खूप छान वाटले ही मुलाखत बघताना.अक्षय सर श्री स्वामी समर्थांच्या भूमीकेत खूपच छान दिसतात.त्यांनी ही भूमिका हूबेहूब वठवली आहे.जणू स्वामी समर्थच बोलत आहेत असे वाटते.त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🎉🎉
@hrishikeshmhatre31122 күн бұрын
*जोडीदार कट्टर स्वामीभक्तच हवा मग संसार नीट होतो* *🙏स्वामीमय💞🚩* 💕 Rj king hrishiraj ...🎙📻 Radio Jockey...