सागर बेटा खुप छान बाळा! प्रत्यक्ष व्याघ्रगड पाहील्याचा आनंद झाला. आणी तो आनंद मला तु दिलास. खरेच खुपच छान. तुझे या माध्यमातुन "शिवप्रेम" आणी "दुर्गप्रेम" दिसुन येते बाळा. ❤
@SagarMadaneCreation10 ай бұрын
मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
@nilimasane57679 ай бұрын
❤@@SagarMadaneCreation
@PratapHarmalkar-tn7jo11 ай бұрын
वासोटा दर्शन दिल्यामुळे तुम्हास धन्यवाद, जय भवानी, जय शिवजी, हर हर महादेव.
@ShashikantKulkarni-g4d Жыл бұрын
सागर तू.खूप.छान.माहिती.देतो.हा.ट्रेक. आम्ही 86साळी केला.आहे .त्या.वेळेस.फक्त.1बोट.होती.आता.खूप.बदल.झाला.आहे.आम्ही. नागेश्वर मंदिर मंदिर.करून.दुसऱ्या.बाजूने. उतरलो.रात्री. मुकाम.केला.आहे.तुझे.अभिनंदन
@dhanajiraopol10425 ай бұрын
आपल्या दुर्ग प्रेमास सलाम! जय शिवराय!
@rekhahiwarkar52428 ай бұрын
तुझ शिवप्रेम गडकिल्ल्यां चे दर्शन घडवून सार्थ ठरवतोय. तुझ्या धाडसाला व शिवप्रे मा ला शत् शत् नमन. 🫡🫡💐💐
@NandiniKadam-sq9bwАй бұрын
खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही महाराजांच्या किल्ल्यावर खूप छान वाटते आम्हाला
@SagarMadaneCreationАй бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@RajYadav-kg8on9 ай бұрын
मी आणि माझी टीम रत्नागिरी खेड मधील आम्ही सर्व 18 जन सकाळी 7 वाजता चोरवने गावी पोचलो. तिथून पहिल ट्रेक नागेश्वरी केल. सकाळी 10.30 ला मंदिर मधे पोचलो , तिथे पूजा करुण वासोटा गड कडे निघालो, दुपारी 2 ला आम्ही भयानक जंगलातून वाट काढत गडावर पोचलो, गड फिरूँन झाल्यावर जेवण केल आणि परत आल्या मार्गी परत निघालो पण तिथे आलेले ट्रेकर यांनी सगळ्यांनी आम्हाला सलामी दिली की आणि शाबाशी दिली कारण आम्ही त्याच मार्गे परत चोरवने गावी उतरणार होतो म्हणून .... कोणतीही परमिशन नाही धनदाट जंगल उंच डोंगर रांग त्यातून कड़े वरची वाट पाय घसरला तर .... परत बॉडी मिलने नाही अशी ट्रेक पण हृदयात शिवछत्रपति आणि धर्मवीर शंभु राजाच डोक्यावर हात , शंभुमहादेव यांचं आशीर्वाद म्हणून आम्ही सर्व जन सुकरूप घरी पोचलो..
@kedarnathjatal80495 ай бұрын
खूप खूप छान दादा खूप सुंदर माहिती दिली मी किल्ला पाहून खूपच छान अप्रतिम वाटले ते मी शब्दात सागर शकत नाही, धन्यवाद !!!!
@SagarMadaneCreation5 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@poonamjadhav-oo5xx Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ ,खरं तर सगळेच गड किल्ले आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन नाही बघू शकत ..... पण तुमच्या या उपक्रमाच्या माध्यमातून घरबसल्या सगळे किल्ले बघता येतात ..माहिती पण छान मिळते.. प्रत्यक्ष गड किल्ले बघितल्याचा अनुभव येतो खरंच तुमच्या कार्याला मनापासून सलाम❤😊🎉🎉 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा😊🚩🚩 जय जिजाऊ🙇🏻 जय शिवराय🚩🚩🙇🏻
@sambhajidongale975811 ай бұрын
खुप छान माहिती आणि प्रत्यक्ष ट्रेकींग केल्यासारख वाटलं मुलांना गड किल्ल्यांची माहिती देता येते व आम्हाला किल्ले पहाण्यासाठी ट्रिप प्लान करता येते जय महाराष्ट्र, जय शिवराय..🚩🚩
@DipakKhatavkar-q2o4 ай бұрын
जय शिवराय आम्ही तुम्हचे. सगळे गड किल्ले पाहतो ❤😂🎉😢😮😅😊
@babasahebmemane4976 Жыл бұрын
खुपच छान किल्ला दाखवून दिला अतिशय सुंदर खूप मजा आली खुप खुप धन्यवाद सागर
@truptidubey6710 Жыл бұрын
वाघोटा किल्ला खुपच छान आहे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे माहिती दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@Walmik_Mahajan_6504Ай бұрын
नाईस व्हिडिओ ❤
@narendrabhosale377510 ай бұрын
एक नंबर वासोटा किल्ला आणि फार छान माहिती दिली तुम्ही तुमचं धन्यवाद
@bajemuraliya28618 ай бұрын
खासच सागर दादा ...तुझ्यामुळे घरबसल्या दुर्ग दर्शन घडते 🚩🚩हर हर महादेव, जय शिवराय 🚩🚩
@SagarMadaneCreation8 ай бұрын
खुप खुप आभारी आहे 🙏🏻☺️🙏🏻 जय शिवराय 🚩🚩🚩
@lembhefamily7329 Жыл бұрын
खुप छान व्हिडीओ सागर बाळा घरी बसून मला वासोटा किल्ला बघून आल्या सारखे वाटले. सुंदर.एवढ्या उंच डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पाण्याचे तलाव अजून ही तुडुंब पाण्याने भरलेले बघून धन्य वाटले 🙏 जय शिवराय 🚩🚩
@Sanu_patil_12014 ай бұрын
सागर दादा तुझ्यामुळे घरबसल्या गडकिल्ल्यांचे दर्शन घडते Thank you जय शिवराय 🙏🚩
@KirtirajL_458 ай бұрын
दादा तुझ्यामुळेच घरीबसल्या स्वराज्य आणि सह्याद्रिच अनुपम सौंदर्य बघायला मिळत आणि शिवकाळात गेल्यासारख वाटत खरच खुप खुप धन्यवाद तुझे ❤
@SagarMadaneCreation8 ай бұрын
जय शिवराय 🚩
@KirtirajL_458 ай бұрын
@@SagarMadaneCreation जय शिवराय
@ramakantvengurlekar99178 ай бұрын
सागर तूफार मोठं काम करत आहे वासोटा किल्ला तर खूपच छान आहे तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
@GaneshWakode-q1h11 ай бұрын
खुपचं छान आहे वासोटा किल्ला जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@sopankhillare545611 ай бұрын
खूप छान माहिती...सुंदर विडिओ...
@prashantkalbhor555110 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत वासोटा किल्ल्याची ... धनयवाद❤
@SagarMadaneCreation10 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
@anushkanikam616010 күн бұрын
सागर सर छान माहिती देता तुम्ही गडकिल्यांची🙏🚩👍🏻
@sanjaykelkar2790 Жыл бұрын
फारच सुंदर माहीतीदिलीस सगरदादा
@Amol.kharade Жыл бұрын
खूप छान ट्रॅकिंग आणि किल्ला
@PushpaLohar-j2uАй бұрын
काही मोजक्याच गड - किल्ल्यांची नावे माहिती होती... पण तुमच्यामुळे खूप नवनवीन किल्ले पाहायला मिळत आहेत...
@vinayakshinde153010 ай бұрын
लय भारी वन किल्ला व त्यात तिथ पर्यंत पोहोचण्याचा थरार आणि त्याचे उत्तम छायाचित्रिकरण अभिनंदन सागर तुला माझ्या खुप खुप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद तूझ्या पुढील वाटचालीसाठी
@SagarMadaneCreation10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@dineshmukane746610 ай бұрын
सागर दादा खूपच छान विडिओ आहे जय जिजाऊ 🙏⛳ जय शिवराय 🙏⛳ जय संभूराजे 🙏⛳
@amollokhande7224 Жыл бұрын
जबरदस्त दादा... अप्रतीम प्रवास वर्णन
@pramodkamble492910 ай бұрын
खूप खूप छान सागर आपली ट्रेकिंगची सवय अफलातून आहे. मला आवडला व्हिडिओ. अगोदर आम्ही पण मित्र मंडळी ट्रेकिंग, सायकलिंग केली होती. आता वय जास्त झाले त्यामुळे कुठे जाता येत नाही. तुझ्या मुळे ट्रेकिंगचा आस्वाद घेता आला. जय भीम 🙏🏻 जय शिवराय ❤
@sunilkelkar58864 ай бұрын
❤खूप छान माहिती मिळाली.❤ 👌👌👌
@amrutakondhare6547 Жыл бұрын
खूपच मस्त आहे वासोटा किल्ला ❤
@gorakhbondare77159 ай бұрын
जय महाराष्ट्र आपण शिवकालीन इतिहास जिवंत ठेवण्याचे काम करत आहात, धन्यवाद
@devikapilankar22059 ай бұрын
सागर.....खूप खूप शुभेच्छा तूझ्या निस्वार्थी किल्ले दाखवण्याची पद्धत आवडली. आम्हाला घरात बसून हे अनुभवता आले.धन्यवाद..🎉
@SagarMadaneCreation9 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺️🙏🏻
@shankargujargujar1652 Жыл бұрын
भाऊ . खरोखर आम्ही प्रत्यक्ष तुमचे बरोबर वासोटा दूर्गाचे दर्शन घेतले असे वाटले . खूप परिश्रम घेवून सादरीकरण केले आहे . धन्यवाद .
@milindbhosale300711 ай бұрын
मी तीन वेळा ट्रेकिंग केलंय ...खतरनाक, अविस्मरणीय निसर्गरम्य ठिकाण...
@KASHIBAIMADAGE-tn2uo5 ай бұрын
Khup chan aahe jay shivray
@SumanOmbase Жыл бұрын
पाण्यातला प्रवास फारच भितीदायक आहे सागर आम्ही गेल्या आठवड्यात सज्जन गडावर गेलो होतो पहिल्यांदा गड चढायचा आनंद घेतला खूपच छान वाटले तू प्रत्येक जागा दाखवतो तसं सगळं पाहून आलो😊
@malupatil1209 Жыл бұрын
खूप खतरनाक ट्रेक होता दादा ,खूप छान वाटलं कोयने चं साम्राज्य पाहून❤ जय शिवराय 🚩🫡
@saguniShetkar Жыл бұрын
धाडस खुप छान हर हर महादेव
@madhukardixit51134 ай бұрын
अनेक आशीर्वाद, राजकीय धंगडधिंगाण्याने बरबटलेल्या यू ट्यूब वर तुमी ही आगळी वेगळी माहिती देता त्याबद्दल धन्यवाद
@NilamNavale-f4r7 ай бұрын
Nice bro khup chhan
@nitishbaswante25986 ай бұрын
अप्रतिम अद्भुत...❤❤
@anilgurde42310 ай бұрын
हजारो वर्षापासून किल्ले, गड,दुर्ग बांधले गेले आहेत महाराष्ट्रातील
@vishwajitpadvi5290 Жыл бұрын
मदनजी,खुपच सुंदर...किल्ला आहे...👌👍💐
@PratikshaJadhav-y5u8 ай бұрын
खूप छान दादा खूप छान वाटले किल्ला पाहून 🚩🚩🙏
@ManishaMadne-jo6gp Жыл бұрын
Khrch khup chan
@gopalpawar229211 ай бұрын
लय भारी
@akedits781910 ай бұрын
22:17
@shivajikalam91545 ай бұрын
खुपच छान माहीती दिली सागर भाऊ
@dnyaneshwartale920011 ай бұрын
लय भारी भावा 👌🚩🚩
@shankarmhatre2569 Жыл бұрын
सागर तुझे व तुझ्या मित्राच्या धाडसाचे खुप खुप कौतुक
@विश्वनाथगुरव9 ай бұрын
छान माहिती धन्यवाद👌👍🤝🌹🙏🏻
@shripathmanjrekar441211 ай бұрын
खूप छान लेख वाचून आनंद व्यक्त करत आहे व्यावर
@sachinmeshram3912 Жыл бұрын
Ek number bhau maza aali
@djnileshmix4696 Жыл бұрын
Khup chan video aahe❤
@ganesh201081 Жыл бұрын
ekdam jabardast bhava...
@vikassonkamble62106 ай бұрын
भारीच मित्रा ❤
@amarraje7786 Жыл бұрын
एकच नंबर भाऊ
@aruninamdar177910 ай бұрын
मित्रा मेहनत खूप घेतोय, पण एक चूक करतो आहेस की बहुतेक सर्व बांधकाम राजा शिलाहार यांच्या काळातले आहे, शिवकाल हा 400 वर्षापूर्वीचा आहे. काही मंदिरे, किल्ले हे हजारो वर्षा पासून आहेत.
@VrushaliKadam-h6c6 ай бұрын
अप्रतिम
@prafullawaghmare8476 Жыл бұрын
खूप छान दादा ❤❤ 1 नंबर माहिती सांगितली असे वाटले की मी स्वतः हा प्रत्यक्षात गड बगतोय . खरच खूप खूप ग्रेट ..
@pranavdhokare3086 Жыл бұрын
प्रथम आलो
@Swarupnarawade Жыл бұрын
💥खूप छान विडीओ आहे दादा 💥 तु माहिती खूप खूप छान दिली💥 सागर दादा तुला सलूट आहे 💥 जय शिवराय जय शंभुराजे दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 दादा तु असेच विडीओ बनवत जा आमची तुला साथ आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💥सागर दादा साठी एक लाईक करा आणि कमेंट मध्ये जय शिवराय जरुर लिहा 💥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@janardhanbhoir3341 Жыл бұрын
Sagar bhau tumche video mala khup avdtat. ❤
@YashwantPatil-cr2pi9 ай бұрын
अप्रतीम सुंदर तुमचयामुळे गड कीलले बगाय मीळतात,
@HanmantMane-b4l6 ай бұрын
Chan ahe sagar dada video ❤❤
@priyadayanandchaugule7181 Жыл бұрын
सागर या किल्ल्यावर खेड तालूक्यातील चोरवणे गावाच्या पायथ्याजवळून पण जाता येत इथे या किल्लयाच्या शेजारी नागेश्वर नावाच देवस्थान आहे
@priyadayanandchaugule718110 ай бұрын
मी पण गेलेय इथे
@shubhamdeshmukh86669 ай бұрын
Khed nahi tai ha killa sataryat yeto
@savitashinde72028 ай бұрын
Khed chorvane madhun pan jata yet
@savitashinde72028 ай бұрын
Majha gaon uchat aahe
@priyadayanandchaugule71818 ай бұрын
@@shubhamdeshmukh8666 खेड मधून चडून उतरलं की खाली सातारा लागतो
@digambardeore8455 Жыл бұрын
Apratim video ahe dada First commet
@rashmikaranjkar156710 ай бұрын
छत्रपती शिवरायांना कोटिकोटी प्रणाम गड किल्ले बघताना राजेंना मावळ्यांना किती कष्ट करावे लागले असतील याची कल्पना पण अवघड आहे राजेंचा स्मृती ने डोळ्यात पाणी येतेच माझे राजे खूप थोर होते हरहर महादेव जय शिवाजी जय संभाजी
@ashokshelke9485 Жыл бұрын
Very...good..
@vijaykumaraarekar4655 Жыл бұрын
Ati sunder maahiti. Dhanyawaad. I'm from Mumbai.
@aishwaryaghule5603 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली निसर्गाचे विहंगम दृश्य 👌👌👌 पुढे बघून चालत जावे महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏
@pramodchavan5319 Жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ खुप छान माहिती दिली हार्दिक अभिनंदन 🚩🚩🚩
@SaiprasadKhutale5 ай бұрын
Mast dada kup chan
@SagarMadaneCreation5 ай бұрын
धन्यवाद 😍🙏🏻☺️
@sindhubhagat50049 ай бұрын
🎉खूप मस्त
@jalindargiri77205 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय वासोटा.
@dattaramnagarekar550210 ай бұрын
भावा तुझ्या मुळे बरंच काय बघायला मिळते अश वाटट मी गावी आल्या सारखे सारखे वाटत मी आहे मूबलआ पण वाटट मी माझ्या गावी आल्या सारखे सारखे वाटत
@SagarMadaneCreation10 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@amrutaawale44410 ай бұрын
खूप छान माहिती दिलीस दादा ....आणि छान व्हिडिओ केलास 👌.... शेवट तर एकदम डोळे फेडणारा होता
@SagarMadaneCreation10 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@sameernetake7053 Жыл бұрын
खूपच छान, 🚩जय शिवराय
@shrivatsakulkarni126311 ай бұрын
सागर मी तुझा चाहता आहे. खरच तू खूपसे माहित नसलेले दूर्ग पाहायला मिळतात. . मी तर हा वनदुर्ग किल्ला प्रथम पाहिल आहे. धन्यवाद.
@SagarMadaneCreation10 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺️🙏🏻😍
@bharatwangad3536 Жыл бұрын
खुपच छान
@marathimulgiff515 Жыл бұрын
❤❤
@kiranjadhav3503 Жыл бұрын
👌👌👌
@dattagajananpandule7371 Жыл бұрын
खूप चांगली माहिती सांगता सागर दादा ❤
@Poojakasbe-y6i8 ай бұрын
1 number prvas Sagar Jay shivray
@rajendrashinde500611 ай бұрын
जय शिवराय,हर हर महादेव
@vidyagalande6097 Жыл бұрын
लई भारी 🫶👌 जय शिवराय 🚩
@siddharthchavan38006 ай бұрын
काय काळ असेल तो, शब्दच नाहीत बोलायला❤
@bhaskarhamare736310 ай бұрын
Verry nice mahitee khup Shan dilayabaddle khup abhar Jay shiveray
@maheshjamdade5050 Жыл бұрын
खुप छान
@bharatshinderajdhanisatara357510 ай бұрын
खुपच भारी माहिती दिली 👍🙏
@umeshdawale61152 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली. जय शिवराय🚩
@SagarMadaneCreation2 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻
@ramsutar4195 Жыл бұрын
Very nice and fully explained
@gargimanerikar4624 Жыл бұрын
जय शिवराय
@arundhatiapte6086 Жыл бұрын
सागरदादा मस्त ट्रेक आमचाही झाला. खूप छान. वसंतगड नावाचा शिवकालीन किल्ला उंब्रज, तळबीड जवळ आहे. एकदा तोही ट्रेक कराल का?
@SagarMadaneCreation Жыл бұрын
बनवला आहे व्हिडीओ वसंतगड किल्ल्यावर...😍👍🏻
@ajitsawant-t5f5 ай бұрын
Uttam
@rajendrabhusare51597 ай бұрын
एक नंबर दादा❤❤❤
@vaibhavdombale6831 Жыл бұрын
Apratim Vlog 💯👌👌😍🥰 Vanvibhagane ek changli vyavstha keli ahe water bottles ani khauche packing jitke astil tevdhe parat khali teyana gheun yene tyamule kachrahi hot nahi ani parisarahi swachha rahato 💯👍👍🙌🏻🙌🏻 Shivay sarvach gadkillyanvar jalvyavsthapan khup changlya prakare kelele aahe agdi tumhi kitihi unhalyat gadavar gelat tari tithe pani baghayla milte Chatrapati Shivrayana Ani Tyanchya Sarva Mavlyana Manacha Mujra 🙏🙏🙏⛳⛳ Khup sundar ashi mahiti dilit khup khup Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳