जय सद्गुरू 🙏🙏🙏 श्रीराम समर्थ 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@ajitdobra244710 ай бұрын
सद्गुरु आमच्या पाठीशी उभे रहा. आम्हाला सामर्थ्य पुरवा समर्था 🙏🙏🙏
@ajaatisapnonki8771 Жыл бұрын
मला ज्या क्षणी जे हवे असते ते सारे काही तुमच्या निरुपणा द्वारे मिळते मी वाट बघत असते असेच आम्हाला ज्ञानामृत मिळो हीच ,, श्री समर्थ चरणी प्रार्थना जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू
@HARSHADATHAKARE-lv4ly7 ай бұрын
Hii
@snehalatadalal277211 ай бұрын
छान निरूपण मनाला स्थिर करणारे मन शांत करणारे. खूप सुंदर विचार. खरच आपल्याच आयुष्यातील जणू काही प्रश्न आहेत त्यांची आपल्याला उत्तर मिळतात. धन्यवाद सर तुमच्या मधूर वाणीतून ऐकण्यास मिळतात. 👌👌🙏🙏🌹🌹
@VasantSavare2 ай бұрын
Jay Jay Raghuvir samrth
@vishalm9212 Жыл бұрын
आत्मिक बळ प्राप्त होते सर . खूप समाधान आणि शांतता प्रस्थापित होत जाते आपल्या प्रत्येक वेळी आपल्या वाणीतून. आपल्याला मनापासून वंदन. श्री गुरूदेव दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक. 🙏🙏🙏
@chaitalikarmalkar6364 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत आपण. मला हे सर्व ऐकल्यावर रडायलाच आले.साक्षात parameshwarach आपल्या मुखातून बोलत आहे असे वाटले. गुरू महाराजांनीच आपल्या द्वारे आमच्यापर्यंत हे ज्ञान पोहचवले आहे. Dhanywad
@adityagalave707810 ай бұрын
🙏🙏जय जय रघुवीर सर्मथ जय सद्गुरु सर्मथ तरणि कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🥰
@pratimakeni1060 Жыл бұрын
समर्थ तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏💐🙏💐🙏💐☘️🌍🌷🙇जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏💐🙏💐🙏💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@geetanjalisantosh69737 ай бұрын
तुमचे प्रवचन खूप छान असतात
@SangitaJadhav-v7x Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤ आमच्यावर कृपा कर ❤❤ आम्हाला सामर्थ्य देय ❤❤❤आमची चिंता दूर कर आमच्यावर कृपा कर ❤❤ जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤हिच समर्थ चरणी प्रार्थना ❤❤❤ जय सदगुरू ❤❤❤
@radhikadevkate8617 Жыл бұрын
जय सद्गुरू. सद्गुरूंची कृपा आहे म्हणुनच इतकं आत्मस्थिती देणारे, चित्त वृत्ती शांत करणारे, जीवनाला सकारात्मकता देणारे निरुपण ऐकावयास मिळते आहे. खुप खुप धन्यवाद. जय सदगुरू
@anshsajgure0410 ай бұрын
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ हेचि दान देवा तुझा विसर न व्हावा❤❤❤
@ushapawar15623 ай бұрын
जय सद्गुरु 😊
@SangitaDhande-96s96 Жыл бұрын
धन्यावाद समर्था हे उत्तमाच सुखा समाधानाच आयुष्य दिलत
@subhashgaikwad1635 Жыл бұрын
जय सद्गुरू तुमचा आवाज खूप सुंदर आहे माझे सद्गुरू बोलत आहेत श्रीराम समर्थ
@pratibhagadkari79293 ай бұрын
❤🎉❤🎉❤🎉🎉🎉Jay. Jay 🙏 jay shree sadagurubhyo. Namaha 🎉🎉🎉❤❤❤shree 🙏 Jay shree Hari Krishna namo. Namaha🎉🎉❤🎉🎉❤❤🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉
@jitendrarokade95933 ай бұрын
जय। जय रघुवीर समर्थ
@swatikalyankar10 ай бұрын
Tumhi mi n vicharta mazya saglya prashnachi uttare deun taktat manatle sagle prashn ekun sutatat🙏🙏💐💐asech aamhala kayam dnyan det raha guru shree gurudev datt🙏🏻🙏🏻
@ashasaundane37142 ай бұрын
🙏जय सद्गुरू🙏 दादा तुम्ही खूप छान बोलता .🙏🙏
@GayatriDeshmukh-py8uj Жыл бұрын
🙏 श्री राम समर्थ 🙏 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏 🙏 जय सद्गुरु 🙏
@ganeshchavan468910 ай бұрын
एकदम सुंदर 👍
@manishakambli2576 Жыл бұрын
खूपच छान, आपली वाणी गोड आहे🙏🙏🙏
@sugandhaMhatre-t9l3 ай бұрын
Jay jay raghuveer samarth 🙏
@harshalmali3303 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ 🙏🙇🌼🌺🙏🙏🙏
@oldies06093 ай бұрын
🙏🏻🙏🏻🌺🌺
@geetacharankar4336 Жыл бұрын
❤❤ जय सदगुरू 🙏🙏🌹🌹
@abhijitjoshi66 Жыл бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे सर,
@mr.stumble..shreyas97424 ай бұрын
मला तर अस वाटत आप्पास्वरींचा आवाज आहे
@ShouryaKadam-o2q3 ай бұрын
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤
@amazingmusic0707 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🎉🎉🎉
@sampadachingale72392 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤
@mohiniingale3040 Жыл бұрын
Tumcha aawaaz parbrahm sangat aslyacha aabhas hoto, jay 🙏sadguru.. Hechi daan dega deva tujha visar na hvava...
@KalpanaDeore-fr6un10 ай бұрын
Jay Jay Raghuvir Samarth
@ManishaThakare-v3t2 ай бұрын
जय सदगुरू
@jaysadguru9648 Жыл бұрын
जय सद्गुरु माऊली 🌹🌹🙏🙏✨
@vaishalichaudhari6813 Жыл бұрын
जय सदगुरू,🌹🌹जय जय रघुवीर समर्थ,🙏🙏🙏🙏
@KrishnaWatharkar Жыл бұрын
जय सद्गुरू
@sujatasail1751 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏... श्री स्वामी समर्थ 🙏
@adinathjadhav8233 Жыл бұрын
जय सद्गुरु 🙏🙏🙏
@artgallery2949 Жыл бұрын
Shri sadguru devdatta,, ,namastubhem,
@SD-mi2ss Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ🚩🙏
@sujatadeshmukh2693 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vaidehigawand2851 Жыл бұрын
Jay sadguru Jay Jay raghuvir samartha
@PopatGaikwad-fu5ev Жыл бұрын
Jay Jay Raghuvir Samarth Shri Ram Samarth Om Shri Guru Dattatreya Shripad Shri vallabhaya namh
@ManishaThakare-v3t2 ай бұрын
हो समर्था खरच आहे खूप ठेशन आहे उपासना होत नाही करुन घ्या समर्था भाग सुटत नाही मुलाचे पैसे अडकले आहे निघत नाही समर्था माझा मुलगा ठेपंरवारी आहे गव्हर्नमेंन नोकरी नाही समर्था काही करुन भाग सोडून द्या समर्था समर्था ना वचन दिले आहे समर्था आता नाही होणार चुक जय सदगुरू
@parmarthshravan12 ай бұрын
प्रयत्न, विश्वास आणि नामस्मरण सुरू ठेवा ! देव मार्ग दाखवील 🙏
@PrabhadeviChaudhari Жыл бұрын
खूप छान सर
@dailppujari6721 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Jay sadgur 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dipikathakre1674 Жыл бұрын
Jay sadguru ✨💫
@harshalmali3303 Жыл бұрын
Jay sadguru 🙏🙇🌼🌺
@snehalgawali7522 Жыл бұрын
खुप खुप छान सांगतात सर तुम्ही सगळी चिंता संपते तुमचे निरूपण ऐकले की
@UttamMahindrakar Жыл бұрын
🎉जय श्रीराम🎉
@anujagorivale811 Жыл бұрын
Jay sadguru
@sandeepsuryawanshi2862 ай бұрын
Jay sadguru 🙏
@rajeshreededge2282 Жыл бұрын
Jay Sadguru ❤❤
@surekhapawar1745 Жыл бұрын
Jay sadguru 🙏🙏
@RupalisudhakarmaliMali7 ай бұрын
❤❤❤
@geetashevale87227 ай бұрын
❤
@icharampatil642 Жыл бұрын
🌹👏👏👏🌹
@pritirathod99714 ай бұрын
Mazaya मुलाला जॉब् मधे khupch adchn yet आहे त्य sati काही tri उपाय करून पाहिजे mi priti rathod yavtamal warun
@vishalsawant3449 Жыл бұрын
sir dattachi upasna karnyasathi thikane suchva
@shitalvankudre3064 Жыл бұрын
Sir, आपले नाव कळेल काय
@nirmalakadu29110 ай бұрын
गुरुजी मला दोन मुल होती ऐक मुलगा वारला त्याच्या ऐक मुलगा आहे पण तो ईताका वाईट मार्गाला लागला आहे कारण त्याचे आई वडील दोघ ही नाही त्याच्या साठी कापाय कीवा सेवा असेल तर सांगा त्याच खुप टेशन आहे मला मी त्याची आजी आहे