Dr. Isha is MD Ayurveda. If you want to consult Dr. Isha, please book prior appointment through WhatsApp message at 7058944367.
@ashokkurhade46143 жыл бұрын
43y
@pallavichavan77413 жыл бұрын
Hi 😃mst video bnavta tumhi olkhl ka mala😍pallavi
@meenasarangdhar84723 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@ranjitapingale82163 жыл бұрын
@@pallavichavan7741 jjpp0
@rajanijuvekar30543 жыл бұрын
😀3०९९९ु
@nitamankar18683 жыл бұрын
इतकं छान सांगता मॅम तुम्ही की असं वाटत एक dr. नाही तर आपली बहीण किंवा मैत्रीण समजून सांगती आहे.
@vaishnavipatl4294 Жыл бұрын
Superb mam
@vinayamane1803 жыл бұрын
डॉक्टर, खूप खूप छान सांगितले तुम्ही! 👌🏻 आम्हाला तुमचा विडिओ खूप आवडला. तुमचे मनःपूर्वक आभार माहिती सांगितल्या बद्दल.
@2110suhas3 жыл бұрын
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिलीत मॅडम. धन्यवाद. 🙏🙏🙏
@vilasini23143 жыл бұрын
khup chan mahiti
@charulatapatil90243 жыл бұрын
एकदम शास्त्रशुद्ध माहिती सोप्या भाषेत सर्व सामान्यांना कळेल अशी सांगितली. 🙏🙏
@surajtarwade87463 жыл бұрын
शास्त्रशुद्ध उपाय अगदी सहज शब्दात यथार्थ वर्णन.👌👌
@shivajichougale4893 жыл бұрын
सहज आणि सुलभ पद्धतीने समजवून सांगितलेत त्या बद्दल आभारी आहोत.
@deepakkanase92043 жыл бұрын
तुमची माहिती समजून सांगण्याची पध्दत खूपच सुंदर आहे त्यामुळे ती माहिती समजण्यास सोपे जाते
@kamlakargujar16163 жыл бұрын
B
@kamlakargujar16163 жыл бұрын
B
@surekhapadwal56603 жыл бұрын
Khup chan mahiti dili thank you so much 👍👍👍🙏🏻
@विदयाभिसे3 жыл бұрын
छान माहिती सांगितली मैम माझे पण खूप वजन आहे मी पण काही काही उपाय कराचे पण आता तुम्ही जे सांगितले ते च करू ओम नमो शिवाय🚩🚩🚩
@dr.deeplaxmijadhav3 жыл бұрын
अभ्यासपूर्ण बोलणे आहे, खूपच छान माहिती सांगीतली
@MangalaMore-n4q10 ай бұрын
डॉक्टर दिदी खूप महत्त्वाचि माहिती दिली .तूम्ही खूपच गोड आहात तूमचि माहिती सांगण्याची पध्दत खूप छान आहे ऐकतच रहावे असे वाटते.😊 खूप खूप धन्यवाद.
@anitapotdar81673 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद.. हा व्हिडियो, वजन कमी करण्यासाठी बनवलेल्या इतर व्हिडिओ सारखा अजिबात नाही. छान आणि परिपूर्ण माहिती दिलीत. बरेच गैरसमज दूर झालेत. धन्यवाद 🙏
@sangeetamahajan99333 жыл бұрын
Mi 1st time aikala Mam khp chan watala routine n change karta jya padhatine tumhi sangitalat really I am impressed Thank you
@aniketmithbavkar94923 жыл бұрын
👌👌👌माहिती मिळाली!! Thank You So Much Dr.👍👍💐💐
@darshanayadav73999 ай бұрын
मॅडम तुम्ही खूप सुंदर आणि छान प्रकारे माहिती दिलीत thanks 🙏🏻😇
@rimshaq77323 жыл бұрын
अतिशय उत्तम आणि प्रामाणिक माहिती दिली, दूसरे कोणिही अशी माहिती दिली नाही 🙏🙏 धन्यवाद
@manisharkaneri3539 Жыл бұрын
Thankyou डॉ. खूप chan माहिती..समाधान zale...🙏
@pramilabendkule24293 жыл бұрын
खूप छान सांगितलं मॅडम इतक्या छान पद्धतीने सांगितले कि त्यामधील अज्ञता दूर झाली.
@satyadevbhetalu8p3603 жыл бұрын
Khupach chhan
@SuryakantNimbalkar Жыл бұрын
खूप छान माहिती देत आहात.... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण
@yogeshcharbhe59393 жыл бұрын
तुमच्या बोलण्यातुन तुम्ही खुप छान डॉ. आहातच. पण अतिशय उत्कृष्ट निवेदक असल्याचे जाणवते.
@kumudinidabade90608 ай бұрын
खूप छान माहिती ❤ वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे याचा नक्की उपयोग होईल
@vkarale463 жыл бұрын
येवढे समजावले आपण त्या मधे तुम्ही आपलेच माणसासारखे आहे असे वाटले खूप खूप छान माहिती दिली🙏
@chayanarkar72712 жыл бұрын
खूप छान महत्व पूर्ण अशी माहिती सांगितली मॅडम. खूप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
@pranitabane81583 жыл бұрын
मॅडम तुम्ही छान माहिती दिलीत परंतु मला तुमच्या कडे यायचे आहे तरी प्लीज क्लिनीकचा पत्ता पाठवा
@geetakarbhari28483 жыл бұрын
खूप सुंदर माहिती अत्यन्त समर्पक शब्दात डॉक्टरताईंनी दिली आहे.
@lendeayushi18683 жыл бұрын
You are very good to explain something 👍👍
@neelatare97553 жыл бұрын
फारच छान समजावून सांगितलेत. मी आतां तुमचे सल्ले ऐकत जाईन. धन्यवाद.
@kiranjadhav64683 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम विशेष म्हणजे लोकांना अलर्ट केले त्याबद्दल धन्यवाद🙏🙏 आज वजन कमी करण्यासाठी काही लोक वेगवेगळी औषधे देतात. अशास्त्रीय पद्धती वापरतात.हे लोक स्वतः:फिटनेस एक्स्पर्ट समजतात.झूम वर ऑनलाईन तास घेतात.वेगळ्या वेगळ्या वजन कमी झालेल्या लोकांची फोटो दाखवून लोकांना भुरळ घालतात.त्याने वजन कमी होते पण नंतर इतर समस्या निर्माण होतात.उदा.किडनी खराब होणे
@नंदिनीदेशपांडे-ग1स9 ай бұрын
Madam dalimule joints and leg pain hote kai karave
@gitanjaligaikwad10943 жыл бұрын
मॅम तुम्ही खूप छान माहिती दिली आणि तुमचा आवाज ही खूप छान आहे
@manishanagpure58213 жыл бұрын
खूप सुंदर आणि सविस्तर माहिती ऐकून छान वाटले धन्यवाद Mam
@urmilaapte98533 жыл бұрын
खूप आवडलं ताई !!! कारण मी जे खाते त्यावर टिक मार्क✔️ लावता आली.👏👏👏👌✌️
@sujatakunkerkar8301 Жыл бұрын
सर्व समावेशक माहिती मिळाली. धन्यवाद
@sandeepingawale55533 жыл бұрын
Heartily Thanks mam for all ur valuable videos.Really very very useful in these critical situations. Thanks a lot.
@nitamankar18683 жыл бұрын
खूपच अप्रतिम आणि फायदेशीर माहिती दिली मॅम तुम्ही 👌👍सर्वप्रथम धन्यवाद 🙏 मला पण दुपारी झोपायला फार आवडत. पण तुम्ही सांगितलं आणि माझी झोप उडाली म्हणण्यापेक्षा मी जागी झाली 👍दुपारी झोपणे योग्य नाही हे माहित होत 👍कळत होत पण वळत नव्हतं 😀माझं वजन प्रचंड वाढत चाललंय. माझी उंची पाच साडेचार आहे. आणि वजन 84kg आहे. आता मी तुम्ही सांगितले ते नक्की follow करील.
@pritiwankhade43243 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली,,,, आणि तुमचा आवाज छान आहे ,,आणि तुम्ही सुंदर दिसत आहात,,,, धन्यवाद,,😊
@silpzzzz3 жыл бұрын
Your explanation is so on point. Very amazing. Best wishes
@mohanbhalavi0013 жыл бұрын
धान्यवाद मॅडम ! खूप छान माहिती दिली आणि ती सोप्या आणि सरळ भाषे मध्ये ...
@bhartigidwani35053 жыл бұрын
Hello mam this Dr Bharti MD Ayurveda ...I always follow Ur instructions as u follow proper Ayurveda concepts .. tumhi shastra na sobat geun chaltat ....good inspiration source u r ....even would like to learn a lot from u 🙏🏻....how to connect u..
@anilpatil91523 жыл бұрын
डॉक्टर तुम्ही खुप छान माहीती देत असतात
@savitakamble25213 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली ma'am thankyou, माझी १६ वर्षाची मुलगी आहे तिला गाडी लागते , आणि car मध्ये पण बसली की मळमळ आणि उलटी चा त्रास होतो, also ac लावला की तिला त्रास होतो म्हणून आम्हाला windows open ठेऊनच प्रवास करावा लागतो, Please ह्याच्या वर पण एक video बनवा, I am sure हा प्रॉब्लेम खूप लोकांचा असेल..... मी तुमचे मागील सर्व व्हिडिओज पाहिले आणि like पण केले , खूपच महितिदायक videos आहेत thankyou for that, असेच व्हिडिओज बनवत रहा.... 🙂
@archanadesai43643 жыл бұрын
Karch mala v mazya milala pan ha tars ahe
@sujataberad68333 жыл бұрын
Same here
@ashwinishingare53323 жыл бұрын
Mi too
@swapnaliwani50183 жыл бұрын
Ho mala pan
@ChhayaKoshti-bj8vz9 ай бұрын
Mala pan
@swatishinde16953 жыл бұрын
Very nice ma'am....Tumhi sangitlele mahiti nakkich 10 paiikii 5 lokanche tri vichar badaltil.... Thank you👍🤩
@sanjaygawade24343 жыл бұрын
खूप छान स्पष्टीकरण!
@kavitakhedkar52493 жыл бұрын
Kup chen mahi tai
@aartisapkale60913 жыл бұрын
खूप chan माहिती देतात तुम्ही dr तुम्ही खूप सुंदर दिसतात व खूपच छान boltat
@sakshikulkarni70783 жыл бұрын
Thank you for sharing this information about the Doshas
@Avinashdada453 жыл бұрын
Ty🤗
@varsharanikamble75493 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती आहे मॅडम
@swatisurve37213 жыл бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल मनात बरेच प्रश्न उभे राहिले होते कि नेमक वजन कमी करताना काय खाव आणि काय खाऊ नये खूप संभ्रम होता तो तुम्ही दूर केलात खूप खूप धन्यवाद
@rupalilohar2403 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपण धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻👌🏻
@सूर्यकांतनिंबाळकर3 жыл бұрын
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
@DnyanaiUrbanMajalgaon9 ай бұрын
खरोखर अतिशय छान व खरी माहिती सांगितली मॅडम तुमचे मनापासून आभार !
@suhasinikadam54973 жыл бұрын
Very good information 🙏🙏
@manishajawalkar4203 жыл бұрын
मॅडम खुप छान माहित्ती दिली Thanku very much
@jyotitayade48613 жыл бұрын
You are doing a wonderful job by suggesting sincere and handy advice. 👏
@sumedhaprabhuvelguenkar40643 жыл бұрын
A1 माहीत 👌👌
@jyotideshmukh9983 жыл бұрын
Jeera ch fayde tote sanga weight loss sathi pann
@jayashreeyadav60252 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले मॅम 👌🏻👌🏻👍🏻 धन्यवाद 🙏
@seemadate37563 жыл бұрын
खूपच छान माहिती मॅडम,पाळी नियमित येण्यासाठी काय करावे
@deepalibhosale25043 жыл бұрын
chan information milte tumcha video madun kup gairsamj dur hotatt me vat bagat aste tumcha video chi mam mala grey hair sati Ayurvedic heena natural pack saga please 🙏 😄 good job keep it up god always bless you
@Gssable3 жыл бұрын
Information should be with practical excerise pl
@sunitajhaveri58363 жыл бұрын
You tube var Asa chan vdo mi pahila da aaikla khub chan samjavl tumi thank u
@truptichavan58963 жыл бұрын
मोजक्या शब्दात अतिशय सुंदर माहिती....👍
@nishachonkar55093 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली डॉक्टर
@jayshreeamrutkar56543 жыл бұрын
Nice Info,Thank you.
@seemasanyashiv79213 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.तसेच कंबर वपायदुखी वरकाही उपाय सांगावा.
@manjushahatekar11783 жыл бұрын
खूपच सुंदर समजून सांगता आणि सर्व पटणाऱ्या गोष्टी आहेत
@nightshootergamerz35153 жыл бұрын
खूप छान महिती सांगीतली मँडम 🙏
@surekhagaikwad82703 жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@jadhavsunada24223 жыл бұрын
छान. शाश्रशुद्ध माहीती अप्रतिम
@sumedhabarve85653 жыл бұрын
खूप छान समजावून सांगता हो तुम्ही !
@ashwinipatil50973 жыл бұрын
धन्यवाद मँडम खुप सुंदर माहिती दिली तूम्ही
@safar36423 жыл бұрын
🙏Thank you
@rekhachavhan48163 жыл бұрын
किती छान माहिती देता मॅडम तुम्ही 👍🏼👍🏼❤️
@mnatavte29853 жыл бұрын
Panchkarma treatment vr video bnva..💐
@parthmalvankar243 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती देतात तुम्ही mam.मी नेहमी तुमचे विडिओ बघतेय आनि फॉलो करते. अशीच इन्फॉर्मेशन देत रहा. Thanks mam. 🙏🙏
@jyotigujar25523 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती 👌
@arundhatiwagh5870 Жыл бұрын
Thanks dr. खूपच छान माहिती दिली तुम्ही
@aaba39783 жыл бұрын
This is a really nice video and didi you are a really good D.r
@pvbadadapure82563 жыл бұрын
मॅडम, माहिती खूप छान सागितले आहे. धन्यवाद 🙏🙏
@ankitasomwanshi96713 жыл бұрын
नमस्कार🙏 गुलाब जल संबंधित माझे काही प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की गुलाब जल संपूर्ण शरीराला व ओठांना लावले तर चालते का? फक्त गुलाब जल लावले तर चालते का की त्यात घरातल्या काही वस्तू टाकाव्यात का? म्हणजे जसे की लिंबू दूध वगैरे वगैरे आणि जर आपल्याला आपल्या त्वचेचा प्रकार हा कोणता आहे हे माहिती असेल तरीदेखील गुलाब जल चा वापर केला तर चालतो का? गुलाब जल चा वापर हा दररोज केला तर चालतो का? गुलाब जल वापरण्याचे किंवा गुलाब जल दररोज वापरण्यासाठी काही साईड इफेक्ट आहेत का? गुलाब जल हे कुठल्याही ब्रँडचे वापरले तरी देखील चालते का? मॅडम कमेंट ला रिप्लाय नक्की द्या आणि शक्य झाल्यास उत्तर मराठीत द्या please
@swatilondhe59283 жыл бұрын
Only rose water I best don't use lemon on your face and body.. Use dabur company rose water...
@AkshayShinde-mi5ly8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद डाॅकटर मॅडम.
@yoginijadhav22783 жыл бұрын
Hello madam, माज्या हाताला भांडी घसण्याचा आणि कपड्याच्या साबणाची alergy आहे, त्यावर सोल्युशन सांगा, please
@shankarshitole15728 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली मैडम 🎉🎉
@aniketmithbavkar94923 жыл бұрын
God Bless You All Always!!👍👍💐💐
@Star_gamer2715 ай бұрын
फारच छान माहितीपूर्ण बोललात
@nasiraomshantibapdadanadaf30743 жыл бұрын
मला PCOD बद्दल आणखी माहिती हवी आहे आपला शी संपर्क कसा साधावा ?
@akotkarseeMa17112 жыл бұрын
Aaplyala tr jaaaamm aavdl bua tumch boln ....aiktch rahavs vatty.... Ase Dr aajpreynt dislech nahit ho......fkt khdus Dr sobtch gath pdli....tyatlya tyat female Dr tr ek paul jastch khdus astat male Dr peksha .....aaj pahilyanda tumchya sarkhya preml Dr shi olkh zali .....sgl khuppp smjaun premane sangta ho madm ......mstttt vatl aikun.....asech ajun nvnvin mahiti det raha aamhala .....thank u madm
@shrutijaiswal99863 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद तुम क्लिनीक कुठे आहे
@sangeetatodkari91283 жыл бұрын
Informative information 👌👌👌... Thanks.
@sangitasrecipes65463 жыл бұрын
मी वजन कमी करण्यासाठी मेदोहरवटी गोळी घेते... त्यामुळे युरिक अॅसिड वाढेल का.... माझं वय ३५आहे. वजन ५२आहे... उंची मध्यम
@prashantpatil73033 жыл бұрын
खूप छान माहिती 🙏🙏🙏🙏🤝
@brekhadahotrepunemh60213 жыл бұрын
खूप छान, उपयुक्त माहिती!! निवेदनात गडबड होते आहे.!
@swatilondhe59283 жыл бұрын
Mam weight loss sathi remedy sanga na please maz sezier zal ahe mla 4 yrs cha baby ahe... N maze weight khupach jast ahe... Me job karte working women ahe khup dhavpal hote tari suddha maze weight 82 ahe please help me to reduce the weight..
@sanskrutirajole11563 жыл бұрын
mam maza mulaga 10 yrs cha ahe.....tyache nehami pay dukhatat.....plz upay sanga
@swatilondhe59283 жыл бұрын
@@sanskrutirajole1156 give him ostocalcium liquid syrup or... Milk... Or apply zhandu baam on his legs after he go to bed
@jyotiraghuvanshi51283 жыл бұрын
Khupach chan,sadhi,sopi ani mahatvachi Mahiti. 👌👌👌👍👍👍
@truptikamble83793 жыл бұрын
Chan ch Khup sundar sangitalat
@ayushajitnagare96453 жыл бұрын
Ekadam khar aahe madam.... barech jan hech sangatat kiiii... aurvedik aushdhana side effects nasatat .... tr te ts nahiii ....... aurvedik aushdh hi manushyachya prakruti nusar badalat asata.... thanku
@damini.C113 жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती दिली., पण मला दुपारी खुप झोप येते... यावर काही उपाय आहे का ❓
@sadhanasalve11896 ай бұрын
खुपच छान माहिती .....सागितली मॅम ..
@swapnaliraut67363 жыл бұрын
make video on body hair removal
@madhurikulkarni30003 жыл бұрын
सहज सोप्या भाषेत परिपूर्ण माहिती दिलीत Ty for sharing this video
@TechFreak513 жыл бұрын
बौद्धिक दिवाळखोरी 😂😂😂 .. Word of the day !!!!
@harshdabhalerao77233 жыл бұрын
सर्वप्रथम धन्यवाद व्हिडिओ बनवल्याबद्दल तुम्ही खूप छान बोलता मॅडम सर्व गोष्टी मला व्यवस्थित समजल्या असे छान व्हिडिओ बनवा व्हेरी नाईस व्हिडिओ
@rupalijagdale10913 жыл бұрын
Mam my height 5.3 inch ahe and weight 50 ahe but my chest size is large how to reduce this size
@ashwinirajmane9291 Жыл бұрын
Dr.किती छान समजावुन सांगता
@meenajadhav12193 жыл бұрын
Give one example how to calculate BMI. i.e. my weight is 65 kg n my height is 158 centimetres so how do u calculate
@supriyashiwarkar43683 жыл бұрын
Ur bmi 26.
@rajatchaudhari20285 ай бұрын
अप्रतिम विवेचन
@sarthakaklade10153 жыл бұрын
कप 'वात , प्रकृती कशा ओळखावे ते सांगा मॅम
@baharrunzun25983 жыл бұрын
गृहिणी सकाळ पासून बारा ते एक वाजेपर्यंत सतत काम करत असते. मग तिला दुपारी विश्रांती घ्यावीच लागते. नाहीतर तर तिचा ताण कसा जाईल.
@amrutkhajanamarathi65943 жыл бұрын
tumhi surya namskar ghala mhanje tumhala thakva yenar nahi tai, mi ratri phakt zopate tehi 4 te 5 tas, baki urlele wel kamat aste
@kalyanidahale40723 жыл бұрын
Deficiency aslyavr hi thakva yeto...
@shwetabobade42713 жыл бұрын
@@amrutkhajanamarathi6594 to the inbox folder and I 1
@bhagyashreekashikedar55173 жыл бұрын
@@shwetabobade4271 ļp0
@donnicaalmeida9348 Жыл бұрын
Dr. Kiti chan prakare samjaun sangitl tyabadhal khup khup aabhari.