऊ,खूप चांगलं काम करत आहेस तू,आणि प्रत्येक शब्द न वाक्य खूप चांगल्या पद्धतीने सादर करत आहेस, खूप खूप शुभेच्छा,जय शिवराय,🙌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@omkarghag2524
@omkarghag2524 Жыл бұрын
माकडनाळ ४ कधी येणार भाऊ..
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Ptkn ch.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@SANTOSHPATIL-sh9py
@SANTOSHPATIL-sh9py Жыл бұрын
आमी मागच्या महिन्या मध्ये या गड वर गेलो होतो टीम संवेदना आजरा कोल्हापूर
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@Amrutmanevlog
@Amrutmanevlog Жыл бұрын
💯🙏खूपच छान मनोरंजन करून पूरंनपणे माहीती दिली दादा तुम्ही🔥💯👍जय शिवराय 🔥💯
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... 😊😊❤❤ Jay Shivray🚩🚩
@imsuvel
@imsuvel Жыл бұрын
जय शिवराय 🚩🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@anandraomeshram2124
@anandraomeshram2124 Жыл бұрын
किल्ला, चढणे, उतरणे, थरारक अनुभव असतो,त्या साठी हिंमत, असावी लागते, आणि ती, तुझ्या त, आहे🙏 प्रशील, तुझ्या, हातात, काय, कॅमेरा, असतो, का
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Mla insta la msg kra... Insta id... Psycho Prashil.. Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@tusharbansode6116
@tusharbansode6116 Жыл бұрын
दादा तुझी कामगिरी अनमोल आहे.... पण हा किल्ला किती साली बांधला कुणी हे नाही सांगितले....ते कळले असते तर फार च आंनद झाला असता 👍👍👍🙏🙏🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil.. Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@ruturajsalunke5489
@ruturajsalunke5489 Жыл бұрын
मनाला भुरळ पाडणार अशक्य सुंदर सह्याद्री.❤❣🚩 ♡♡अणि आपला प्रिय प्राशिल भाऊ......नाद्च नाय.💥✨🏞
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@ruturajsalunke5489
@ruturajsalunke5489 Жыл бұрын
@@psychoprashil Nkich dada..❣
@sujatamophirkar9673
@sujatamophirkar9673 Жыл бұрын
खूप प्रामाणिक आवाजातील सुंदर vdo Ani to jaambha दगड आहे jambhala नाही, just for information 🙂
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@kishorewarkade4241
@kishorewarkade4241 Жыл бұрын
फारच सूंदर, आशा प्रकारचे किल्ल्यांची विविधता आणि त्यांचे उपयोग , व् प्रकार आणि त्या वेळचा इतिहास् , लोकांना माहिती होईल। असाच प्रयत्न सुरु राहावा। जय बाबा।
@karantavare1804
@karantavare1804 Жыл бұрын
Koyana damp she patan patan se mahalarpet se karad vasant gad
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@omkarterani4106
@omkarterani4106 Жыл бұрын
मस्त👌अति सुंदर😍 🚩🙏 जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Jijau... Jay Shivray... Jay Shambhuraje.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@Rohit-45264
@Rohit-45264 Жыл бұрын
भावा मराठी माणसाला तर आपली सह्याद्री माहीत आहे तू तुझे व्हिडिओ हिंधी मध्ये पण बनव
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Ptkn ch try krnr... Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@satishkolvankar6623
@satishkolvankar6623 Жыл бұрын
ते नव्ह ती पोरं कोल्हापूरची हायित.... नुसता दंगा...
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@jitendrakondgekar1546
@jitendrakondgekar1546 Жыл бұрын
जय शिवराय...!!🚩 चिपळूण मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून किती वेळ लागतो...??
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
3 hrs
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray.. Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@sachinmahadik4531
@sachinmahadik4531 Жыл бұрын
!! श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !! खूप छान माहिती दिलीत.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Shri Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@sachinmahadik4531
@sachinmahadik4531 Жыл бұрын
@@psychoprashil हो नक्की प्रशिल भाऊ.
@amoldhanavade2860
@amoldhanavade2860 Жыл бұрын
भावा व्हिडीओ खूप भारी होता . 🚩 जय जिजाऊ . जय शिवराय . जय शिवराय🚩🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Jay Jijau... Jay Shivray.. Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@tanajigode9011
@tanajigode9011 Жыл бұрын
भाऊ तुझा नंबर दे ना मला थोडी माहिती घ्यायची आहे तुझ्या कडून plz
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@lalitpingale9461
@lalitpingale9461 Жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Mitra khupach chhan experience hota Vasota killyacha, tyavaril Mahadev Mandir, barichshi shaboot asleli tatbandi aani dhanyakothar tyachbarobar rajvadyache jote aani tyat bhar mhanje apratim ashya nisargramya parisar. Triveni sangam aani botiivaril pravas avishwasniya aahe. Dhanyawad mitra asechh sundar karya tuzya hatun ghadat raho hich sadiccha.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Jijau.. Jay Shivray.. Jay Shambhuraje.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@lalitpingale9461
@lalitpingale9461 Жыл бұрын
@@psychoprashil Harischandra gadacha 4th part kadhi yenar aahe?
@earth_1943
@earth_1943 Жыл бұрын
आपण फॅमिली सोबत हे ट्रेक करू शकतो का? ज्यात महिला आणि वयस्कर लोक असतील
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@sandipvishe9798
@sandipvishe9798 Жыл бұрын
tu parat parat amhala tuzya premat padtos... love 💘 you bro .. and keep it up
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@मस्तीचीपाठशाळा
@मस्तीचीपाठशाळा Жыл бұрын
माझे गाव तापोळा बामणोली ....कोयनमाई शिवसागर जलाशय..त्रिवेणी संगम......धुकं .....लॉन्च चा आवाज आणि वासोटा ... नागेश्वरी.....तेथील जंगल पायवाट.... कानीट.. प्राणी....💖🙏 दादा छान व्हिडिओ....गावची आठवण आली 😌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@pranavkoli5447
@pranavkoli5447 Жыл бұрын
Mala pn aavdat kille bghayala mi tuja sobat yein
@dadasahebmuthe9848
@dadasahebmuthe9848 Жыл бұрын
एकच नंबर राव जय शिवराय जय शंभुराजे👌👌🚩🚩⛰️🏞️🏞️💐🚩🚩⛰️
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray... Jay Shambhuraje.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@narendrachavan9875
@narendrachavan9875 Жыл бұрын
मी पण जाणार आहे nice information thanks
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@kaushalsawant2291
@kaushalsawant2291 Жыл бұрын
इंदवली गावाचे पुनर्वसन मेढा येथे आगलावेवाडी येथे झाले आहे
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@priyankajadhav5392
@priyankajadhav5392 Жыл бұрын
Jay shivray ....🙏 Bhava mi pn gelti ethe...clg mde astana clg chi trip geli hoti
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@shubhamwaykar5634
@shubhamwaykar5634 Жыл бұрын
Bhau amhi pn geloy magchy week la. Khup chngla treck ahe. Te zara ahe tytle pani kharch khup god ahe sglynni jatani te jaroor pyve
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@rupalishinde1692
@rupalishinde1692 Жыл бұрын
Ek no. Video Zalay.Khupch chhan.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@sadipkumar9026
@sadipkumar9026 Ай бұрын
जुना वासोटा किल्लाची परवानगी मिळते का? आजपर्यंत कोणत्याही युट्यूबवर कोणीही दाखवलेला नाही.
@supriyapenkar2479
@supriyapenkar2479 Жыл бұрын
खूप सुंदर प्र वास वर्णन,व्हिडिओ खूप छान तयार केला आहे,पाहतानाच किला पहिल्यासारखे वाटले,खूप सुंदर अनुभव,
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... 😊😊❤❤
@KK___CREATION__45
@KK___CREATION__45 Жыл бұрын
मी पण जाऊन आलोय या किल्ले वरुण जय शिवराय
@SandeepKirkire-lv9zt
@SandeepKirkire-lv9zt 9 ай бұрын
तुम्ही वसईला या छान किल्ले आणि मस्त समुद्र बीच आहेत खुप छान वाटले
@SandeepKirkire-lv9zt
@SandeepKirkire-lv9zt 9 ай бұрын
Hi
@toxic_ff_gamer422
@toxic_ff_gamer422 Жыл бұрын
Jay Shri Ram
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Jay Shree ram.. Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@ramchandragaddare9755
@ramchandragaddare9755 Жыл бұрын
Khoop chhan mahiti dhili vasota killyachi mi ha killa pahilela nahi an tumcha video pahun ya killyavr jaychi khup ichha aahe , Jay shivaray 🙏🙏🙏🙏🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@rohitshinde5191
@rohitshinde5191 Жыл бұрын
Sir vasota fort prayant donghyachi fee kiti ahe ....boat fee
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@rambo4979
@rambo4979 Жыл бұрын
भाउ तु साभाडुन जात जा
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@vijaythakare3307
@vijaythakare3307 Жыл бұрын
Khupach Chan video ahe yaar tujhe ☺️🤗🔥 love from dhule .💗
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@Pnmore_
@Pnmore_ 2 ай бұрын
एकदा प्रशिल म्हटल्यावर तीनदा सायको सायको सायको असा आवाज येणार😅
@ervirendrapatil1097
@ervirendrapatil1097 Жыл бұрын
Changle kam kartoy Mitra. Aplya gadancha itihas sagdyana sangtoy
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@RanjeetBhosale-od4pw
@RanjeetBhosale-od4pw Жыл бұрын
5:01 कांदाटी खोरे पण खूप सुंदर आहे तिथे तुम्हाला चकदेव , महिमंडणगड आणि बरंच काही आहे जे तुम्ही explore करू शकता. महिमंडणगड हा खूप अपरचीत किल्ला आहे.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Ptkn ch.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@AHEditographix
@AHEditographix Жыл бұрын
राजधानी सातारा मध्ये आपले सहर्ष स्वागत -From Satarkar
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@aalokbannawade6366
@aalokbannawade6366 Жыл бұрын
सम्पूर्ण वीडियो पाहतो प्रशील दादा तुझे महाराष्ट्राची शान सह्याद्रि।। जय महाराष्ट्र 🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Jay Maharashtra🚩🚩 Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@kedarpawar1965
@kedarpawar1965 Жыл бұрын
Bhava jabbardast
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@patilshreyajaywant8391
@patilshreyajaywant8391 Жыл бұрын
एकदम भारी आहे तुझे व्हिडीओ पाहिल्यावर धन्य झाल्यासारखे वाटते की आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray... Jay Shambhuraje.. Jay Jijau.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@roshankadam4989
@roshankadam4989 7 ай бұрын
Dada tuzya video mast ahet changal sangtoy sagal kahi छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🙏
@motivationalvibes5945
@motivationalvibes5945 Жыл бұрын
खूप छान प्रशिलभाऊ,,,,एकदम जबरदस्त
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@sunilsolitudewanderervlogs4451
@sunilsolitudewanderervlogs4451 Жыл бұрын
Awesome views Tapola lake beautiful scenery.. I liked the cleanliness in the surrounding and even the jungle also kept clean.
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@financexplorer
@financexplorer Жыл бұрын
Jai Shivray - Prashil Sir Tumcha Drone kutla ahe ?
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩.. Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@harshal-99
@harshal-99 Жыл бұрын
वा वा
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@adinathpatil3855
@adinathpatil3855 Жыл бұрын
Bhava yach gadala janyasathi ajun ek rasta ahe chorvane Gava tun ek rod jato mast traking ahe me 4 vela jaun aloy ani parat janar ahe 26 janevari la
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@amollokhande7224
@amollokhande7224 Жыл бұрын
जय शिवराय..... वासोटा किल्ला अप्रतीम .. बाबू कडा लय भारी..👌👌❤️❤️❤️
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@VinDIESEL2425
@VinDIESEL2425 Жыл бұрын
Mast brother. Khup chhan aahe vashota fort. 🌹🌹🌹🌹🌹🌹💚💚
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@RupeshJadhav-s4r
@RupeshJadhav-s4r 2 ай бұрын
Uttam mahiti Dili prashil ani video khup chan ahe👌👌👌👌👍👍 tujhe saglech video next level astat
@rajashrigurav2099
@rajashrigurav2099 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Chatrapati Shivaji Maharaj ki Jay.. Chatrapati Sambhaji Maharaj ki Jay.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@shasikantjagadale2227
@shasikantjagadale2227 2 ай бұрын
तुझी शाब्दिक पद्धत, रचना छान आहे.🎊🎊❤❤🎊🎊
@sandeeppawar5662
@sandeeppawar5662 Жыл бұрын
Boat park Nahi karat prashil, boat nangartat bhava, baki vdo chaan nehmi pramane
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@aartinikam1213
@aartinikam1213 Жыл бұрын
Khup chaan 🚩🚩🌸🌺
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा...जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@SagarHarpude
@SagarHarpude Жыл бұрын
वाघ कात्रज च्या प्राणी संग्रालयातील दाखवलेत भाऊ नी😂😂😂
@yogeshkadam7340
@yogeshkadam7340 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩मस्त झाली आहे विडिओ 👍👌👌👌
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Jay Shivray🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@pranavkoli5447
@pranavkoli5447 Жыл бұрын
Brother tu jar satar cha ashil tr parat kadhi tu tracking la janar ashil mi pn sobat yein
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा...जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@omsontakke6413
@omsontakke6413 Жыл бұрын
Are bhava mla pn yaychy re tuzya sobat plzzz one Chan's bhau
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@ganeshchondhe921
@ganeshchondhe921 Жыл бұрын
वासोट्याला कीटक सापडतात कि कीटकनाशक..? 😂 असो व्हिडीओ आवडला..!👌🏻👍🏻💐
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@MaheshMehta-ny6mc
@MaheshMehta-ny6mc Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस मित्रा तुझे खूप खूप आभार गड-किल्ल्यांचे महत्व हे प्रत्येकाला महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रत्येकाला समजले पाहिजे
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@yesican-prashantmamatadevi4113
@yesican-prashantmamatadevi4113 Жыл бұрын
खरच खूप छान अनुभव दिलास तू
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@marutiwaghmode8299
@marutiwaghmode8299 Жыл бұрын
युवटुब वरुन पैसे तुमाला मिळतका
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil .. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@rollno.32pranjkadam77
@rollno.32pranjkadam77 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Chatrapati Shivaji Maharaj ki Jay🚩🚩 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@pavankharkande5705
@pavankharkande5705 9 ай бұрын
जय श्री राम, भाऊ तु माहिती डिटेल मध्ये सांगतो ऐकायला लय भारी वाटतं,
@arnavwarwatkar
@arnavwarwatkar Жыл бұрын
Ek nambar bhava...
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@hruthikbarmukh4220
@hruthikbarmukh4220 Жыл бұрын
Dada makadnaal cha part 4 kadhi yenar ahe
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@khushizade8218
@khushizade8218 Жыл бұрын
आम्हाला हे नाव सुद्धा माहीत नव्हते .sasota छान माहिती (explorer) दिलीस. तुझ्या मार्फत राजांच्या गडकिल्ल्यांच ज्ञान आम्हा पर्यंत पोहोचते धन्यवाद .
@rupeshvichare3427
@rupeshvichare3427 Жыл бұрын
Not sasota vasota fort
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
वासोटा किल्ला सातारा
@musicianvaibhav2007
@musicianvaibhav2007 Жыл бұрын
Devache Gothone
@MadhurPulekarPictures
@MadhurPulekarPictures Жыл бұрын
कॅमेरा फार छान फिरवला आहे सगळ्या शॉटसमध्ये
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@amoldohe1463
@amoldohe1463 Жыл бұрын
भावा पुरंदर किल्ला चा वीडियो बनवा न
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Ptkn ch.. Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@jacklord666
@jacklord666 Жыл бұрын
एक दिवस तू हिमालय पर्वत पार करशील
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@pinikkhandare1787
@pinikkhandare1787 Жыл бұрын
छान भावा 👌
@pradiptambare4353
@pradiptambare4353 Жыл бұрын
mi tumach sobat track karayacha aahe. mi pune madhe rahato
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Mla insta la msg kra.. Insta id.. Psycho Prashil.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@SunilKakad-oq4go
@SunilKakad-oq4go 3 ай бұрын
Eknabar...❤
@adityamaralkar3348
@adityamaralkar3348 Жыл бұрын
Toh group Kolhapur madhla aahe, kadachyt
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@sarveshadavde2908
@sarveshadavde2908 Жыл бұрын
Khup Chan ahe video dada thartharat anubhav 🚩
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@ankushdarekarvlogger6119
@ankushdarekarvlogger6119 Жыл бұрын
Bhau tu vidarbha tum kontya jilhatun ahe
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Me proper vidarbhacha.. Chandrapur cha.. Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@Shlok_cric19
@Shlok_cric19 Жыл бұрын
Bhau makadnal Purna video nahi patvali
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 Ptkn ch mitra.. या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 11 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,6 МЛН
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50
Abhijeet Chauhan
Рет қаралды 1,6 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН