गाईचे तूप, काळे मनूके, रक्त शाळी भात ,मखाणा, साळीचया लाह्या, डाळिंब, मुगाची डाळ, आवळा, लोणी, हळद, अपराजीता म्हणजे गोकर्ण . ही सुपर फुड आहेत.
@jyotijadhav2017 Жыл бұрын
डॉ. तुम्ही सांगितलेल्या सुपर फुड बदल आजीकडून ऐकले आहे, पण तेव्हा त्याचे महत्त्व कळले नाही, तुम्ही छान शब्दात ते पटवून दिलेत, धन्यवाद 🙏
@sameermisale6496 Жыл бұрын
मॅडम चरबीच्या गाठी आणि त्याच्यावर उपाय, औषधं यांच्यावर एक व्हिडीओ बनवाना प्लीज
@sanjaypedamkar8058 Жыл бұрын
Yes please
@sunandakadagi1030 Жыл бұрын
हो त्यावरील उपाय सनाग
@sunandakadagi1030 Жыл бұрын
सांगा
@sonalimohite4964 Жыл бұрын
Ho kharch video banva
@ketakithale6035 Жыл бұрын
Ho kharach
@savitamohite4727 Жыл бұрын
तूम्ही दिलेली माहिती नेहमीच उपयुक्त व छान असते. मी नेहमी तूमचे विडीओ पाहत आस्ते.आणि तुम्ही सांगितलेले उपाय पण करते. धन्यवाद.
@makarandsinkar5359 Жыл бұрын
Super food - cow ghee, black manuka, brown rice, makhana, salichya lahya, pomegranate, moong dal, amla, white loni, turmeric, blue gokarna flower.
@sumitraturwankar9804 Жыл бұрын
हालीम/हाळीव आणि जवस/flake seed तसेच शेवग्याची पाने / moringa leaves are also local desi super foods?
@babasahebdhotre8834 Жыл бұрын
Thank you 🙏 Thyroid आणि त्यामुळे ऐणारा थकवा ताप कणकण यावर उपाय सांगा .
@ranjnachavan5731 Жыл бұрын
डॉ. आपली सर्व माहिती खुप सुंदर असते. आपण समजेल आशा पद्धतिने ती सांगता. ऐक प्रकारे सामाजिक जण कल्याण आपल्या हातून होत आहे. आपले धन्यवाद 🙏
@amrutasutar88877 ай бұрын
माजी skin thayrod मुळे लय काळी आणि पूर्ण ड्राय पडली आहे आणि लीवरला आणि स्पिनला शूज आली आहे
@amrutasutar88877 ай бұрын
गुडघा पण लय दुक्तोय आणि केस pn लय चालेत
@srusanunagavekar1632 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ... मॅडम हल्ली मोबाईलच्या अती वापरामुळे dry eye चे प्रमाण वाढले आहे... तरी कृपया ह्यावर एक व्हिडिओ तयार करावा 🙏
@suchetaapte5097Ай бұрын
खूप महत्त्व पूर्ण माहिती डॉक्टर ताई तुमचेसर्वच व्हिडिओ पाहते.खूपच महत्त्व पूर्ण माहिती मिळते खूप खूप धन्यवाद ❤❤नमस्कार नमस्कार नमस्कार
@sundongre4853 Жыл бұрын
मनस्वी धन्यवाद मला अभिमान वाटतो आपला आपण या मॉडर्न जीवन शैली जगण्याच्या काळात आपल्या लोकांना त्यांच्या आरोग्य विषयी जागरूक तर करताच आहात सोबतच ज्ञान आत्मसात करण्याची संधी पण देत आहात आपणास उदंड आयुष्य लाभो होळी सणाच्या आपणास शुभेच्छा धन्यवाद
@dipakvaidya11275 ай бұрын
किति सहज आणि छान बोलता, दर्शकांशी तुम्ही संवाद साधता.
@meena_mhatre4 ай бұрын
Dr. Isha Palette आपण खूपच छान माहिती सांगितली आणि सहज उपलब्ध असणारे सुपरफुड बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@kavitamisal72659 ай бұрын
खूपच छान.आपल्यावर भगवान धन्वंतरीची कृपा बरसत राहो. एक आयुर्वेदाचार्य.😊
@dipashinde1718 Жыл бұрын
Namaste mdm tumcha awaj khup sanskari ani god aahe tumhi delelya mahiti baddal khup khup dhanyawad
@supriyasonawane8185 Жыл бұрын
धन्यवाद डॉ. खुप छान माहिती दिली आहे आयुर्वेद हा भारताची ओळख आहे🙏
@surekhakadam2426 Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती. चरबीच्या गाठी व त्यांच्या वर उपचार या वर एक व्हिडिओ बनवा .
@pradipshembekar99667 ай бұрын
नमस्कार. अतिशय उपयुक्त माहिती आपण देत आहात. कृपया चरबीच्या गाडठीवरील उपाय हा व्हिडिओ करावा ही विनंती.
@pratik2468 Жыл бұрын
11 सुपर फूड गाई चे तुप काळे मनुका रक्त शाली Brown rise माखणा साळीच्या लाह्या डाळींब मुग डाळ आवळा लोणी हळद अपराजित (गोकर्ण फुल)
@navnathdhage7609 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती आहे आपली सांगण्याची भाषा सोपी आहे आपले खुप खुप धन्यवाद ताई
@suhaskulkarni7961 Жыл бұрын
मॅडम नमस्कार. अतिशय उपयुक्त माहिती आपण दिलीत याबद्दल आपणास अनेक धन्यवाद. लहान बाळ ते आठ वर्ष वयापर्यंत लहान बाळांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आयुर्वेद शास्त्राच्या अनुषंगाने काय खावे काय खाऊ नये बुद्धीवर्धनासाठी काय विशेष प्रयत्न करावेत याबाबत मार्गदर्शनपर व्हीडीओ करावा ही विनंती. आपल्या कार्यास शुभेच्छा. 🙏🙏
@masterprince553 Жыл бұрын
I left Non-Veg but was facing weakness at the end of the day.. I'm looking SuperFood for Winter/Raining and Summer seasons..
@vijaygadgil66513 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली. तुमचे video मला आवडतात. खूप माहितीपूर्ण असतात.
@nilimanalawade1408 Жыл бұрын
आपन छान माहतीपूर्ण दिली आहे सर्वाना सम जेल असे आहे
@deepalikothule5809 Жыл бұрын
खूप छान माहिती मॅडम किडनी स्टोन वर उपाय त्यावर औषध सांगा प्लीज
@kailasrahane1036 Жыл бұрын
डॉ तुम्ही एकदम छान माहिती दिली आहे आयुर्वेदाची. तुम्हाला खुप खुप धन्यवाद
@Kaizen111119 ай бұрын
मॅडम तुम्ही खरोखर खूप छान उपयुक्त अशा टिप्स सांगितल्या जो तुम्ही चिमूटभर हळदीचा पाण्यात घालून घ्यायचा उपाय सांगितला तो प्रेग्नेंट बायकांनी केला तर चालतो का
@sitaramkumbhar8288 Жыл бұрын
आपले सर्व व्हिडिओ छान व उपयुक्त माहिती व योग्य मार्गदर्शन केलेले आहेत. खूप खूप धन्यवाद!!!
@digambardeokar474 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.. आपली सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे Mam... 🙏
@manasishinde26433 ай бұрын
देव तुमचं भलं करो ❤
@dr.shashikantkale6253 Жыл бұрын
आदरणीय म्याडम आहार हेच औषध आपण छान समजावले!
@maltinavale16159 ай бұрын
मॅडम आपण दिलेली माहिती खूप उपयुक्त आहे
@jyotigandal1178 Жыл бұрын
मला तुमचे राहणीमान खूप आवडते,माहिती खूप अभ्यासू, प्यार पूर्वक आणि प्रेरणा देणारी माहिती असते
@dipakpandit8414 Жыл бұрын
🌹🙏🌹❤🙏🌹खुप धन्यवाद 11 टाइम्स thanks लॉट for such information...
@vijaykulkarni93768 ай бұрын
खूप खूप अप्रतिम माहिती दिलीत अतिशय सुरेख ,👍👌👌👌🌹🌹🌹🙏
@madhavrao1745 Жыл бұрын
Cows milk not easily available. So instead we get pure buffalo milk nd we prepare butter nd ghee from it. Your advise regarding my query.
@asmitalad8894 Жыл бұрын
मॅडम तुम्ही आपल्या शरीरासाठी उपयुक्त अशी जीवनसत्वाचे खूप चांगली माहिती देणे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@rajendraakhade127 Жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती,मन:पुर्वक धन्यवाद.
@jayshreekadam1228 Жыл бұрын
खुपच छान माहिती देता डॉक्टर आपणआपले खुप खुप आभार, धन्यवाद ,🙏🙏🌷🌷
@truptipednekar2156 Жыл бұрын
अत्यंत उपयुक्त माहिती, मनापासून धन्यवाद. God bless you. 🙏
@surekha_n5242 Жыл бұрын
Khoop chhan mahiti sangitali. Tyamule ya sarv goshti aawarjun khanyasathi pravrutt kele aahe, aapalya Madhal vanine & Sahajsulabh bhashyane!!
@guru6593 Жыл бұрын
No. 1 mahiti deta.. Isha madem.. Thanks 🙏🙏
@sangitapatil1164 Жыл бұрын
ताई खुप खुप धन्यवाद खुप महत्वाची माहीती तुम्ही दीली तुमची सांगण्याची पद्धत खुपच मस्त ...
@mansigupte5305 Жыл бұрын
खुप छान व उपयुक्त माहिती मिळते प्रत्येक विडिओ मधून
@ASHOKTHAKUR-po4gq27 күн бұрын
Madm good information he sarv natural padarth ahet.
@muktak3037 Жыл бұрын
धन्यवाद मॅम पन्नाशीनंतर महीलांचा आहार कसा असावा (महाराष्ट्रातील)
@rajendrapatil4563 Жыл бұрын
Khub chan madijam apkey bati sunkar bhout achi lagi danivadi
@stich-itboutique8097 Жыл бұрын
Wa tai khup ch Chan bahu upayogi mahiti dilit mana pasun dhanywad ❤🙏🙏
@madhumalatijoshi3640 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद मॅडम🙏
@nayanpune4971 Жыл бұрын
Gai ch tup milane shudhh tup he khupach awaghad zalay. Deshi gayich
@krutipatki49359 ай бұрын
खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ.
@vinyforu2000 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस.. धन्यवाद मॅडम 😊😊
@piyushachitnavis768 Жыл бұрын
खुप छान माहिती मेम 👌👌, कॉलेस्ट्राल वर पण एक वोडिओ बनवा plz गुड कॉलेस्ट्राल काय खावे आणि बेड कसे कमी करावे त्या साठी पण
@shrisairampingat8605 Жыл бұрын
थँक्यू सो मच मॅडम आपण खूप छान माहिती दिली....
@sanskritworldclasses841 Жыл бұрын
खूप सुंदर रीतीने आपण समजावून सांगितले आहे,धन्यवाद.
@suhastillu8177 Жыл бұрын
Too good. Ayurved revisited. My grandparents were practicing this religiously.
@neetakeer150 Жыл бұрын
Madam tumhi ayurveda badl avdhi Chan mhahiti deta tumche khup aabhar ashech Chan video aamchya parynt po chva thanku madam
@mohinisavarkar8548 Жыл бұрын
very nice information madam Thanks .
@vaishaliraool9528 Жыл бұрын
खूपच छान आणि उपयुक्त माहिती मॅडम !👌💐
@9595556255 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद डॉ. मॅडम for sharing very useful & valuable precious information...Thank you very much 🙏
@dineshvidhate3006Ай бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम
@meghapatil3008 Жыл бұрын
Wow mam khupch changla sangitl
@gajanangite598 Жыл бұрын
डॉ. मॅडम आपण दिलेली माहिती खूप छान होती नक्कीच आम्ही आमचा रोजचा आहारात यांचा उपयोग करू धन्यवाद मॅडम
@sonalvaity446 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती सांगितली मॅडम😊
@annasahebghuge7159 Жыл бұрын
मॅडम आता ओरिजनल गाईचे दूध मिळणे खूप अवघड आहे तर तूप कसे तयार करायचे विकत घ्यायचे तर ते शुद्ध आहे हे कसेओळखाचे तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे
@narayanrathod26569 ай бұрын
खूप छान माहिती मॅडम ,Kolitis करिता आयुर्वेदिक औषध कळवावे हि विनंती.
@ulkatikone3885 Жыл бұрын
Thank you ...khup chan mahiti deta tumhi😊😊
@vidyabhoi366 Жыл бұрын
Madam Dhanyawad far Important info dili
@jyotibhegade705 Жыл бұрын
Khulche chhan mahiti
@vinayakmandavkar4175 Жыл бұрын
Khup chan mahiti sangitali madam . Thank you
@latakulkarni709 Жыл бұрын
खूप छान महिनी सांगितली
@ketakividwans9259 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत ताई. खूप धन्यवाद👌🙏🙏🙏😊
@Arti55511 Жыл бұрын
Fibroid in uterus and Brest. Having pain. it's a big health issue. Please Doctor Suggest a diet or solution. 🙏❤️
@swapnalipote3877 Жыл бұрын
Khup upukt mahiti delit mam 🙏🙏 asech video shear kara thank you
@ranjanagawas-gz7zx Жыл бұрын
Khup khup molachi mahiti dili madam. Thank you 🙏
@vipinsawant3061 Жыл бұрын
मॅडम आपला हा superfood बधल चा व्हिडियो खूपच आवडला फक्त एक शंका आहे ती ही की superfood सगळ्याच प्रकृतीच्या व्यक्तींना किंवा वेगवेगळ्या tendancy ( constipation, वजन वाढणे या सारख्या प्रकृतीच्या) असलेल्या व्यक्तीना त्यात काही फरक करावा लागेल का? याबद्दल कळले असते तर बरे झाले असते
@sunitaparkar9221 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली 👍🙏
@jyotsna717 Жыл бұрын
Plz make video about fungal infection specially in ladies
@shubhanadkarni7056 Жыл бұрын
खूप म्हणजे खूपच उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद 🙏
@gondhalekarsandhya3146 Жыл бұрын
धन्यवाद वैद्य ताई
@vrushalikhedkar8348 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती thank you
@medhatathe7974 Жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत डाँक्टर, धन्यवाद
@saraswatikathe1675 Жыл бұрын
Khup chan mahiti dili aapan madam, Brain shi samnandhit rog v aajar babat mahiti video banva
@swatipatil3220 Жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती
@medhadikshit8766 Жыл бұрын
Dr• Madam u have told the importance of these 10 things which are in every Indian house ! We never take it seriously but we should ! Very nice video ! God Bless U !
@maulifruitssuppliers1928 Жыл бұрын
Chiya seeds Gau ka madam
@saudaminipathak9902 Жыл бұрын
गोकर्णाची माहीती खुप छान, पण यात पांढरी गोकर्ण पण असते, तिचाही उपयोग करता येतो का?
@sanikagaikwad1499 Жыл бұрын
Khup chan mahiti 😊
@MH_14_LEGEND Жыл бұрын
Thanks mam for providing us such useful information 🙏🏻🙏🏻
@siddheshsonawane7104 Жыл бұрын
👌👌👌खुपच अप्रतिम माहिती. 🙏🙏🙏 🙏🙏🙏 धन्यवाद डॉ. 🙏🙏🙏
@prettypritee449110 ай бұрын
Ma'am flaxseeds vr video banava please..
@amitapatil5196 Жыл бұрын
Madam vitamin E capsule ghene yogya ahe ka kadhi kiti divas ghyavyat
@reemapoman2757 Жыл бұрын
Thank you so much khupch sundar mahiti 👍👍
@smitabelhekar7953 Жыл бұрын
Thank you so much 👍👌💖 etak detailing madhe sangitale 💐 khop chan thank you
@amrutadeore355 Жыл бұрын
Cancer patient sathi diet hyavar video aahe ka? Pl guide
@snehalsardal57510 ай бұрын
Khup chhan
@vedikaarjunwad9906 Жыл бұрын
डाॅक्टर ,फार सुंदर माहितीपूर्ण व्हिडीओ आहे.
@pratikshavengsarkar2799 Жыл бұрын
अप्रतिम माहिती छानच वाटली
@swatibirari8741 Жыл бұрын
Maza mulga 15 yrs cha aahe tyache kes khup pandhre hot aahe Ani dandruff pn khup aahe. ( Kahi upay sanga) plz
@shrutithatte14287 Жыл бұрын
Hello doctor! I have recently joined ur channel.. amazing information..😊 my only request is to can you make video exclusively on adenomysis. My humble request Dr Isha..😌
@ajaykumarlokhande8918 Жыл бұрын
नमस्कार डॉक्टर साहेब आवळारस आणि हळद पावडर सकाळी कोमट पान्यासोबत एकत्र घेतले तर चालेल का.