सर, मला गटाची मोजणी करायची आहे गटाच्या पूर्व आणि उत्तरेला शेतकरी आहे पण दक्षिणेला गावाची शिव आहे तर फॉर्म मध्ये दक्षिणेला शिव लिहायचे अथवा दुसऱ्या गावचे गटातील शेतकऱ्याचे नाव टाकावे please योग्य मार्गदर्शन करावे
@ujwalmaan628611 ай бұрын
7.43हेक्टर जमीनीचा पुर्ण नकाशा आहे पण त्यातील 7/12 बटे 1,2,3 आहे ,आणि बटे 1 ला दोघानी खरेदी केला, तर बटे 1 मधील एकानेच मोजनिचा अर्ज केला तर पुर्ण (बटे-2),(बटे-3),आणि बटे 1मधील दोन नकाशे अलग अलग बनतिल का??? Pls सांगा
@sandipshinde7007 Жыл бұрын
2011 सालि हद्दी कायम मोजणी झाली त्यात क प्रत मध्ये अतिक्रमण झाले आहे आता आम्ही2023 पुन्हा हद्दी कायम अति तातडी मोजणी झाली परंतु अधिकारि यांनी पैसे खावून चुकीची मोजणी केली आता काय करावे
@vishwaschitare-o1k8 ай бұрын
भुमी अभिलेख कार्यालय म्हणजे, भ्रष्टाचार चे माहेर घर,
@dnayneshwar-p7w Жыл бұрын
मोजणी झाल्यानंतर प्रतिवादी ने मोजणी माने नाही मी धोंडा राहू देणार नाही म्हणलं तर चालते का मी धोंडा उपटुन टकलू म्हणलं तर काय करायचे सर माहिती दया
@bittu4u4577 ай бұрын
Kes kar photo kadhun
@devendrahonawarkar3136 Жыл бұрын
1 video Assignment Deed var banava Sir..
@parshuramsuryawanshi66708 ай бұрын
वर्ग 2च्या मोठ्या गट नंबर पैकी आपल्या वैयक्तिक हिस्सा जमिनीची मोजणी करता येते का?
@ppatil10007 ай бұрын
नमस्कार,माझी २ एकर जमीन आहे, त्याची मी सरकारी मोजणी करून घेतली आहे,शेजारचे शेतकऱ्याची ४ गुंठे जमीन माझ्याकडे आहे असे मोजणीदाराने सांगितले, मी मान्य आहे म्हणून सही केली,नंतर माझ्या लक्षात आले कि आपली चूक झालेली आहे कारण मला वाटतेय माझी जमीन कमी भरतेय,तर आता काय करावे? या बद्दल कृपया मार्गदर्शन मिळावे,हि विनंती.
@limbajisolunke14675 ай бұрын
सर्वे नंबर मध्ये माझी तीन हेक्टर जमीन आहे, मला त्या तीन हेक्टरची फी भरावी लागेल की पूर्ण सर्वे नंबर ची फी भरावी लागेल
@umeshbadhiye26338 ай бұрын
पोट हिस्सा मोजणी साठी किती खर्च येईल
@dineshjadhav2757 ай бұрын
आत्ता online मोजणी आली आहे..
@LawTreasureMarathi7 ай бұрын
Ho
@programminghacks77314 ай бұрын
Kahi upyog nahi tyacha, bhikari lok lach magtatch
@kaustubhambekar22246 ай бұрын
डायरेक्ट सुपर निमताना मोजणी साठी अर्ज करू शकतो का
@satishande39079 ай бұрын
Atiatitadachi mojani karayachi ahe tar 7 diwsat yeilka?
@programminghacks77314 ай бұрын
Mazi 6 mahine lagli ati ati tatadi
@chaitanyadineshmandekar8363 Жыл бұрын
सर दोन दस्ता मध्ये कागदपत्रांची अदलाबदल झाली असेल तर काय करावे ..... Please
@sambhajiwadkar51855 ай бұрын
अदलाबदल पत्रक रजि करा
@alfiyasayyed9225 Жыл бұрын
Sir please hya vishai sangu shakta ka? Aajobane sheti vikun 50 te 55 years var jhale asun tyacha utara aplyala kuthun milu shakto?
@vyrlsports71679 ай бұрын
Online milto kinva tahsil office mdhe
@rakeshpatil2119 Жыл бұрын
साहेब वाटणी पत्र कसे करावा valuvatioan चा विषय क्लिअर करा
@prashantgote3242 Жыл бұрын
Hi sir
@sagarsurwase8101 Жыл бұрын
आमच्या जमीन वर गट नकाशा वर नंबर नाही तर काय करावे लागेल?
@dnayneshwar-p7w Жыл бұрын
सर मी खरेदी केली जमीन आहे मालक म्हणतो की पूर्ण सर्वे नंबर मापायचा आहे तर मी म्हणतो की मला काय करायचे आहे माझा माझा सर्वे नंबर मोजणी करून माझी पायली भरून दे तर तू म्हणतो की पूर्ण सर्वे नंबर आपल्या शिवाय मी तुला धोंडा राहून देणार नाही मी म्हणतो की त्याला माझं चित्र मज मला दे तू म्हणतो की पूर्ण सर्वे नंबर मापतो मी म्हणतो की त्याला मी तुझी जमीन खरेदी केली आहे जतू मालक मालक आहे माझे मित्र मला काबीज करून. दे मला पूर्ण सर्वे नंबर ची मापणी करायची काय गरज आहे
@narendralandge9378 Жыл бұрын
1009gatane1008 var atikrama kele yachavar kay todga krava