No video

आज बाणाई आमच्या डोंगराकडच्या शेताकडे मेंढरं घेऊन गेली चारायला 👌😊| dhangari jivan | sidu hake | banai

  Рет қаралды 123,407

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

आज बाणाई डोंगराकडाच्या शेताकडे मेंढरं घेऊन गेली चारायला | dhangari jivan | sidu hake | banai
#siduhake #dhangarijivan #banai

Пікірлер: 175
@user-de5si5bx7u
@user-de5si5bx7u Ай бұрын
बाणाई तुझा स्वभाव खूप छान आहे, घासातला घास दिलास बाळू मामांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी ❤
@maliniwani207
@maliniwani207 Ай бұрын
बानाईची सवय🎉 खुप चांगली आहे, स्वताला भाकर नाही राहीली तरी चालेल ती नेहमी दुसर्याचा वीचार करते बानाई साक्षांत अन्नपूर्णा आहे, छान व्हिडिओ🎉🎉
@anandikolkar5964
@anandikolkar5964 Ай бұрын
बानाई तुमच्या मुलांची ओळख करुन दया. धन्यवाद.
@kiranpatil1973
@kiranpatil1973 Ай бұрын
गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परिस मेंढरं बरी. ❤
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Ай бұрын
हाके भाऊ तुमच्या परिवारात खूप एकोपा आहे ज्याचा हातात जे काम पडते ते करत आहेत कसला राग मत्सर द्वेष गर्व नाही जे काम करतात ते आनंदाने करतात हिचं तर बाळु मामाची पुण्याईने चांगले आहे ❤❤❤❤🎉🎉
@user-lr3mq2cv3h
@user-lr3mq2cv3h 25 күн бұрын
बाणाई साक्षात अहिल्याबाई गुणवान संपन्न आहे ❤🙏🙏
@sunitakulkarni4309
@sunitakulkarni4309 Ай бұрын
बाणाई तुमी कमी दयाळुय आहे कीतीतरी गुण तुमच्यात चांगले आहेत करावे कवुतुक कमीच आहे सलाम तुला आणि दुसरे म्हणजे तुमच्या मुलाला चांगले शिक्षण द्या तुमच जे कष्ट केले आहे ते त्याच्यां नशीबात नको❤
@alexx_russo
@alexx_russo Ай бұрын
बाणाई खुप मोठा मनाची. आहे पोटासाठी आणलेली भाकरी वाटुन खाली ❤🎉😊
@vandanarasal3766
@vandanarasal3766 Ай бұрын
कमी जेवण असल तरी बाणाईताई सवा॔ना प्रेमाने खाऊ घालते खुपच प्रेमळ आहे बाणाईताई
@Rahulghugarevlogz
@Rahulghugarevlogz Ай бұрын
बानाई च मन खुप मोठं आहे.घासातला घास सर्वांना मिळून खातात❤
@user-fk7oo6pn9y
@user-fk7oo6pn9y Ай бұрын
बाणाई वहिनी स्वयंपाकाचे व्हिडिओ रोज पाठवत जावा आणि रोज व्हिडिओ काढत जावा तुमच्या व्हिडिओचे आम्ही वाट पाहत असतो आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Ай бұрын
वहिनी खूप छान video 👌👌👍 अर्चना, किसण दादा त्यांची Video बघताना आठवण होते. नेहेमी Video मध्ये दिसायचे 👍
@user-fk7oo6pn9y
@user-fk7oo6pn9y Ай бұрын
बाणाई वहिनी तुम्ही खूप चांगले आहात तुमचे मिस्टर पण खूप चांगले आहे तुम्ही मेंढपाळाच्या मागे किती चांगले राहता एकमेकांशी प्रेम करता खूप तुम्हाला सगळे आभार उपकार तुमचं मानतो आम्ही जे व्हिडिओ आम्हाला फार आवडतात आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहतो तुम्ही रोज
@NG-hj7zt
@NG-hj7zt Ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@supriyadhavale5823
@supriyadhavale5823 Ай бұрын
Wa banaee शिकलेली नसताना पण विचार किती छान!!!
@shobhanaik7558
@shobhanaik7558 Ай бұрын
तुम्ही वृक्षारोपण करता.त्याचा पर्यावरनाला खूप फायदा..खरे वृक्षप्रेमी.वन्यजीव काळजीवाहू.
@prafullatasorte5252
@prafullatasorte5252 Ай бұрын
Sidhhubhavu,mi एक subscribers आहे.mi तुमचे video नेहमीच Baghate.आता तुम्ही गावाकडे आला आहात. सागर तुमच्यात दिसतोय.पण बर्‍याच video मध्ये kisan_archana दिसत नाहीत.ते आता कुठे आहेत. Seema hostel madhye आहे.आई बाबा, biraji, sulu त्यांची मुले पृथ्वीराज meena दिसतात.तुमची दीपा,मयूर पण दिसतात.sarvanna पडून khup bare vatate. असेच सुखी,आनंदी रहा. Balumamacha तुमचे रक्षण करो.❤❤❤❤❤❤
@piyusalve5800
@piyusalve5800 Ай бұрын
बाणाई चे मन खुप मोठें आहे सुंदर व्हिडिओ
@mayathorat2150
@mayathorat2150 Ай бұрын
खुप छान विडिओ आहे.वातावरण भारी आहे
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Ай бұрын
किती का असेना पण वाटून खाण्याची सवय छान आहे ❤❤
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd Ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ रोज एक व्हिडिओ टाकत जावा ❤
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 Ай бұрын
कोल्हे लांडगे येतात सांभाळून रहा व्हिडिओ छान आहे बानाई ❤❤
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 17 күн бұрын
Khuapch Chan Aahe Banayi❤😂🎉❤
@GAMER_14118
@GAMER_14118 Ай бұрын
लय भारी बानाई मी वाट बघत होते व्हिडिओची
@prasadsalgar5885
@prasadsalgar5885 16 күн бұрын
माझ्या आयुष्यात खरा धनगर भेटला
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr Ай бұрын
निसर्ग सौंदर्य खुपच छान सिध्दु दादा.
@Saching007-b7i
@Saching007-b7i Ай бұрын
तुमच जिवन खुप सुंदर आहे... कष्ट करून मस्त उघड्या अभाळा खाली चटणी भाकरी खावी आणि सुखाची झोप घ्यावी, जात धर्म भाषा याच्या पलीकडे एक जीवन आहे ते जीवन गावाकडचं आहे... खरंच गड्या आपुला गावच बरा 🙏🙏🙏
@gajananghule8572
@gajananghule8572 Ай бұрын
Mi motewadi (Murti -modhave) madhe alo hoto. Tethil dongar lay bhari ahe mendhya charanya sathi. Mi Vidarbh(Buldhana ) madhil ahe ,amchya kadhil dongara madhe zad khup pramanat ahet .mazya kadh pan mendhya ahet.
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@user-fk7oo6pn9y
@user-fk7oo6pn9y Ай бұрын
बाणाई वहिनी दादा रोज व्हिडिओ पाठवतो आता तुम्ही घरी आहात तुम्हाला लाईटीचा पण काय टेन्शन नाही सर्वोच्च व्हिडिओ
@sumedhdabhade956
@sumedhdabhade956 Ай бұрын
खूप छान video
@user-xi3wt5nv3q
@user-xi3wt5nv3q Ай бұрын
Nice caring 🌷
@nirmala1735
@nirmala1735 Ай бұрын
Banai tai majhi aai pan tumcya sarkhich aahe. ti pan swata upashi rahil pan aadhi dusryanna khayla dete . Khup dayalu aahet tumhi.
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Ай бұрын
राम राम सिदुभाऊ, भारी परिसर आहे तुमचा. अगदी द्रोणात ठेवल्याप्रमाने. आज तुमच्या गावावरून एसटी बस ने जेजुरीला गेलो तेंव्हा पूर्वेकडे तुमचे पाच शिखराचे मंदिर दिसले. आणि डोंगर भाग छानच आहे.❤
@shailalande4150
@shailalande4150 Ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत खूप छान 👌🏻
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj Ай бұрын
बाणाई खूप प्रेमल आहे ,👌👌❤️❤️
@BabasahebRandive-zl2ep
@BabasahebRandive-zl2ep Ай бұрын
लय भारी❤
@user-vw8to6kc7y
@user-vw8to6kc7y Ай бұрын
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
@KirtiHambire-we9uw
@KirtiHambire-we9uw Ай бұрын
Bhakari cha ghas Jo vatun khato tyala Dev kadhich Kami kart nahi 🙏🙏Banai 👌👌👍👍🙏🙏❤️
@sunilmohitemohite1290
@sunilmohitemohite1290 Ай бұрын
जय जिजाऊ ताई
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade Ай бұрын
Khup chan 🎉🎉
@sachinyt7008
@sachinyt7008 Ай бұрын
खूप छान😊😊😊😊
@yogeshkhairnar4146
@yogeshkhairnar4146 Ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@chandrakantshibe9859
@chandrakantshibe9859 Ай бұрын
बाणुताई खुप छान आहात तुम्ही
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 Ай бұрын
Kup chan video
@vatsalazende8256
@vatsalazende8256 Ай бұрын
तुमचे व्हिडिओ छान असतात
@kalpanashinde9357
@kalpanashinde9357 Ай бұрын
खूप सुंदर आहे
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ गावात कडील शेतातले व्हिडिओ दाखवा
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p Ай бұрын
खुप छान वातावरण आहे वहीनी
@anitabankar1646
@anitabankar1646 Ай бұрын
Khup chan aahe
@shardapatil6414
@shardapatil6414 Ай бұрын
❤️❤️🙏🙏👌👌👍
@ramapokharkar3409
@ramapokharkar3409 Ай бұрын
बाणाई ताई खूप प्रेमळ आहेत आणि खूप विचारी
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Ай бұрын
बाणाई खूप छान सबाव आहे❤❤❤
@devsolat
@devsolat Ай бұрын
नमस्कार.. 🙏🙏👌👌👌
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 Ай бұрын
गावचं वातावरण छान वाटतं.❤❤
@user-fi4qi6es7x
@user-fi4qi6es7x Ай бұрын
गावाकडचे वातावरण खूप छान आहे भानाई ❤❤
@user-cg6wg8xt9f
@user-cg6wg8xt9f Ай бұрын
छान विडिओ सिद्धु दादा तुम्ही दोघे खुप हुशार आहे 👍🏻🥰👍🏻👌🏻
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 Ай бұрын
हाय वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ
@anitababar9877
@anitababar9877 Ай бұрын
Shri Swami Samarth. Dada tumchya kade paua kami aahe, aamhi kolhapur la rahto khup paus aahe ekade.
@mohanpukale7479
@mohanpukale7479 Ай бұрын
पृथ्वीराज बिराजीचा मुलगा आहे
@jyotikakade9143
@jyotikakade9143 Ай бұрын
बिराजीचा मुलगा आहे
@sachinshendage2259
@sachinshendage2259 Ай бұрын
माझीच पहिली कमेंट आणि lick pn
@ujjwalv5937
@ujjwalv5937 Ай бұрын
खूप छान. ...🎉🎉
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 Ай бұрын
बाणाई ताई खूप मोठा मनाची आहे खूप छान😊
@M-hb5
@M-hb5 Ай бұрын
व्हिडिओच्या लास्ट लां अस वाटल मराठी फिल्म बघते❤
@pushpashinde5737
@pushpashinde5737 Ай бұрын
Lay Bhari Video Banai Khup Shundar
@jyotsnamore118
@jyotsnamore118 Ай бұрын
Banai खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
@sarikakadam7485
@sarikakadam7485 Ай бұрын
खुप छान❤
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 Ай бұрын
Shri swami samarth a😊
@nandakeni2291
@nandakeni2291 Ай бұрын
Sundar ❤
@mangaladeshpande4439
@mangaladeshpande4439 Ай бұрын
जय मल्हार
@sushmashete7396
@sushmashete7396 Ай бұрын
या नंतरचे व्हिडिओ येत नाही तरी नविन व्हिडिओ पाठवत जा मी जूनच व्हिडिओ पहात आसते धन्यवाद सिध्दूबाळा काळजी घ्यावी आभारी आहे
@mohanpukale7479
@mohanpukale7479 Ай бұрын
जय अहिल्या जय जिजाऊ जय बालाजी👏👏👏👏
@sanjivanialadne5095
@sanjivanialadne5095 Ай бұрын
Banai you are great
@jyotichudnaik105
@jyotichudnaik105 Ай бұрын
Sundar
@user-bo7hy3br7d
@user-bo7hy3br7d Ай бұрын
बाणाई ताई मुले कोणाची कोणती मुले ती ओळख करून द्या . व्हिडिओ मस्तच
@user-bi1rt6mu2x
@user-bi1rt6mu2x Ай бұрын
भाऊ राम राम
@dnyandeochakkar
@dnyandeochakkar Ай бұрын
खुपच छान आहे
@manishapatil9813
@manishapatil9813 Ай бұрын
तुम्ही सगळे मेढेकर प्रेमळ आहात. बोलण वागणे अतिशय गोड आहे. त्यामुळे तुमचे video पाहताना खूप मजा येते.
@vishalkharavatekar8190
@vishalkharavatekar8190 Ай бұрын
Dada tai la thoda vachayla shikva tya shiktil akshar olak kara tya kartil 100% tai kartil
@raj4400
@raj4400 Ай бұрын
Very nice
@RanjanaShelke-r2p
@RanjanaShelke-r2p Ай бұрын
Khoob chhan video 👌👌
@bhartishinde2877
@bhartishinde2877 Ай бұрын
Nice video
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Ай бұрын
Khup chan vedeio👌👌 banaie👍👍
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 Ай бұрын
मेंढ्याना पाणी पाजताना छान शिळ वाजविली ताई.
@samar-sanyu-rani2435
@samar-sanyu-rani2435 Ай бұрын
हाके दादा ना त्यांच्या काकु ni लहान पणी छोट्याश्या छोट्या गोष्टी शिकवल्या..ata banaaai पृथ्वी राज la शिकवते. लहान मुलांना आपलीच सत्कृत्य शिकवते..पुढच्या पिढी तयार करायची
@seemabhosle152
@seemabhosle152 Ай бұрын
Tumch gav khupch mast ahe
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Ай бұрын
छान व्हिडिओ
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@rajanisadare3721
@rajanisadare3721 Ай бұрын
मस्त nice video 👌👌👌👍👍👍🍫🍫💐💐💐❤️❤️
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y Ай бұрын
माणुसकी प्रधान बानाई. सुखी भव.
@user-fk7oo6pn9y
@user-fk7oo6pn9y Ай бұрын
सनई दादा रोज व्हिडिओ आम्हाला पाठवत जावा तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात दादा
@SantoshPAldar
@SantoshPAldar Ай бұрын
छान व्हिडीओ
@sandipkadam9813
@sandipkadam9813 Ай бұрын
पहिली कमेंट् माझी वहिनी
@rekhakashid1039
@rekhakashid1039 Ай бұрын
❤❤
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 Ай бұрын
खुपच छान विडियो मध्ये गाँव मध्ये दाखवत जा राख गाँव दाखवत जा, ज्योति पाटील नागपुर
@nandapulawale1230
@nandapulawale1230 Ай бұрын
पावसाळ्यामध्ये निरगुडीच्या फांद्या तोडून लावल्या तरी पण छान फुटतात
@user-tl6bt2yj7z
@user-tl6bt2yj7z Ай бұрын
खुप छान व्हिडिओ बानाई❤❤
@chitrahande1781
@chitrahande1781 Ай бұрын
बाणाई गावाला आहे तर मुलांकडून वाचायला शिका❤
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
खुप छान व्हिडिओ🎉🎉
@PrashantLohnde
@PrashantLohnde Ай бұрын
खूपच छान व्हिडिओ बनवता 🎉
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 46 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 46 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44