खरं आहे हे लोक पैसे मागतात... जसे आम्ही लय सज्जन आहे
@sudhakarpansare141517 күн бұрын
पारधी साहेब पैसे मागतात खरी माहिती आहे
@Amol3110 ай бұрын
सरकारी मोजणी करून ही मोजण्या चुकीच्या झाल्यावर जबाबदार कोण? मी सरकारी मोजणी करून हद्द कायम करून घेतली ,बाजूवाल्याने पण सरकारी मोजणी केली त्याची हद्द माझ्या हद्दीत आली ,मग जबाबदार कोण? सरकारी कर्मचारीवर्ग आणि सरकार पैसे खाऊन बाजूला होतात आणि शेतकऱ्यांमधे भांडण झाल्यावर पून्हा पैसे भरून मोजणी करा हा मोलाचा सल्ला देतात.....
@shridhargaikwad24688 ай бұрын
Correct आहे सर मोजनी ही मुळ अभिलेखा नुसारच होत असते,
@prakashmule3652 Жыл бұрын
मोजनी आधिकारी ज्यांचे क्षेत्र मोजले जाते त्यांना त्या क्षेत्राची लांबी रुंदी का सांगत नाही ज्या गटाची सरकारी मोजनी होते ते गुप्त का ठेवतात जाहीर करावी आणि सरकारी मोजनी मापे गावात तंटामुक्ती मधे किंवा चावडीवर जाहीर करावी म्हणजे कोणी चुकिच करणार नाही आणि आधिकारी शेतकऱ्यांना समजून देतच नाही
@sangramsonawane3395 Жыл бұрын
खर आहे त्यांना विचार ल की याची लांबी रुंदी किती ते बावळट तोंडाकडे पाहतात
@sagarjore6430 Жыл бұрын
मोजणी करण्यासाठी कोणतेही साहेब आले तरी त्यांना कागदपत्रांच्या पुढे जाता येत नाही.. पारधी साहेब यांच्याकडे माझेही एक मोजणीचे प्रकरण होते... मोजणी विभागाचे काम हे पारदर्शक आहे... शेजारचा शेतकरी याने आजपर्यंत कधीच मोजणी केली नाही.. व त्याला माहिती होते की आपल्याकडे जास्त क्षेत्र आहे.. शेजारच्या त्रासामुळे मला पोलीस संरक्षण बोलवावे लागले.
@dattatraymore8778 Жыл бұрын
सर्वात लाच खाऊ खात आहे.....फक्त पिळवणूक करतात गरीबाची.......एवढा पगार घेतात तरी त्यांना अपेक्षा असते चिरी मिरी ची.....
@sagarjore6430 Жыл бұрын
मोरे साहेब लाच देणे घेणे हा विषय नंतरचा आहे... पण त्यांचे बोलणे तरी समजून घ्या..
@sachinsuryawanshi6238 Жыл бұрын
Jamin mokali zali ka mg
@gopinathtajane1617 Жыл бұрын
आपण ले काही शेतकरी बाधव आडमुठे धोरण स्वीकारतात केवळ मोजणी कर्मचाऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही
@sampatshinde4139 Жыл бұрын
मी एक आणे गावाचा अपंग शेतकरी आहे माझ्या बाजूचे शेतकरी गट नं 723 ची मोजणी दिनांक 19/1/2022 रोजी मोजणी अधिकारी सोनवणे साहेब यांनी केली आहे त्या साहेबांनी गट नं 723 हद्दीच्या खुणा न दाखवता बाजूचे शेतकरी यांनी 723 ची वहिवाट सोडून गट नं 720 च्या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे. तरी उद्या काही माझ्या मालमत्तेला नुकसान झाले तर त्या सर्व नुकसानीला जबाबदार उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय जुन्नर चे अधिकारी जबाबदार रहितील. आज पर्यंत अनेक पत्र व्यवहार केले आहे परंतु कोणत्याही प्रकारे लक्ष्य दिले जात नाही. या वरून असे लक्ष्यात येते की भूमि अभिलेख जुन्नर कार्यालयचे कामकाज मध्ये पारदर्शकाता दिसून येत नाही.
@kishorjadhav6860 Жыл бұрын
हा सर्व चोरांचा बाजार आहे, मोजणी कार्यालयात कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर नसतात, पैसे घेऊन काम केले जाते
@vamanpandagle8908Ай бұрын
Welcome and correct and this is i m p in this period and this is done to give justice and your document of on the record
@dattaraypokharkar919224 күн бұрын
आमच्या पण मोजणीचे वाटोळ केला आहे
@sudhakarpansare141517 күн бұрын
पारधी साहेब पैसे मागतात आमच्याकडून पण घेतलेत
@sagarshinde-zp2vp Жыл бұрын
मोजणी अधिकारी पहिली लोकांची मोजनी करा लोक चक्रारा मारून दमलेले आहे
@sunilshidore69418 ай бұрын
कामावर वेळेत येत नाहीत, वेळेवर जात नाहीत,आणि भेटलेच चुकुनन तर कामे करत नाहीत म्हणून च सामान्य माणूस त्रस्त होतो,
@A_B_P_7 ай бұрын
मी आणि माझा शेजारी आम्ही दोघांनी सरकारी मोजणी केली सुरवातीला मी केली माझ्या शेताच्या खुणा कायम केल्या आणि दोन वर्षांनी शेजाऱ्यांनी मोजणी केली आणि त्याची खूण माझ्या खूनेपासून माझ्याकडे 5फूट आली मग माझा म्हणणं आहे सरकारी मोजणी करत आहेत तर खुणा सरकायला नाही पाहिजे ना मी यावर मोजणी अधिकाऱ्यावर काय तक्रार करू शकतो कोणी सांगेल का
@prakashmule3652 Жыл бұрын
वाणी साहेब माझी पण बातमी द्यायची आहे मोजनी झाली आहे जानेवारीला पण हे हद्द कायम करून द्यायला का येत नाही
@user-shivsainik Жыл бұрын
सर्व खाते चोरांचा बाजार आहे....
@akilkazi-dc2xf5 ай бұрын
Sheatkari Satya bolat na hith
@sandeepkokane938 Жыл бұрын
टीपन बुक तपासा दुरुस्त्या असतील शोधा
@amarpatil7002 Жыл бұрын
मोजणी केल्यानंतर जमिनीचे लांबी रुंदी क्षेत्राचा नकाशा मिळतो का
@SunilWarungase-u1b4 ай бұрын
Sateya meva jayate
@Amol3110 ай бұрын
मशीनी चे पैसे फी मधे घेऊन, परत मशीन चे पैसे द्या तरच मोजणी करेल असे बोलून पैसे लूट करत आहेत, माझ्याकडून या मागच्या दाढी वाल्याने पैसे घेतले आहे ......
@ashwinigharage3551 Жыл бұрын
Tyana problem ahe tr tyani tyanchi mojani chi magani krychi
@avinashpatil337 Жыл бұрын
मोजणी वाले पैसे घेऊन लबाडीची मोजणी करण्यात येते
@prafulgore268111 күн бұрын
बरोबर आहेत सगळेच मोजणी वाले पैसे मागतात
@vikasdukare2790Ай бұрын
Khare he paise magtat
@ajaymandlik5148 Жыл бұрын
Yanchyavr karvai vhayala havi
@pandharinathgholap16447 ай бұрын
पैसे किती घेतो या मोजणी करणारांना भटकायला पहिजे
@ruturaj296511 ай бұрын
बोलणारी व्यक्ती खोट बोलत नाही असे वाटते
@arloklok4916 ай бұрын
Yes he is right. His statement is right.
@anubhosale8912 ай бұрын
👍
@rohidasbhalekar7844 Жыл бұрын
बसलेल्या साहेब काही बोलत नाही हाव भाव पाहा
@sachinpingat23026 ай бұрын
पैसे खाणारे
@sukhdevyewale39747 ай бұрын
तुमचं काही खरं नाही
@sudhakarpansare141517 күн бұрын
पैसे मागतात खरी माहिती आहे
@sukhdevyewale397417 күн бұрын
ईग्रज बरे होते ,पैसे न घेता मोजणी करुन दिल्या आपले भुमी अभिलेख कुचकामी आहे