अगदी बरोबर मुद्दा मांडल्या त दादा..... सत्य परिस्थिती आहे..... शेवटी खूप छान मुद्दा मांडल्या दादा...
@sudhakarjadhav22142 жыл бұрын
वाह ! क्या बात है। धन्यवाद आशिष भाऊ तुम्ही शेतकऱ्यांबदल दिलेल्या खऱ्या वागणुकी बदल ,हा क्लिप महाराष्ट्र राज्याचे CM ani भारताचे PM पर्यंत पोहचवा
@NDC59282 жыл бұрын
विदर्भातील तसेच ग्रामीण भागातील शेतक-यांसाठी, सामान्य नागरीकासाठी झटनारे दोन तरून युवक १ आशिष बोबडे - चंद्रपुर २ नितेश कराळे सर - वर्धा जय हिंद जय महाराष्ट्र यवतमाळ
@harshalshende17612 жыл бұрын
एकदम खरं बोलले आशिष भाऊ..... माझ्या मते सरकार नी सुद्धा शेतकऱ्यांच्या हिता मधे येऊन काम करायला हवं शेतकरी शेतात राब राब करते तेव्हा लोकांना खायला भेटते.....🤝 आणि काही मूर्ख लोक त्यांना कमी लेखतात
@balajikarande42032 жыл бұрын
बरोबर
@rajeshghushe1101 Жыл бұрын
शेतकर्यांच्या कथा व्यथा समाजासमोर तुम्ही ज्या मांडत आहात, ग्रेट , hatsoff to u. Mitra चालू दे, हम है साथ में.
@ganeshbagmare30272 жыл бұрын
खुपच भारी आशिष भाऊ खरच आजचा विडीओ काळजाला स्पर्श करुन गेला आणि हे मात्र खरचं आहे कि मापता न येणार अस्तीत्व म्हणजे अवघ्या जगाचा पोशिंदा (बळीराजा)...🙏💯👑🙏
@atulwankhade10452 жыл бұрын
छान आहे विडीओ, अगदी बरोबर 👌👌👌💐💐💐
@mithunraut96212 жыл бұрын
खुप छान भाऊ ❤️❤️ 👌 शेतकरी बद्दल तुम्ही जे मत मांडले ते अग्दी बरोबर आहे.
@sahebraoingale735910 ай бұрын
ब्यांकेच्या कर्मच्यार्याची चांगली बीन पाण्यानं हजामत केली,भाऊ तुम्ही एकदम खरे बोललात,हे कर्मचारी शेतकर्याले आणि साधारण माणसाले हलकट समजतं,चांगलीच जिरवली कर्मच्यार्याची, धन्यवाद भाऊ तूम्हाला.
@ganeshade94252 жыл бұрын
या विडीओ शेतकऱ्यांच्या ज्या भावना व्यक्त केल्या भाऊ, खूपच अप्रतिम.... सर्वात जास्त विडीओ आवडला हा....👌👌👌🙏🙏🙏 खरंतर शेतकऱ्यांना जो मान मिळायला पाहिजे नं तो मिळत नाही.....आणि बाकी सर्वांना डोक्यावर घेतले जाते......शेतकरी कमवणार नाही तर खाणार काय...... शेतकऱ्यांना कवींनी उगाच उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले नाही आहे......अजूनही शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही तसेच बोगस बियाणे बाजारात असते.... पण यामुळे शेतकऱ्यांची सर्व स्वप्ने मरतात......याची जाणीव असेलही ......तरी कुणाला काही पडले नाही.......असो असेच शेतकऱ्यां बाबत आपले मत व्यक्त करा.....हीच इच्छा भाऊ...... 🙏🙏🙏
@pramodtonge99202 жыл бұрын
खरंच आशिष... तू शेतकऱ्याची सत्य परिस्तिती सांगितली.
@MaharashtraNewsHub2 жыл бұрын
सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. एकदम मस्त. जय जवान जय किसान
@mukeshbhujade80502 жыл бұрын
खरं आहे भाऊ...... व्हिडिओ द्वारा चांगल्याप्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलंय आणि त्यातून कोणाला तरी बोध घेऊयाची काळाची गरज आहे !!!!
@tanajibodare71162 жыл бұрын
एक दम कडक काम साहेबांच्या कानात आवाज खुमला राव
@vaishnaviwanjari21022 жыл бұрын
व्हिडिओ च्या माध्यमातून सत्य परिस्थिती मांडली.. अप्रतिम👍
@ranadirlungase28622 жыл бұрын
शेतकरी भला तर देश भला आशिष भाऊ 🙏
@sopankawade79952 жыл бұрын
शेवटचा डायलॉग एकदम भारी.....🙏👍
@riharyars5942 жыл бұрын
Goosebumps 🙏....shetkari honyas laju naka..sampurn jag aplya bhroshavrch khato ah❣️...
@narendrabawane1188 Жыл бұрын
सत्य आणि विदारक परिस्थिती .... मित्रा डोळ्यात अंजन व्हावं हा व्हिडिओ ह्या कोट, नोट वाल्यांच्या आणि समस्त राजकारण्यांच्या सुद्धा.
@rameshpachorkar59772 жыл бұрын
शेतकऱ्याच्या घरी कप भरून बशित चहा. पाहुण्यांची पिशवी कधीच रिकामी जात नाही. हाच आमचा शेतकरी काय त्याची शेती. काय त्याच मन काय त्याच वागण. एकदम ओके. जय जवान जय किसान.
@RB-TECHNICAL2 жыл бұрын
खुप मस्त आशीष भाऊ शेतकरी जिंदाबाद
@gondsunya75072 жыл бұрын
खरंच आशिष भावा लई भारी मी पण शेतकरी आहे शेतकरीच्या घरी पल्यला पाणी भेटलं पण या मोठे लोकांचा घरी कुत्र्या पण येऊ पण देत नहीं आम्ही तर शेतकरी सोडा रिअल स्टोरी आजचल ची भावा खूप बर वाटलं भावा 👍👍👍❤️❤️🔥❤️
@samadhandhangar21962 жыл бұрын
👌👌👌👌👌🔥🔥♥️🔥🔥
@vasanthon59642 жыл бұрын
👍👍👍🌹🌹🌹1 no
@pratikwadhai2 жыл бұрын
Bhauu...thanku so muchhhh.....khari paristithi jagasamor mandyabaddal.....agadi manala touch zalyabaddal
@bapugangurde25962 жыл бұрын
शेतकरी आजपर्यंत कोणत्याही आधीकारी हाफीस मध्ये बसायला सांगितलं नाही आज मला कमी त कमी ८२ वर्षे झाली ऊची दर्जा मिळालीच नाही , आणि सर्व जग शेतकरी वर अवलंबून आहे.
@satishshinde5883 Жыл бұрын
उगी88 उभे 778ऊ8ह8887ऊ8
@JSarodevlogs2 жыл бұрын
एक नंबर भाऊ,,,खरच,,सत्य परिस्थिती वर बोललात
@prasheektayade79082 жыл бұрын
Jari me shetkari naslo tari mala tyanchi janeev aahe. Khup chhan bhava. Aprateem♥️
@kartikwankhedepatil47462 жыл бұрын
पिकवतो, खातो आणि खाऊ घालतो.... खुप मस्त दादा
@unnatimotghare7312 жыл бұрын
सर तुम्ही ha vedio banaun je kam khup chan shetkari mansachi jo layki kadhto tyachi layki tyala dakhvli... tumcha srv vedio peksha ha vedio khup chan ahe... good job..
@Prajakta5292 жыл бұрын
Clap 👏 👏 👏..... apratim👌👌 content, acting bharich
@ankushbembade3949 Жыл бұрын
Ashish bhu thku
@rssector2 жыл бұрын
शब्द नाही आहेत भावा...❤️❤️❤️
@pankajpawale39972 жыл бұрын
Khup changla msg dila ashish bhau 👌🏻👌🏻
@rajeshkale44612 жыл бұрын
Aaj aapn je anaj aani bhaji etc. Khato te shetkarich pikvto , full 100% respect and thanks to farmers.
@sunilshahu64232 жыл бұрын
Ekdum badhiya bhau 100% satya aahe shetakari manus nahi bandar aahe tyana kuthech samman nahi shetakari mude serve jagun rahale pn shetakari kasa jagun rahala ye kunalach kadat nahi koni Laksh pn det nahi . Chan vedeo banawala ashish bhau ani me pn shetakari gharcha aahe he mala kadate....
@kshitijfutane55422 жыл бұрын
रडवलस मित्रा. खरी परस्थिती बोललास शेतकऱ्याची😔😔. शब्द नाही बोलायला आज. अमरावती
@pramodkshirgar26672 жыл бұрын
खरया मित्रा
@kavitapatil50622 жыл бұрын
Ll"ok
@गोविंदभोंगळे2 жыл бұрын
शेतकरयांना या देशात कीमत पण नाही शेतकरी 10 हेलपाटे मारल्या वर आज सुद्धा प्रकरण ,पास,होतंय अवघड आहे
@mauligund72632 жыл бұрын
साहेब हे खरे आहे की नाही मलासांगा आसे बोलणार पाहिजे
@ravimore19128 ай бұрын
एकदम बरोबर अशिष भाऊ,,👍👍👍👍
@sureshgoshikwar14262 жыл бұрын
*खूपच छान,सुंदर चिमूर का छोकरा*
@KARAN.MUNDALE2 жыл бұрын
Ashish bahut ek number video aahe ha brand is brand #setkari
Khup sundar message dila itkya sopya ani majedar paddhatine 👍
@janakakorade6841 Жыл бұрын
1 नंबर शेतकरी ब्रँड नाद करायचा नाय समजल का☝️☝️
@satishshende54592 жыл бұрын
खुप सुंदर भावा असेच बनवत रहा पुन्हा पुन्हा
@nitindongare4637 Жыл бұрын
मोसम सात देत नाही घरचं खाऊ देत नाही हे सरकार भाव देत नही छान लाईन खूपच भारी व्हिडिओ मी पण शेतकरी पुत्र आहे शेती करतो 😮🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@Lokesh_Mahajan2 жыл бұрын
Super content bhau 🙏🏼❤️
@abhibahad30172 жыл бұрын
आशिष भावा एक व्हिडिओ असाच बनवा ज्यात सरकार ला मेसेज गेला पाहिजे की एका शेतकऱ्याला मुख्यमंत्री बनऊन बघा...ज्याला शेतकऱ्याच दुःख माहिती आहे...
Mast video aahe ekdum nice thought yavatmal setkari
@Hrugved_Ekare_2 жыл бұрын
Bhot hard Bhau🥳
@yuvrajsonule3602 жыл бұрын
Khup Chan bhau😍😍❤️❤️Jai Jawan kai kisan😍😍
@seemaborade12642 жыл бұрын
जय किसान मी एक शेतकरी आहे खूप सुंदर भाऊ
@bansilalmore92852 жыл бұрын
जगाचा खरा पोशिंदा आहे किसान
@sunilnaphade28112 жыл бұрын
Mastttch Lai bhari bolle bhau
@kkmobilemh36192 жыл бұрын
एकदम मनातलं बोललास भावा 🙏🙏
@padmavatiathani74892 жыл бұрын
मित्रा लै भारी बनुलात..👍👍👍👍👍
@sureshlonbale75252 жыл бұрын
Superb bhau🙂🙏🏻
@navinnarnaware97312 жыл бұрын
Barobar manhle bhau..
@maheshkarkade49532 жыл бұрын
Khup Chan video 👌 आहे
@chanchalingle19312 жыл бұрын
Nice speech lay bhari kar bolla bhau tu
@ANSHUKISS2 жыл бұрын
Bhohat acha ashish bhai bhohat khubh true message
@vasantamadke38862 жыл бұрын
jay bhim Sheti chi vyatha khup kalkaline mandli aani sarkarla dakhaun dili pan aaplyach bharv shyavar khatin aani aaplyala haram khor hote sarkar haramkhor aahe jay bhim
@komalbawane46952 жыл бұрын
👏👏👏ho re Dada mla abhiman ahe ki mi ek shetkaryanchi mulgi ahe khup Chan msg dila tu mla tuze video khup jast awdte khas karun ashya topic vrche