वंदा मी भंतेजी 🙏तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम ❤️
@anjanagaikwad941110 ай бұрын
वंदामी भंन्ते आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम जयभीम भंन्ते आपले प्रवचन ऐकून मन खूप प्रसन्न झाले सकारात्मक ऊर्जा सुक्षम रूपात मिळाली धन्यवाद आपली अध्यात्मिक उन्नती होवो व आयू दिघॆ हो परत्मामा चरणी प्रार्थना
@shashikantjadhav8175Ай бұрын
वंदामी भन्ते 🙏🙏🙏 खूपच ऊर्जा देणारं प्रवचन
@sushamaohekar45213 ай бұрын
खूप छान धम्मदेशना देता Bhanteji. साधू साधू साधू 💐💐💐👌👌
@amolsonone322110 ай бұрын
Vandami भन्तेजी 🙏🙏🙏
@sagarbhole956110 ай бұрын
साधु!🙏🏻 साधु!!🙏🏻साधु!!!🙏🏻
@shriramkalasare807310 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹 वन्दामी भन्तेजी
@pandurangraut298310 ай бұрын
वंदामी भंतेजी ,,🙏🙏🙏🙏🙏. आपल्या सारखे धम्मप्रचारक गावागावात जाऊन प्रवचन करतील तर पुन्हा धम्म पहिल्या सारखा अती वेगाने वाढू शकेल साधू साधू साधू ,,🙏🙏🙏🙏🙏
@dharmendrakarwate1343 ай бұрын
वांदामी भंते खरोखरच तुमचे प्रवचन माणसाने आपले मन लावून ऐकले तर कितीही वाईट वृत्तीचा माणूस असला तरी त्याच्यात बदल पडू शकतो, साधू साधू साधू
@ShobhaKamble-lw1tf10 ай бұрын
वंदामीभंते। खूप छान धम्म देशनंनमो .बूदाय
@JayPakhare-ls3ys3 ай бұрын
वंदामी भंते🎉🎉नमतो बुद्धय
@ASHAKHANDEKAR-p6d10 ай бұрын
Vandami bhanteji, sadu sadu sadu 🙏🪷🌹🪷
@savitanarwade186210 ай бұрын
वंदामी भन्तेजी 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻 नमोबुध्दाय 🙏🏻
@sanjaybansode65283 ай бұрын
नामोबुध्दाय साधू साधू साधू 🙏🙏🙏
@savitashelar112110 ай бұрын
वंदनीय पुज्य भंतेजीना श्रद्धा पुर्वक त्रिवार पंचांग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच अनंत मंगल मैत्री करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धंग नमामि धम्मंग नमामि सघंग नमामि साधु साधु साधु अहंम वंदामी संपदा 🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🌼🌼🌼🥀🥀🥀🌸🌸🌸🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🙏🙏🙏
@pandurangpatil14732 ай бұрын
साधू साधू साधू 🎉
@ratandandekar764810 ай бұрын
नमो तसं भगववतो अरहतो समा सम बुधस
@priceaction801810 ай бұрын
सब्ब दुःख विनासान ❤
@sangeetaumare47184 ай бұрын
वंदा मी भन्तेजी तुमचे कार्य,प्रवचनाने कुंटुबात बदल होत आहेत
@jtsalve915510 ай бұрын
वंदनिय पुज्य भंतेजी, 🙏🙏🙏 त्रीवार पंचाग प्रणाम वंदन करतो.
@milindkawale163410 ай бұрын
वंदामि भंतेजी 🌹🌹🌹🙏 खूप छान प्रवचन, तुमच प्रवचन ऐकावं ऐकावं असं वाटते आमच्या जीवनात तुमच्या प्रवचना मुळे खूप बदल झाला..! बाबासाहेब यांच्या स्वप्नातला भारत देश पुन्हा एकदा, भारत बुद्धमय होईल... भंतेजी आपल्या बदल खूप कृतज्ञ् आहे, आणि कृतज्ञ्ता वेक्त करतो, खूप चांगल्या कार्या साठी साधू. साधू.. साधू..!🌹🙏 भंतेजी आपणास निरोगो आयुष्य लाभो अपना साठी मंगल कामना!🌹🙏 माझ्या मंगल कामनेचा स्वीकार करावा.. आपलाच उपासक मिलिंद मारोती कावळे 😊🌹🌹🌹🙏💐💐💐☝️
@kishormeshram34849 ай бұрын
वंदामी भंतेजी आपल्या धंम्मदेशणेने खुप समाधान प्राप्त होते 🎉🎉🎉
वंदामी भन्तेजी, आपल्या महान धम्म कार्यास कोटी कोटी नमन, आपल्याला धम्म कार्या करीता निरोगी आयुष्य लाभो हिच बुद्ध चरणी मंगल कामना. अनंत कोटी कोटी मंगल मैत्री, नमो बुद्धाय जयभिम जय प्रबुद्ध भारत.
@UshaSurdas10 ай бұрын
🌷🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌷🌷🌷 वंदामी भंतेजी 🌷🌷🌷
@sangitatangade338310 ай бұрын
वन्दा मी भन्ते साधु साधु साधु,💐💐💐
@balajimaske530910 ай бұрын
अतिशय सुंदर प्रेरणादायी प्रवचन आपण नगर येथे दिले खूप काही समजून घेण्यासारखे समजण्यासारखे त्यामध्ये आहे निश्चित समाजाचे प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करेल अशी मंगल भावना व्यक्त करतो वंदा मी भन्ते
@ashokinkar667710 ай бұрын
नमो बुद्धाय वंदामि भंत्तेजी साधु साधु साधु
@ashokkamble373010 ай бұрын
Vanda mi bhante ji 💐💐💐 Sadhu sadhu sadhu 💐💐💐
@jayashrimeshram587910 ай бұрын
Vandami bhanteji 🙏🙏🙏 sadhu sadhu sadhu फारच ज्ञानी आहे आपण फार अभ्यास आहे आपल 😊 आपणास उदंड आयुष्य आणि निरोगी शरीर लाभो 😊😊 साधू साधू साधू
@babynandasasane792810 ай бұрын
Vandami bhanteji sadhu sadhu sadhu namo Buddhay jaybhim 🙏🙏🙏💐💐💐💐💐
वंदामी भंतेजी भिखूसंघास त्रिवारवंदन साधू साधू साधू आपलें कौतूक करावे तेवढे कमीच आहे आपण जी धम्म देसना देता ती सपष्ट देता साधू साधू साधू
@haribhaunarwade284210 ай бұрын
वंदा मि, भन्ते, आज, आपले, प्रवचन, ऐकले, मन, प्रसन्न झाले,
@sumitgaikwad346610 ай бұрын
👏🌹 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹👏 बुध्द, धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹👏 भिक्खू संघाला उदंड वर्ण आणि बल आयुष्य लाभो आणि संघाचे आरोग्य चांगले राहूदे संघाला निरोगी राहुदे हीच बुद्ध चरणी प्रार्थना करतो 🌹 🙏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🌹🙏 साधू 🙏 साधू 🙏 साधू 🌹🙏🙏🙏
भंतेजी तुम्ही खरं बोलताय आपल्या समाजामध्ये दाणी लोक नाहीत आणि म्हणून सर्वात पाठीमागे आहे आपला समाज नाव ठेवण्यामध्ये खरोखर पुढे आहे भंतेजी तुमचं प्रवचन खरोखर लय भारी जय भीम जय संविधान नमो बुद्धाय वंदा मी बनते 🙏🙏🙏
@awadta922510 ай бұрын
Vandami bhnteji 🙏 Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏
@prashantratan219310 ай бұрын
🙏🙏 वंदा मी भंते 🙏🙏
@jiwankalapatil408610 ай бұрын
Vanda mi bhanteji🙏🙏 sadhu sadhu sadhu
@prakashtribhuvan735810 ай бұрын
Trivar vandan bhante ji
@kanchankambale688810 ай бұрын
Vandaami bhanteji nmo buddhay
@ShankarM-wh2fw10 ай бұрын
Vandami Pujay BHANTEJI TRIWAR Panchag Pranam Namo Buddhay Namo Dhammay Namo Sanghay SADhu SADhu SADhu 🌷🌷
@renukabhaskar750010 ай бұрын
ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಪ್ರವಚನ ಗುರೂಜಿ ಧನ್ಯವಾದ ಸಾಧು ಸಾಧು ಸಾಧು 🙏🙏
@SunitaDarundeАй бұрын
वन्दामि भन्ते तूम्ही जेव्हा प्रभोधन सांगत असता आम्ही घरचे सगळे लोक पाहत असतो
नमो बुद्धाय जय भिम वदामी भत्ते त्रिवार वंदन खूप छान धम्म देशांना दिली त्याला कोटी कोटी वंदन धन्यवाद भंते साधु साधु साधु साधु
@vaishalikothekar338010 ай бұрын
Vadhami bhateji.......🙏🙏🙏
@YashDeo-o3k8 ай бұрын
वंदामी भंतेजी, मी चंद्रपूर जिल्यातील मुल येथील boudha अनुयायी असून मी आपले yutub चॅनल वरील प्रबोधन दररोज ऐकत असून माझ्या बदल करणारे आहेत.आपल्या प्रती मंगल मय कामना करतो.
@KarunaUttamSuryavanshi10 ай бұрын
आदरणीय वंदामी भंतेजी 🙏🙏🙏 जयभीम खूप खूप छान धम्मदेशना...,🙏