जंगलामध्ये बिबट्या १० मीटर अंतरावर | Monsoon Trek पडली महागात | जीवधन | नाणेघाट |

  Рет қаралды 3,664,943

Psycho Prashil

Psycho Prashil

2 жыл бұрын

Connect with Psycho Prashil On :
►KZbin - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► KZbin - kzbin.info/door/6fOaVgA...
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
धन्यवाद !!
---------------------------------------------------------+----------------------------------------------------------+--
जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
घाटघर च्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय !
शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय.[ अपूर्ण वाक्य] १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली.[ संदर्भ हवा ] शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hashtags:
#Naneghat #Jivdhan #Reverse Waterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful ##Palse Waterfall
#BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#DevkundWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall

Пікірлер: 5 000
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 2 жыл бұрын
ट्रेकींग करत असताना अभद्र विचार मनात आनत जाऊ नकोस रे भाऊ. तुझ्या हिमतीला तोड नाही. तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@aniketjagtapa.j.3882
@aniketjagtapa.j.3882 2 жыл бұрын
मानला भाई तुला...खरचं खूप छान पण पुढच्या वेळेस कोणाला तरी सोबत घेऊन जा..!!!
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Ho.. Nkki mitr
@shivshinde2047
@shivshinde2047 2 жыл бұрын
O
@Munjaajii
@Munjaajii 2 жыл бұрын
मायव तू तो शेर
@Truverbuddy455
@Truverbuddy455 2 жыл бұрын
@@Munjaajii ha tup hoil bibtya vs tiger 😃
@999s.b8
@999s.b8 2 жыл бұрын
Ho bhai
@komaldeshmukh1845
@komaldeshmukh1845 2 жыл бұрын
खरच दादा....! येवढ्या भयानक पाऊसात तु गडकिल्ले फिरतोय .....तुला सलामी जपून करत जा सगळं.आम्ही तूझ्या व्हिडिओ चा घर बसल्या आनंद लुटू...😊
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@user-gn8iq4md4v
@user-gn8iq4md4v 2 жыл бұрын
छान केली आहै तु वहिणी
@shankarkale7741
@shankarkale7741 2 жыл бұрын
Khr ahe
@dadamane152
@dadamane152 2 жыл бұрын
आले कीती गेले कीती उडुन गेले भरारा संपला नाहि आणी संपनारहि नाहि माझ्या शिवबा चा दरारा एक नंबर भाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@its_vishu_1737
@its_vishu_1737 2 жыл бұрын
भावांनो मी एक मराठी असल्याचा गर्व आहे या भावाने आपल्याला आपल्या महाराजांच्या किल्ल्याची पावसाळी सदृश्य दाखवण्यास खूप मदत केली तरी भावाचा व्हिडिओ खूप शेअर करा आणि like अनलिमिटेड येऊन द्या अशी विनंती करतो धन्यवाद भावा
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@sarthjam5703
@sarthjam5703 2 жыл бұрын
@@psychoprashil हो भाऊ 🧡🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय
@justfun3847
@justfun3847 2 жыл бұрын
Tu latur cha ka bro
@its_vishu_1737
@its_vishu_1737 2 жыл бұрын
@@justfun3847 ho
@justfun3847
@justfun3847 2 жыл бұрын
@@its_vishu_1737 rcc la kontya batch la aahes aani kitvila
@santoshgawade2952
@santoshgawade2952 2 жыл бұрын
हे माझ्या ओळखीचे नाही आहेत ,पण लाइक करा मित्रांनो खूप मेहनत घेतली आहे आपल्या महाराजा चे किल्ले पावसाळ्यात कसे दिसत असतील उत्तम उदाहरण
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Dhanyavaad dada.... Hou shakel tevdha jast share kra video la... Jene krun me ajun ashe video tumchya samor anu shaknar❤❤❤
@thehistoryofindia7245
@thehistoryofindia7245 2 жыл бұрын
एक नंबर भावा सोबत कोणाला नेत जा
@rdxgaming1604
@rdxgaming1604 Жыл бұрын
भावा महराजंच्या काळात किती सुंदर वातावरण आसेल जणू काही स्वर्गच असणार
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@maheshjadhav8002
@maheshjadhav8002 2 жыл бұрын
मराठीत Man vs. Wild-Television series सुरू होईल तेव्हा महाराष्ट्राचा bear grylls तुच असणार 👍🏻 Great Camera footage, एका हाताने शुट करून पण, एक ही NG footage सापङला नाही . अभिनंदन मित्रा 💐💐💐🙏🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@DriveWithVicky87
@DriveWithVicky87 2 жыл бұрын
2016 ला पावसाळ्यात गेलेलो ट्रेकिंग करत करत. सुदैवाने ज्या दिवशी आम्ही ट्रेक केली त्या दिवशी पाऊस न्हवता म्हणून आम्ही ट्रेक करू शकलो. सौख्य सदन असं एक घर होतं वरती तिकडे राहिलो, जेवण वगरे केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खूप धुकं होता आणि मग बस ने आम्ही परत आलो. एक अविस्मरणीय असा अनुभव होता..
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@user-ed3cz8lk3x
@user-ed3cz8lk3x Жыл бұрын
Super vlog bhava
@shyamdarkase7557
@shyamdarkase7557 5 ай бұрын
# shyam Darkase 7557
@Shivsahyadri09
@Shivsahyadri09 2 жыл бұрын
इतिहास जमा होशील भावा काळजी घे जुन्नर आमचं बिबट्या पर्यटन स्थळं आहे ❤️
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Ho bhau❤❤❤
@JDmarathivlog
@JDmarathivlog 2 жыл бұрын
जीव पेक्षा जास्त कही नही मित्रा
@Shivsahyadri09
@Shivsahyadri09 2 жыл бұрын
❤️❤️ भावा काळजी घे जा
@varhaditales1902
@varhaditales1902 2 жыл бұрын
तू ज्याला बिबट्या बद्दल सांगतोय ना त्याच्या गावात लोक जगभरातून वाघ बघायला येतात. चंद्रपूरचा आहे तो
@Shivsahyadri09
@Shivsahyadri09 2 жыл бұрын
@@varhaditales1902 हो माहीत आहे ❤️.. भावा
@vaishnvibande9087
@vaishnvibande9087 2 жыл бұрын
वाघासारखे काळीज आहे दादा तुमच सलाम तुमच्या कामाला...शिवरायांच्या चरणी हिच प्रार्थना करते की तुम्हाला खूप यश मिळो... 🚩 जय शिवराय 🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@piyupawar6308
@piyupawar6308 2 жыл бұрын
🤗🤗🤗
@pradipgedam778
@pradipgedam778 Жыл бұрын
तुम्हाला खूप यश मिळो.....दादा जय शिवराय,
@nivruttiugale3313
@nivruttiugale3313 Жыл бұрын
Great bava
@MB-nr1oj
@MB-nr1oj 2 жыл бұрын
I got goosebumps while listening to those sounds in my earphones.You have nailed it.Mhanze agdi chan trekking cha video sapadla Aaj.Aani yacha thrill Man Vs Wild pekshahi jaast hota karan ha real hota ani tu ekta gela hota tikde. Just Amazing. Anyone will fall in love with Maharashtra after watching such kinds of Videos Bro🙏🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@patil2106
@patil2106 2 жыл бұрын
भावा तिथ तु पळताना पडला ना मला वाटल बिबट्या ने धरलं तुला 😳, खर भावा तु तिथ होता पण त्याची feel हित यत होती 💯❤️, जय शिवराय 👑🧡🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@anilchougale2522
@anilchougale2522 2 жыл бұрын
वारे,वाघा,मानल तूला. आजून पर्यंत फार ट्रेकींगचे व्हीडीओ पाहीले पण तूझा एकदम "थ्रिलींग"देणारा वाटला. मस्तच. कृपया सोबतीला कुणीतरी घ्यावे. पुढील "वाटचालीस"शुभेच्छा.
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Khup khup dhanyavaad da❤❤
@sunildhawale6175
@sunildhawale6175 2 жыл бұрын
अरे भावा तू एक साहसी किल्ले सर करणारा धैर्यशील मावळाच आहेस कारण तुझ्यामुळे आम्हाला किल्ले पाहायला मिळत आहेत.पण तुझं साहस पाहून आमचे इथे डोळे फिरतायत तू तर प्रत्यक्ष चढतो आहेस👍👍💐👌कमाल मनातून सलाम तुझ्या या कार्याला
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@vanitapatil2398
@vanitapatil2398 2 жыл бұрын
अप्रतिम नजारा आहे हा, या सगळ्या साठी शब्द ही अपुरे पडतील अस काहीस आहे हे, खुप सुंदर आणि तुझ्या धाडसीपणा ला सलाम.
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@udayniture
@udayniture 2 жыл бұрын
खतरों का खिलाडी भाऊ तुझ्या रक्तात नक्कीच शिवरायांच्या मावळ्याच रक्त आहे जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@_hashtagyt8569
@_hashtagyt8569 2 жыл бұрын
♥️🙌 स्वप्नं छोटं असलं तरी चालेल.. पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.. 💯
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@_hashtagyt8569
@_hashtagyt8569 2 жыл бұрын
@@psychoprashil हो भाऊ 🤗
@Karanking998
@Karanking998 2 жыл бұрын
बेस्ट निसर्ग आहे धन्यवाद भाऊ तू हा निसर्ग दाखवल्या बद्दल
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@rushikeshvairal9479
@rushikeshvairal9479 Жыл бұрын
आर बाप लय खतरनाक हाय तु तुले challenge नाही भावा.....
@chetanmahadik7296
@chetanmahadik7296 2 жыл бұрын
Bhai खूप मोठी रिस्क घेतलीस पण सगळे व्यवस्थित पार पडले 👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@sandymonline
@sandymonline 2 жыл бұрын
भयानक अनुभव, बरे झाले अतीसाहस नाही केलं ते आणि ट्रेक अर्धवट सोडला. पुढच्या वेळेस पूर्ण करता येईल. मध्यंतरी कुठे एखाद्या व्हिडिओत पाहण्यात आले होते की, वाघ किंवा बिबट्या असलेल्या भागातून जाताना मानेला टॉवेल, जाडा स्कार्फ वैगरे गुंडाळायचा कारण ते पहिला हल्ला मानेवरच करतात. आणी एखादा चाकू ठेवा बरोबर. 👍🏼🙏🏽
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
*जयभवानी जयशिवराय ❤️ 🙏 🚩 प्रशील मी ह्रदय रोगी असल्याने तुमच्या अत्यंत उत्कृष्ट साहस शौर्य जिद्द धैर्य यांनी परिपूर्ण असलेल्या चित्तथरारक ट्रेक बघूच शकत नाही ❤️ कारण त्या बघताना माझ्या ह्रदयाचे ठोके जलद गतीने वाढतात व परिणामी भिती वाटते 😌 पण तुमच्या धाडसी शौर्य साहसाला मी नमन करतो ❤️🙏🙏🚩🚩 पण वयाने पन्नासीत असल्याने एक सल्ला देऊ इच्छितो की जरा जपून करत जा तुम्ही सर्व आम्हाला हवे आहात जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🙏🙏🚩🚩✍️ डॉ धनंजय देशमुख*
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
❤❤
@abs1686
@abs1686 2 жыл бұрын
मित्रा...एक नंबर... तुझ्या ट्रेकिंग मुळे, हा व्हिडिओ पहीलेल्यांच्या मनात जे कधी ट्रेकिंग ला जात नाहीत अशांना ट्रेकिंग ला जाण्याचं बळ दिले...जय शिवराय....जय शंभुराजे....
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@dhananjay2660
@dhananjay2660 2 жыл бұрын
खुपचं छान भावा तूच खरा शिवबाचा मावळा एकटाच निघाला सह्याद्री पर्वतरांगा मानल भावा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩✌️✌️✌️✌️🙏🙏🙏🔥🔥🔥🤩🤩🤩🤩🤣🔥🔥🔥🔥🔥
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Jay jijau... Jay shivraay... Jay shambhu raaje... Jay Maharashtra🚩🚩🚩🚩
@SandeepKolheVlogsSKV
@SandeepKolheVlogsSKV 2 жыл бұрын
Awesome vlog mitra, बिबट्याने miss call dila tula 😂 No more solo trek jst go wth our crazy friends 🤩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
❤❤❤❤
@skashitomar7980
@skashitomar7980 2 жыл бұрын
kzbin.info
@shradhalondhe1599
@shradhalondhe1599 2 жыл бұрын
🚩🚩❤️❤️
@Chetan3040-p8i
@Chetan3040-p8i Жыл бұрын
Maghun tyache kiti miss call yeun gele astil te tyalach mahiti
@Gurumauli_755
@Gurumauli_755 10 ай бұрын
प्रशांत सर बरी हिम्मत झाली इतका अवॉर्ड मध्ये जायची दुसऱ्या वेळेस नक्कीच घेऊन जा सोबत कोणाला!!!!₹
@surajrider1213
@surajrider1213 2 жыл бұрын
जेव्हा तू एकटा ट्रेक करतो तेव्हा भारी वाटतेच पण काळजी पण वाटते...❤❤❤
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 2 жыл бұрын
भावा विडीओ बघताना भिती वाटत होती काळीज धडधडत होतं ...तु तर ते अनुभवलस तुझ्यात आत्मविश्वास भरपुर आहे... पन पन एवढी रिस्क काही कामाची नाही दादा... ट्रेक करताना काळजी घेत जा ...घरी जिवा काळजीचे माणसं वाट पाहत असतात... बाकी , चैनेल ला शुभेच्छा ...👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Ho dada... Nkkich❤❤❤
@jyotidhole7279
@jyotidhole7279 2 жыл бұрын
Kalji ghe dada ,jiv dhokyat nko taku
@KirtikaCreations
@KirtikaCreations 2 жыл бұрын
खूप धाडसी आहेस मित्रा!! व्हिडिओ मध्ये एक वाक्य म्हणालास - आता सापांची भीती नाही वाटत आहे, बिबट्याची भीती वाटतेय. जीवनात जेव्हा तुम्ही मोठं करायचं ठरवता, तेव्हा छोटे अडथळे नगण्य वाटायला लागतात. आणि त्या आत्मविश्वासाने तुम्ही मोठ्या अडथळ्यांना सहज पार करू शकता. You are truly inspiration for the adventurous trekkers.
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@damdarfacts6129
@damdarfacts6129 2 жыл бұрын
Aai cha jorat mar khalla aasel vapas aaliya vrr🤣🤣sobat gheun jat ja dada mitranla
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sachinlanghi7626
@sachinlanghi7626 2 жыл бұрын
भावा tula आमच्या जुन्नर madha bghun bhariii vatla.. आमचं जुन्नर शिवजन्मभूमी⛳🚩 ..me pan last yr la बिबटय़ा bghtla hota जवळून😂🚩🚩 जय भवानी जय शिवाजी ⛳⛳ keep it broo
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@mh1416
@mh1416 2 жыл бұрын
भावा असं एकटा परत पुन्हा जाऊ नकोस जुन्नर मध्ये असताना 🤦‍♀️💯💯......आम्ही जुन्नरचे स्थानिक लोक संध्याकाळी बाहेर सुद्धा पडत नाही बिबट्याच्या दहशतीने 💯.. जुन्नर - आंबेगाव पट्ट्यात TOTAL 350 बिबटे मुक्त संचार करत आहेत सध्याच्या घडीला.. म्हणुन ह्या पट्ट्याला बिबट प्रवण क्षेत्र म्हणतात..
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Ho... Experience tr ala😄😄
@AniketDumbre19
@AniketDumbre19 2 жыл бұрын
Chup re fekadya 🤣🤣
@ajinkyaagarkar7283
@ajinkyaagarkar7283 2 жыл бұрын
भावा 1 नंबर❤
@Nasata_Udyog
@Nasata_Udyog 2 жыл бұрын
काय पण भापर्या नको मारू..
@satishdighe5749
@satishdighe5749 2 жыл бұрын
@@Nasata_Udyog येऊन बघ मग एकदा कळेल तुला
@ajitgirha3784
@ajitgirha3784 26 күн бұрын
Khupach Sundar Aahe Video Bhava
@ajaymeharkar3202
@ajaymeharkar3202 Жыл бұрын
भावा तुझा व्हिडिओ बघून खूप भीती वाटत आहे भावा तुला मनात आणी तुझी हिंमत 🙏🙏🚩📜
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@roadtripswithneel2672
@roadtripswithneel2672 2 жыл бұрын
भाई मानल तुला, खर तर माणुस घाबरला की रस्ते विसरतो पण तु न घाबरता return आला Hats of to you bro
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank u dear❤❤❤
@shreesamarthtutorials3391
@shreesamarthtutorials3391 2 жыл бұрын
🤣🤣😂 खूपदा गेलोय जीवधन ला..!! बिबटे आहेत तिथे खूप...अस एकट ट्रेक ला जाणे घातक
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Hoooo
@sambhajishedge2194
@sambhajishedge2194 2 жыл бұрын
भावा तुझ्या हातात स्टिक मुळे थोडक्यात बिबट्या पासून वाचला. कधीही एकट्या ने ट्रेकिंग करू नये. मी पण एकटा ट्रेकिंग मध्ये असताना रान डुक्कर च्या हल्ल्यातून थोडक्यात वाचलो. भाऊ तुझा आवाज खूप छान आहे. त्यामुळे तुझे विडिओ पाहायला मजा येते.
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...
@sagarpise4180
@sagarpise4180 2 жыл бұрын
तुला सलाम भाव, खरंच खूप thrilling आणि साहसी कृत्य, तुला 100 वर्ष आयुष्य लाभो
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@dasmarathilive1654
@dasmarathilive1654 2 жыл бұрын
Nice Bro. हिंमत लागते एकटा जाईल. सलाम आहे भाऊ तुला.🤘👑🤘❣️♥️
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank u bhau❤❤❤
@shubhambhawar8408
@shubhambhawar8408 2 жыл бұрын
खरच खुप भारी वाटलं दादा ....आम्ही हरिश्चंद्र गड गेलो होतो तेव्हा पन असच वातावरण होत .....तिच फिलिंग तयार झाली मनात ...🙌😍 भावा फक्त एकटा नको जात जाऊ 🙌 बाकि विशय हार्ड आहे सर्व
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Dhanyavaad bhau❤❤❤
@user-hz6ox7dn7t
@user-hz6ox7dn7t 2 жыл бұрын
दादा खरचं मानल राव मी, काय विश्वास आहे, मी ना तुमचा विडिओ बघून रडलो होतो, पुढच्या वेळी कुठे जायचे असेल तर कोणही तरी घेऊन जा, पण ना तु खरंच स्वर्ग पाहिला राव, मला पण विडिओ मध्ये तुझ्या विडिओ मध्ये यावे वाटले होत, तुला किती पैसे लागले ट्रिप ला.... Best of luck 😘🌧
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@pranitamayekar6270
@pranitamayekar6270 7 күн бұрын
Khup chhan video varla.an bibatyacha aawaj tekun mala he khup bhiti vtli mag bhava tumhi kasa raksha anubhav la asel jevha bibticha aaaja aala asel tevha.khup khup chaan
@premdaki9914
@premdaki9914 2 жыл бұрын
कायपण बोला दम लागतंय एकटा जायला एवढ्या मोठ्या जंगलात 👍🙏 भाई तुझी विडिओ बघून तुला subscribe 🤞💪 मानला भाई तुला 👉
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@mauilawari.2100
@mauilawari.2100 2 жыл бұрын
मित्रा अस ट्रेक करायला जाताना हातात एक पाच ते सात फुट लांब काठी असु दे. जेणेकरून चढण्यासाठी व उतरण्यासाठी व आपल संरक्षण करण्यासाठी सोबत ठेवत जा. बाकी सर्व एकदम मस्त
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Ho nkki❤❤❤❤
@parshalover1434
@parshalover1434 Жыл бұрын
🙏 कडक रे भावा जे प्रत्यक्ष बघितलेलं नाही ते दाखवतो तु भावा एक नंबर आवडलं 🙏
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear... ❤❤ Asach prem ani support nehmi asu dya... 😊😊❤❤
@nandulatke6837
@nandulatke6837 Жыл бұрын
विडीओ बघत असतानाच फाटून रायली भाऊ,तुई तर कमाल आहे,लय डेंजर, जबरदस्त भावा
@jaywaghamare7904
@jaywaghamare7904 2 жыл бұрын
सुचत नाही भावा बोलायच 🥲 सलाम तूझ्या ह्या कामगिरीला 💯🔥जय शिवराय..
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@sachindhutadmal5826
@sachindhutadmal5826 2 жыл бұрын
खूप सुंदर आणि साहसीक पयंटनाचा अनुभव घेतला असून त्यात अनेक ठिकाणी जाऊन एक गोष्ट बिनधास्त जगणे काय असते ते दिसले छान भाऊ
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@sumitp4007
@sumitp4007 2 жыл бұрын
बापरे... भाऊ, पाय बघू तुझे.... बघूनच फाटली माझी... काळजी घेरे बाबा... तुला भेटायला नक्की आवडेल...
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@user-px5js6vw2f
@user-px5js6vw2f 2 жыл бұрын
आसा एकटय़ाने फिरायला जाऊ नको भाऊ, जंगल आहे काही पण होऊ शकते, परंतु तू जे thrill अनुभवलेस ते नक्कीच खूप मजेशीर असणार! 👍👍🙏💐
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@ritikzinjurd8730
@ritikzinjurd8730 2 жыл бұрын
काळजी घेत जा दादा...! सोबत कोणी असलाच पाहिजे. तुला पाहून आम्ही त्या बिबट्याला मेहसूस केलं भावा... खूप म्हणजे खूप खतरनाक वाटलं पाहून..! _संभाजीनगर वरून प्रेम आणि Full Ijjat dadu ♥️🙌🏻🤗
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Love from Pune❤❤
@nomadmarathivlogs7057
@nomadmarathivlogs7057 2 жыл бұрын
Mi Pan shabhajinager ch ahet
@pradeepkaudare9450
@pradeepkaudare9450 2 жыл бұрын
समृध्दीने नटलेला महाराष्ट्र माझा🚩 गर्जा महाराष्ट्र माझा.
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
❤❤❤Jay Maharashtra 🚩🚩🚩
@user-np7jy7tr8u
@user-np7jy7tr8u 8 ай бұрын
Khup maja आली आणि khup haslo suddha and take care
@chandnimasurkar6581
@chandnimasurkar6581 Жыл бұрын
Trekking is very tough but you did great job... great work....👍
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much dear.... Jsa prem ani support KZbin la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
@abhijitchavan3582
@abhijitchavan3582 2 жыл бұрын
मानलं भाऊ तुला 🔥🔥🔥 काळजी घेत जा भाऊ कोणाला तरी सोबत घेत जा trek ला पण एकट्याने एवढी मजल मारणं म्हणजे 🔥🔥
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Ho bhau... Nkkich❤❤
@anilmorale5660
@anilmorale5660 2 жыл бұрын
आरे भावा मानल तुला तुझ ते धाडस पाहून खूप भारी वाटल पण वेडिओ पाहताना सुधा खूप भीती वाटत होती बाहू मला महाराजांचा इतिहास धाखवला भाऊ तू.. 👍 दुसऱ्या वेळेस कोणाला तरी सोबत घेवून जा 🙏❤️
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏,
@chandanmhatre6750
@chandanmhatre6750 2 жыл бұрын
मित्रा फर्स्ट टाइम तुझा vlog बघितला 😳 एक वेगळाच फील आला आणि तू एकटाच भर पावसात 🌧️🌧️🌧️ होतास मानलं तुला 👍 नेक्स्ट टाइम मित्राला जोडीला घेऊन जा 🙏🙏🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@abhishek_patil3060
@abhishek_patil3060 2 жыл бұрын
या आजोबांना ना ऐकून बहिर्जी नाईक यांची आठवण झाली ❣️🌍😍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@pallavidongareofficial1582
@pallavidongareofficial1582 2 жыл бұрын
निसर्गरम्य आमच जुन्नर एकदा नक्की भेट द्या__😊 मनपूर्वक धन्यवाद दादा अशाच महाराजांचा ईतिहास सर्वांन पर्यंत पोचव गड किल्लांची माहिती दे__🙏❤
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@ameyjoshi903
@ameyjoshi903 2 жыл бұрын
जुन्नर भागात बिबट्याची संख्या जास्त आहे असे म्हणतात मुंबईतील पकडलेले बिबटे या ठिकाणी नेऊ सोडले जातात आणि काही ठिकाणी वन्य खात्याने फलक ही लावली आहेत आपण माहिती घेऊ प्लॅन करावे स्थानिक लोकांकडून माहिती घ्यावी
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Ho nkkich❤❤❤
@anirudh2704
@anirudh2704 2 жыл бұрын
@@psychoprashil ani Mumbai che beebte mansa na ghabrat nahit. Solo trekking vele safety sathi kahi yari gheun ja
@gitanjaligurav9701
@gitanjaligurav9701 2 жыл бұрын
Kharch khup mastch aahe video thanks dada video dakhvlya baddal
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@ajitgirha3784
@ajitgirha3784 26 күн бұрын
Khup Himmat Aahe Tumchayt
@jaykasar5282
@jaykasar5282 2 жыл бұрын
जय शिवराय भावा 🚩🚩🚩🚩no १ video होता हा तुझ्या हिमतीची कदर केली पाहिजे 👏👏👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@nisargpreminitin.1800
@nisargpreminitin.1800 2 жыл бұрын
दादा ऐवढी रिस्क घेऊन जाऊ नका अश्या ठिकाणी जीवाला जपा धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Ho nkkich mitra❤❤❤
@shreyalondhe5109
@shreyalondhe5109 2 жыл бұрын
भाऊ तू म्हणजे जबरदस्त , शब्द नाहीत, स्वतः ला सांभाळ अजून बरेच व्हिडीओ करायचे आहेत तुला
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@armarimaratha
@armarimaratha 7 ай бұрын
अशाच धुक्यात आणि गर्दीत नाणेघाट जीवधन ट्रेक केला होता. एकट्याने हे साहस कौतुकास्पद बंधू ❤
@Marathi_Erudition
@Marathi_Erudition 2 жыл бұрын
मराठी man v/s wild 😄 खूपच छान 👌
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@govind20246
@govind20246 2 жыл бұрын
This is really amazing to see about this fort and the culture ...! Please go with your friends next time as it looks like totally horrible , when you are in that forest !! And thank you so much for this information along with risky and bravery action done by you!👍🙏💪☔⛈️
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank u so much dear...... . . Share this video to more people... 🚩🚩🚩
@punamrathod1203
@punamrathod1203 Жыл бұрын
hiii mi pn navin channel bnvla aahe gad killyanchya trek sathi plz support kra aani subscribr kraa youtube.com/@punamrathod2295
@devil-og8lb
@devil-og8lb Жыл бұрын
Khup masta vlogs banavto tu!!!❤
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 2 жыл бұрын
खूप सुंदर दादा बिपट्या आणि वाघ आमच्या गावी खूप आहेत,, पण हे त्या भूतां सारखं असत ज्याला अनुभव आला, तो खरं मानतो ज्याला नाही आला तो खोटं समजतात 😂🙏🏻
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 2 жыл бұрын
@@psychoprashil नकीचे, तुम्ही ही महाराष्ट्रातील सगळ्या youtuber ना सपोटी करा,, जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🚩
@nileshshirke7447
@nileshshirke7447 2 жыл бұрын
ते फळ टेंम्बऱ्याच आहे तस खाऊ शकला असतास तू थोडं चिकट पण गोड असतं ते फळ .😊 खूप भारी असतात तुझ्या विडिओ खूप भारी सादरीकरण आणि अचूक माहिती ❣️ बरं झालं तिथून लवकर सटकलास ते काळजी घे next विडिओ साठी best of luck👍👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@sunilbagul9907
@sunilbagul9907 2 жыл бұрын
भावा हा नाणेघाट , हा प्राचिन व्यापारी मार्ग हेसर्व बौद्ध राजवटीतील सूवर्णकाळाचे ऐतिहासीक पुरावे आहेत.
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@karanrajput5311
@karanrajput5311 2 жыл бұрын
Mind blowing experience brother. And that guide uncle explaining the route was just fascinating. Hats off to your courage and all the best for your future treks 😇🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Video la jastit jast share kra ❤❤... Ani asach support nehmi asu dya ❤❤...
@bipinmaskar4987
@bipinmaskar4987 2 жыл бұрын
खूप छान वाटलं भारी एकदम पुढच्या वेळी सोबत घेऊन जा दोघं तिघ तर अजून छान वाटेल आणि अश्या प्रसंगी..
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@sanketgonjari1998
@sanketgonjari1998 2 жыл бұрын
भल्या पावसात घाम फुटला.... But I like it... Indian Version- Man vs Wild....
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@lilweezy10
@lilweezy10 2 жыл бұрын
Outstanding cinematography, voiceover, storytelling snd camera presence! Perfect content on youtube❤️
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank u dear❤❤❤
@another_hindu
@another_hindu 2 жыл бұрын
Totally agreed !
@vishalsambar
@vishalsambar 2 жыл бұрын
Completely agree 👍
@prashantyadav-jy9sb
@prashantyadav-jy9sb 2 жыл бұрын
At the same time he doing comedy. Perfect vedio. 5*
@harshsunkale868
@harshsunkale868 2 жыл бұрын
No doubt♥️ some days before KZbin suggested me his hadsar fort video and since then I'm watching his all videos.. i suddenly started getting interest in trekking.. love from alibag❤️
@avinashsalunke3360
@avinashsalunke3360 2 жыл бұрын
टायगर आहे भाई तु खरच👍🔥
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@prashantkate8623
@prashantkate8623 11 ай бұрын
Prashil Dada khup chan -------- I am proud of you
@hrishi_t
@hrishi_t 2 жыл бұрын
आजोबांनी रस्ता एक नंबर सांगितला💙
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Hooo❤❤
@mmp7027
@mmp7027 2 жыл бұрын
सुरेश डाके यांना मी 5 डिसेंबर रोजी नाणेघाट ट्रेक करताना भेटलो... ते नेहमी रांजण समोर बसलेले भेटतील... त्यांनी छान माहिती दिली 👍👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . Chan guide kel hota tyanni . . Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
@nishantpendam4605
@nishantpendam4605 Жыл бұрын
Kup mst banvl bhau video...❤❤🥰
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
Thank you so much... 😊😊❤❤ Asach prem ani support nehmi asu dya.. ❤❤
@amrapaliborkar9358
@amrapaliborkar9358 Жыл бұрын
Bhau tula pahta khup bhiti vatat hotii re bhava ....khup himmat aahe h tuzyat....kip it up...❤
@sandipdurge3415
@sandipdurge3415 2 жыл бұрын
Your channel name suits to your vlogs ... Only you can do this, Going alon to unknown places, wandering in forest and making awesome video out of it. Really appreciate 👌
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
❤❤❤❤thank u da....
@pranavnarale7728
@pranavnarale7728 Жыл бұрын
खऱ्या आयुष्यातले हिरो 👌🏻👌🏻👌🏻great
@gauravvishwakarma3155
@gauravvishwakarma3155 2 жыл бұрын
I appreciate your hardwork bro because I know it's very difficult to explore the unknown places and shoot there as well & it's becomes more and more difficult when a person is exploring alone. You're doing great job bro. Take care of yourself. Love from Vapi, Gujarat❤
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Love from pune brother❤❤❤❤❤
@ravindrasaraf5336
@ravindrasaraf5336 Жыл бұрын
Prashil I salute you....Everyone appreciate your hard treking adventure. Next time dont b alone ,keep safe youSelf. Best wishes ....
@psychoprashil
@psychoprashil Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏 या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा...जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
@pranjalsatpute9111
@pranjalsatpute9111 2 жыл бұрын
Kadak na bhava ... Proud of you yr Ekata ch gelay rav kharach khup bhari re
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@idc_aryaa
@idc_aryaa 2 жыл бұрын
omg so thrilling. you should have someone with you. dont go alone, at least 3-4 people should go at such places. take care. awesome video. hats off for ur bravery🥲🥲🙌🏻🙌🏻👏🏻😌
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank u dear.... On my channel... There is kataldhara waterfall vlog... Visit once... I know.. U will definitely enjoying while watching video❤❤❤
@sherryb6823
@sherryb6823 2 жыл бұрын
Hats off to your courage. I was concerned for you when you mentioned that I will try climbing against the gusty waterfall but I'm happy you didn't as it was too risky. Take care. God bless for the good work you do. 🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@mr.unique4974
@mr.unique4974 2 жыл бұрын
Bhai khupach chhan video banvlas .👍 Tu khup mehnat ghetli ahes ya video sathi . One of the most thrilling video ever. I'm really impressed. You just earned another subscriber ❤️🙏
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@Vaishanvi.16
@Vaishanvi.16 6 ай бұрын
Khup mst bhava mi khup mota fan ahe tuza ❤
@unknownperson6071
@unknownperson6071 2 жыл бұрын
Channel cha naav barobar ahe bhava "physco" - (for us) 🔥👍🏻 bhavaaa jara japun reee , pn kharach manla tula ... 🔥🔥 hats off
@anilkasar946
@anilkasar946 2 жыл бұрын
खूप छान दादा व्हीडिओ, बिबट्या चा आवाज ऐकला आणि धुम ठोकली 😂😂🙏🙏🚩🚩🚩
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Hooo😂😂😂😂bhiti tshi vatli😂😂😂😂
@aniruddhachandekar1894
@aniruddhachandekar1894 2 жыл бұрын
खुप छान ! भरपूर माहिती, ऊगाच फालतू बड़बड़ नाही, ग्रेट👌
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@govindsdasharathe1734
@govindsdasharathe1734 2 жыл бұрын
Khup bhari anubhav aala vatle mich challo Janglat
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank you so much dear... Keep supporting.. ❤❤
@sanskruticha_theva
@sanskruticha_theva 2 жыл бұрын
एकट्याने अडचणीच्या ठीकाणी जाऊ नका .मी देखिल वाघ पाहिलाय समोर आल्यावर चांगलीच तारांबळ उडते .त्यामुळे तुम्ही देखिल काळजी घ्या .
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Ho bhau❤❤❤
@sukeshshetty1894
@sukeshshetty1894 2 жыл бұрын
Superb, great courage. Really brave of you to do this trek alone in the monsoon. 👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u dear... . . . Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@user-sc4mc7fs7t
@user-sc4mc7fs7t 2 жыл бұрын
भाऊ खरच मनल तुला आणि खरच तू खूप चांगल कार्य करीत आहे आपल्या छत्रपती चा इतिहास तू आमच्या पर्यंत पोहोचत आहे
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
@gauravraut9099
@gauravraut9099 Жыл бұрын
Bhava male bi gheun chal sobat pudhchyaveli dogha jaun bibtya shodhu tu lay funny ahe ekdum vidarbhiyan vibes #KAUN ALO MI IKDE😂😂❤❤
@marutibansode7130
@marutibansode7130 2 жыл бұрын
Awesome feeling👍👍
@psychoprashil
@psychoprashil 2 жыл бұрын
Thank u dear❤❤
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 13 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,9 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН
mazi bayko series | New Scooty | Vinayak Mali Comedy
20:41
Vinayak Mali
Рет қаралды 1,7 МЛН
Well Clean Challenge - 100 Feet Deep😱 | जल ही जीवन है
19:24
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 13 МЛН