जेव्हा शेतकरी इंग्लिश मिडीयम शाळे मध्ये जातो | Ashish Bobde

  Рет қаралды 751,694

Ashish bobde

Ashish bobde

Күн бұрын

Пікірлер: 650
@sureshbudhawale954
@sureshbudhawale954 10 ай бұрын
धन्यवाद खूप छान अनुभव आहे मला वाटते अशा पोस्ट आपल्या सरकारला वारंवार देत रहा जेनेकरून हि प्रायव्हेट शाळा बंद करून सरकारी शाळांना जास्त प्रमाणात प्राधान्य देण्यात यावे खूप छान होइल पुन्हा गरिबांची मुल शिकू लागतील
@ravindraghorpade3104
@ravindraghorpade3104 4 ай бұрын
Brobr aahe dada😂
@RenukaGaikawad-j2u
@RenukaGaikawad-j2u 4 ай бұрын
❤😊
@RenukaGaikawad-j2u
@RenukaGaikawad-j2u 4 ай бұрын
शेतकरी दादा brobr
@dashrathkhutale6771
@dashrathkhutale6771 9 ай бұрын
या व्हिडिओ व्दारे खूप छान संदेश दिला. तुमचे त्रिवार अभिनंदन
@varshakhade3216
@varshakhade3216 10 ай бұрын
सरकारी शाळेला सोयीसुविधा दिल्या पाहिजेत. खुप छान संदेश दिला
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 4 ай бұрын
सोई सुविधा सरकारी शाळेत भरपूर आहे त
@eknathpatil6424
@eknathpatil6424 10 ай бұрын
ही सत्य परिस्थिती आहे.तसे पहाता या इंग्लिश मिडीयम शाळेतील शिक्षकांना खूपच माज चढलेला दिसत आहे.या व्हिडिओत गावातील स्वाभिमानी पालकांने हेड मास्तरांचा चांगलाच समाचार घेतला आहे आणि माज उतरविला आहे. धन्य ते पालक आणि त्यांची विचार प्रणाली! जय श्रीराम! जय शिवराय! जय हिंदुराष्ट्र!
@vilaslavate1237
@vilaslavate1237 4 ай бұрын
Maj mean ye teacher naliche kide ahet v Favarni karun kay hote sarvana mahit ahe Ram Ram Satya hai karaych
@pradipkawde4220
@pradipkawde4220 4 ай бұрын
सत्य परिस्थिती वर बोलणार फक्त एवढा शेतकरी दिसला त्यांना आमचा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय
@rambhau-t4d
@rambhau-t4d 10 ай бұрын
धन्य वाद,,जेव्हा, ईगरज.होते.तेव्हा.त्या ना.पलवून.लावले.आता.त्याची.भाषा.शिकायला. आपल्या च,मानसाना,पैसे.मोजावे,लागतात
@laxmanbhivankar5945
@laxmanbhivankar5945 10 ай бұрын
भाऊ डोळ्यात पाणी आल, खूप छान😂🙏👍👌
@sunilgadhari7920
@sunilgadhari7920 10 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर तुमचं म्हणणंपरंतु यानालायक राजकारण यांनी शिक्षणाचा अगदी बट्ट्याबोळ केलेला आहेखरागुणवंत धारक शिक्षक पाच आणि दहा हजारावर काम करतोयआणि ज्यांची लायकी नाही शिक्षक बनण्याचीते 50 आणि 60,000 वर काम करत आहेतकशाला लोकसरकारी शाळेत मुलांना पाठवतील
@sonalmahorkar5413
@sonalmahorkar5413 10 ай бұрын
खूप छान संदेश दिला तुम्ही आशिष सर, कृपा करून एक व्हिडिओ असा बनवा की,( सरकार ने असा GR काढला पाहिजे की प्रत्येक सरकारी पगार घेणारा व्यक्ती मग त्यामध्ये कर्मचारी , अधिकारी असो किव्हा नेता, मंत्री असो या सर्वांनी आपली मुले ही सरकारी शाळेतच शिकवली पाहिजेत तसेच यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी दवाखान्यातच उपचार केला पाहिजे.) यावर व्हिडिओ बनवा प्लिज... तेव्हाच शिक्षण आणी आरोग्य याचा झालेला बाजार लोकांना समझेल...🙏🏻
@pratikhanwate5116
@pratikhanwate5116 10 ай бұрын
सर त्या पेक्षा जर सरकाने सरकारी शाळा प्रायव्हेट शाळेच्या level च्या केल्या तर लोक आपले मुलं प्रायव्हेट शाळे पेक्षा सरकारी शाळेत टाकतील आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली सरकार. आणि मी हरियाणा मधली एक गोष्ट ऐकली ती म्हणजे तेथील प्रायव्हेट शाळा धारक मुलांना मासिक पैसे ₹५००० + देत आहेत मुलं शाळेत एडमिशन घेतील म्हणून. आणि त्या नंतर तेच पैसे दोन तीन पट करून ते त्यांच्या काढूनच काढून घेतात.
@NandaDumbre-gj9sy
@NandaDumbre-gj9sy 10 ай бұрын
खूप छान वाटले
@prakashpanchal2827
@prakashpanchal2827 10 ай бұрын
अतिशय सुरेख व्हिडिओ बनवला, आजच्या चालू स्थितीवर आहे... 🌹 🌸
@smartlearning4145
@smartlearning4145 10 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ बनवला सर.अप्रतिम ही वस्तुस्थिती आहे.मी पंत जि.प.शिक्षिका आहे.माझे विद्यार्थी जि.प.शाळेतूनच डाॅक्टर, इंजिनिअर, बॅंक मॅनेजर, आणि ,स्वातंत्र्य सैनिक झालेत.मराठी शाळेतून खूप छान संस्कार केलेत . भविष्यात आई वडिलांना, समाजाला चांगली सेवा देतील. आज ही कुठे ही मुले भेटले तरी पायावर वाकतात .मोठे झाल्यावरही जि.प.शाळेतील संस्कार विसरले नाहीत.इंग्लीश मेडियमच्या शाळेतील मुलांच्या बापाला आधीच बूटं पुसायची सवय असते.म्हणून पुढचे भविष्य काय विचारायचे. जो माणूस बनवू शकत नाही ते कसले शिक्षण.
@sureshbudhawale954
@sureshbudhawale954 10 ай бұрын
खूप छान
@sanjaybidkar4261
@sanjaybidkar4261 10 ай бұрын
खूपच चांगला व्हिडिओ बनवला दादा आपण सत्य परिस्थितीवर आधारित असा व्हिडिओ आहे हा हे वास्तव लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आपल्या मुलांना लोकांनी सरकारी शाळेतच नाव टाकायला पाहिजे
@sandipbharmal9404
@sandipbharmal9404 10 ай бұрын
खुप छान लोकांची मानसिकता बदलली पाहिजे.मराठी शाळेमध्ये जे शिक्षण जे संस्कार मुलांना शिकवण्यासाठी मिळते ते इंग्लिश स्कूलमध्ये मध्ये नाही.तिथे फक्त पैसा पाहिजे सरकारने तेच शिक्षण सरकारी शाळेमध्ये मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे.
@_MAYUR_GAMING_
@_MAYUR_GAMING_ 9 ай бұрын
अगदी बरोबर सत्य परिस्थिती आहे सर, जे सरकार इंग्लिश स्कूल चालऊ शकत नाही असे सरकार लवकरच बरखास्त करायला पाहिजे. खाजगी शाळा ही फक्त मोठ्या आणि धनवान लोकांसाठी आहे गरिबांसाठी नाही.
@dr.avinashwankhade4169
@dr.avinashwankhade4169 10 ай бұрын
पिल्ल्या ....छान काम केलंस ...मुद्दा चांगला उचलला ....आम्ही सगळे भावंडं सरकारी शाळेतच शिकलो ...आता पालकांची मानसिकता बदलली अन शिक्षणाचा बट्याबोळ झाला ...असो ...तुझे आणि टीमचे अभिनंदन ...पुढचा व्हिडीओ कधी ...? -डॉ अविनाश वानखडे , पुसद
@sarangdharjarhad8559
@sarangdharjarhad8559 10 ай бұрын
खूप छान संदेश दिल्याबद्दल धन्यवाद.
@sudhirdakare8145
@sudhirdakare8145 10 ай бұрын
❤तुम्ही खूप अभ्यास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. खुप खूप आभार. दिल्ली व पंजाब मध्ये पालक अपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये घालायला धडपडत आहेत हे सुध्दा लोकांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे.❤
@sanskarrachalwar777
@sanskarrachalwar777 10 ай бұрын
एकदम खर आहे हे सर्व.आता सध्या हीच परिस्थिती आहे . मुल शाळेत चाले आहे पण धड इंग्रजी नाही धड मराठी नाही अस झाल आहे.एकदम मस्त केला व्हिडिओ .👍
@rajendrakathare2146
@rajendrakathare2146 10 ай бұрын
एकदम झकास सर जिल्हा परिषद शाळा वाचविणे हे बहुजन समाजाला अत्यंत महत्वाचे आहे म्हणून आपण आपले मुल व मुली सरकारी शाळेत पाठवू जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤
@harshalshende1761
@harshalshende1761 10 ай бұрын
दादा तुम्ही जे दर्शवले आहे ते सत्यता आहे, मी शिक्षक आहे आणि त्यांना सुद्धा ६५ म्हणजे किती होतात माहिती नाही राजकारणात लोक बरोबर नसल्यामुळे अशी परिस्थीती आली आहे
@ramakantwararkar4129
@ramakantwararkar4129 10 ай бұрын
योग्य व्हिडिओ बनविला. सत्य परिस्थिती सांगितली. शेतकऱ्याच्या पोरान शेतीच केली पाहिजे ही मानसिकता बाळगणारे व्यक्ती यांना समजायला हव की त्याला पण वाटतं की आपला मुलगा पण चांगला अधिकारी बनला पाहिजे. आपल्या सारखे उन्हातान्हात काम करून हाल अपेष्टा नाही झाली पाहिजे याकरिता शेतकरी आपल्या मुलाला योग्य शिक्षण देण्याचा निर्धार मनात ठेवणारा व्यक्ती असतो हे समजले पाहिजे.....❤
@WaghmareNarendra-i3m
@WaghmareNarendra-i3m 10 ай бұрын
अतिशय सुंदर विडिओ आहे, खरोखर खासगी शाडेनि शिक्षनाचे बाजरी करण केले आहे,
@bhalchandraveer8795
@bhalchandraveer8795 10 ай бұрын
जबरदस्त साहेब. तुमच्या कार्याला सलाम उघडा आता डोळे.
@arvindgaikwad5665
@arvindgaikwad5665 10 ай бұрын
Sir या विषयावर अजून व्हिडिओज पाहिजेत खरच KZbin अशा कमी गोष्टी पहावयास मिळतात. Thank you for public awareness. खूप शुभेच्या अशाच आगामी आणखी व्हिडिओज साठी.
@heartym510
@heartym510 10 ай бұрын
खूप छान प्रयत्न आशिष, गिरीश आणि हरिष, सर्व टीम चे मनापासून अभिनंदन!! शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत चे बाजारीकरण आपण जवळून अनुभवत असतो, ज्यांना हा बाजार परवडतो, त्यांचे ठीक आहे पण ज्यांना नाही परवडत ते या बाजारीकरणाला भुलतात, इंग्रजी शाळांच्या छान छान रंगीबेरंगी पणाला आकर्षित होतात आणि भल्या पहाटे उपाशी पोटी ऑटोरिक्षा भरून शाळेत येतात आणि सायंकाळी ऑटो भरल्यावरच घरी परततात, भूक लागली की कुरकुरे आणि चिप्स खाऊन अर्धवट इंग्रजी शिकतात आणि मराठी विसरून जातात. कुरकुर्यांचा मसाला जसा जिभेची चव तात्पुरती वाढवतो आणि तात्पुरती पोट भरल्याची जाणीव होते, तसेच या इंग्रजी शिक्षणाचे झाले आहे. शिक्षण विभाग ही जाणीवपूर्वक इंग्रजी शाळेत काय शिकवतात, टाचण वह्या पूर्ण आहेत का, पाठयक्रम आधारित पुस्तके नीट शिकवली जातात का या कडे लक्ष देत नाहीत. लिहावं तितकं कमी आहे, पण तुम्हा सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नाने या विषयावर गामभिर्याने विचार होऊन एकाही इंग्रजी शाळेने काम केले तर विद्यार्थी आणि पालकांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा इंग्रजी शाळेला मिळतील !!
@amoltodsam8562
@amoltodsam8562 10 ай бұрын
खूपच छान संदेश दिलं आशिष दादा❤
@SanjayMagdum-o9i
@SanjayMagdum-o9i 3 ай бұрын
एक चांगला संदेश ! विचार करायला लावणारा आहे पण या जगात हे स्वार्थी लोक विचार करतील अशी अपेक्षा ठेवणं खूप दूरवर ची संकल्पना आहे. (ता.क.-शिक्षणाचा बाजार झाला आहे)
@pratikshanalage9523
@pratikshanalage9523 10 ай бұрын
खुप खुप आणी खुपच छान विडीओ excellent motivationl video
@dilipdeshmukh4934
@dilipdeshmukh4934 10 ай бұрын
अतिशय चांगला प्रयत्न आहे इंग्लिश शाळेमुळेच शिक्षणाचा बट्याबोळ झाला आहे
@vilasgelye8829
@vilasgelye8829 10 ай бұрын
नमस्कार बोबडे जी, खूप छान प्रयत्न,खरच सर्व मराठी शासकीय शाळेतील शिक्षकांनी आणि कर्मचारी वर्गाने आपली स्वताची मुलं जरी मराठी शाळेत पाठवली तरी शाळा सुरू राहतील,
@ExcitedPalmTrees-zn6uk
@ExcitedPalmTrees-zn6uk 10 ай бұрын
🎉🎉, very fine Sir, जय जवान जय किसान
@devchatse432
@devchatse432 10 ай бұрын
एक नं सर्जी एकदम चांगला संदेश दिला तुम्ही
@sureshadmane7803
@sureshadmane7803 10 ай бұрын
अतिशय सुंदर विषय मांडला, धन्यवाद 🎉🎉
@kishorebhute
@kishorebhute 10 ай бұрын
Ashish, This is one of your BEST Video which explains todays worst condition of Education Business in our country. Go ahead. Hats off to you.
@AnirudhSakhare
@AnirudhSakhare 4 ай бұрын
खुपचं छान व्हिडिओ बनवला गरज, आहे अशा विचारांची
@mahadevhavaldar5287
@mahadevhavaldar5287 10 ай бұрын
👌👌👌👍👍👍खूप छान सादरीकरण व जनजागृती..
@DilipHamare-y9x
@DilipHamare-y9x 4 ай бұрын
या शाळेत शिक्षण घेतल्या नंतर काय बनतो तर, आई वडील, गाव, देश, सामाजिक कार्य, संस्कार हीन, स्वार्थी बनतो.
@jayeshmarbate4227
@jayeshmarbate4227 10 ай бұрын
खूपछान संदेश दिला आहे भाऊ तुम्ही❤
@DT-cn4os
@DT-cn4os 10 ай бұрын
अतिशय सुंदर बोबडे भाऊ. तुम्हास नमन
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 4 ай бұрын
१००% खरे आहे . सरकारी शाळेत मुलाना न शिकवणाऱ्या सरकारी नोकराची सरकारने माहिती घ्यावी .
@manojpatil8005
@manojpatil8005 5 ай бұрын
जबरदस्त विडिओ, धन्यवाद आशिष भाऊ 🙏🙏🙏
@वृक्षमिञसुधाकरदेशमुख
@वृक्षमिञसुधाकरदेशमुख 3 ай бұрын
खुप छान 🎉
@akashlanjewar9349
@akashlanjewar9349 10 ай бұрын
Aashish bhau khup changla mudda uchla ah salute dada
@shubhamshelke.....4909
@shubhamshelke.....4909 10 ай бұрын
अप्रतिम खूप छान मुद्दा उचलला आहे
@suryakantbarsagade4081
@suryakantbarsagade4081 10 ай бұрын
Lagl bhai manala jabrjast.samor hech ghdnar ahe.mi pn shetkarychach porga ahe mi pn education filled mdhech kam krnych suru ahe.garib poransathi.khup msst vtl.nice.
@bhikajimirke8637
@bhikajimirke8637 5 ай бұрын
एकच नंबर आहे.जि.प.शाळेतील शिक्षण उत्तम आहे. पालकांनी आपली धारणा बदलली पाहिजे.
@harshvardhanbelekar175
@harshvardhanbelekar175 10 ай бұрын
GIRISH KAKA 🔥🔥🔥🔥🔥🔥 Mahool Acting , WE want to see you more .😎❤🙌🙌🙌👏👏👏💥💥
@sunitawakalkar2243
@sunitawakalkar2243 10 ай бұрын
Very good information Khup chan👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🙅🙅🌺🌺🌹🌹🌿🌿 Ajun hi ase video banvat chala khup khare ahe aple mahanne mala khup bare vatle khupach🌷🌷🚩
@kishorbhau5737
@kishorbhau5737 10 ай бұрын
This is a real story 🙏🙏👌👌
@jawaharpawar1425
@jawaharpawar1425 10 ай бұрын
This is real story 👏
@ashu-cu8yg
@ashu-cu8yg 10 ай бұрын
खुप छान content, सद्याची सत्य परस्थिती👍
@shankarjivtode851
@shankarjivtode851 10 ай бұрын
भाऊ अगदी बरोबर आहे तुमचं
@rajukawale7984
@rajukawale7984 4 ай бұрын
खुप छान संदेश दिला सर🇮🇳🇮🇳 जयहिंद जय महाराष्ट्र
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 10 ай бұрын
अतिशय सुंदर संदेश दिला आहे. ही वस्तुस्थिती आहे.
@ashwinnagrale6158
@ashwinnagrale6158 10 ай бұрын
खूप छान विडिओ बनविला सर, 👌🏿👌🏿खरोखर आजचा युगात हाच प्रकार सुरु आहे.
@WillowTadam
@WillowTadam 10 ай бұрын
Ekdam kharay bhau, khup chan sandesh dilay tumi, yoy are the great
@SwarupRevolutionaryFarmer
@SwarupRevolutionaryFarmer 10 ай бұрын
Ata pryntch sarvt best one. Sadhyachi khri paristithi mandli 👍👍
@vilasbawane6470
@vilasbawane6470 10 ай бұрын
खुप छान संदेश sir
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 4 ай бұрын
खरंच छान अनुभव सांगितले मराठी लोकांनी ठरविले पाहिजे मी मराठी शिक्षण मराठी माध्यमातूनच
@abcniranjane3423
@abcniranjane3423 10 ай бұрын
मराठी शाळा अजूनही चांगल्या आहेत भाऊ. पण हेही खरं त्यातील काही शिक्षक शिकवीन सोडून आगाऊ धंदे करण्यात व्यस्त आहे आणि अशांना गाववाले दुरुस्त करु शकतात 🙏🏻
@vedprakashnawghade3586
@vedprakashnawghade3586 10 ай бұрын
आगाऊ धंदे सरकार नि सुरू केले......... शिकवण्या वेतिरिक्त अनेक काम सरकारने शिक्षकांना सोपवले आहेत
@abcniranjane3423
@abcniranjane3423 10 ай бұрын
@@vedprakashnawghade3586 होय सर हे मान्य आहे मी सुद्धा शिक्षकच आहे पण आपल्यातील काही असे आहे त्या गोष्टीचा फायदा घेऊन आपलं मुळ काम सोडून यांच गोष्टीच्या मागे लागूनं आहे
@pratikhanwate5116
@pratikhanwate5116 10 ай бұрын
भाऊ बोलाच्या आधी त्या जी. प. शाळा शिक्षकाला विचारा त्यांना मुलांना शिकवच आहे की सरकार नी दिलेले काम करायचे सरकार आगाऊ धंदे लाऊन देत आहे शिक्षक तरी काय करणार निवडणूक आली लावा शिक्षकाला कामी जनगणना आली लावा शिक्षकाला कामी शिक्षक तरी काय करणार कुठे कुठे पाहणार त्या पेक्षा मग शाळा बंद करा मना आणि हेच काम करा मनावं तस पण सरकार खाजगी करणा कसेच जात ah त्या वर तर कोणी बोलत नाही आहे
@abcniranjane3423
@abcniranjane3423 10 ай бұрын
@@pratikhanwate5116 मान्य आहे भाऊ पण काही शिक्षक याचा फायदा घेऊन दुसऱ्या कामाला प्राधान्य देतात आणि शिकवण्याला कमी 🙏🏻
@santoshpawar5051
@santoshpawar5051 5 ай бұрын
कडक ढढडखं​@@vedprakashnawghade3586
@deepalinimaj3835
@deepalinimaj3835 8 ай бұрын
Khupch Chan sandesh deela Hy tume khupch match 🙏🙏👍👍👌👌💯💯
@imrankotwadkar5426
@imrankotwadkar5426 5 ай бұрын
खूप छान, असेच संदेश देणारे कार्य आपले कडून निरंतर चालू राहो...
@SangitaWagh-c1j
@SangitaWagh-c1j 9 ай бұрын
खरी वस्तूस्थिती आपण मांडली अभिनंदन सरजी
@shivajishelakeshelake2312
@shivajishelakeshelake2312 10 ай бұрын
Khup Chan. Sadhyachya paristhitiwar video.dhanyawad.
@drshamkanthiray2292
@drshamkanthiray2292 10 ай бұрын
Vastav mandal apn khup khup dhanyawad, khup mothi shokantika ahe he thambaylach pahije, shikshnacha darja sarkhach thevla pahije
@keshaoramteke7686
@keshaoramteke7686 2 ай бұрын
Aashish bhau khup chyan pane shixan pddhatee baddal sangitle .dhanywad.
@dattatrayjadhav4010
@dattatrayjadhav4010 3 ай бұрын
खरोखर ऐकून मला मनापासून आवडला****❤❤❤❤असा व्हिडिओ सरकारला पाठवा🎉🎉🎉 हार्दिक अभिनंदन
@suchitawanjari5419
@suchitawanjari5419 10 ай бұрын
आम्ही स्वतः शिक्षक आहोत आणि आमची दोन्ही मुले जी. प. सरकारी शाळेत शिकत आहेत. आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही आमच्या शाळा वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. सुरुवात स्वतःपासून केली आहे. आधी केले मग सांगितले
@vilaslavate1237
@vilaslavate1237 4 ай бұрын
Aho teacher Tumi pahile sanga ki tumchya gharche mean land madil Kam kadi sampte Ani Tumi school made jata ni kay kartay. Ani kiti vajta jata Ani mulana teach karta ki land made je kamgar ahet tyana phone Karun ase kar, tase kar, mi alochn ni Tumi land made jata. Ase ahet attach teachers. Laj vatali pahije tumala teacher manun ghenesh. U contact to me ula shikavto teacher kay asto
@ppk9011
@ppk9011 3 ай бұрын
चांगली आहे जी.प. शाळा मैडम
@mahiiiiig.s5344
@mahiiiiig.s5344 2 ай бұрын
Nice
@prabuddhadoye4437
@prabuddhadoye4437 3 ай бұрын
सत्य परिस्थिती मांडली जबरदस्त भाऊ.
@shrikanttalmale1150
@shrikanttalmale1150 10 ай бұрын
Good jab bhau 1 namber
@umakantpise8073
@umakantpise8073 3 ай бұрын
अगदी योग्य आहे हा व्हिडीओ🌷🌷👏👏👍👍
@rekhabhakre43
@rekhabhakre43 10 ай бұрын
Khupach chyyan vishay getla aahe, sarkari nokri karnaryanai tyanchi mule sarkari shyaletach shikavli pahijet , municipality karmachari grampanchyayet etc karmacharyanchyai mule ,tasech dr ,practicing a dvocates etc tarach sarvana education saman milel
@narendraswami5683
@narendraswami5683 4 ай бұрын
खरच हृदय स्पर्श करणारे व्हिडिओ 🙏🙏
@sureshjoge6023
@sureshjoge6023 4 ай бұрын
सत्य परिस्थिती वर आधारित व्हिडिओ बनविला आहे. खूपच छान
@bhimawankhede3010
@bhimawankhede3010 2 ай бұрын
मस्त सर चालू घडामोडी वर सत्य परिस्थिती मांडली I salute you
@krantigore5260
@krantigore5260 3 ай бұрын
खूप छान संदेश दिला गरिबांना जगण्याचा अधिकार आहे म्हणून शिक्षकांना सांगा तुमची पोर पहिली मराठी शाळेत घाला 👌🌹
@FunYash01
@FunYash01 10 ай бұрын
खुपच सुंदर संदेश, समाज हित आहे 9:28
@SangitaBante-pf3cw
@SangitaBante-pf3cw 4 ай бұрын
खूप छान सर खूप छान संदेश दिला आहे
@sahil.bhujbal
@sahil.bhujbal 10 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@pravinrupnarayan
@pravinrupnarayan 10 ай бұрын
भाऊ ! व्हिडिओ जबरदस्त . ❤❤❤
@rajashripatil9218
@rajashripatil9218 4 ай бұрын
खरा श्रीमंत तर शेतकरीच आहे.... तो आहे म्हणून सर्व जग आहे ...खरं मानाचा मानकरी तोच आहे
@allwithfun2232
@allwithfun2232 4 ай бұрын
Chan vidio
@goutamtonape3989
@goutamtonape3989 8 ай бұрын
अगदी खरी परिस्थिती दाखवली धन्यवाद
@SanjayBhimte-p8i
@SanjayBhimte-p8i 10 ай бұрын
Aashish Bhai apne to kamaal kar diya.khub accha gyaan diya teacher Ko...ye real story hai
@ushamulay8277
@ushamulay8277 10 ай бұрын
😢😮😅😊
@vikaschudhari9742
@vikaschudhari9742 10 ай бұрын
वास्तविक परिस्थिती नुसार अत्यंत हृदय द्रावक बाबीचे दर्शन या व्हिडिओ च्या माध्यमातून साकार झाले,
@osamaansari6738
@osamaansari6738 10 ай бұрын
हीच स्थिती केवळ महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण भारताची आहे.इंग्रजांनी आपली भाषा सोडली आणि सोडली.
@bappakatkar1034
@bappakatkar1034 4 ай бұрын
अहो खुप छान माहिती दिली हे खाजगी ईंग्रजी शाळा लुटारू टोळी झाली आहे लक्ष देत रहा गावकर्यांनी
@bhaskarmore3010
@bhaskarmore3010 10 ай бұрын
फार उत्तम आहे भाऊ सांगण्यात. काही अर्थ नाही भाऊ सरकार काही लक्ष देत नाही ते फक्त आपल्याच मस्तीत गुंग आहेत
@Omkarparab07
@Omkarparab07 10 ай бұрын
नेते फक्त आपल्या स्वाथासाठी .जनतेच त्यांना काही पडलेलं नाही . आपणच त्यांना निवडुन देतो . मतदाना वेळी हात काय जोडतील . निवडुन आल्यावर आपल्याला विचारत पण नाय .
@vijaykapgate9957
@vijaykapgate9957 10 ай бұрын
जय महाराष्ट्र भाऊ ❤ शेवटी डोळ्यात पाणी आला भाऊ❤😢
@arjunnagargoje4934
@arjunnagargoje4934 4 ай бұрын
खुप छान संदेश आहे सर.
@aniljawade2694
@aniljawade2694 10 ай бұрын
एक देश एकच शिक्षण, एकच अभ्यासक्रम. व सर्वांना मोफत शिक्षण . सरकार हे नफा कमावण्यासाठी नसुन जनतेच्या सेवेसाठी असते.
@amolbhoyar4600
@amolbhoyar4600 10 ай бұрын
खूप छान संदेश दिला सर मी एक आर्मी चा जवान आहे खुप छान वाटलं व्हिडिओ बघून ❤
@shankarjadhav741
@shankarjadhav741 4 ай бұрын
असले‌‌ ‌‌विडीयो बनवून. जादा. वायरल. करा. खूप आवडला धन्यवाद।
@pruthvirajbopte9731
@pruthvirajbopte9731 10 ай бұрын
॥ जय महाराष्ट्र आशिष भाऊ॥ ⚔️⚔️🚩🚩🏹🏹⛳⛳💐💐💐🙏🙏
@bhimrovmule8368
@bhimrovmule8368 5 ай бұрын
साहेब जर कधी सर्व पालकांनी असा विचार केलाच पायजे मनापासून अभिनंदन करतोय 📚✒💐💐💐
@VinodPatil-kr5mz
@VinodPatil-kr5mz 3 ай бұрын
Great Ashish Sir real fact of education over all in Maharashtra 🎉🎉
@dineshSoyam-x6r
@dineshSoyam-x6r 10 ай бұрын
ताई तुम्ही अगोदर आपल्या तब्बेतिकडे लक्ष द्या, सलाम तुमच्या कार्याला.
@Suhaniiiii_01_
@Suhaniiiii_01_ 9 ай бұрын
Khupp ch chan aani khupo motivational video ahee ❤
@JayeshBhimkar-fv8ne
@JayeshBhimkar-fv8ne 4 ай бұрын
Khup chhan sir asaa dhada shikvahyala pahije Tyanna akkal aali pahije
@ravikantgobare1252
@ravikantgobare1252 4 ай бұрын
खरी आहे भाऊ धन्यवाद. असा प्रसंग माझ्यावर पण आलेला आहे. अंजनगाव सुर्जी येथे सेंट मेरी. ख्रिश्चन मिशनरी चे स्कूल होते.
@SulbhaDeshmukh-hm5dc
@SulbhaDeshmukh-hm5dc 4 ай бұрын
एकदम बरोबर आपणही जबाबदार आहोत..
@smartdevelopment4251
@smartdevelopment4251 10 ай бұрын
Khup सूंदर संदेश दिल ashish bhau ne
@SantoshDevsarkar-tl3hg
@SantoshDevsarkar-tl3hg 10 ай бұрын
खुप छान भाऊ अनुभव आला आहे जीवनात मुल शीकवतांना
किसान को समझा गवार।Roshan Tripathi
13:10
Roshan Tripathi
Рет қаралды 3,7 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 35 МЛН
Deepak Deshpande - Hasyarang - Comedy Jokes - Sumeet Music
18:55
Sumeet Music
Рет қаралды 2,5 МЛН
मुलीकडची असामी लई मोठी 😅#कॉमेडी
17:10
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39