जीवनसत्वाची कमतरता.व्हिटॅमिन-डी, कॅल्शियम, हिमोग्लोबिन कमी असणे.आयुर्वेद काय सांगते काय उपाय आहेत?

  Рет қаралды 177,414

Dr. Isha's Palette

Dr. Isha's Palette

Күн бұрын

About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is available. To book appointment - 705 8944 367 (whatsApp message only)
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette...
जीवनसत्वाची कमतरता आणि आयुर्वेद,
व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, हिमोग्लोबिन, कमी असणे ,
आयुर्वेद काय सांगते ?,
काय उपाय आहेत?,
Multivitamins आणि nutritional supplements घेणे कितपत आवश्यक ? आणि कितपत अनावश्यक ?,

Пікірлер: 356
@AratiPimpalkar
@AratiPimpalkar Жыл бұрын
नमस्कार 🙏 तुमचं मार्गदर्शन माहिती फार उत्तम असते मॅडम ☺️! प्रत्येक व्हिडिओ माहिती अगदी योग्य, शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असतात.. मला पाठीचे स्नायू फार अशक्त वाटतात.. रोज पाठ दुखी, कंबर दुखी आणि थकवा जाणवतो.. तेव्हा पाठीचे कमरेचे स्नायू मजबूत करण्यासाठी आहार व व्यायाम pls सांगा... यावर माहितीपर व्हिडिओ पोस्ट करावे ही विनंती...mam pls 🙏
@shirishkanitkar357
@shirishkanitkar357 Жыл бұрын
अति सुंदर माहिती . आपले लिव्हरच आपल्या शरीरातील बिघाड बऱ्याच अंशी दुरुस्त करते हे मला आज सर्व प्रथम आपल्या vdo मधून माहिती झाले , कळले . सबब आपणास मनःपूर्वक धन्यवाद , मी आपला खूप खूप आभारी आहे .
@ranadedb3
@ranadedb3 Жыл бұрын
आपले व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. एक विनंती आहे..आपण जर घरगुती उपाया बरोबर बाजारात सहज मिळणारी आयुर्वेदिक टॉनिक / औषधे पण सांगितली तर खूप बरे होईल.
@sunilhatkar8024
@sunilhatkar8024 7 ай бұрын
0:33
@sunilhatkar8024
@sunilhatkar8024 7 ай бұрын
1:26 1:37 1:45 1:46 1:47 1:48
@kiranshimpi437
@kiranshimpi437 7 ай бұрын
बाजारात तुम्हाला इतके pure मिळणार का काही ... त्यापेक्षा थोड घरीच बनवायचे कश्ट घ्या... Sorry
@Shivanshdeshpande7395
@Shivanshdeshpande7395 Жыл бұрын
Dr. तुम्हाला मी नेहमी फॉलो करते. पुन्हा एकदा थायरॉईड वर उपाय सांगाल pls
@ramsarode9718
@ramsarode9718 Ай бұрын
धन्यवाद मॅडम खूपच छान, उपयुक्त मार्गदर्शन केले आहे. समजाऊन सांगण्याची पद्धत खूपच छान असून समाजाला तुमच्यासारख्या डॉक्टरांची गरज आहे..👌🌹🙏
@madhurapatil9824
@madhurapatil9824 Жыл бұрын
अशा doctors ची सध्या समाजाला गरज आहे.
@sushamamalojierande4106
@sushamamalojierande4106 Жыл бұрын
खूप गैरसमज दूर झाले. असे व्हिडीओ ही काळाची गरज आहे.धन्यवाद डॉक्टर
@vinayakkulkarni9133
@vinayakkulkarni9133 3 ай бұрын
खुप छान
@kitturahul7988
@kitturahul7988 5 ай бұрын
Please open force cha ilaj sanga🙏
@savitavadankar8908
@savitavadankar8908 Жыл бұрын
कॅल्शियम कमतरतेची आयुर्वेदीक औषध। के आहे?
@bhartikadus4149
@bhartikadus4149 Жыл бұрын
माझा नातू पावणेतीन वर्षाचा आहे.तो अजूनही माती खातो. POP ची भिंत चाटत आहे. चावणे .मुलांना , घरातल्या लोकांना.. तसेच टणक वस्तू tondat घालून चावत बसणे. या गोष्टी मागील दीड वर्ष पासून चालू आहे. दूध पितो. कॅल्शियम सिरप दिले फरक नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
@archanawade7581
@archanawade7581 Жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर ईशा 🙏 तुम्ही खूप उपयुक्त माहिती देता व नीट समजावून सांगता. Skin care var ek video banava please 🙏 कुठले प्रॉडक्ट वापरावे ह्याबद्दल सांगा please 🙏
@vitthalrevanwar9986
@vitthalrevanwar9986 Жыл бұрын
अतिशय ऊपयुक्त ,योग्य व सुस्पष्ट सादरीकरण ,खूप खूप धन्यवाद
@latatambe2078
@latatambe2078 7 ай бұрын
तुम्ही सांगितलेल्या सरबतांचा diabetic लोकांना उपयोग आहे का ?
@muktakulkarni1411
@muktakulkarni1411 Жыл бұрын
खारिक , गूळ आणि डिंक पावडर याचं प्रमाण किती घ्यायचं?
@shailajasawant2943
@shailajasawant2943 Жыл бұрын
म्याडम पाळी जास्त वर्षा पर्यंन्त चालू रहावी यासाठी काही माहिती किंवा औषधं सांगा.
@anitalondhe1468
@anitalondhe1468 21 күн бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीत डॉक्टर. तुमचे मनापासून आभार.
@bhuvaneshwaripatil2883
@bhuvaneshwaripatil2883 Жыл бұрын
Useful information ma'am. Lahan mulansathi chya healthy goshti sanga maam plz
@vandanabelote5880
@vandanabelote5880 Жыл бұрын
मॅडम🙏 नमस्कार तर मला एवढा विचारायचं होतं की तुमचं हॉस्पिटल कुठे आहे पुण्यामध्ये. अपॉइंटमेंट साठी नंबर मिळू शकतो का
@prasadbabar237
@prasadbabar237 Жыл бұрын
Madam khupch Chan mahiti sangta 🙏 maze pachan nit hot nahi...10 years zale piles cha tras hoto fissure cha, b12 satat Kami hote, hade sandhe dukhtat...yawar upay sanga. Wajan jast aahe...tumhi sangitaley toch sarw tras aahe..oushadh suchwa🙏🙏 Mrs babar 41 year wat ani Pitt prakruti aahe
@suhasinikulkarni8809
@suhasinikulkarni8809 Жыл бұрын
Same here
@geetanjaleepise8734
@geetanjaleepise8734 Жыл бұрын
Hello madam, Majhya 9 varshachya muliche ani 5 varshachya mulache 3-4 kes gray disu lagle ahet... Tyasathi plz guide kara...rojche jevan acidic asu naye yasathi kay kalagi ghavi... Mulichya anga madhe nehmich khup heat janavate...tyasathi kay karta yeil
@arjunvaidya2066
@arjunvaidya2066 Ай бұрын
डॉक्टर tai फारच चांगली माहिती 🙏🇮🇳1🙏
@chandrakantmarathe1406
@chandrakantmarathe1406 Жыл бұрын
खूपच अप्रतिम समजावून सांगण्याची तुमची पद्धत मला आवडली मॅडम.
@navintemgire3700
@navintemgire3700 6 ай бұрын
मॉडम मी रक्त वाढीचे व केलशीअमचे सपँलीमेट घेते तरी माझे हात पाय दुखतायत उपाय
@mamatavasave7747
@mamatavasave7747 6 ай бұрын
खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम 🙏
@minalbopte4270
@minalbopte4270 Жыл бұрын
मॅडम तुमचा फोन नंबर दया का
@Rudra45665
@Rudra45665 5 ай бұрын
हे सरबत फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो का
@vandanakonde468
@vandanakonde468 7 ай бұрын
धन्यवाद मॅडम खुप छान माहिती मिळाली हे पेय नक्की ट्राय करेल मला असेच घरगुती उपचार करायला आवडतात म्हणून विचारते यावर एखाद आयुर्वेदिक औषध ही सांगा.🙏🙏
@sakshibhoir6871
@sakshibhoir6871 Жыл бұрын
Lahan mulana Guddi Devi ki nahin Chhota sa video banva please
@snehalrane2438
@snehalrane2438 Жыл бұрын
Thankyou Doctor अग्नी वाढविण्यासाठी काय करायचं . मी रोज डाळ सेलेड भाज्ञी फळ खाते . मला भुख पण चागली लागते. पण मी anemic आहे. Plz reply
@rudrasukase6829
@rudrasukase6829 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती देतात खूप उपयोगी पडते 🙏🏻🙏🏻
@kamalshete3455
@kamalshete3455 Жыл бұрын
Khup chan topic, 🙏🙏dhanyavaad
@rohinigawali2225
@rohinigawali2225 Жыл бұрын
Madam मला डायबिटीस २०० आहे प्रेशर १५०-९० दोन वर्षे पासून आहे माझे वय ५० आहे मला तिखट मिरची खाली लघवीला जळजळ - जळजळ होते शोचं ला होते मड म मला उपाय व औषध सागणे
@mitalihirlekar6867
@mitalihirlekar6867 Жыл бұрын
हे हेल्थ ड्रिंक शुगर पेशंटसाठी चालेल का
@manju3400
@manju3400 Жыл бұрын
Thank you mam..as you said chavanparsh is heavy...but can we take 'ved prash chavanparsh' it is lab tested..and with jaggery..so can we try it even our digestion weak...
@vishalamrit4305
@vishalamrit4305 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगता मॅडम आपण खूप खूप धन्यवाद🙏
@pratibhaetam1486
@pratibhaetam1486 Жыл бұрын
Dr तुम्ही खूप छान माहिती दिलीत धन्यवाद डॉक्टर 🙏
@ashwinieknaththasale7453
@ashwinieknaththasale7453 Жыл бұрын
खुप छान व उपयुक्त माहिती. मॅडम ह्रदयाच्या समस्येवर माहिती द्या. कधी कधी हार्टबीट वेगात होतात. किवा घाबरल्या सारखे होते. अशावेळी काय काळजी घ्यावी.
@madhuramarathe6366
@madhuramarathe6366 Жыл бұрын
Madam calcium sathi chi ji powder sangitli na tyat kharik powder kiti ghalaychi gul powder kiti ghalaychi aani dink powder kiti ghyachi yaych praman sanga 🙏
@snehalnaik7203
@snehalnaik7203 10 ай бұрын
Madam pregnancy madhe kharik gud Ani dink che mixture gheu shakto ka
@shreeramvatsaraj4253
@shreeramvatsaraj4253 Жыл бұрын
नमस्कार, डॉ, खूप छान,उपयुक्त, माहिती सांगितलीत,धन्यवाद, आपले इतर व्हिडीओ बघाला आवडतील,,शेअर करतो ,
@GargiDeshpande-b7x
@GargiDeshpande-b7x 7 ай бұрын
Madam,Mala Archana Chan kadhich tras hot nahi Kashi khale Tari Pacheco weakness khup yeto
@kalpanakulkarni2277
@kalpanakulkarni2277 Жыл бұрын
Sugar च्या व्यक्ती ना काय गूळ चांगला आहे का
@anjaliparalkar2698
@anjaliparalkar2698 Жыл бұрын
एक व्हिडिओ autoimmune diseases वर करा. धन्यवाद.
@SVSwami83
@SVSwami83 Жыл бұрын
खूपच छान उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🏻👍
@smitagovande9680
@smitagovande9680 Жыл бұрын
डॉ ईशान तुम्ही सगळे points खूप छान समजावून सांगता very nice 👍🙏
@shital...4462
@shital...4462 Жыл бұрын
धन्यवाद ताई माहिती समजून सांगतात .. नेहमी पेक्षा आज खूप छान दिसतात.😘
@manisha.r.shelkeshelke1140
@manisha.r.shelkeshelke1140 Жыл бұрын
घोरण्यावर उपाय सांगा ना प्लीज प्लीज 🙏
@sushantpatil7867
@sushantpatil7867 Жыл бұрын
मूतखड्यावर उपचार सांगा प्लीज
@ravidevkar-y8c
@ravidevkar-y8c 3 ай бұрын
Mam pachankriya vadhvnyasathi kay kele pahije
@yogitashelar1479
@yogitashelar1479 11 ай бұрын
Konta Chavanp rash changla ahe ghenysathi konta refar kraal
@nilsk5562
@nilsk5562 Жыл бұрын
Mam lh harmance or eggs quality var vdo kara ... Plz mam
@shobhanakurale65
@shobhanakurale65 Жыл бұрын
Iron and Hb difficincy any commun syrup and diet p give inform usefull
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 Жыл бұрын
मॅडम आपण अत्यंत आवश्यक माहितीपूर्ण तसेच सुंदर सोप्पा पद्धतीने समजवले .ते सर्व नैसर्गिक आहे.खूप खूप आभारी आहे.
@sanjeevanikamble8530
@sanjeevanikamble8530 Жыл бұрын
मी डायबेटिक पेशन्ट आहे तर हे पेय चालेल का
@ushagharat5279
@ushagharat5279 7 ай бұрын
Khadisakhar kutnyaas atishay kathin aste tar khadisakhar patkan kurli janyachi sopi paddhat asel tar pl saanga.
@jitududwe3706
@jitududwe3706 Жыл бұрын
Paired aniamit ahe mi paired annyasathi aayurvedik tablate getlya mam tri pn maj paired ale nahi kahi upay suchaval ka plzz golya genya adi mi chek pn kel pn nigetive al tr ani paired pn nahi al mi pregnancy sathi tray karte
@SeemaDabholkar-e6w
@SeemaDabholkar-e6w Жыл бұрын
Red sports on skin in 70 age tale the reasons and solution
@vandanagosavi7490
@vandanagosavi7490 Жыл бұрын
सांध्यामध्ये कटकट आवाज येतो काय उपचार घ्यावेत कृपया मार्गदर्शन करावे
@meenaldandekar2166
@meenaldandekar2166 Жыл бұрын
Dr. Isha, request you to make video for itchy skin in dry weather/ winter especially in case of senior citizens.
@geetakhairnar1691
@geetakhairnar1691 Жыл бұрын
,माझ्या आईला पण सेम प्रॉब्लेम आहे
@pallaviv2023
@pallaviv2023 Жыл бұрын
Same problem majhya aai la pan ahe.
@vedanirgun8031
@vedanirgun8031 Жыл бұрын
Very useful information 👍 Thank you Mam 🙏🏻
@swatibari6081
@swatibari6081 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे. गुडघ्या चे collagen ची झीज भरून काढण्यासाठी आयुर्वेद मध्ये काही उपाय आहेत का
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 Жыл бұрын
थंड पाणी मारावे दोन मिनिट
@bhaskarchaudhari6562
@bhaskarchaudhari6562 Жыл бұрын
Pn dudh & gul एकत्र ghet nahi na te virudh aahe na
@sangitapetkar277
@sangitapetkar277 Жыл бұрын
Mam khupch diwsane video taklay tumchay mule chan mahiti milte 👌👌👌👌🙏
@kshamakatariya4794
@kshamakatariya4794 10 күн бұрын
Mam calestrol wer ek vedio banawa
@mangalkamble7771
@mangalkamble7771 11 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली मेडम मला रक्ताची कमतरता आहे .मी नक्की ...
@ashwinigajinkar9512
@ashwinigajinkar9512 Жыл бұрын
मधुमेह बद्दल औषधं सांगा
@manoharpimpalkar4974
@manoharpimpalkar4974 Жыл бұрын
मॅडम खूपच छान माहिती दिलीत, धन्यवाद.
@mangeshramteke4260
@mangeshramteke4260 3 ай бұрын
❤ world best Dr Isha madam ❤
@Swa-echha
@Swa-echha Жыл бұрын
मॅम शरीराचा व रक्तातील वात कमी करण्यासाठी उपाय सांगा ना please
@dr.ishaspalette2172
@dr.ishaspalette2172 Жыл бұрын
nakki. yavarhi video banvuya. Dhanyavad !
@rashmikanadey6952
@rashmikanadey6952 Жыл бұрын
मॅडम तुम्ही छान समजावून सांगता तुम्ही कुठे राहता
@seemanagrale5661
@seemanagrale5661 Жыл бұрын
Khup chhan explain kel Ma'am, ☺thank u so much 🙏
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत; त्याबद्दल,आपले आभार.🙏
@varshathakkar740
@varshathakkar740 Жыл бұрын
Ayurveda che khup vdo baghate. Pan tumche explanation khupch Chan ahe Thank you
@janhavisatnak7783
@janhavisatnak7783 Жыл бұрын
ताई चेहरा वर वांग येतो त्यावर काहितरी महीती सांगा
@sukumaridound5023
@sukumaridound5023 Жыл бұрын
Konte syrup kiva omega 3 tablet ghyavet 🙏
@recreationwithmohini
@recreationwithmohini Жыл бұрын
१०-१२ वर्षांच्या मुला-मुलींना पण चालेल का कॅल्शियम साठी सांगितलेली पावडर
@Pathak24sarit
@Pathak24sarit Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती thank you Dr. 😊 🙏
@pratimaghatge6836
@pratimaghatge6836 Жыл бұрын
माझी मुलगी १० वर्षा ची आहे.तिला हे पेय दिले तर चालेल का....कारण ती खेळते खुप पण दमते पण खुप... त्यासाठी.... आणि केव्हा आणि किती वेळा द्यायचे
@jfifijdufjtii4450
@jfifijdufjtii4450 8 ай бұрын
Mam he pey kadhi ani kas ghyaych?
@vilaslonare6144
@vilaslonare6144 11 ай бұрын
1:15 आम्हाला पुर्ण अंगावर खाज येते आधि मला झाले नंतर मुलीला मग बायकोला आता आई होत आहे संध्याकाळी खूप रात्रभर खाज येते
@harshagawande5508
@harshagawande5508 Жыл бұрын
काल मी Isha मॅडम तुमचा सफेद पाणी अंगावर जात यावरचे माहिती चा विडिओ बघितल्या ती माहिती माझ्या बाबतीत बरोबर होती जी त्या विडिओ मध्ये शेवटी दिली तोच त्रास मला होतो त्यावर उपाय सांगाल तर फार बरे होईल मॅडम 🙏
@sonalchavan2405
@sonalchavan2405 Жыл бұрын
Useful information..khup chan mahiti sangitali mam..Ek que aahe,aaj Kal bajarat weightloss sathi vividh comapanies supplements detat te Useful aste ki harmful? Tyache kahi side effects hotat ka?
@HiraTugave
@HiraTugave 4 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम. मॅडम मी खूप भरभर जेवण करते त्याचे तोटे आज तुमच्या व्हिडिओतून समजले.
@lalitalagu1235
@lalitalagu1235 7 ай бұрын
चांगले समजवून सांगितले. पण कितीही प्रयत्न केले तरी पुर्वी सारखी pachn होत नाही. वयोमानाप्रमाणे. असो. तुमचे खूप आभार.
@samikshajoshi-manerikar1668
@samikshajoshi-manerikar1668 Жыл бұрын
लहान मुलांना कॅल्शियम powder तुम्ही सांगितलेली दिली तर चालेल का??
@Spnaik24
@Spnaik24 Жыл бұрын
पोट clean कसे करावे खूप.त्रास आहे..आणि म्हणून भूक नाही आणि wait पूर्ण लॉस जाहले आहे..
@swami9744
@swami9744 Жыл бұрын
Hi mam, video खूप छान असतात.इतकं सर्व फुकट सांगता पण appointment घेण्याची म्हटले की पाहिले apoointment फी अगोदर दया असे सांगता.जर कोणाकडे ऑनलाईन पेमेंट करायला काही पर्याय नसेल तर त्याने काय करायचं?
@SPhad
@SPhad 6 ай бұрын
Mala tr satat hb. Kami raht 8gm
@vandanamedhi1554
@vandanamedhi1554 Жыл бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती.पित्त,त्याचे प्रकार व त्यावरील उपाय यांची माहिती हवी आहे.
@jayaubale8368
@jayaubale8368 Жыл бұрын
तुम्ही स्क्रीनवर नंबर दिला आहे तो लावला तर रिसिव्ह करत नाही
@dr.ishaspalette2172
@dr.ishaspalette2172 Жыл бұрын
message karun theva. reply yeil. number chalu ahe. punha try karun pahava. Dhanyavad !
@9b21vihaanpatel6
@9b21vihaanpatel6 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिलीत डॉक्टर इशा जी..मी सध्या माधव बागेतून (दादर) ट्रीटमेंट घेतेय..आणी मला आयुर्वेदावर विश्वास आहे.आणी म्हणून मला तुमचे व्हिडिओ पहायला आवडतात.अॲसीडीटी वर पण व्हीडीओ पाठवा.धन्यवाद....नयना..मा हीम
@vaishaliapte7176
@vaishaliapte7176 3 ай бұрын
B twelve ver upaya
@jyotishinde783
@jyotishinde783 Жыл бұрын
खूप छान समजून सांगता मॅडम तुम्ही.मला तुमचे सर्व व्हिडिओ बघायला आवडतात. मी आधी योगा करत होते पण आता सध्या नाही जमत तर योगा सकाळी ८ते ९ ह्या वेळेला कारण योग्य आहे का? आणि संध्यकाळी ५.३०ते ६.३० या वेळी करणे योग्य आहे का आणि दररोज किती चालावे ते सांगा ना मॅडम
@chhayagosavi1701
@chhayagosavi1701 7 ай бұрын
गुड मॉर्निंग मॅडम तुम्ही सांगितलेली आयुर्वेद मधील माहिती खूप उपयुक्त वाटली मी सुचवलेले उपचार आम्ही नक्कीच करू घरामध्ये सुद्धा करता येतात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@prabhakarpatil8261
@prabhakarpatil8261 Жыл бұрын
खूप छान माहिती ..डॉक्टर...पण काही आजारावर आयुर्वेदिक औषधे ही सांगावेत...🙏🙏
@amasiddaghantenavar9550
@amasiddaghantenavar9550 Жыл бұрын
मॕडम मला अस विचारायचे आहे कि बी12 शरीर स्वतः बनवत का ? बनवत असेल तर कसे? का आयुश भर मौंसआहार करावे लागेल कृपया माहीती द्यावी नम्र विनंती. आपण महत्वपूर्ण माहीती देता त्याबद्दल खूपखूप आभारी आहे. धन्यवाद.
@asmitagade5934
@asmitagade5934 Жыл бұрын
आपले व्हिडिओ मधून खूप लाभदायक माहिती मिळते एक विनंती आहे की गुडघ्यात गॅप कमी झाला आहे तो कसा भरून काढता येईल त्याबद्दल उपाय सांगा
@dipalijadhav1950
@dipalijadhav1950 Жыл бұрын
Good information madam shatavri baddal video Banwal ka please
@sunandamohite1571
@sunandamohite1571 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली 🙏🙏 डिंक उन्हाळ्यात घेतला तर चालेल का उष्णता वाढते का 🙏🙏
@shilpashirsat9791
@shilpashirsat9791 Жыл бұрын
Chavanprash सारखे काही घरी बनवता येते का तसा video बनवता का please
@rameshchhajed6914
@rameshchhajed6914 7 ай бұрын
मराठी शब्द च वापर करा
@anitapotdar8167
@anitapotdar8167 Жыл бұрын
डॉक्टर, मला झोपून उठताना सर्व गोल फिरते असे वाटते. चक्कर येते. हे व्हर्टीगो मुळे असेल का? व्हर्टिगो वर व्हिडिओ बनवा ना प्लीज..
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 70 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 39 МЛН