Рет қаралды 379,586
सध्या भारतात आर्थिक मंदी आहे का ? ह्या मंदीची कारणे काय आहेत ? भारत खरंच ५ ट्रिलियन डॉलर ची अर्थव्यवस्था होऊ शकेल? धोरण लकवा का धोरण गोंधळ? या सगळ्यातून भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेर काढायचे उपाय काय आहेत? आपल्या देशाचे "उबरिकरण" झाले आहे का ?
पहा दैनिक लोकसत्ता चे संपादक व अर्थकारणाचे जाणकार अभ्यासक गिरीश कुबेर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत