सर.... आपण खुपच छान व्याख्यान देतात आपली वाणी खुप मधाळ, गोड आहे आपल्या व्याख्यान द्वारे समाज प्रबोधन होते हे नक्की आपल्या प्रबोधन प्रमाणे जीवन जगले तर खरे सुख प्राप्त होईल जेवणाच्या डब्याचा किस्सा खुप छान.... हे फक्त आईच करू शकते
@nileshkaralkar19513 жыл бұрын
🙏 अतिशय सुंदर व्याख्यान ऊत्तम संवाद
@sureshmore1643 жыл бұрын
मी कोरोना पॉझिटीव्ह असते वेळी शिंदे सरांचे भाषण एकली आणि धीर आणि समाधान मीळाले
@seemaketkar41873 жыл бұрын
अप्रतिम व्य।ख्यान👌👌पुढील कार्यक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा
@arunabidve86933 жыл бұрын
खूपचं छान व्याख्यान आहे दिवसभर याच विचारात राहता येते व जागरूक अवस्थेत कर्म करण्यास प्रेरणा मिळते 🙏🙏🙏
@bhagwannagre77483 жыл бұрын
ग्रेट आहे सर तुम्ही आणि तुमचे भाषण करण्याची शैली🙏🙏👌👌
@monikahole32583 жыл бұрын
Mi khup moti fan aahe sarachi....khup chan lecture d'etat.
अतिशय सुंदर भाषण सर आवाजात एक अनामिक ओढ आहे शब्दात आपलेपणाचा ओलावा आहे आणि मनात दुसऱ्याच भलं व्हावं अशी तळमळ आहे म्हणून प्रत्येक शब्द मनापासून बोलला जातो आणि थेट काळजाला भिडतो गणेश सर असे प्रत्येकाला जमतेच असे नाही तुम्हाला मनापासून धन्यवाद !
@sadhanafoods26193 жыл бұрын
मस्त
@manishashedge8598 Жыл бұрын
👍👍👍👏👏👏👌👌👌
@rajaramkondalwade10673 жыл бұрын
ज्ञान आणि संवाद कौशल्य याचा सुंदर मिलाप .प्रयत्न वप्रारब्ध अनुकुल .राम कृषाष्ण हरी .