Jay Sadguru 🙏krupya ghevdyachya velacha adhyay kitva ahe, krupya maargdarshan krave, mla tar nehmich majhya sadguru🙏 ni maybaapa sarkhe sambhallay.. 🙏
@parmarthshravan19 ай бұрын
अध्याय 18 वा 🙏
@radhikadevkate86179 ай бұрын
जय सद्गुरू. किती अनमोल मार्गदर्शन आपणाकडून मिळाले.यात उल्लेखलेल्या कितीतरी चुका आत्तापर्यंत झालेल्या आहेत. पण आज आपले निरुपण ऐकावयास मिळाले. अगदी माझ्या अंतरी च्या निवेदनाची पूर्तता समर्थांनी आपल्या निरुपणातुन केली आहे. या विषयावर मार्गदर्शनाची मला या क्षणी खूप गरज होती. समर्थ स्वतः समजाऊन सांगत आहेत असे मला वाटते. खूप खूप आभार. जय सदगुरू.
@VandanaPatil-k1w3 ай бұрын
जय सद्गुरू🙏🙏👏👏👏
@BharatiMurekar-sg7no2 ай бұрын
जय सदगुरू माऊली 🙏
@mohankothawade38843 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ. महाराज तुम्ही किती छान मार्ग दर्शन करतात. मी खूप खूप यथासांग पुजा करते. तरी सुद्धा काही काही चालुच असते. पंरतु तुम्ही सांगितले तसे राहण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. 🌹👌🏾🙏🍎👍🥥
@Kalpana-kq6vs9 ай бұрын
सदगुरु समर्था किती बारीक बारीक विचार देता कोटी कोटी प्रणाम🙏🏻🙏🏻🌹🌷🌺❤️❤️🌷🌷🌺🌺
@indumatikoli139622 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ ❤ श्री राम समर्थ ❤
@subhashgaikwad16359 ай бұрын
जय सद्गुरू श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः जय सद्गुरू❤❤❤❤❤❤❤❤
@jxjxkxkxx22399 ай бұрын
जय सद्गुरू ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ❤❤🎉🎉
@geetashevale87228 ай бұрын
खूप खूप आभार समर्थ ््््््््््््् व्््््््््््््््
@Queenvilogs-p4b8 ай бұрын
जय सदगुरू ॐ श्री गुरुदतात्रेय श्री पाद श्री श्री वल्लभाय नमः
@DigamabarSavant9 ай бұрын
खूप खूप छान दंडवत प्रणाम 👍👍
@poojashinde885221 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@sandiplakhe6969 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः
@preranadhargalkar72828 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@suryakantmali68908 ай бұрын
धन्यवाद गुरुजी आपण फारच सुंदर आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली .
@MangalaBawaskar-k7x8 ай бұрын
जय सद्गुरू
@Mamardande9 ай бұрын
जय सद्गुरू 🙏
@PatilSagar10109 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त नमः 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@dipikathakre16749 ай бұрын
Thank you samartha 🙇♀️🙌
@ubhalekitchenvlog67099 ай бұрын
Anmol margdarshan 🙏🙏 thanku so much
@SachinPatange-m3d9 ай бұрын
ॐ श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🙏 श्री राम समर्थ🙏🙏 जय रघुवीर समर्थ🙏🙏 जय सदगुरू 🙏🙏