अनेकांच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने अशीच अवस्था असते....
@babaraolwankhade2 жыл бұрын
ऊपाशी होतो जरी मी अधाशी वागलो नाही..किती मार्मिकता,किती हळूवार तरल वेदना शब्दबद्ध केली शायराने.शायराची वेदना भीमराव साहेबांनी बोलती केली.आर्त..एकदम आरपार काळजाच्या..व्वा वाह क्या बात है.
@DevidasPatilCreation8 ай бұрын
मनापासून धन्यवाद सचिनजी ! आद. भीमरावजी हे खूप मोठ्या मनाचे आहेत आणि ते माझे हे शेर अनेक मैफिलींमधून रसिकांना गेली अनेक वर्षे ऐकवत आहेत. मी त्यांचा खरोखरच ऋणी आहे आणि तुमच्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल तुमचाही ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद सरजी !! ....देवीदास हरिश्चंद्र पाटील .
@creativeartstudio75183 жыл бұрын
प्रत्येकाचा जीवनानुभव दिलीप पांढरपट्टे साहेबांच्या प्रत्येक शेरातून इतक्या समर्थपणे झरला की शब्द, सूर अन रसिक आपसूक एकरूप होऊन जातात... आणि देविदास पाटील साहेबांना तर दंडवतच...
@ravsahebkuwar66082 жыл бұрын
दादांना ऐकणे ही एक अदु्भुत गोष्ट आहे.💚💐🙏
@prafullabhujade3 жыл бұрын
उपाशी मी जरी होतो... अधाशी वागलो नाही.. हा संयमी बांधच माणुसकी टिकवून आहे ..त्या बांधाला बुलंद करणारा शेर..व्वा पाटील साहेब.. नाईलाजाने मलाही हो म्हणावे लागले.. पांढरपट्टे साहेबांचे हे दुखा:चे गाणे ..आणि दादांची अलबेली मैफिल..आमच्या वेदनांवर फुंकर घालून जाते...या वाटेवर आपल्या सारखे अनंत वाटसरू आहेत..ही साथ बळ देणारी आहे..शुक्रिया दादा..
@sachinkumarkulmethe61492 жыл бұрын
नाईलाजानेच तु म्हटलेस नातं सपंवू.. नाईलाजाने मलाही हो म्हणावे लागले... अप्रतिम रचना
@namdavpatil40813 ай бұрын
गझल नवाज श्रीमान भीमराव पांचाळे आणि महाराष्ट्र प्रशासन अधिकारी श्री दिलीप पांढरपट्टे साहेब.. सुंदर कॉम्बिनेशन
@milindkskills7748 Жыл бұрын
अवकाळी शब्द मी पेलले असेल कितीदा फाटता काळीज माझे मज शिवावे लागले हुंदका दाटून येता मज हसावे लागले
@unclebagpacker94065 ай бұрын
मुस्तच, सुरेख, हळुवार गझलं, थँक्यू भीमरावजी 👍👍
@santoshanna1234 ай бұрын
भाकरी साठी मला का ओरडावे लागले.... काळीज चिरून टाकणारी रचना ❤
@vitthalbabar9711 Жыл бұрын
कळा त्या सोसतानाही कुणाला बोललो नाही. उपासी मी जरी होतो अधाशी वागलो नाही. जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले. हुंदका दाटून येता मज हसावे लागले. असा मी तिर होतो..................🙏🙏🙏
@aniket_rawa41322 жыл бұрын
कळा त्या सोसतानाही कुणाला बोललो नाही उपाशी मी जरी होतो अधाशी वागलो नाही असा मी तिर होतो जो चुकीने मारला गेलो जिथे मी पाहिजे होतो तिथे मी लागलो नाही जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले हुंदका दाटून येता मज हसावे लागले गजल लिहिन्याला न पुरले दुःख माझे अन तुझे दुःख दुनियेचे मला आपुले करावे लागले.. !!धृ!! ना इलाजानेच तू म्हटलेस नाते समपवू ना इलाजाने मलाही हो म्हणावे लागले जीवनाशी.... जिंदगीच्या मैफिलीचे हे असे झाले कसे काय मी गाणार होतो काय हे गावे लागले जीवनाशी... शेर.. स्वर्ग हि घरपोच त्यांच्या जाहला दररोज भाकरी साठी मला का ओरडावे लागले... जीवनाशी...
@sanjaykhadse61012 жыл бұрын
अप्रतिम गझल, जीवनाचा अर्थ शब्दबद्ध या गझलच्या माध्यमातून केला आहे, आदरणीय दिलीप पंढरपट्टे सर यांचे लेखन तेवढेच अप्रतिम , गझल नवाज भीमराव पांचाळे यांचे सुमधुर आवाजात गायन,, मनाला शब्द भिडले
@avinashagunde1068 Жыл бұрын
❤
@Prabhu_Desai9 ай бұрын
🙏
@naushadusman13542 жыл бұрын
दिलीप पांढरपट्टे यांचे दुःखाने ओथंबलेले शब्द आणि भीमरावांचा आवाज ... काळजाचा ठोका चुकवणारी गजल , माशाल्लाह !
@riteshtambe96813 жыл бұрын
दादा दोन दिवसांपूर्वीच ही गझल सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनल वर पाहिली... मनाला थेट भिडणारी❤️ नाईलाजानेच तू म्हटलेस नाते संपवू नाईलाजाने मलाही हो म्हणावे लागले वाह वाह... क्या बात ❤️
@vasantkamble82962 жыл бұрын
दादा काळजाचे ठोके वाढतात इतकं मन तृप्त होते
@manishkhandare15862 жыл бұрын
कितीतरी व्यक्तींना वाटत असेल की ही गजल माझ्यासाठी बनवल्या गेली.व्वा व्वा अप्रतिम.
@vitthallaxman7883 жыл бұрын
असा मी तीर होतो....व्वा काय शेर, वाह दादा. तुमची गायकी नसानसात भिनते. धन्यवाद दादा. I love you 💕💕
@DevidasPatilCreation2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद श्री. विठ्ठलजी. 🌹🌹 हे शेर दादा बरेचदा गातात. हे दोन्ही शेर दादांचे स्नेही व रत्नागिरीचे आद्य गझलकार देवीदास हरिश्चंद्र पाटील यांचे आहेत. खरेच हा दादासाहेबांचा मोठेपणा आहे. त्यांना सलाम. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ravirajpatil52648 ай бұрын
ही गजल प्रत्येकाच्या जीवनाला लागू होतेच.. लेखकाचे आभार.. तसेच पांचाळे साहेबांचे देखील... अशीच गजल ऐकायला मिळव्यात.. काळजाच्या आरपार......❤
@vijaydhakre3 жыл бұрын
खरोखरच हुंदका दाटून आला दादा...🙏🙏🙏 दादा तुमची गझल म्हणजे जीवन जगण्यासाठी टॉनिक असते.. खूप खूप अभिनंदन दादा।🙏🙏
@masudpatel4003 жыл бұрын
अप्रतिम शब्दांना अप्रतिम चाल आणि सुमधूर गायन दादा! ही गझल लाईव्ह ऐकण्याचा योग आला नाही, ती कमतरतेची आजच्या पोस्ट मुळे पूर्तता झाली दादा! लाजवाब दादा!
@venkateshkulkarni29892 жыл бұрын
सर, तुम्हाला ऐकताना एक वेगळीच शांतता, समाधान, तृप्तता अंतरंगात खोलवर उतरत जाते. मन भरून येतं. नादब्रम्हाचा साक्षात्कार होतो.
स्वर्ग ही घरपोच...हा शेर कलेजा खल्लास करणारा. व्वा💕🙏💐
@gramgeetatv5273 Жыл бұрын
वा वा दादा जी शब्द ब्रम्ह रसांची लयलूट करणारे आपणं तुम्ही तुमच्या च सारखें.... कोठे नाही... असतील पंण सद्या आकाशात कुठे तरी लोपुन धन्यवाद दादा पांचाळे जी जय हो तुम्हारी जय हो भगवान आपको चिर आयुषी करे यही भगवान से प्रार्थना करता हुं जय गुरु माऊली
@VijaySahare-pz2ii5 ай бұрын
गझलेत वृदय maza बीन kamacha zala
@pravinpawarsongssinger903010 ай бұрын
मला ही गझल तुम्ही इतकी छान गाताय ना म्हणून ती खूप आवडते आहे सतत ऐकतो मी
@ajayingole288410 ай бұрын
साहेब तुम्ही ग्रेट आहात..तुमच्या गझल ऐकून डोळ्यात अश्रु नाही आले अस कधीच झाले नाही.
@jayantchavan808911 ай бұрын
खर सांगू दादा इतक्या गजल ऐकल्यात पण तुमची गझल आणि तेही खासकरून मराठी तर एक मी मराठी माणूस म्हणून खूप मनाला भावते आणि जी शब्द रचना केलीय ती सर्वांच्या जीवनानुसार समतोल साधुन विचार करून लाजवाब लिहिली आहे. तुम्ही ख अस्सल मराठी गझल गायक आहात. तुमची सर्व गझल्स काही सांगुन जाते....... शिवाय सोबत संतुर आणि तबला ह्यांचा सुंदर मिलाफ 😊👌👌👌
@SandeepHulalkar Жыл бұрын
वा सर क्या बात है जिवनातले सत्य आज समजून घ्यावे लागले दु:ख माझे मलाच समजून घ्यावे लागले
@uttamkhandagale3705 Жыл бұрын
दादा मी तुमच्या गझलचा व गायकीचा फॅन झालो आहे तुम्ही अशेच गत राहावे वाटते आणि आम्ही आयकत राहावे🙏🙏💐💐💐💐💐
@SandeepHulalkar Жыл бұрын
स्वर्गही घरपोच त्यांच्याघरी पोहचू दे जरी मग मला का भावना माझ्याच ओरडून सांगाव्या लागल्या
@pritikubde29469 ай бұрын
खूप छान गझल आहे. काळजाला जाऊन भिळते 👌💐💐💐
@deeprapatil8002 жыл бұрын
दादा गझलेतील शब्दांचे भाव नेहमीप्रमाणेच छळून गेले.
@samjesus45952 жыл бұрын
खुप रडलो सर, सात वर्षे झाली रडु दाबुन टाकले दोन्ही भाऊ आणि वडील अडीज वर्षात गेले आभाळ कोसळले अनाथ मुले नी भावाची चार मुले जबाबदारी स्वीकारली आणि रडलो तर सर्वच खचले असते 100 पेक्षा जास्त वेळा ऐकली गजल सर