🙏🙏🙏🪷 भंते ,"करुणानंद थेरो" यांनी सिंह आणि कोल्हाची ची कथा सागून मनुष्य जीवनाचे खूप चांगल्या प्रकारे वर्णन केले.🪷😂 🪷🌏🌎🌍 साधु साधु साधु...! 🌍🌎🌏🪷🙏🙏🙏😊
@savitashelar1121 Жыл бұрын
वंदनीय पुज्य भिक्षु संघास त्रिवार पंचांग प्रणाम करते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच अनंत मंगल मैत्री करते तुमचे कोटी कोटी धन्यवाद करते बुद्धंग नमामि धम्मंग नमामि सघंग नमामि साधु साधु साधु अहंम वंदामी संपदा 🌹🌹🌹🌻🌻🌻🌷🌷🌷🌼🌼🌼🥀🥀🥀🌸🌸🌸🏵️🏵️🏵️🌺🌺🌺🙏🙏🙏
@priyadarshipakhale7494 Жыл бұрын
साधु..साधु...साधु...वंदामी भन्ते..
@nalinigaikwad8732 Жыл бұрын
वंदा मी भंतेजी🙇♀️🙇♀️🙇♀️ आजची धम्मदेशना खूप माहितीपूर्वक अशी आहे समाजात खरोखरच अशी लोक आहेत कामापुरतेच गोड वागतात त्यांचे काम झाले की मग त्यांना काही कुणाचं देणंघेणं नसतं अतिशय सुंदर अशी धम्मदेशना भन्तेजी अनंत मंगल कामना❤❤❤ नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संगाय साधू साधू साधू🙏🙏🙏
@govindshinde8911 Жыл бұрын
Namo Buddhay
@SSJSIngole3127 Жыл бұрын
पूजनीय भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹कोणते सत्य कधी बोलावे आणि कधी बोलू नये.याविषयीची धम्म देसणा खूप छान विस्ताराने समजावून सांगितली,दिली. खूप खूप छान देसना दिली...साधू ,,🙏🌹💙साधू ,, 🙏🌹💙साधू ,,🙏🌹💙
@kusumnannawre780 Жыл бұрын
वंन्दा मी भंन्ते अप्रतिम धम्मदेशना साधूकार साधू साधू साधू
@prasen_suryawanshi Жыл бұрын
त्रिवार वंदन भंतेजी 🙏🙏🙏 तुम्ही दिलेली धम्मदेसना दैनंदिन जीवनामध्ये खुपच उपयोगी पडणार आहे धन्यवाद 🎉🎉🎉
@pallavibhalerao747 Жыл бұрын
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
@pallavibhalerao747 Жыл бұрын
Vandami bhanteji namo buddhay namo dhammay namo saghay saadhu saadhu saadhu 🙏🙏🙏💐💐💐
@AshokIngle-k6f Жыл бұрын
💐🙏🌹 वंदा मी भंते 💐🙏🌹 मुसावादा म्हणजे काय? याची सुदंर अशी धम्मदेशना सांगितली आहे.खरच समाजाने बोध घेतला पाहिजे जय भीम 💐🙏🌹
@akanshachakre8328 Жыл бұрын
Vandami pujaniy bhanteji trivar vandan khup Sundar dhamma desana dili jay bhim namo buddhay mangal maitri khup khup dhanywad bhanteji 🙏🙏🙏buddhay chi vani aikayla milte
@shalushalu8246 Жыл бұрын
वंदामि भंतेजी 🙇🙇🙇🌺🌺🌺💞❤️❤️ साधू साधू साधू
@pramodinibelsare Жыл бұрын
वंदामी पूजनीय भंतेना त्रिवार वंदन खूप छान समजावून सांगितले आणि ते ही एकदम सोपी भाषेत सर्वांना सहज समजेल असे साधू साधू साधू 👏👏👏🏵🏵🏵
@sumitgaikwad3466 Жыл бұрын
🙏 पूजनीय वंदामि भनंतेजी 🌹👏 खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे 🌹👏 बुध्द,, धम्म आणि संघाला त्रिवार वंदन करतो 🌹🙏 बुध्दम नमामि 🙏 धम्मम नमामि 🙏 संघम नमामि 🌹🙏 साधू 🙏 साधू 🙏 साधू 🌹🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰
@gautamwankhade1708 Жыл бұрын
वंदामी भंतेजी. साधू साधू साधू. ❤❤❤
@ashokinkar6677 Жыл бұрын
नमो बुद्धाय वंदामि भंत्तेजी साधु साधु साधु
@ManishaHusale Жыл бұрын
🙏वन्दामि भन्ते 💐🙏 साधू 💐साधु 💐 साधू 🙏🙏🙏
@alkachakranarayan2304 Жыл бұрын
धम्म प्रभात 🙏🙏🙏 भन्तेजी आपण दिलेल्या धम्मदेसनेमुळे दररोज एक नविन ऊर्जा मिळते
@yashomitrashambharkar7645 Жыл бұрын
वंदामी भन्तेजी 🙏💐 साधू साधू साधू 🙏💐
@RekhaShinde-n9d Жыл бұрын
वंदामी भंनते साधु साधु साधु 🙏🌺💐🌷 खुप छान घरात वातावरण निर्माण होते जेव्हा आम्ही धंमदेसना आयकतो साधु साधु साधु जय भीम नमो बुद्धाय
@sujatakathote9098 Жыл бұрын
Nmo budhay 🎉vandami bhanteji tumhi chan dhammdesna dili 🎉🎉🎉sadhu 🎉sadhu🎉sadhu🎉❤❤❤
मुसावादा म्हणजे काय ? सत्य वचन कोणते बोलू नये ज्या शब्दामुळे समोरच्या व्यक्तीला अप्रिय वाटेल असे सत्य शब्द बोलू नये खुप छान समजावून सांगले , तसेच सिंह व कोल्हा यांचा दृष्टांत सांगून कोल्ह्यासारखे लबाड असलेल्या माणसाची वृती समजावून सांगली ..... साधू साधू साधू .
@archanakharat9108 Жыл бұрын
Namo budhay 🙏 vndami bhantehi
@bhagwansonawane1791 Жыл бұрын
Vandami bhante
@chhayashinde2426 Жыл бұрын
Namo Bhudhay
@devidastribhuvan4560 Жыл бұрын
वंदामी भंतेजी, कोणते सत्य बोलू नये आणि मुसवादा म्हणजे काय, यावर विवध उदाहरणे जसे जीवक, कोल्हा आणि सिंह, कासव आणि राजहंस इत्यादी उदाहरणे देवुन विस्ताराने दिलेले खुप सुंदर प्रवचन...👏👏👏