Рет қаралды 2,343
जीवन सफर with जीवन आघाव
हे आपल्या चॅनलचे नवीन सेगमेंट आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तींची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. एकंदरीत काय तर त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत..
आणि आज आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी उपस्थित आहे जिंतूर या ग्रामीण भागातून आलेली माझी मैत्रीण किरण गीते..
जिने वेगवेगळ्या न्यूज चैनल वर न्यूज अँकर म्हणून काम केलेले आहे..
For Buisness Enquiries
marathiviralfever.mvf@gmail.com